खूप म्हणजे खूपच गोड, रसाळ, मधुर आणि अंगावर शहारे आणणारा, उच्च टिपेचा आणि पहाडी आवाज, पुन्हा पुन्हा ऐकत राहावेसे वाटते. अशा सुंदर आवाजातील , दुसरी एकही ओवी, पट्टणकोडोलिच्या विठ्ठल बिरूदेवाच्या, प्रांगणात ऐकायला येत नाही. युट्यूब वर महादेव श्रीपती बुडके, वाशी, करवीर, यांच्या दुस-याही इतर ओव्या पाहिल्या. परंतु या, " भागीरथी देवीची ओवी " हिची सर, दुस-या कोणत्याच ओविला येत नाही. असो , योगायोगाने असं एखाद रत्न हाती लागतं. विठ्ठल बिरूदेवानं, पट्टणकोडोलिचं आणि अंजनगावचं नातं, कसं निर्माण केलं, हे त्या देवालाच ठाऊक. " विठ्ठल बिरूदेवाचं, पदूबाई भागूबाईचं चांगभलं!
लहानपणी मी हे रेडिओ वर ऐकायची ... जसा रेडिओ गेला आणि काळ पुढे आला तसे ही ओवी ऐकायला मिळालीच नव्हती ..... खरचं खुप भारी वाटल ...कधी कधी मोबाईल .. इंटरनेट हे आपल्या पिढी साठी वरदान आहे अस म्हणल तरी हरकत नाही ..कारण एवढ्या काळानंतर ओवी ...जुनी गाणी ऐकायला मिळतात याहून सुख ते काय ...😊😊😊😊
एवढं सुंदर सुरेख आणि ढोलाच्या खुप खुप चांगले चाली मध्ये आपण गाताना जोश आणि आवेश पाहून मनात प्रत्यक्ष ओवी अनुभवावी पाहण्यासाठी कोठे यावं लागलं. जय विठु बइरूदएव चांगभले ❤ १ नंबर तुमच्या सारखे गायनाचे कार्यक्रम आयोजित केले तर आपण संधी देणार सगळ्या टीमला घेवुन याल काय? धन्यवाद देतो ❤
खूप म्हणजे खूपच गोड, रसाळ, मधुर आणि अंगावर शहारे आणणारा, उच्च टिपेचा आणि पहाडी आवाज, पुन्हा पुन्हा ऐकत राहावेसे वाटते. अशा सुंदर आवाजातील , दुसरी एकही ओवी, पट्टणकोडोलिच्या विठ्ठल बिरूदेवाच्या, प्रांगणात ऐकायला येत नाही. युट्यूब वर महादेव श्रीपती बुडके, वाशी, करवीर, यांच्या दुस-याही इतर ओव्या पाहिल्या. परंतु या, " भागीरथी देवीची ओवी " हिची सर, दुस-या कोणत्याच ओविला येत नाही. असो , योगायोगाने असं एखाद रत्न हाती लागतं. विठ्ठल बिरूदेवानं, पट्टणकोडोलिचं आणि अंजनगावचं नातं, कसं निर्माण केलं, हे त्या देवालाच ठाऊक. " विठ्ठल बिरूदेवाचं, पदूबाई भागूबाईचं चांगभलं!
🙏🏻🙏🏻
एकदम सुंदर ओवी आहे लई दिवसापासून शोधात होतो लई भारी विठ्ठल बिरदेवाच्या नावानं चांग भलं
काय एकच नंबर तालासुरात ओवी गायली धन्यवाद सर्व ओवी कार मंडळांचा हार्दिक लाख लाख शुभेच्छा
धन्यवाद शाहीर सर्व कलाकारांचे खूप खूप मनापासून स्वागत एकदम असे सुश्राव्य आवाजात ओवी गायली धन्यवाद लाख लाख शुभेच्छा
लोककलांची जोपासना आणि वाढ संपूर्ण भारत देशाला सुखा समृद्धीच्या मार्गाला नेईल. आभासी माध्यमांचा वापर या क्षेत्रात क्रांती करतील...! शूभेच्छा❤💐🙏🙏
6:12 विठ्ठल बिरदेव माझं जोडीच भगवान
लहानपणी मी हे रेडिओ वर ऐकायची ... जसा रेडिओ गेला आणि काळ पुढे आला तसे ही ओवी ऐकायला मिळालीच नव्हती ..... खरचं खुप भारी वाटल ...कधी कधी मोबाईल .. इंटरनेट हे आपल्या पिढी साठी वरदान आहे अस म्हणल तरी हरकत नाही ..कारण एवढ्या काळानंतर ओवी ...जुनी गाणी ऐकायला मिळतात याहून सुख ते काय ...😊😊😊😊
खरंच खूप सुंदर ओवी
🚩🚩🚩🚩🚩विठ्ठल बिरुदेवाच्या नावानं चांगभलं🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Jai shree vitthal birudev
खूप दिवसांनी पूर्ण ऐकल
खुप छान ओवी आहे आणि ओवीकर मंडळ
कोल्हापूर जिल्ह्याला हातकणंगले तालुका तालुक्याच्या बाजूला पठण कोडोली गावाला ❤❤
किती दिवस शोधत होतो धण्यवाद 🙏🏻💛
खुप भारी ओवी आहे. बऱ्याच दिवसापासून प्रतीक्षेत होतो 🙏🏻
विठ्ठल बिरूदेवाच्या नावानं चांगभलं भागुबाई पदूबाई च्या नावानं चांगभलं सोमा मालदारा च्या नावानं चांगभलं 🙏 फार सुंदर ओवी गायली धन्यवाद🙏
काय सुंदर ओवि गआयईलएयत या मंडळींना माझा मनाचा आणि मानाचा मुजरा
Jai shree vithhal birudev prasann ❤❤❤❤
एक नंबर गायली ओवी
खूप छान ओवी 🙏💛
खुप छान 🌹🙏🏻🙏🏻
आपली संस्कृती आपला अभिमान
dangeri ovi lupt hot challali ahe te tumhi japet ahat tumche abhar ani pudhil karyas shubhecchha......
Baramati dist pune
खूपच छान ओवी....❤❤
पहाडी आवाज... 👍
विठ्ठल बिरूदेवाच्या नावानं चांगभलं 🙏
एक नंबर आहे ही ओवी
छान आहे ओवी
शेवटचं 💯♥️🙏
विठ्ठल बिरुदेवाच चांगभले
बाळू मामा ❤❤
धन्य वाद खूप खूप मनापासून स्वागत
एक नंबर
खूप छान
विठू बिरू च चांगभलं ❤🎉
खूपच ❤ सुंदर आपण ओवी गायली.
अप्रतिम ❤❤❤❤❤
Lay bhari 🙏
एवढं सुंदर सुरेख आणि ढोलाच्या खुप खुप चांगले चाली मध्ये आपण गाताना जोश आणि आवेश पाहून मनात प्रत्यक्ष ओवी अनुभवावी पाहण्यासाठी कोठे यावं लागलं.
जय विठु बइरूदएव चांगभले ❤ १ नंबर
तुमच्या सारखे गायनाचे कार्यक्रम आयोजित केले तर आपण संधी देणार सगळ्या टीमला घेवुन याल काय?
धन्यवाद देतो ❤
पट्टण कोडोली यात्रा
श्री विठ्ठल बिरदेवाच्या नावानं चांगभल
चांगभलं ❤🎉
11:53 😊
अप्रतिम ओवी 🙌
खुप छान आहे ही ओवी☺️
विठ्ठल बिरुदेवाच्या नावानं चांगभलं
अप्रतिम
Nad khula nivant vathatay dhangari gan a ekun 👍❤️🚩🚩🚩
Very good
खूप खूप छान...❤❤❤
Khup awad aahe dhangri wovi❤❤❤❤❤❤
जय मल्हार जय अहिल्यादेवी
Voice_💥😘💐❤️ vittala biradeva_🙏🏻❤️🙇🏻♂️💐
जय बाळूमामा ... जय बिरुदेव
❤ खुप खुप छान आहेत
विठ्ठल बिरुदेवाच्या नावाने चांगभल बाळूमामा चा नावाने चागभाल
🎉🎉🎉Best very nice
Very good
जोडीच्या देवाच चांगभल
🙏🏻🙏🏻
नवल्या गारड्या... ❤
Jay vital bhirdev
Jay Balu Mama
महादेव बुडके यांची ही ओवी ऐकायला पाहिजे आहे
Jai shree vitthal birudev prasnn ❤❤❤❤❤❤❤
Very nice
लय भारी वाटत
Changbal❤🎉
1 ca na❤❤❤
11:43
कोल्हापूर जिल्ह्याला हातकणंगले तालुका❤
Nice
जय मल्हार
👏👏👏👏👏
Wow awesome
💗💗💗🙏🏻🙏🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
❤❤🧡🧡🧡🧡
❤❤❤❤❤❤❤
Nice
❤❤❤❤❤❤
💛💛💛
🙏🙏
मस्त
❤❤❤❤❤❤❤❤
🚩🙏
खूप छान आवाज, ओवी मंडळाचा मोबाईल no मिळेल का
🙏🙏🙏
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
त्या time ला, नाही त्या घडीला अस आहे बाकी आवाज👌🏻👌🏻 इंग्रजी मिसळत चालली य😢
शाहीर एक नंबर... नाव सांगा.🔥🔥🔥🚩👌
शाहीर महादेव बुडके वाशी
ओविकार कोण आहेत
शाहीर महादेव बुडके ( वाशी )
@@pattankodoli_lifestyle नाद खुळा ओविकार मंडळ शाहीर आणि वाशी तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर करांचे.....
@@pattankodoli_lifestyle nasruddin
ओवीकराचे पुर्ण नाव सांगा आम्हाला संपर्क साधायचा आहे ❤
शाहीर महादेव बुडके ( वाशी )
@@pattankodoli_lifestyle सुपर
❤⚜️🔥🔥🙏❤️🩹🔥🔥🔥
Purna katha taka na hi ardich aahe
तुमचा नंबर द्या दादा ❤
Very good
❤❤🧡🧡🧡🧡
❤❤❤❤
❤❤❤❤
❤❤❤❤❤
💛💛💛
❤❤❤
❤❤❤❤❤
💛💛
❤❤🧡🧡🧡🧡