सोहम खूप छान माहिती सांगितलीस देवीची रूप त्यांची माहिती खूप सुंदर आहे इतक्या लहान वयामध्ये हे सर्व तुला माहिती आहे याच्यातच विशेष आहे आणि तुझ्या सांगण्याची लय बद्धता ही सुंदर होती. आणि ही माहिती तुझ्या आई-बाबांनी तुला सांगितली असेल तर त्यांचेही अभिनंदन
आई सोमजाई देवी चा उदो उदो
खूप छान सोहम
Aai somjai devicha udo udo 🌹🙏 . Soham tu chhan mahiti dilya baddal dhanyvad 💐👏
Khup chchsn mahiti dili aai somjai devi chi. Soham che aabhar
Aai somjai devi 🙏🙏
लय भारी
जगदंब ❤️🚩
Excellent beta nice speech 👏👏👏👏👌👍🌷🙏💯👑
Khup chan mahiti dili soham ne very Nice❤
आई सोमजा देवीचा उदो उदो
सोहम खूप छान माहिती सांगितलीस देवीची रूप त्यांची माहिती खूप सुंदर आहे इतक्या लहान वयामध्ये हे सर्व तुला माहिती आहे याच्यातच विशेष आहे आणि तुझ्या सांगण्याची लय बद्धता ही सुंदर होती. आणि ही माहिती तुझ्या आई-बाबांनी तुला सांगितली असेल तर त्यांचेही अभिनंदन
Aai Somjaai devicha udo udo
Aai somjai devi matta
छान जीवन दादा
खूप सुंदर माहिती दिली.. आई भवानी चरणी साष्टांग दंडवत 🙏🙏
खूप छान अशी माहिती दिली सोहम बंदरकर 👌👌👌👌👌👌👌
सोहम प्रसाद बंदरकर ,सुंदर अप्रतिम माहिती 👌👌👌👌👌👌👌👍👍👍
Soham bandarkar nice speech tuza mule amhala mahiti millali
अप्रतिम माहिती सोहम ने दिली त्याला खास धन्यवाद
खुप छान 🙏👍👌👌👌👌
खूप छान माहिती
छान माहीती दिलीत, सोहम तूला खूप शुभेच्छा देवीची छान माहिती महीमा सांगितला🙏👌👌👌👍💐
खुप छान
खूप छान ❤
❤❤
मातेचा उदो उदो