कोकणची लोककला,कोकणचे खेळे

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 сен 2024
  • नमस्कार मित्रांनो
    कोकणची लोककला म्हणजेच बहुरंगी नमन अर्थात कोकणचे खेळे रत्नागिरी कळझोंडी गावचे हे खेळे तुम्हाला कसे वाटले ते कमेंट मध्ये नक्की कळवा.
    तुम्हाला हे कोकणचे खेळे यांची ही व्हिडिओ आवडली असेलच अशा नवनवीन अनेक प्रकारच्या कोकणातील video पहाण्यासाठी आपल्या या kokani veeru या RUclips चॅनल ला subscribe करा. video आवडल्यास नक्की लाईक शेअर करा
    #रत्नागिरी #लोककला #नमन

Комментарии • 2