कोकणातील नेरुर गावातील शिमगोत्सव२०२० । traditional Holi festival in nerur village 2020
HTML-код
- Опубликовано: 11 мар 2020
- श्री देव कलेश्वराची कृपा असलेले कुडाळ तालुक्यातील नेरुर गाव. साक्षात कलेच्या ईश्वराचा आशिर्वादामुळे गावातील लोकांनमध्ये कला आहे आणि हि कला पीढ्यांपीढ्या जोपासली जात आहे हे विशेष. या गावात होळी सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
या शिमगोत्सवामध्ये शिमग्याचे खेळ सादर केले जातात. यांत प्रमुख आकर्षण म्हणजे १२ ते १५ फुटाचे हलते देखावे तयार केले जातात. राजा,मारोती,राक्षस,माकड,जोकर असे वेषपरिधान करुन येथील युवक या नाचाद्वारे लोकांचे मनोरंजन करतात. या व्हीडीओमध्ये आपण या नेरुर गावाचा शिमगोत्सव पाहणार आहोत.....
#मालवणीलाईफ
#malvanilife
follow us on
facebook
/ 1232157870264684
Instagram
www.instagram....
कोकणाचा नादच करायचा नाही कोणी .उत्कृष्ट
अप्रतिम वेशभूषा, अप्रतिम कलादिग्दर्शन, अप्रतिम कलाकृती.
लहान मुलेही परंपरा पुढे नेत आहेत हे पाहून बरे वाटले.
तुझेही सुंदर छायाचित्रण आणि उत्तम निवेदन.👌👌👌👌👌
Aamcha nerur
खूप छान आहे
देव बरे करो 🙏
लय भारी
धन्यवाद ऊत्तम आहे आपली पारंपारिक कला जोपासली पाहिजे
मस्त 👌👌💐💐👍👍
अप्रतिम 👌कला आहे
आज तुमच्यामुळे पाहण्यास मिळाली
धन्यवाद दादा 🙏
Thanks a lot to u ...mazhya gavcha video dakhvlyabaddal..nerur.... kaleshwar 🙏🙏🙏....khoop mast dakhvlas videot.me hi hyach gavchi ...pan rahayla mumbait
पहील्यांदाच माहीती झाले. खुपच सुंदर
खुपच सुदर कला प्रदर्शन
श्री कलेश्वर पसन्🙏
मस्त दादा
खूप छान मित्रां गाव गावाची ही संस्कृती सर्वांपर्यंत पोहोचवल्या बद्दल धन्यवाद आणि पुढच्या वाटचाली बद्दल तुला खूप खूप शुभेच्छा
Thank you so much 😊
Sindhudurgacho Brad ambesitor mazasathi luki ani luki 1000%👍💐
धन्यवाद lucky, Malvani Life ह्या सुंदर video साठी
खरोखरच खुप मस्त ..या कलाकारांना योग्य कलामंच ऊपलब्ध होणे महत्वाचे आहे जेणेकरुन कलेला योग्य दाद मिळेल
अप्रतिम फारच सुंदर
सुंदर वेशभुशा 👌🏻👌🏻
Khup khup chan Kala. Mast video 👌👌👍
धन्यवाद भावा सगळ्यांपर्यंत व्यवस्थित, पूर्ण कार्यक्रम पोहोचवल्या बद्दल. आणि नेरूर हा कलाकारांचा गाव आहे ही बातमी कदाचित उशिराने पोचली ,असो😉.... पण पूर्ण रिपोर्ट दिल्याबद्दल धन्यवाद!!!
भाऊ एकदम बेस्ट आहे.. असाच छान काम करत रहा आणि संस्कृती दाखवत राहा..god bless you.
बमी अमेरिके मध्ये आहे आणि आम्ही सगळे हा व्हिडिओ पाहून आनंदी झालोत...
कोकण म्हणजे निसर्गाचा थाट आणि कलेचा वारसा असलेली देव भूमी आहे.
Lucky da first time asa kokanatil agla vegla shimgostva pahila khup chan
Khup chan bhava kharch apratim👌👌👌👌👌
खूप छान सुंदर 🙏👍
मस्तच।
Chan vatla video baghun
खुप खुप मस्तच 🚩🚩🚩🚩
Thank you 😊
Super mast👍🙏🙏🙏
Khup Khup Sundar👌 👍🙏
👍👍👍👍👌
Khup chaan dada gavchi Holi kadhi pahili navti thanks for sharing
Video आवडला अप्रतिम काढले आहेत सर्व कलाकारांना मनापासून धन्यवाद आणि अभिनंदन. माहिती पूर्ण व्हिडिओ बनवला आहेस.
Superb video, nicely captured presentation by all groups.. keep up the good work..👍🏻
No1
khup chan
Khupch chan
Kup mast aahe, pan gav konta aahe
Kup chan lucky kup bhra vathla bagun holi ustav.ani tuzymule amhla samhjla ke holi asi pan sajrei hote te
Thank you so much.... jastit jast share kara
Mast ...
👌👌👌👌
apratim
माझा गाव काळसे पण आजपर्यंत हा कार्यक्रम नेरुर गावात होतो ते माहीती नव्हते धन्यवाद माहीती दिल्याबद्दल
Nice
🤠😎🥰🥰🥰🥰🥰👌
धन्यवाद!
Dev bare Karo 😊
Asa ha ustav fakt aani fakt koknatach sajara hoto, hyacha mla khup abhimaan aahe, garv aahe.. Aamhi sindhudurg kar..
Bhava tujha video anhi avadnar nahi ase hoyilka khup chaan video
Lucky da 🙏🏻 ha video dhakhvalya. Baddal tumche shat shat. Pranam. Tumche aabhari
Mi hyach gavachi sun. Aahe
Mi parva rombat che mazya mobile chya status var video pahile pan mala kalale navhate bar zale tumhi nerurparat aalya baddal
Asech video. Dhakhva
Tumhi shravan mahinyat kaleshvar devacha sapta asato to pan video dhakhva
Mi tumhala swata ha tevha aamntran den
Thanks lucky da
लकी दादा 🙏🙏
खूप छान व्हिडिओ बनविला आहे
माझा माहेरचा गाव नेरुर पार(बागकार वाडी)
चव्हाण खूप छान वाटतं महाशिवरात्री यात्रा उत्सव खूप चांगला साजरा प्रकारे साजरा केला जातो.👌👌🙏🙏
Lucky Dada first time asa program baghayla bhetla khup Chan Mahiti bhetli aaj tuzya Kdun 👍👍
Thank you so much bhau.... ase chan chan video aahet te nakki bagha😊
Super. How तो attend this?
You can attend during holi😊
कार्यक्रम कधी असतो. होळीच्या कुठल्या दिवशी?
रंगपंचमीच्या दुसऱ्या दिवशी
होळी च्या तिसऱ्या दिवशी
Mi srv festival miss kele 😔 bcoz mi shimgya la tarkali la hoto ya veles pune vrun alo hoto 5 dyz sathi pn amhla evdh kay mahit nvt #my bad luck 😑
Owww😊
आओलथजददद
खूपच छान
Nice
Thank you 🙏
Nice
Thank you 😊