नमस्कार, लहानपणी आम्ही चुलीवरचे गाकर खाल्ले आहे त्याचा स्वाद अजुन ही तोंडात आहे । आई हे सगळे पदार्थ खुबच चविष्ट अशी बनवायची , गाकर ची रेसिपी बघून आई ची आठवण आली । हल्ली चुली ची कल्पना करने ते ही फ्लैट मधे राहतांना , फार अवघड आहे , लिहिणे खूब लाम्बल्या गेले , तुमची रेसिपी मि आवर्जून बघतो , thanks
धन्यवाद, विद्या ताई असाच लोभ व प्रेम असू द्यावे, वय वर्ष 69 त्यामुळे, जेजे माहिती आहें तेते सांगावेसे वाटते एवढेच, प्लीज आपल्या ग्रुप वर आपली लिंक द्यावी ही विनंती, तेवढाच उत्सह येईल धन्यवाद
मी हा पदार्थ कधीच ऐकला नाही व पहिला पण नाही .पण तुम्ही ज्या प्रकारे सुंदर स्पष्टीकरण व वर्णन करून सांगितला मला खूप आवडला .मी नक्की करून बघणार.पदार्थ बनवताना तुम्ही ज्या प्रकारे तुमच्या लहान असतानाची आठवण सांगितली खूप छान वाटले . मला पण माझ्या आजीची आठवण झाली. तुमचा आवाज आणि भाषा दोन्हीही सुंदर
Mala lahaan pana pasun gakar awadatat ani mi khup varsha gakar karte Hostel var rahte tyamulay vel vachvun karayala lagta polya na vel jasta vel jato! Tup gul barobar apratim lagtat ! Khup chaan kelay tumhi !
There is something magical in your voice, your hands, your kitchen everything. This is just me watching your video for second time and I know I am going to be addicted to your channel and lean a lot towards veg cooking. TC. _/|\_
नमस्कार संदीपजी, खूप आनंद झाला , मी अगदी साधी गृहिणी आहे, वय वर्ष फक्त सत्तर, त्यामुळे जे जे मला माहिती आहे, ते ते सगळे मला फक्त द्यायचे आहे, एवढीच इच्छा आहे, तुमच्या अभिप्राय मुळे उत्सहात भर पडली, असो, असेच प्रेम लोभ असू द्यावा, आपल्या सर्व मित्र नातेवाईकांना प्लीज शेअर करा, म्हणजे मला जास्त, हुरूप येईल, कारण मी यू ट्युब ह्या जगाशी अगदी नवीन आहे, पण प्रयत्न करते आहे, खूप खूप धन्यवाद
गाकर तर खुपच छान झाले याच गाकरचे महादेव वा प्रसाद करतात न गाकर छान बारीक मोडून त्यात गुळ तुप टाकून लाडू करून महादेवा नैवैद्य देतात तुमचे स्वयंपाक घर खूप छान आहे
नमस्कार, तशी नेहमीच्या पोळी करता साखर घालण्याची आवश्यकता नाही, पण जर आपण पुऱ्या करणार असू तर त्यात एक चमचा साखर नक्की घालावी, छान लागते व टिकते, धन्यवाद
मला वाटते पिठात 1 थोडे पाणी जास्त झाले असेल, 2 पीठ, पोळी सारखे अजिबात मळू घेऊ नये, 3 व हातावर थापताना अलगद थापावे ,4 फार जाड झाले तरी भाजायला वेळ लागतो 4 तेलाचे प्रमाण बघावे, जर अलगद मळून जमत नाही असे वाटले तर थोडे जास्त मळून, हातावर पातळ थापावे, नक्की जमेल, थोडे त्याचे टेक्निक जमायला, वेळ लागतो दोनदा तीनदा केलेकी नक्की जमेल मला खात्री आहें, तव्यावर भाजताना मात्र गॅस मंद असावा, सॉरी फारच सूचना केल्या का, पण त्याशिवाय श्यक्य नव्हते म्हणून सांगितले, तुम्ही करून बघत आहात त्यातच मला खूप आनंद आहें धन्यवाद
हारोळया व गाकर फारच सुंदर. सोबत सोप्पी चटणी.
Khupch Chan easy paddhati ni ghakar ,haroli dakhawli☝️👌👍
Atishay healthy nashata mastcha ekadam
चहा बरोबर छान लागतील👌👌😋
खूपच छान काकू. विस्मरणात गेले पदार्थ.
नक्कीच करणार आता
वा दोन छान पदार्थ बघायला मिळाले
खूप छान!
खुप चांगली आणि पौष्टिक रेसिपी आहे
आज पहिल्यांदाच बघितल, खुपच छान, पौष्टिक रेसिपी आहे, कीती सुंदर आवाज आहे तुमचा
सुंदर
छान रेसिपी आहे
Thanks ,ashach paramparic recipe plz share kara
नपाहिलेले पदार्थ पाहून खुपच छान वाटले नक्की करून पाहीन.
Khup chan
खुप छान.
खुप छान मावशी
Khupch Chan kaku
खूप धन्यवाद
काकू एकदम झक्कास 👌👌👌👌
Kaku Apratim gakar
खूप छान nostalgic झाले . हारोळी i आणि खोबऱ्याची चटणी लहान पणी सुट्टीच्या दिवशी नेहेमी होणारा चविष्ट पदार्थ
छान आहेत दोन्ही पदार्थ. मनापासून धन्यवाद.
खुप छान. तुम्हांला पाहून अभिनेत्री जयश्री गडकरची आठवण येते. खूप छान माहिती सांगता.
धन्यवाद
छान...👌👌👌👌😊
खूप छान आणि खूप चविष्ट होतात 🙏🙏ह्या पदार्थाला आमच्याकडे उखरी म्हणतात आणि त्यात थोडा ओवा टाकतात
My sunday breakfast fr sure
वाह 👍
These recipes are very new for me .I will try. Thank you.
Khup mast recipe kaki
Me karun pahile khupch chan zale. Tumchi sangnyachi paddath khup avadte mala dhanyawad.
Harolya ohh yes aftr such a long year i heard this tasty dish thank u soo much tai
Chan potbhar
छान🙏👍
ताई, खूप छान चविष्ट आहेत दोन्ही पदार्थ. तुमच्या सर्वच recipes मला आवडतात.करून पहाव्या वाटतात. 👌👌
Utkrushata tips .Thank You Madam .👍👍👍👍👍
खूप छान...मी पहिल्यांदा च पाहते आहे,
तुम्ही खूप छान सांगता..आवाज पण छान आहे तुमचा👌
Khup Chan kaku 👌
तुमच्यामुळे दोन नवीन पारंपरिक रेसिपी माहीत झाल्या. Thanks.
Mazi aai shegdiwar harolya banvayachi sandhyakalchya jevnala
Mastach👌😋
नमस्कार, लहानपणी आम्ही चुलीवरचे गाकर खाल्ले आहे त्याचा स्वाद अजुन ही तोंडात आहे । आई हे सगळे पदार्थ खुबच चविष्ट अशी बनवायची , गाकर ची रेसिपी बघून आई ची आठवण आली । हल्ली चुली ची कल्पना करने ते ही फ्लैट मधे राहतांना , फार अवघड आहे , लिहिणे खूब लाम्बल्या गेले , तुमची रेसिपी मि आवर्जून बघतो , thanks
धन्यवाद विजयजी, खरंच ते विश्वच वेगळे होते, तुम्ही माझ्या रेसिपी बघता खूप खूप धन्यवाद
खूप छान असतात तुमच्या रेसिपी. मला माझ्या आजीची आठवण आली तीसुद्धा आम्हाला आमच्या लहापणी असे काही पदार्थ तयार करून खाऊ घालत असे.
Khup varshani he shabda aykayla milale, amachykade gakar la ukhari dekhil mhantat
खूपच छान काकू , आम्ही ह्याला उखरी म्हणतो, माझी आजी थंडीच्या दिवसात गरम गरम द्यायची, जुनी आठवण जागी झाली
Phar juni aathvan aali
Mi visarun gele hote
You re mebariseme
Thxs very much
Kaku masttttachhhh receipe dhanyawad tumche
Tumhi khup chan samjaun sangtat 🥰
Tai hi bati sarkhi aste n?
Khoop chaan kaku
Khup chaan Anuradhaji
mi kaalpasunch tumchya reciepe baghtey
धन्यवाद, विद्या ताई असाच लोभ व प्रेम असू द्यावे, वय वर्ष 69 त्यामुळे, जेजे माहिती आहें तेते सांगावेसे वाटते एवढेच, प्लीज आपल्या ग्रुप वर आपली लिंक द्यावी ही विनंती, तेवढाच उत्सह येईल धन्यवाद
Mast
Mastch recipe thank you
Mazi Aai pan karychi Amchya kade tyla Ukhari pan mhantat
Khup aveet godiche padarth aahet he.. Nostalgic zale aajichya aathavanini.. Thank you Anuradhatai 😊
धन्यवाद
Kaku Happy women's day namsakar
Anuradha tai mi kitti kitti warshapasun Gakar shodhat hote mazya ajji banwaichya tyananter mi khallich nahi atishay awadte mala
Mast recipe.. aaj prathamach pahili..
Khoop khoop chhan majhe vadil shegadi ver karayachi
Khup chan recipe aahe Kaku, maze favourite aahet gakar. Mazi aaji khup chan karayachi gakar, aaj tichi aathavan aali tumhala baghun
मेघना खूप खुप धन्यवाद , नेहमी असेच होते, लहानपणाच्या चवी अशाच मनात रेंगाळत असतात
Wah,khup chan recipe, navin mahiti!
Ha padartha Maharashtratlya kuthlya bhagat bante
माझे आजोळ नगरचे तिथं मी मझ्या आजीच्या हातचा पहिल्यांदा खाल्ला धन्यवाद
Chhan recipe
धन्यवाद खूप खूप
खुपच छान, बघुन खाण्याचि इच्छा होत आहे
मी विदर्भातील आहे आम्ही नेहमी रात्रीच्या जेवणात गाकर करतो छान लागतात
Khup khup sunder recipe aahe hi Mala aamchya M P madhlya daal bati n bawlechi aathwan zhiti Thanks for sharing
काकु दोन्ही पदार्थ खुप छान आणी वेगळे ,मस्त
Thank you kaku ...khupach chhan! Sukya palebhajya kasha karavyat he dakhaval ka pl ?
हो नक्की दाखवीन, धन्यवाद
मावशी, खुप मस्त रेसिपी👌😋😊माझी आई बनवते. आणि आता मीसुद्धा बनवते. गाकर आणि तुपसाखर म्हणजे आमच्यासाठी आनंदी आनंद असतो.खुप आवडते मला. 🤗🙏🙏🙏🙏🙏🌹
धन्यवाद
मला गुळ तूप आवडते
मी हा पदार्थ कधीच ऐकला नाही व पहिला पण नाही .पण तुम्ही ज्या प्रकारे सुंदर स्पष्टीकरण व वर्णन करून सांगितला मला खूप आवडला .मी नक्की करून बघणार.पदार्थ बनवताना तुम्ही ज्या प्रकारे तुमच्या लहान असतानाची आठवण सांगितली खूप छान वाटले . मला पण माझ्या आजीची आठवण झाली. तुमचा आवाज आणि भाषा दोन्हीही सुंदर
june padarth aathvle
Khup chhan lagte he ....ya kanikit thoda ova churdun takla tari mast taste yete...ani pithlya barobar pan chhan lagte
छान, धन्यवाद
काकु गोडा मसाला रेसीपी सांगा
Hi, tumchyamule me Veg jevnachya premat padali aahe.
धन्यवाद
Gakarch pith Durham pan bhijawatat na
Dudhat pan
Mala lahaan pana pasun gakar awadatat ani mi khup varsha gakar karte
Hostel var rahte tyamulay vel vachvun karayala lagta polya na vel jasta vel jato! Tup gul barobar apratim lagtat !
Khup chaan kelay tumhi !
There is something magical in your voice, your hands, your kitchen everything. This is just me watching your video for second time and I know I am going to be addicted to your channel and lean a lot towards veg cooking. TC. _/|\_
नमस्कार संदीपजी, खूप आनंद झाला , मी अगदी साधी गृहिणी आहे, वय वर्ष फक्त सत्तर, त्यामुळे जे जे मला माहिती आहे, ते ते सगळे मला फक्त द्यायचे आहे, एवढीच इच्छा आहे, तुमच्या अभिप्राय मुळे उत्सहात भर पडली, असो, असेच प्रेम लोभ असू द्यावा, आपल्या सर्व मित्र नातेवाईकांना प्लीज शेअर करा, म्हणजे मला जास्त, हुरूप येईल, कारण मी यू ट्युब ह्या जगाशी अगदी नवीन आहे, पण प्रयत्न करते आहे, खूप खूप धन्यवाद
Sandeep Khandewale it’s her soothing voice....and calm personality.
@@sujatagarud3162 it shows how her mind is well trained to be peaceful and happy
kaku chirote dakhava na
Mazi aatya karun dyachi gakar . tyat thoda ova ghatla tar mast lagte😋😋
Tai tela aiwaji tupache Mohan adhik changale lagel ka
हो चालेल नक्कीच धन्यवाद
पण आपल्याला ह्यात पातळ तूप घालायचे आहे, मोहन म्हणजे तूप गरम करून घालायचे नाही, एवढेच पक्त एक टीप आहे, धन्यवाद
Thank u for reply
kharach..june padartha dakhava
Ho kaku aamhi lahanpani khoop vela khaycho aaji n aai karat asat. Ti maja kahi veglich
👌👌aamchi Aaipan aamhi lahan astana dyaychi
Majha Aaji chi aathvan zali!
क्रुपया गोड गाकर कसे करायचे ते सांगा..
खूप छान हा कोळी हा पदार्थ ऐकून होते पण रेसिपी माहित नव्हती, आता नक्की करेन, तुम्हाला खूप शुभेच्छा
गाकर तर खुपच छान झाले याच गाकरचे महादेव वा प्रसाद करतात न गाकर छान बारीक मोडून त्यात गुळ तुप टाकून लाडू करून महादेवा नैवैद्य देतात तुमचे स्वयंपाक घर खूप छान आहे
धन्यवाद
Mam tumhi kiti chaan sangta,asech vegle vegle padarth dakhva
Kaku khup chan padartha dakhavlat 👌saglyannach khayla aavdel ani kami sahityat hoto mastach
Hi मॅडम, रेग्युलर चपाती करताना पण साखर घालायची का
नमस्कार, तशी नेहमीच्या पोळी करता साखर घालण्याची आवश्यकता नाही, पण जर आपण पुऱ्या करणार असू तर त्यात एक चमचा साखर नक्की घालावी, छान लागते व टिकते, धन्यवाद
Mi he recipe kadhi pahili nhavti thanks for sharing 🙏me naki try karin😊
धन्यवाद
👌👌👍👍🙏🙏
It's similar like Bati ( Rajeshthani Food)
तुम्हि इंदोरच्या आहात का?
कणिकीच्या गोल खळग्याला विहीरपेक्षा आळं संयुक्तिक शब्द
Aatachya lokana kuthun kalnar aal ?
Thank you Maushi 😊🙏
kaku, khup mast recipe ! thank you..
Namskar aai, mala tumachya paak kruti tar awadtatch ..Pan mala tuamchi shudha swarupatali bhashahi tittkich bhavte😊🙏
Hi Anurdha tai ur gakar is superb but when i prepared it was little (kachhiee) i mean not baked properly can u suggest me pl thanks
मला वाटते पिठात 1 थोडे पाणी जास्त झाले असेल, 2 पीठ, पोळी सारखे अजिबात मळू घेऊ नये, 3 व हातावर थापताना अलगद थापावे ,4 फार जाड झाले तरी भाजायला वेळ लागतो 4 तेलाचे प्रमाण बघावे, जर अलगद मळून जमत नाही असे वाटले तर थोडे जास्त मळून, हातावर पातळ थापावे, नक्की जमेल, थोडे त्याचे टेक्निक जमायला, वेळ लागतो दोनदा तीनदा केलेकी नक्की जमेल मला खात्री आहें, तव्यावर भाजताना मात्र गॅस मंद असावा, सॉरी फारच सूचना केल्या का, पण त्याशिवाय श्यक्य नव्हते म्हणून सांगितले, तुम्ही करून बघत आहात त्यातच मला खूप आनंद आहें धन्यवाद
गाकर करायला जरा भरड कणिक घेतली तर ते खूप छान होतात! 👌👌
नक्की करून बघेन
Khup chhan. Haroli mhanje fulke ka?
हारोळी व फुलका थोडा फरक
Kaku tumhi roj banavlya janarya simple bhajyachi recipes dakhavana shimala mirchi, kobi,flower
नक्की दाखवीन आणि खूप खूप धन्यवाद
Kaku Tumi jast psara n ghalta padathrt Chan krta
Kontya bajucha ha padharth.mala mahit nahi.
मी खान्देशची , व आजोळ श्रीरामपूर, (अहमद नगर ) तेव्हा आजोळी , किंवा आई पण करायची, त्यामुळे नक्की कुठल्या बाजूचा माहिती नाही, पण तिकडे नेमी करतात
लसणीच्या चटणी मधे खोबर कच्चच घातल?
Ho कचे आहे
Majya lahan pani chi aathavan karun dili majhe vadil aai la bari nasal ki karun amhala khayala dyayache