सर प्रथमतः तुमचे खूप खूप आभार तुमच्या कार्याला मनापासून सलाम सर मी एक मार्क नी राहिले आहे म्हणून 10% मध्ये काम व्हावे यासाठी खूप आशावादी आहे या जागा विधानसभा निवडणुकीच्या आधी भरल्या जाव्यात संस्थेवर जाण्याची मानसिकता होत नाही सर
तुषार सर तुमचे हे कार्य खूप महान आहे कंत्राटी भरती जीआर रद्द करणे आणि शिक्षक भरतीसाठी निस्वार्थ लढा देणे सलाम सर तुमच्या कार्यास तुमचं हे कार्य अमर राहील.🙏🙏👍🔥
सर आपल्या या कार्यामुळे आम्हाला एक नवीन आशेची किरण दिसत आहे.जे आंदोलनाला तिथे उपस्थित राहू शकत नाहीत अश्या सर्वांकडून खूप खूप धन्यवाद सर, अनिकेत हागे..
सर पुढील भेटीत आवर्जून 2017 च्या भरती वरील स्टे हटवण्यासाठी महाधिवक्ता यांना दुरध्वनी करून येत्या 19 जुलै या तारखेला कोर्टात हजर राहण्यासाठी विनंती करा.धन्यवाद सर 🙏
सर हा मुलाखत राऊंड किती.दिवस चालेल आणि त्यानंतर २फेज कधी सुरू होईल की ती २फेज. आचारसंहिता मधे अडकून राहील काय???मला.१०८मार्क असून १ते ५ साठीच मी पात्र आहे..cast sc
Namaskar sir.. Sir hm Bp ed sharirik shishak hai. Anshakalin nideshak ki bharti aayi yeh bharti un logo ke liye hai jinke pas anshkalin nideshak ka school aadesh ho.. But hmare pas koi aadesh nhi hai. Hmare liye kya option hai hum bharti ke liye kya kare
sir tumache abhar manave thevade thode. sir timu abhiyoghata yana nave jivan devu lagale tumache far upakar hohil. sir sir ekach vinati aai tya sadhan vyati jaga 4800 tya baddhal fan kahi kara far upakar hohil aamachavar.
Great work sir
तुषार भाऊ. अतिशय अभ्यासू व्यक्तिमत्व...❤
सर प्रथमतः तुमचे खूप खूप आभार तुमच्या कार्याला मनापासून सलाम सर मी एक मार्क नी राहिले आहे म्हणून 10% मध्ये काम व्हावे यासाठी खूप आशावादी आहे या जागा विधानसभा निवडणुकीच्या आधी भरल्या जाव्यात संस्थेवर जाण्याची मानसिकता होत नाही सर
तुषार सर तुमचे हे कार्य खूप महान आहे कंत्राटी भरती जीआर रद्द करणे आणि शिक्षक भरतीसाठी निस्वार्थ लढा देणे सलाम सर तुमच्या कार्यास तुमचं हे कार्य अमर राहील.🙏🙏👍🔥
१०% कपात जागा भरण्यात याव्यात यासाठी प्रयत्न सुरू केल्याबद्दल धन्यवाद सर
Very nice work ❤❤❤❤
#2017
खूप खूप धन्यवाद सर.आभारी आहोत
सर आपल्या या कार्यामुळे आम्हाला एक नवीन आशेची किरण दिसत आहे.जे आंदोलनाला तिथे उपस्थित राहू शकत नाहीत अश्या सर्वांकडून खूप खूप धन्यवाद सर, अनिकेत हागे..
Thank you so much sir 🙏🙏🙏🙏🙏
खुप आभार देशमुख सर... निस्वार्थपणे 2017 पासुन आपण शिक्षकभरती साठी काम करता... खुप अभिनंदनीय कार्य.
Tushar sir great aahat khup mehanat ghetay
Thanks for support sir.... salute to your selfless work
Thank you so much sir.. Tumhi khup mehnat ghet ahat amchyasathi... 👍
Salute for your great work
Thanks sir
तुषार देशमुख सर आपले खुप खुप अभिनंदन तुम्ही जे शिक्षण सेवक पद रद्द करा हाही प्रश्न रेटुन धरल्याबद्दल
सर पुढील भेटीत आवर्जून 2017 च्या भरती वरील स्टे हटवण्यासाठी महाधिवक्ता यांना दुरध्वनी करून येत्या 19 जुलै या तारखेला कोर्टात हजर राहण्यासाठी विनंती करा.धन्यवाद सर 🙏
प्रामाणिक पणे प्रयत्न करणारा व्यक्ती
शिक्षण सेवक पद रद्द झालेच पाहिजे. 3 वर्ष कुटुंब कसं जगवायचं एवढ्या कमी मानधनात...😢😢
शिक्षण सेवक पद रद्द करण्यासाठी आक्रमक भूमिका घ्या कारण हा शिक्षकावर होणारा अन्याय आहे
✌️✌️✌️
धन्यवाद सर
Good work sir
प्लीज सर 10% राहिलेल्या जागासाठी प्रयत्न करा.... आम्ही येऊ तुमच्या सोबत....
Dada shikahan Sevak pad rad Kara kiva 1 year Che Kara mnav hi magni Kara agodrch sagle 30+ ahet election agodr hi magni purn Hoil
शिक्षण सेवक रद्द झालं पाहिजे
खूप छान सर..हॅट्स ऑफ यू
सर शिक्षण सेवक हे पद रद्द करण्यात यावा अशी विनंती आहे आपल्या कडून
साधन व्यक्ती
Thank you Tushar sir
2nd phase without interview ला जागा जास्त असाव्यात.
🎉🎉🎉🎉 सलाम तुमच्या कार्याला
Very nice work 👍
Sir अपात्र रिक्त गैरहजर + मागास वर्गीय 10 कपात या जागा दोन्ही एकत्र येतील की वेगळ्या
आभार सर gret work sir
Second phase ZP yetil ka
Dhanevad sir..❤❤
साधन व्योक्ती pdabbdal काही update sir
Thank you... thank you....thank you...soooooo muchhhhh for your efforts.
Thank you sir.
10 % round kadhi hoil sir yach tait war honar ka sir plz reply sir 🙏🙏🙏🙏 I am not selected again 😞😞😞😞
🙏🙏 सर खूप आभार सर 🙏🙏
सर शाब्बास वाघ 🐅🐅🐅🐅
सर हा मुलाखत राऊंड किती.दिवस चालेल आणि त्यानंतर २फेज कधी सुरू होईल की ती २फेज. आचारसंहिता मधे अडकून राहील काय???मला.१०८मार्क असून १ते ५ साठीच मी पात्र आहे..cast sc
धन्यवाद, तुषार सर❤❤
Namaskar sir.. Sir hm Bp ed sharirik shishak hai. Anshakalin nideshak ki bharti aayi yeh bharti un logo ke liye hai jinke pas anshkalin nideshak ka school aadesh ho.. But hmare pas koi aadesh nhi hai. Hmare liye kya option hai hum bharti ke liye kya kare
sir tumache abhar manave thevade thode. sir timu abhiyoghata yana nave jivan devu lagale tumache far upakar hohil. sir sir ekach vinati aai tya sadhan vyati jaga 4800 tya baddhal fan kahi kara far upakar hohil aamachavar.
Phase 2 lavkarch hyava yasathi praytn kra please Karan with interview la khoop vel lagto please please
Thank you sir
तुमच्या कार्यला सलाम सर
Sir second phase honar nhi ka vidhansabhet
Sadhan vyakti Jaja kadhi yetil sir
❤❤
Phase 2 kadhi hoil sir...ani yach tait 2022 chya marks wr hoil na
सर 2017 ची भरती कधी पूर्ण होईल?? स्टे कधी उठेल?
Thanks tushar sir. Urdu medium round cha mudda aapan madlya badal. Aamhi aaple khup aabhari aahut.urdu medium Pudil round lavkarat lavkar jale pahije
रयत 9 ते 10 साठी कार्यवाही कधी
साधन वेक्ती cha विषय बोलले का
❤❤❤❤❤
55%60%ky zall
Pesach kdi result
Maths science che Kay sir
🙏🙏 सर क्रीडाशिक्षक भरती 2 ऱ्या टप्प्यात जागा येतील का?
55/60 च काय सर.
तुषार sir contact no. द्या. खूप काही बोलायचं आहे.
8888319919
10 % ani phase 2 एकच आहे का
#2017
Great work sir
Thanks sir
Thanks sir