मतदानानंतर सतेज पाटलांचे सूचक विधान | Satej Patil

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 ноя 2024

Комментарии • 21

  • @AbhijeetPatil-gn5yl
    @AbhijeetPatil-gn5yl День назад +25

    साहेब कोल्हापूर फक्त तुमच आहे बाहेरून आलेल परत बाहेर जाणार

  • @appa7235
    @appa7235 День назад +25

    याला म्हणतात कॉन्फिडन्स वां साहेब

  • @RamdasGaikwad-br7ih
    @RamdasGaikwad-br7ih День назад +12

    आघाडी सरकार सत्तेत येत आहे

  • @suhaspatil4467
    @suhaspatil4467 22 часа назад +5

    ओन्ली बंटी पाटील साहेब किंग कोल्हापूर 🔥

  • @firojshaikh2136
    @firojshaikh2136 20 часов назад +3

    महविकास आघाडी जिंदाबाद

  • @vikramkamble7178
    @vikramkamble7178 18 часов назад +1

    साहेब समरजीत दादा निवडून येणार पण तुम्ही सभा लावायला हवी होती अजून लीड झालं असत जोरात

  • @SureshPatil-r2x
    @SureshPatil-r2x 22 часа назад +6

    हिंदुत्व सरकार सत्तेवर येनार

  • @RahulPatilXXXX
    @RahulPatilXXXX 20 часов назад +4

    लाटकर सारख्या लोकांच नाव तुम्ही पुढे केल्यावर काँग्रेस चे आमदार कसे निवडून येतील..confidence आणि over-confidance यात फरक असतो...
    क्षीरसागर यांच्या विरुद्ध तुम्ही मुद्दाम हून फालतू उमेदवार दिला तिथेच काँग्रेस ची सीट पडली...

  • @RamdasGaikwad-br7ih
    @RamdasGaikwad-br7ih День назад +7

    निवडणूक आयोग झोपला होता का मशीन मध्ये प्रॉब्लेम येण्याचं कारणच काय ?

  • @SarjeraoPatil-h3o
    @SarjeraoPatil-h3o День назад +5

    काहीही होणार नाही

  • @tejasbelvalkar8536
    @tejasbelvalkar8536 День назад +3

    🤣🤣🤣🤣

  • @amep138
    @amep138 День назад +11

    व्य व्य महगाई वाढली आहे.. Dy पाटील शाळा आणि महाविद्यालयाच्या फीबद्दल काही बोला 😂😂 थापाडा पाटील

    • @YesIcan3719
      @YesIcan3719 23 часа назад +2

      सरकारला सांगा

    • @amep138
      @amep138 23 часа назад +3

      @YesIcan3719 अरे आडंचोट कॉलेज प्रायव्हेट अहे सरकार ला काय शेट उपटायला सांगू काय 😂😂😂😂

    • @YesIcan3719
      @YesIcan3719 23 часа назад +1

      @@amep138 सगळे शाळा कॉलेज सरकरी करायला सांग कि

    • @amep138
      @amep138 21 час назад +1

      @@YesIcan3719 तुजा बंटी साहेब गृहमंत्री झाला की सांग😂😂😂

  • @kalpeshmore4006
    @kalpeshmore4006 День назад +2

    EVM zindabad
    EVM हटाव देश बचाव

  • @AshokYadav-tq5po
    @AshokYadav-tq5po 15 часов назад +1

    येऊ नको तर कुठल्या गाडीत बसू ...रुको जरा ..२३ ला लायकी बघा जरा स्वतःची