Review of Marathi movie Alibaba ani Chalishitale Chor| Soumitra Pote | Mitramhane Limelite
HTML-код
- Опубликовано: 30 мар 2024
- Review - कसा आहे अलीबाबा आणि 'चाळीशी'तले चोर?
#कसायपिक्चर??
Optics Partner: Optic World
opticworld.i...
Like us on Facebook:
/ mitramhane.limelite
Follow us on Instagram:
/ mitramhanelimelite
#marathimovie #incinemas
• Review of Marathi movi... - Развлечения
विवेक बेळेंनी इतके सुंदर संवाद लिहिले आहेत की पूर्ण थिएटरमध्ये खसखस पिकत होती.अतिशय सुंदर कामं आणि शेवटी वेगळीच कलाटणी दिली आहे.अवश्य एकदातरी तरी बघावाच.
चित्रपट रिव्हिव्ह पासून तुम्ही सुरु करावी अशी माझी इच्छा होती फायनली तुम्ही इंटरव्हिव्ह च्या अभूतपूर्व यशानंतर नवीन सुरवात खूप खूप शुभेच्छा आत्ता मराठी हिंदी आणि इंग्लिश आणि साऊथ सगळेच रिव्हिव्ह करा
मी चित्रपट बघितला आहे. सामान्य प्रेक्षकाला हा चित्रपट समजेल की नाही माहीत नाही. तरुणाई ला तर नक्कीच नाही. फारच बौद्धिक चित्रपट आहे.
अत्यंत बालीश आणि थिल्लर चित्रपट वाटल....
वीर सावरकर चित्रपट आला आहे ..त्याचा review द्या..
जरूर
सावरकर सिनेमाचा रिव्ह्यू केलाय आपण पाहिलात का?
@@MitramhaneLimelite...link.plz
वीर सावरकर या सिनेमा बद्दल मराठी चित्रपट सृष्टी मधील कोणीच का बोलत नाही....का review देण्याची पण हिमत नाही....अनेक हिंदी you tubers नी review dile आहेत....हो आणि एकदम positive review दिलेत अगदी चार साडे चार star दिलेत.....मराठी अस्मिता... मराठी बाणा ....मराठी कणा हरवलाय
Bakwas film cha review ka karava?
मला वाटते महेश मांजरेकर यांनी ती फिल्म सोडल्याने असे होत असावे ..मराठी कलाकारांमध्ये मांजरेकर यांचा दबदबा आहे..
अतिशय कष्टाने केलेला , अतिशय महत्त्वाचा असा पिक्चर आहे....बघायला पाहिजे सर्वांनी
रणदीप हुडा चे काम अप्रतीम
सुखवस्तू घरातील श्रीमंती लोकांचे रिकामपण स्वैराचाराला समर्थन देतोय का
Mi baghitla ha cinema. Pan cinema madhe kahitari vegla project kela aahe. Jari tumhi mhanalat ki ha cinema extra marital affairs baddal nahi pan open open te hota. Abhishek sangto clearly Aditi la Ani ti pan tech indicate kela. Sumitra Varun la khelavte tyachya kadun Kay Kay bolvun ghete Subodh barobar affair cha attempt karte Ani shevti doctor Aditi barobar aahe kallyavar Acha Nak ti serious hote Ani tila Ekta Ekta vatta he ajibatach patat nahi
Masta review aahe! Keep going with such good reviews
Mala ha cinema faslela vatla. Subodh Bhave nakki Kay mhanto he kalat nahi college madhe prem nahi karayla mila vagre....stupidity vatte.
मराठी मधे वेगळा विषय वेगळ्या पद्धतीने हाताळला आहे . आवडला
मुळात गेल्या आठ 10-15 दिवसातला सगळ्यात बहुचर्चित चित्रपट हा वीर सावरकर आहे आणि त्याबद्दल आपण न बोलता दुसऱ्या चित्रपटाबद्दल बोलत आहात. म्हणूनच म्हणतात मराठी चित्रपट सृष्टी biased आहे. सगळ्या मराठी चित्रपटसृष्टीने या चित्रपटाबद्दल बोलायचं नाही असं ठरवलंय का काय.?👎
Right
hehe aale pratek vishyat vish kalavnare
😂@@indiancitizen8297
Navin उपक्रमा बद्दल खूप खूप शुभेच्छा अभिनंदन
तटस्थपने रिव्हू दिला तर लोक ठरवू शकतील
रटाळ आणि उथळ. मोजके संवाद चांगले आहेत. OTT येण्याची ची वाट पाहू शकता.
When you give three stars out of five, please tell us where did the film fail in your opinion. It tells us in a way the criterion you use in rating
छान review केला आहे. 👌
आता review वाचते.चांगला केला असणारच. नेहमीच सर्व वाचते
उत्तम समीक्षण.
उत्कंठावर्धक. 👌👌👌
गोड वाटला, परखड नाही जाणवला
कदाचित आपली मैत्री सकरणी असल्यामुळं....
पण मी पुढची पाहीन आणि मगच ठरविन की पुढे काय, ते...
Saumitra, hi from Ghana West Africa.
I have become fan of your interviews due to the way you make people talk while restricting yourself only to navigate the flow of discussion.
About this new channel though I must tell you my frank opinion. In today's age there is no scope for a 'real' review of any movie. It's more of a promotion rather than review. My sincere request is that you should not become part of this creed. You are so original while interviewing people. Please do not degrade yourself.
Hope this will be taken in a positive spirit.
BTW, your interviews are like refreshing tonic for me living so so far away from Pune. Keep them coming ( and please stop these reviews asap)
एकदा पाहून झाला
आता तुमच्या रीव्हयूच्या आधारे
री---व्हू करणार ही 75 वर्षीची सिनीयर सिटीझन
जेलसी ( मत्सर) हा खूप महत्वाचा विषय आहे.
आपण प्रेम करतो म्हणजे काय?
तर अधिकार म्हणजे प्रेम नाही...हे कळणं फार महत्वाचं आहे.
हो ना
व्वा दादा nice to see you back doing परीक्षण
हा खरोखरच एका मित्राने दिलेला review वाटला.
सिनेमातल्या कलाकारांचा मित्र म्हणून इतका पॉझिटिव्ह रिव्ह्यू दिल्यासारखा वाटतो. प्रत्यक्षात सिनेमा पाहाताना उठसूठ कोणाचीही जोडी कोणाही बरोबर जोडण्यचा प्रयत्न केला आहे. उगाचच ओढून ताणून सिच्युएशन तयार केल्या आहेत असं वाटतं
ता क. - त्रयस्थ राहून रिव्ह्यू दिला असता तर फार बरे वाटले असते.
अत्यंत रटाळ सिनेमा एवढे जाहिरात करतात पण ना धड संवाद ना गाणी सिनेमागृह बाल्कनी रिकामीच होती. विनोद सुध्दा नाहीत. ओले आले मस्त आहे यापेक्षा
या सिनेमाला ना सुरवात आहे ना शेवट 😅
छान उपक्रम आहे..फार छान...पण तुमचा दर आठवड्याला येणारा मित्र म्हणे दीर्घ मुलाखतीचा podcast दर आठवड्याला आम्हाला पहावयास मिळावा ही नम्र विनंती...मी आवर्जून एपिसोड ची वाट बघत असतो
तो असेलच 🎉
Wa. Nice idea
Uttam review... Veer savarkar film cha pn review kara
सावरकर चित्रपटाचा रिव्ह्यू केला आहे आपण जरूर पहा
Swatantryaveer savarkar cha review kara…tumche asankhya follower inspire hotil pahayla
वीर सावरकर यांच्या चित्रपटापासून सुरुवात करायला हवी होती.
👍 👍 👍
एकदम बदल तुमच्या मधे
काय
चाळीतल्या चोरांचा प्रभाव
Take it easy please pleaze
😂😂😂
हल्ली extra marital विषयाचा फारच कंटाळा येतो.भरपूर झालाय त्या विषयावर.
Picture paha .. mag kalel ..Tayni 10 vela sagtialayt vishay kai aahe to ...
👍
सुरेख नवीन कामाला शुभेच्छा
Navin segment asha mast movie ni suru jhala ,chan review
Review changla dila aahe.
एक वेगळा दृश्यिकोन सादर केला आहे ह्या रिव्यु मधून. रिव्ह्यूमुळे कथानका इतकीच संवादा बद्दल उत्सुकता वाढली आहे.
😊😊😊
मूळ मुद्द्याला हात घातला आहे तुम्ही धन्यवाद
makeover ??
Bangalore la ekach chitrapat gruhat lagalay ani to pan dupari 12:30 vajata. Amhala 25km lamb ahe... manat asunahi pahayala jane shakya hot nahi... dhanyavad tumchya hya navin upakrama sathi... ani anek shubheccha.
banglore lagla hey aikun bara vatay
Saumitr Ji, Pahili sangayachi baab mhanje, aaplaa Navin look chan aahe...
Aani ha segment nakkich chalel aani yachi garaj hotich, specially MARATHI NATAK kshetra madhye yachi nitant garaj aahe...
Mi ha cinema pahila, chitrpat chaan aahe, thoda vel lagato samjayala ki nakki kaay chalalay....
kharach ha purn cinema khup najuk vishaya baddal sahaj aani hasatmukh pane bolun jataat...
He ase prayog na aksheparya hotaa fakt MARATHI madhye hou shakataat... Saumitr ada 3.5 star kara jamalach tar, mehanat khup ghetily sagalyanni asa majha vaiyaktik vichar aahe...
your specialization was into movie reviews and celebrity interviews...but you delayed lot on reviewing movies, anyways all the best
what about vir savarkar review?
Its done. Do watch
एकिकडे आपण म्हणता कि हा चित्रपट छान आहे, आवर्जून बघावा, पण स्टार मात्र फक्त तिनच दिले. ताळमेळ बसत नाही
Good question. पुढच्या रिव्ह्यू सांगू नक्की
हा आम्ही 70 च्या दशकात कॉलेज मध्ये असताना famous joke होता ... एका ट्रेन मध्ये... ती बोगद्यात गेल्यावर असे दोन आवाज येतात...
गंमत म्हणजे त्यात एक म्हातारी ही आहे...
ho ashyach kisse varun natka lihila hota
Movie mast....mi asach baghitla
स्वातंत्र्य वीर सावरकर film चा review द्या नं ह्या segment मध्ये
Tumhi jaun bagha...review chi garaz नाही
Nakki baghu
plz dont watch this movie.. it's totally a waste of money.. it's better to eat healthy with this money.. hey guys we left the cinema theater without watching a movie within half an hour... so plz guys don't watch this movie....
Mastach 👌🏻
Thanks 🔥
Review खुपच गोडगोड लिहीलाय असं नाही का वाटलं तुम्हाला.
Please review Marathi Drama Also😊
Noted🎉
Mala vatata natak ch shoot kela ahe asa movie ahe.. sagle jan fakt boltat..
हा सिनेमा कुणासाठी बनवला आहे?
इतके सुंदर अभिनय करणारे कलाकार पण तरी ही सिनेमा तितका आवडला नाही . आणि हा विषय समजण्यासारखे प्रेक्षक किरकोळच आहेत. मग तेवहढयाच लोकासाठी होता का सिनेमा असा प्रश्न पडतोय
वीर सावरकर चित्रपटाचा review अपेक्षित होता
👍 👍 👍
पिक्चर मुलांसाठी आहे की नाही (हे पालकांना ट्रेलर वरुन कळतच.. तरीसुद्धा..) हे आवर्जून सांगावे.
अजिबात हा चित्रपट चालू नये... ..त्यातील एकही कलाकाराने वीर सावरकर सिनेमा बद्दल tweet केलेले नाही....OTT वर आला की बघावा..सर्वांनी वीर सावरकर हा चित्रपट बघावा.... पुढच्या पिढीला दाखवावा
Jabardasti ka...Babasaheb Ambedkar movie var pan koni bolale nahi😢😢😢
तो सिनेमा कधी आला होता ? हे दोन समकालिन सिनेमे आहेत
@@indiancitizen8297 jenvha kadhi aala तेंव्हा pan sagle गप्प...Christian Muslim chaltil pan relations madye Boudha nako😡😡
वीर सावरकर संपूर्ण चित्रपटात मराठी कोण आहे ? मु्ख्य नायक , नायिका , दिग्दर्शक , इतर मुख्य पात्र , निर्माता सगळे अमराठी आहेत 🙄 चित्रपट उत्तर भारतीय अमराठी लोकांचाच आहे. प्रेक्षकांना हे समजत नाही 😅 😅😅
यांच्या बुडीत दम नाही वीर सावरकर सिनेमा बद्दल बोलण्याची. सगळे मिंधे आहेत
Tumhi ashya itkya surekh padhdhatine explain kelay ki nakkich bghavasa vatat ahe
❤️❤️
Marathi movie review channels khup kami ahet. I think tumchya knowledge pramane baryach goshti marathi cinema baddal kaltil ani je marathi movies weekly release hotat tya sarvancha review vhava ashi iccha, mhanje limited release vale changle marathi chitrapat lokanna kaltil ani mouth promotion hi hoil. Thodasa fun takava review made mhanje interesting hoil. I remember tha channel of avadhoot, i used to follow him but then he stopped. Dont know reason.
should be rated at least 4 ..
मिशी नको...phar aged disat आहात 😂😂😂😂
नाही आवडला
*very less interaction between characters...inspite of limited number of characters*
Saw the trailer and didnt think this movie is worth wasting money and time on.
Indian males absolutely need to be aware of the Red Pill.
Else like western societies, once western feminism takes hold....it will be all downhill from then on.
तुमचे सांगने जरा रटाळ आहे
जरा खुमासदार हवे
Noted 🎉
Bhau story sangu naka, movie review kara, Telling story and movies reviews r different things, so please follow, and try to don't revail story and suspense
Aree cinema bagu ki nako, sagalch sangun takta tumi, please review dene Banda kara, Copyright ase pan kahi tri aste
विवेक बेळे यांचे लेखन संवाद खळखळून हसवतात आणि अंतरमुख होण्यास भाग देखील पाडतात. दिग्गज कलाकारांचा अभिनय ही चित्रपटाची बलस्थानें आहेत. बघायला खूप मजा आली.
Hi kai bakwas.
No Bakwaas.. Seedhi baat..
We should not at all have such reviews. Direct story sangun takli . Aisa nahi hona chahiye
Yes. You are absolutely right. पण या रिव्ह्यूमध्ये स्टोरी सांगितलेली नाही. सौमित्र पोटे कधीच आपल्या समीक्षणात सिनेमाची गोष्ट सांगत नाहीत. त्यांनी जी सांगितली ती सिच्युएशन आहे. जी पहिल्या काही मिनिटातच कळते. त्यानंतर सिनेमाची गोष्ट सुरू होते. Aso.
हो, किंबहुना ट्रेलर मध्ये सुद्धा आहे हा प्रसंग. त्यामुळे सगळी कथा सांगितली असं अजिबात नाहीये.