Raj Thackeray On Reservation : आरक्षणाची गरज कुणाला हे तपासण गरजेचं, राज ठाकरेंचं मत | Marathi News

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 сен 2024
  • Raj Thackeray On Reservation : आरक्षणाची गरज कुणाला हे तपासण गरजेचं, राज ठाकरेंचं मत | Marathi News
    Raj Thackeray interacted with the media from Chhatrapati Sambhajinagar today. Meanwhile, he fired at Sharad Pawar and Uddhav Thackeray over the issue of reservation. Raj Thackeray questioned why he did not put the issue of Maratha reservation in the way.
    #rajthackeray #sharadpawar #uddhavthackeray #politics #news18lokmat
    #news18lokmat #maharashtranews18 #marathinews18 #marathinews #maharashtrapolitics #puku
    News18 Lokmat is one of the leading RUclips News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
    We cover interesting stories from across the world as well.
    Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
    Download our News18 Mobile App - onelink.to/des...

Комментарии • 129

  • @dilipjagtap4921
    @dilipjagtap4921 Месяц назад +23

    राज ठाकरे साहेब तुमचे आम्ही खूप मोठे फॅन होतो तुम्हाला खूप मानत होतो पण तुम्ही पण प्रकाश आंबेडकर साहेबांची भूमिका घ्यायला लागला त्यामुळे आता तुमच्या उमेदवाराला काही मतदान करणार नाही मराठा सिंघम म्हणून आम्ही तुम्हाला ओळखत होतो मुंबईमध्ये कारण आजही मुंबई 70 ते 75 टक्के बाहेरील प्राण प्रांतीय लोकांनी काबीज केली आहे त्यासाठी तुम्हाला आम्ही माणसाचे कारण तुम्ही आवाज उठवत होता त्यांच्या विरोधात आता तुम्ही मराठा समाजाचे विरोधात भूमिका घ्यायला लागल्यावर आम्ही कसं तुम्हाला मानायचं माफ करा सदैव जरांगे पाटलावर

    • @35858
      @35858 Месяц назад

      Yacha fan hotas mhnje jra dokyat kami hotas he nakki, ata jra shahana zal as pn purn shahana vyaychi shykyta kami.

  • @rahulanose1692
    @rahulanose1692 Месяц назад +2

    सत्य आणि रोखठोक बोलणारा नेता राज साहेब ठाकरे कोणताही स्वार्थ नाही

  • @user-ee3el7pt9t
    @user-ee3el7pt9t Месяц назад +29

    राज साहेब मुंबईमध्ये दम द्या मराठवाड्यात नाही

    • @bharatpansare5515
      @bharatpansare5515 Месяц назад +7

      तुम्ही काय शेट उपटू शकत नाही .

    • @VishwasKavche
      @VishwasKavche Месяц назад

      अरे भाड खाव तुझा सारखे या महाराष्ट्र मधे जन्माला आळे आहेत ना तीच मोठी चूक आहे

    • @bigbull9414
      @bigbull9414 Месяц назад

      ​@@bharatpansare5515 आरे आईघाल्या नंबर टाक

    • @krushnasonone5665
      @krushnasonone5665 Месяц назад +1

      भाऊ बरोबर बोललात

  • @user-ee3el7pt9t
    @user-ee3el7pt9t Месяц назад +42

    आता पायाला घुंगरू बांधून घराघरात फिरतो सुपारी बाजार

    • @MRaj-vy4mh
      @MRaj-vy4mh Месяц назад

      ज्यांचा पक्ष स्वतः सुपारी घेतात आणी खोटी बनावट वनावाची id बनवून् काही मोकाट बापाची मोकाट भटकी कुत्री भुंकतात .....मालक मी भुंकलो आता बक्षीस द्या

    • @Visionofworld9
      @Visionofworld9 Месяц назад +1

      शरद पवार ची लाळ चाट दुपारी 😅

    • @pramodmunde19
      @pramodmunde19 Месяц назад

      तुझी आई पण गुंगरू घालून फिरत आहे असं सांगतो खोटं भा हेर लोकांना

  • @sanjuappadeshmukh842
    @sanjuappadeshmukh842 Месяц назад +4

    15 वर्षात कार्यकर्त्यांचे वाटोळे केले स्वतः सुपारया घेत राहिला,जनतेचे प्रश्न कधी सोडवण्यासाठी प्रयत्न 0.

  • @kailashghadge6797
    @kailashghadge6797 Месяц назад +2

    Maharashtra cha King Raj Thackeray sahab aahet.dyanat Teva.

  • @siddhantbhingare4533
    @siddhantbhingare4533 Месяц назад +8

    महाराष्ट्राचे कंपन्या गुजरात ला गेल्या तेव्हां कुठे होता हा मराठी माणसाचा शुभचिंतक 😂😂😂 जो पर्यंत अमित शहा याच्या पायाला घुंगरू बांधत नाही तो पर्यंत हा नाचत नाही... आता याच्या पायाला घुंगरू बांधले आहेतं... आता हा फिरत आहे महारष्ट्र भर दोरे करत 😂😂😂

    • @Tennis_Cricket_Lover111
      @Tennis_Cricket_Lover111 Месяц назад

      उद्धव खान ला विचार कुठं होता 🤣 सत्ता कोणाची आणि विचारतंय कोणाला चुतिया साला निघ 🤣

  • @satishtakalkar7578
    @satishtakalkar7578 Месяц назад +10

    राज साहेब तुम्ही बरोबर आहे,पण आज मराठा समाज रस्त्यावर आला आहे, शेतमालाला चांगला भाव भेटत नाही..महागाई वाढली, चांगले शिक्षण घेण्यासाठी पैसै नाहीत, शासनाच्या सवलती नाही..मग अश्या परिस्थितीत आम्हाला आरक्षण हाच एकमेव मार्ग दिसत आहे..
    एक काम करा शिक्षण पूर्ण मोफत करा.. ज्याची चांगली गुणवत्ता आहे त्याला संधी दया.. प्रश्नच येत नाही मग आरक्षणाचा.. इंजिनिअर व्हायला वर्षाला १-२ लाख रुपये लागतात तेच आरक्षण असेल तर ५०-६०% सवलत भेटते, मराठ्यांनी कुठून आणायचा पैसा...

    • @Tennis_Cricket_Lover111
      @Tennis_Cricket_Lover111 Месяц назад +1

      अरे मग राज साहेब तेच सांगतय ना जो तुमच्यावर पैशे खर्च होयाला पाहिजे ते पैशे दुसऱ्यांवर होतात आणि ते जर पैशे तुमच्यावर खर्च झाले तर तुम्हाला आरक्षणाची गरज लागणार नाही. पण तुम्ही राजकारण करता करा आणि बोंबलत बसा असेच

    • @unbiasedfacts8228
      @unbiasedfacts8228 Месяц назад

      Hech raj saheb kertil kalji karu nako tyana matdan kar

    • @jitendramulye2390
      @jitendramulye2390 Месяц назад

      सर्व समाजाची हीच परीस्थिती आहे. मराठा म्हणून तुम्ही फार वेगळे नाहीत.

  • @madankhade9648
    @madankhade9648 Месяц назад +3

    राजसाहेबांचा अगदी बरोबर आहे

  • @ramawaybhiye3019
    @ramawaybhiye3019 Месяц назад +10

    only king धडक बेधडक निडर रोकठोक मा हिन्दू जननायक राज साहेब ठाकरे जिंदाबाद✊✌️🚩

    • @VijayJadhav-bt5jw
      @VijayJadhav-bt5jw Месяц назад

      एक सुद्धा आमदार नाही वा ...

    • @VijayJadhav-bt5jw
      @VijayJadhav-bt5jw Месяц назад

      म्हणे जन नायक 😂😂😂

    • @Love4NatureEnterprises
      @Love4NatureEnterprises Месяц назад

      घरी घेऊन जा सुपारी किंग la

  • @sanketbadepatil
    @sanketbadepatil Месяц назад +2

    राजु पेंटर यांनी कपडे बदलावे तशा भुमिका बदलल्या

  • @nileshkorde866
    @nileshkorde866 Месяц назад

    खर बोलतात राजसाहेब ठाकरे 🚩🚩

  • @user-wf2dp8ml2g
    @user-wf2dp8ml2g Месяц назад +11

    अरे वा दुपारी काय करमनुक नव्हती ती झाली महाराष्ट्रात आता याला कोण सिरीयस घेत नाही हेच रिक्षावाले खासदारकीच्या वेळी ह्याला दिसले नाहीत सरळ सरळ सांगायची हिम्मत करना युपी बिहार वाले महाराष्ट्रातून बाहेर पडा

    • @msundkar-5744
      @msundkar-5744 Месяц назад

      Sarv udyog gujarat la netat tyaveli settlement ani ata parprantiy chya nave khapar fodat ahet 😂😂😂

  • @sujit_035
    @sujit_035 29 дней назад

    Yes there is no need of reservation for anyone ,
    I completely agree with Raj Thackeray
    Next CM

  • @BITS93598
    @BITS93598 Месяц назад +6

    राज साहेब रोखठोक बोलणारा नेता

  • @pramodmeshram2553
    @pramodmeshram2553 Месяц назад +2

    राज साहेब तुमच्या अभावी महाराष्ट्राच्या राजकारणात पोकळी निर्माण झाली या निवडणुकीत भरून काढा

  • @praveennikam5842
    @praveennikam5842 Месяц назад

    मराठा समाजाला सुद्धा आरक्षण मिळायला हवंय ही बाबासाहेबांची इच्छा होती.

  • @Mazamarathwadanews
    @Mazamarathwadanews Месяц назад

    जातींवर आधारित आरक्षण नको
    आर्थिक निकषावर द्या केवळ गरीब मुलांना पाहिजे तरच शांतता राहील जय शंभुराजे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @user-bq9gp9lc9w
    @user-bq9gp9lc9w Месяц назад

    मैनेजसेनाप्रमुख खाज ठाकरे.

  • @Moon-IT-Hub
    @Moon-IT-Hub Месяц назад +5

    Supari

  • @praveennikam5842
    @praveennikam5842 Месяц назад +1

    अक्ख्या जगात भारतीय संविधान हे श्रेष्ठ आहे हे बरोबर आहे परंतु आपण आरक्षणा बाबत विरोधी भूमिका घेऊ नका.

    • @sm5620
      @sm5620 Месяц назад

      ज्याच्याकडे पैसा आहे संविधान त्याच्या खिशात आहे. पळवाटा भरपूर आहेत कायद्यामध्ये. सगळ्यात फालतू कायदे आहेत भारताचे.

  • @RudrJadhav-l5m
    @RudrJadhav-l5m Месяц назад

    आरक्षण हे आर्थिक निकष यावर द्यायला पाहिजे,ही राज साहेबाची मागणी योग्य आहे.

  • @dnyaneshwarmal6877
    @dnyaneshwarmal6877 Месяц назад

    Only Raj saheb thakare

  • @AmolPatule-yu7ef
    @AmolPatule-yu7ef Месяц назад +11

    तेच मराठा समाज वास्तव समोर आणतोय कारण ओबीसी आहेत 34% आणि आरक्षण खातात 32%

  • @user-ss2tm4bl5g
    @user-ss2tm4bl5g Месяц назад +1

    आम्ही परभणी कर गरज वनत मराठ्याला आरक्षण पाहिजे

  • @user-mj3dn7jy8o
    @user-mj3dn7jy8o Месяц назад

    रोखठोक बोलणारा नेता राज साहेब ठाकरे

  • @chandrakantingle3511
    @chandrakantingle3511 Месяц назад

    कामाचं बोला ना मराठा आरक्षण द्या म्हणून

  • @ashokmohite1308
    @ashokmohite1308 Месяц назад

    आरे बाबा तो जिल्हा प्रमुख नंतर पण तो गरीब सकल मराठा आहे तो मराठा मोर्चला दिसणारच तुम्ही फलतु गोष्टी सांगु नका मराठा काय आसतो ते विधन सभेला कळेल एक मराठा लाख मराठा

  • @ashokbhosale-ve4uh
    @ashokbhosale-ve4uh Месяц назад

    साहेब, आपण जेम्सलेनचे पुरस्कर्ते

  • @user-vp2vu8xg9w
    @user-vp2vu8xg9w Месяц назад +2

    घे सुपारी व उट दुपारी व भुंका सधांकाली राज ठाकरे

    • @unbiasedfacts8228
      @unbiasedfacts8228 Месяц назад

      munjya jarande 😂😂😂😂😂 budhi var parinam zalela vyakti
      Ata teri sudhra manoj jarange na kiti khalchya bhashet bolla jatay te bagha tya varun samjun ja jarangela kiti akkal ahe
      Tyane tumch he brainwash karun thevlay 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @Mazamarathwadanews
    @Mazamarathwadanews Месяц назад

    राज ठाकरे हे बरोबर बोलतात ते
    म्हणाले आरक्षण आर्थिक निकषावर द्या सर्व सामान्य जनतेला पटेल ज्यांना पैसा आहे त्याला आरक्षण नको तरच शांतता राहील जय शंभुराजे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @rohitsale1886
    @rohitsale1886 Месяц назад

    राज ठाकरे नेहमी संविधान विरोधी.

  • @AmolPatule-yu7ef
    @AmolPatule-yu7ef Месяц назад +2

    ईतर राज्यातील विषय वर येतील म्हणुन मराठा समाजाला आरक्षण मिळत नसेल तर दुर्दैव

  • @umeshdhumal224
    @umeshdhumal224 Месяц назад

    एकच प्रश्न विचारा obcअरक्षन रद्द करून आर्थिक अरक्षन लागू करनाल का

  • @user-ym2nd2sn8s
    @user-ym2nd2sn8s Месяц назад +5

    अरे महाराष्ट्र देवेंद्र फडणवीस नी नासवला

  • @GameOver-gi8kf
    @GameOver-gi8kf Месяц назад +1

    मांजराच्या गळ्यात घंटा बांधायची कुणी? मग काय तुम्ही फक्त ईलेक्षणच लढता काय

  • @santoshnaik1199
    @santoshnaik1199 Месяц назад +1

    Reservation not required...

  • @vilasshinde965
    @vilasshinde965 Месяц назад +2

    Only jay manase

  • @ashokbhosale-ve4uh
    @ashokbhosale-ve4uh Месяц назад

    राज्यात दंगली होणार नाहीत साहेब, काळजी करू नका

  • @gautamkamble2823
    @gautamkamble2823 Месяц назад

    सुपारीबाज आरक्षण सामाजिक मागासलेपण या विषयावर आहेत निट अभ्यास करून बोल

  • @pravingulbhile2560
    @pravingulbhile2560 Месяц назад +4

    Supari wala

  • @narayandaunge3160
    @narayandaunge3160 Месяц назад +3

    सुपारी वाला

    • @Visionofworld9
      @Visionofworld9 Месяц назад +1

      घे तोडांत तुतारी 😅

  • @vikramtanawade778
    @vikramtanawade778 Месяц назад

    Kon raj thakare....Ek....maratha....ek koti maratha....Jay jijauu....Jay shivray.....Jay shambhuray...aamhi kolhapurkar....fakta manoja Dada sobat....

  • @arunabhale1598
    @arunabhale1598 Месяц назад

    घेतली व सुपारी परत मराठा विरोध करण्याची किती पेट्या घेतल्या काय

  • @PandurangUbale-qp2xs
    @PandurangUbale-qp2xs Месяц назад

    सुपरिबाज नेता

  • @RameshAwakale
    @RameshAwakale Месяц назад

    तुम्ही सुपारी घेता साहेब महाराष्ट्रा आरक्षण ची काही गरज नाही म्हणता मग समान कायदा करा नाही तर मराठा आरक्षण दया एकच लक्ष सरसगट मराठा आरक्षण जय शिवराय

  • @user-nv9qu8ft5x
    @user-nv9qu8ft5x Месяц назад

    2:04 2:55

  • @nirwalartstailors6169
    @nirwalartstailors6169 Месяц назад

    आवरायचं कास्याला आता नेत्यान्लाच आवरायचंय राज साहेब आता झोपा यापुढे नेते टीव्ही वर कोणाचा लवकर नंबर लागणार नाही.

  • @shrikantb8962
    @shrikantb8962 Месяц назад

    वाट लावली जरानेन

  • @ranjeetjadhav299
    @ranjeetjadhav299 Месяц назад

    Raj saheb 💪💪💪

  • @SandeepKambli-z1w
    @SandeepKambli-z1w Месяц назад

    Raj Thackeray never do cheap Bihar caste politics like Sharad Pawar and uddhav Thackeray 😡😡
    To get vote and stay in power Sharad Pawar can do anything against Hindu 😡
    Sharad Pawar never encouraged shivaji maharaj history, staute , fort

  • @StAn-de7gg
    @StAn-de7gg Месяц назад +1

    Yeda aahe ha🤔🤔🤔🤣🤣

  • @amolkale-aamaadmiparty4750
    @amolkale-aamaadmiparty4750 Месяц назад

    पञकारांवरच आरोप

  • @ramakantpatil9786
    @ramakantpatil9786 Месяц назад

    Raj Thackeray chya question che reply mediavle na deta yet nahi

  • @Kalyankadam-ts4uu
    @Kalyankadam-ts4uu Месяц назад +1

    हा सुपारी बाज माणूस जरांगे पाटील आणि शरद पवार उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बोलतो आणि जे करते सरकार आहे यांच्या विरोधात ब्रश शब्द बोलत हा माणूस सरकारची सुपारी घेऊन बोलत आहे हा सर्व महाराष्ट्राला पडलेला प्रश्न आहे

    • @sm5620
      @sm5620 Месяц назад

      जरंगे पाटील हा शरद पवार ने पाळलेला कुत्रा आहे.

  • @vvvlad79
    @vvvlad79 Месяц назад

    One two one charcha online
    Jarange raj thakrey pawar phadanis
    Ambedkar discuss for maharashtra
    Vacancy and other private job and central gov job

  • @shindebaliram9746
    @shindebaliram9746 Месяц назад

    राज ठाकरे साहेब मराठा समाजाची ओबीसींतुन आरक्षणाची मागणी केली आहे तुम्ही सांगा ओबीसींतुन आरक्षण द्यायला काहीच हरकत नाही.

  • @traderandinvestor1166
    @traderandinvestor1166 Месяц назад

    आम्ही तुमला ले मानत होतो पण आता मला कळल तुम्ही सुपारी घेता फक्त मराठा आरक्षण

  • @balajimule2825
    @balajimule2825 Месяц назад

    उठ दुपारी घे सुपारी

  • @Bekardoc
    @Bekardoc Месяц назад

    BJP kadhun supari ?

  • @pravingulbhile2560
    @pravingulbhile2560 Месяц назад +1

    Full of timepass no one take serious, ...

  • @dnyaneshatre9192
    @dnyaneshatre9192 Месяц назад

    Ha Ekta Manus boltoy rokhthok…

  • @yogeshmane2841
    @yogeshmane2841 Месяц назад

    काय पण म्हना,, फडणवीस ने राज ठाकरे यांना पुढ केल,,पण फायदा काय होनार नाही असंच काहीसं दिसतंय

  • @pradeepshinde9836
    @pradeepshinde9836 Месяц назад

    काय पाहणार

  • @GameOver-gi8kf
    @GameOver-gi8kf Месяц назад

    नुसत बोलुन भागात का?

  • @ravanbhange4388
    @ravanbhange4388 Месяц назад

    Etake divas Saheb jopale hote ka

  • @msundkar-5744
    @msundkar-5744 Месяц назад

    Laav re video te vajava supari via binshirt pathimba...20 varshacha pravas😂😂😂asel supari tar utnar dupari 😂😂😂

  • @ShirishKulkarni-ub3yn
    @ShirishKulkarni-ub3yn Месяц назад

    Koni Tari Bolal pahije

  • @ramakantpatil9786
    @ramakantpatil9786 Месяц назад

    Media vale kay vicharatel name nahi.All politics mediavle kharab kartat. Media vale ni Nispruha rahave.

  • @pradeepshinde9836
    @pradeepshinde9836 Месяц назад

    तुम्ही आवरून बघा

  • @user-bm5ti1cf5n
    @user-bm5ti1cf5n Месяц назад

    Aare murkhano kiti wedayat kadnar tumhi
    ...

  • @user-je9do7cd5r
    @user-je9do7cd5r Месяц назад

    Raj sayeb arkshan ghenarach ani pahijech ek maratha

  • @ravindralonkar8645
    @ravindralonkar8645 Месяц назад

    Mulat raj sir ase kadhihi karnar nahit te fakt hindu yana ektra ya itkech sangatat ani rajkarani je thodfod karat ahet tyavar tadak boltat

  • @anthonypereira4116
    @anthonypereira4116 Месяц назад

    Aarakshan dya nahitar maharashtra cha Bangladesh karu
    --sakal maratha samaj

  • @ashokbhosale-ve4uh
    @ashokbhosale-ve4uh Месяц назад

    हो मराठा समाज तुम्हाला विरोधच करणार

  • @VijayJadhav-bt5jw
    @VijayJadhav-bt5jw Месяц назад

    मराठा समाजाच्या विरोधात तुम्ही आहात तुम्हाला मतदान कोन करणार 😢😅

  • @motivateyourself5082
    @motivateyourself5082 Месяц назад

    Only raj

  • @GameOver-gi8kf
    @GameOver-gi8kf Месяц назад

    मांजराच्या गळ्यात घंटा बांधायची कुणी? मग काय तुम्ही फक्त ईलेक्षणच लढता काय