आयुष्यात भीतीच्या पलीकडेच खरं यश लपलेला आहे प्रत्येक यशस्वी व्यक्तीनेही मान्य केलेले आहे की कुठलीही नवीन गोष्ट करत असताना पहिला भीती वाटते पण जेव्हा ती गोष्ट करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा प्रत्येक वेळी त्या गोष्टी संदर्भातली असणारी भीती निघून जाते खूप छान सर तुम्ही खूप छान पद्धतीने आपल्या मुलांना हे समजून दिलेले आहेत आणि याच पद्धतीने त्यांच्या यशाच्या दिशेने पहिले पाऊल टाकायला ते नक्कीच सुरुवात करतील धन्यवाद.
End is amazing 🤩... Please like share and Comment 🙏
Very great sir👍
Nice what a powerful motivation
Nice sir 😊
Nice sir ❤