Ashok Chavan | शासन स्तरावर मराठा समाजाच्या मागण्यांचा पाठपुरावा करणार - अशोक चव्हाण
HTML-код
- Опубликовано: 4 июл 2024
- Ashok Chavan | शासन स्तरावर मराठा समाजाच्या मागण्यांचा पाठपुरावा करणार - अशोक चव्हाण
#AshokChavan #ManojJarangePatil #MarathaSamaj
#LokSabhaSpeaker #UddhavThackeray #EknathShinde #ThackerayVsShinde #DevendraFadnavis #AjitPawar #SharadPawar #ChhaganBhujbal #MaharashtraPolice #PoliceRecruitment #RajThackeray #ShindeFadnavisGovt #NanaPatole #SanjayRaut #ManojJarangePatil #LaxmanHake #MarathaVsOBC #tv9Marathi #MarathiBatmya #VidhanSabhaSession #VidhanSabhaElection #VidhanSabha2024 #MarathiLatestNews #NanaPatole #JayantPatil #VijayWadettiwar #AmbadasDanve
#maharashtranews #maharashtrapolitics #maharashtraelections2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawar #chhaganbhujbal #uddhavthackeray #rajthackeray #pmnarendramodi #rahulgandhi #bjp #congress #shivsena #mns #ncp #shindevsthackeray #sanjayraut #manojjarangepatil #marathaprotest #maratha #marathareservation #mumbainews #punenews #nashiknews #ratnagirinews #kalyannews #thanenews #palgharnews #jalnanews #nagpurnews #amravatinews #monsoonnews #monsoonupdate #maharashtrarain #rainupdate #rainnews #indianews #indiarainnews #delhinews #modigovt #electionresults2024 #modicabinet #nda #india #loksabhaelection2024 #loksabhaelectionresults #shindefadnavisgovt #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #tv9marathi #marathinews #livetvmarathi #tv9
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi.com/ टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
tv9 marathi batmya video
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | Ayodhya Ram Mandir News | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update | pm kisan samman nidhi |
#maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2024 #budgetsession #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
www.tv9marathi.com/ is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►RUclips : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.com/store/apps/de...
Watch more video, click following links…
► Latest Video : / @tv9marathilive
► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal #budget2024
आमचं दैवत आदरणीय श्री मनोज दादा पाटिल
अशोक चव्हाण असं गोल गोल गोल बोलू नकोस मराठ्याचा गळा कापू नकोस
चव्हाण साहेब तुम्ही स्व.ता ला वाचवयासाठी गेला आहात तुम्ही काय प्रयत्न करणार .....दुसऱ्या पक्षात .....
जय जरांगे जय महाराष्ट्र 🇮🇳
आदर्श घोटाळा बोकांडी बसला आहे.
अखंड महाराष्ट्रातील मराठा समाजाला हात जोडून नम्र विनंती. आपल्या पाल्यांच्या भविष्य साठी एक व्हा🙏🙏
मराठा समाजाला टिकणार 50%च्या आतील आरक्षण हवे आहे. त्यासाठी आत्तापर्यंत तुम्ही काय केले हे समाजाला माहित आहे.
अशोक चव्हाण तुम्हाला काय देणं घेणं आंदोलनाचं आपण मराठा समाजाची खुपटी लावायला निघालात आपल्याला काही देणे घेणे नाही समाजाच
Cm होते तेव्हा काय केले नाही आता काय करनार , आता तर लेवल ही BJP च्या सर्व नेत्यांच्या नंतर आहे यांचि
गोलमाल बोलत आहेत
बिहार मध्ये काय झाले, मराठा आरक्षण कोर्टात टिकणार नाही.
मुख्यमंत्री असताना यांनी काही ठोस दिवे लावले नाहीत..आता काय पाठपुरावा करणार
एकदम अभ्यास पूर्ण व वास्तविक माहिती.
करणाचं कारण लोकसभेला तुमचा मतदार संघ तुमच्या हातून गेला त्यामुळेचा तुम्ही पाठपुरावा करताय!!!
रंग बदलू गीरगीट आहे हा माणूस
पळा लवकर ईडीची चौकशी आली 😂😂😂
आम्ही मराठा आहोत पण ebc ची सवलत मिळणार की नाही हे आधी स्पष्ट करावे सरकार ने कारण ews बंद आहे उगाच फसवणूक करु नये सरकार ने
लई उशीर झाला साहेब
दूर आए दुरुस्त आए
जरांगे साहेबांच्या रॅलीत सामील
व्हा .....आपण समाजाज .....वि...गमावलेला आहे ......या आठही रॅलीत ...स्वागत आहे
चव्हाण भुमरे तुम्हाला समाज्या साठी काही करता आले तर करा फक्त गोलगोल बोलुन मराठा समाज्याचे नुकसान करू नका गरजवंत मराठ्यांचा वाघ खंबीर आहे मराठा समाज्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी एकच मिशन मराठा आरक्षण संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील एक मराठा कोटी मराठा
2014 पासून तुम्ही मराठा आरक्षण समितीत आहात पण आजपर्यंत काहीही केलं नाही
एक मराठा...कोटी मराठा..
संगे सोयरे ची 27 तारखेला बैठक होणार होती ती कशी झाली नाही सरकार नकारात्मक आहे
किती दिवस झुलवत ठेवणार आहे मराठा समाजाला.
चव्हाण गोल गोल बोलतोय.गेजेट सरकारी पुरावा आहे ना. ते लागू करा.
एक ओबीसी एक करोड ओबीसी ❤❤❤
एक मराठा लाख मराठा जरांगे पाटील जिंदाबाद❤❤❤
उठा उठा इडी आली पळून जाण्याची वेळ झाली गोलमाल है भाई सब गोलमाल है.देणं लागतो फक्त पाटील आता कसे पाटील म्हणतील तसे
आदरणीय धर्मवीर मनोजभाऊ जरांगेपाटील
ऊगाच टाईमपास करु नका.
जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा लाख मराठा मनोज जरांगे पाटील
चव्हाण साहेब चांगल बोललात
एक मराठा कोटी मराठा आम्ही सदैव मनोज दादा जंरागे पाटील समर्थक
दहा वर्ष मुख्यमंत्रीपद भूषवणारे अता जागे झाले मराठा आरक्षणास पाठपुरावा करायला .साठ वर्ष सत्तेत बसुन काय केले तेव्हाच जर मराठा समाला आरक्षण दिले आस्ते तर आज समाजावर हि वेळ आली नस्ती.
India wins ❤
आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चालू केली आहे म्हणजे भाजप परत येणार मग काय करणार महिला शक्ती ला कसे समजवून सांगाल
साहेब तुम्ही मराठा समीतीचे अध्यक्ष होते मग का केल नाही अता राजकीय अकसापोटी दादाला भेट देता का?😊
एक मराठा लाख मराठा
साहेब तुम्ही कीतीही भेटी घ्या जरांगे पाटील जेसांगतील तेच होनार
नो bjp
मुख्यमंत्री असताना काहीही केले नाही, आता तुम्ही काय करणार नाही तूम्ही आता कसला पाठपुरावा करणार
अशोक चव्हाण तु नीच माणूस आहेस तू समाजासाठी काही केलं नाहीस आणि करणार पण नाहीस तुझे पाप धुवायचे असतील तर समाजासाठी काही तरी कर आणखी पण वेळ गेलेली नाही उठ लवकर जागा हो ही नम्र विनंती
मुख्यमंत्री असताना काय उपटले
तुमचे तुम्ही बघा. आमचा वाघ समर्थ आहे.
अखंड महाराष्ट्रातील ओबीसी बांधवांनी एकत्र यावे व आपल्या पाल्याचे भविष्य व आरक्षण टिकविण्यासाठी एकत्र यावे.🎉❤
घर का ना घाट का
गप्प बसा ना आता, राजकारणात तर इज्जत राहिली नाहीं..
आले जागेवर एकच ध्यास मराठा आरक्षण
Manoj dada jarange patil ❤❤
केव्हा आणि कधी? मागण्या ह्या १९८३ पासून चालू आहे. आण्णासाहेब पाटील यांचा बळी गेला आणि ईतर कित्येक हजारो बळी गेले. आणि अजूनही कित्येक बळी घेणार?
खोटं बोलाल तर पाठीमागे वाघ उभा आहे....
मनोज पाटील जय शिवराय ❤
मी पण एक ओबीसी आहे मराठा समाजाला आरक्षण द्या
करणार नाही करावाच लागेल जशी 2014 ला मोदी लाट होती तशी 2024 ला जरांगे लाट आहे...😊
तुम्ही मराठा समाजाचे कार्यकर्ते आहात तर मग आता पर्यंत राज्यसभेत विषय मांडला असे काय दिसतं नाही साहेब..
Tumhala kaay padliye maratha saathi.
साहेब मराठा समाजासाठी जी समिती स्थापन केली होती त्याचे अध्यक्ष होतात तुम्ही काही काळ तेव्हा तुम्ही कांहीच केलं नाही.आता कशाला ढोंग करताय .
राज्य सरकारने सगे सोयरे याचिका फेटाळली म्हणून राज्य सरकारने कोर्टामध्ये विनंती केली त्याच्या कानाखाली हाणून वापस पाठवा
Voteng ale jairange umedvar dai '
Ashok c.tumchi 0 emiage aahe saddhay
Nusta patpurva nka karu manoj jarange patil barobar ubhe raha ani sarkar kadun kam karun ghya
जनतेने दुसऱ्याला नाव ठेवता शरदराव पवारसाहेब विचाराव तुम्ही झोपले का
Kiti. Divas. Patpurva.. Karnar.. Re. Bhava. Tu.
पडल्यावर मराठा समाज
नूसतया चर्चा करू नका तेरा तां परे़त निकाल लावा नाही तर तुमचा मराठा आमदार खासदार कार्य लागणार
तू मुख्यमंत्री होता तेव्हा काय उपटली,
गावठी मिथुन ला जुलाब लागले आहेत.
समाजात कोणीच विचारत नाही कुटुंबात कोणीच विचारत नाही, असे रान डुक्कर,,, महान समाजसेवक,,, 19 दिवस अन्नाचा कण पोटात नाही,, दुसऱ्यासाठी, जगणारा,, देव माणूस मनोज दादा,,, कोमट करणारा स्वतःसाठी जगणारा,,, आई-वडिलांनी संस्कार, दिले नाहीत ,, तुझी कुठली डिग्री आहे टाक बरं,, कुठल्या जातीचा कुठल्या गावचा टाक,, तुला नोटीस पाठवते,, आशा कमेंट केलास तर, दादाला
आदर्श घोटाळया च काय झालं
evdhe divas kay upatle ka
गोल मल है भाई गोल माल है 😅😮😂
Pathpurava nako amalbajavani ahvi
Ed putr
जरांगे पाटिल
आत्त्ता फसवणूक नको साहेब
Chavan saheb apan sudha mukhamatri hota tiya veli Kay pat purava ka kela nahi
चव्हाण साहेब अभिनंदन
😢😂❤😮
Girgit
पळपुटा माणूस........
Lachar
Ashok Chavan saheb chi mulgi bhokar vidhan sabe la ubha rahanar ahe tr... muli cha promotion cha dekhava tr nahi na....ya madhe maratha samaj khupch hushar ahe.... AshokRao 😂
Asach ahe kahi tari pn yenar tar Pappu Patil kondekar amdar honar
लबाडहा
O.b.c.samajala jar kahi ya sarkarne daga phatakazala tar o.b.c. samaj maratha m.l.a.chya virodhat matdan karel aani kontyahi pakshacha aaso matdan karnarnahi
maage jarange ubhe rahun pahat ahet 😂
पंधरा दिवस काय केले तुम्ही ती जनतेला सांगा
राज्यसभेत का नाही बोलला येथे येऊन फेकतोय. आदर्श अशोक चव्हाण