तृतीय पद्म फेस्टिव्हल।संगीत नाटक-(सन १९७२, कै. जगदीश दळवी लिखित)“लावणी भुलली अभंगाला”
HTML-код
- Опубликовано: 7 фев 2025
- ज्ञानयज्ञ फाऊंडेशन प्रस्तुत
तृतीय पद्म फेस्टिव्हल मधील सांस्कृतिक सादरीकरण-
संगीत नाटक-
(सन १९७२, कै. जगदीश दळवी लिखित)
“लावणी भुलली अभंगाला”
झाडीपट्टी रंगभूमी कलाकार
श्री व्यंकटेश्वरा नाट्य संपदा,
नवरगांव,
जि. चंद्रपूर.
दिग्दर्शक- श्री विजय मुळे
सुत्रधार- श्री परशुरामजी खुणे
(पद्म श्री पुरस्काराने सन्मानित)
दि.२२/११/२०२४
वेळ रात्री- ०८.००
स्थळ- विद्यापीठ सभागृह,
डॅा. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर.
#indiandrama
#drama
#music
#culture
#culturalheritage
#vidarbha
#zadipattinatak
#abhang
#lavani