ST Workers Strike: एस. टी. कर्मचारी पुन्हा संपावर जाणार? CM Mala Tumchyashi Bolaychay

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 сен 2024
  • #Lokshahilive #LokshahiNews #lokshahiexpress
    ST Workers Strike: एस. टी. कर्मचारी पुन्हा संपावर जाणार? CM Mala Tumchyashi Bolaychay
    आमच्या सोशल मीडियाशी कनेक्ट राहा...
    👉🏻 Website - www.lokshahi.com
    👉🏻 RUclips - / lokshahinews​
    👉🏻 Facebook - / lokshahinewsmarathi
    👉🏻 Twitter - / news_lokshahi
    👉🏻 Instagram - / lokshahinewslive
    #Lokshahi is Marathi's newest news channel. Our reporting is fearless, unbiased, and responsible, and it is fiercely independent, unbiased, and responsible. The most reliable source for breaking news and information from all genres, including politics, entertainment, sports, foreign affairs, crime, and business. With a network of over 100 correspondents spread across Maharashtra and India, we have our finger on the pulse of every important event as it unfolds. Our young and devoted crew has access to the most cutting-edge newsgathering, live news, studio, and newsroom automation equipment.
    ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या Lokshahi News या RUclips चॅनलला subscribe करा / lokshahinews​
    ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स मिळवण्यासाठी Lokshahi.com या आमच्या Website ला भेट द्या www.lokshahi.com/
    lokshahinews | lokshahinews marathi | marathi news lokshahi | lokshahi live news marathi | lokshahi live batmya | लोकशाही | लोकशाही टीव्ही | lokshahi marathi RUclips channel | LokshahiNews | lokshahiexpress | Lokshahilive
    lokshahi news,lokshahinews,lokshahinews marathi,marathi news lokshahi,lokshahi live news marathi,lokshahi live batmya,लोकशाही,लोकशाही टीव्ही,lokshahi marathi news channel

Комментарии • 98

  • @samadhanmarkande6944
    @samadhanmarkande6944 2 года назад +23

    फुकटच्या खैराती वाटताना पैशाचा विचार केला जात नाही मग आता राबणाऱ्या कामगारांना पगार देण्यासाठी पैसा देण्याला विलंब का?संघर्ष अटळ आहे.

  • @sanjaylatke3453
    @sanjaylatke3453 Год назад +12

    आम्हाला फक्त 7वा आयोग लागू करा व शिस्त आवेदन पद्धत रद्द करा बस बाकी काही नको साहेब धन्यवाद साहेब धन्यवाद वंदे

  • @samadhanmarkande6944
    @samadhanmarkande6944 2 года назад +23

    लोकशाही न्यूज चॅनल चे आम्हा सर्व एस टी कामगार कडून जाहीर आभार,आपण फार पोट तिडकिने सत्य जनतेसमोर आणत आहात.

  • @mahadevgajbhar5007
    @mahadevgajbhar5007 Год назад +6

    लोकशाही न्यूज चॅनल चे मनःपूर्वक आभार

  • @rajushinde7053
    @rajushinde7053 2 года назад +13

    डंके की चोट पर
    झोपले की आता न्याय हक्काची लढाई संपली का❓

  • @govindware8212
    @govindware8212 2 года назад +9

    आत्ता कोणीही संप करणार nahi🙏🏻

  • @atul3427
    @atul3427 2 года назад +10

    आमदारांचा पगार एक मतांनी पास होतो तरीच एसटी कर्मचाऱ्यांचा का नाही

  • @James-ip6rw
    @James-ip6rw 2 года назад +8

    प्रत्येक जण एस टी कर्मचाऱ्याचा वापर केला जात आहे....

  • @Vijay-hk9hw
    @Vijay-hk9hw Год назад +5

    आता कुठे गेले सदावर्ते ? आपणच विचार करावा .🙏🙏🙏

  • @sayajimali1279
    @sayajimali1279 10 дней назад +2

    एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांना वेतन मिळावे शिंदे सरकार यांना एक विनंती आहे लाडक्या लाडकी बहीण तसेच लाडके भाऊ असे समजून स्टिक कर्मचाऱ्यांना न्याय मिळावा शिंदे साहेबांना हात जोडून विनंती आहे

  • @rachanagaikwad7779
    @rachanagaikwad7779 2 года назад +18

    एसटी कर्मचाऱ्यांनो आतातरी समजून घ्या या भाजपच्या नेत्यांनी तुमचा वापर फक्त ठाकरे सरकारला अडचणीत आणण्यासाठी केला होता तुमच्या सुखदुःखाशी यांना काही देणंघेणं नाही

    • @Magnum697
      @Magnum697 Год назад +2

      आणि शरद ठाकरे सरकारने काहीच उपाययोजना केल्या नाही.... उडवाउडवी केली फक्त

  • @kanchansao8736
    @kanchansao8736 Год назад +5

    एसटी कर्मचारी यांचा सर्वात जास्त वापर राष्ट्रवादी ची कामगार संघटना ,शरद पवार याने स्वताच्या राजकारणासाठी केला.20 वर्षा पासून गूलामीत ठेवले .भाडखाऊ अधिकारी यांना हुकुमशाही चे अधिकार दिले.

  • @AsimKhan-nz4oi
    @AsimKhan-nz4oi 2 года назад +5

    देव जरी आला तर्री विलीनिकरण पण नाही आणी खाजगी करण पण नाही

  • @govindware8212
    @govindware8212 2 года назад +5

    तिगोटे ला विचारा आत्ता बोलता तुमची सत्ता होती तेव्हा बोलले असते तर तेव्हाच वि्लिनिकारण झालं असत

  • @vinayakjadhav694
    @vinayakjadhav694 Год назад +4

    त्या गाढव पाळणाऱ्याला फोन करून विचारा त्याची काय भावना आहे

  • @swapnilbhalerao503
    @swapnilbhalerao503 Год назад +6

    सतावा वेतां योग लागू करा

  • @prashantmahale7859
    @prashantmahale7859 Год назад +2

    आम्ही संप करणार नाही चालक वाहक मेकिनिक आमचे पगार झाले आहे

  • @prakashgholap881
    @prakashgholap881 2 года назад +5

    मुख्यमंत्र्यांकडे काय मागणी करतात त्यांना त्यांचे प्रश्न सोडवता सोडवता नाकी नऊ आले आहे

  • @pratikshathakare7000
    @pratikshathakare7000 Год назад +1

    महामंडळ हे प्रवाशांच्या सेवेसाठी आहे त्यामुळे नफातोटा बाजूला ठेवून एस टी कर्मचाऱ्याना सातवा वेतन आयोग लागु करावा .

  • @nant9740
    @nant9740 Год назад +1

    माननीय सचिन भाऊ बडे साहेब खूप छान अँकर आहेत.एसटी कर्मचाऱ्यांच्या व्यथा खूप तळमळीने मांडत असतात.

  • @karimshaikkh4400
    @karimshaikkh4400 Год назад +2

    एसटी चा, प्रवाशी कर, कमी, करा, आणि, एसटी ला, टोल, मुक्त करा, एसटी किती, दिवसात नफ्यात येते, ते, बघा, बाकी काही करू नका,,,,,

  • @ashishdhole8084
    @ashishdhole8084 Год назад +2

    सरळ सेवा भरती एसटी महामंडळ 2019 भरती चालक व वाहक एसटी महामंडळाने नियुक्ती झाली पाहिजे

  • @balajijogdand2509
    @balajijogdand2509 7 дней назад +1

    जनता.वेडी.आहे.का.हे.सरकार.सर्वसामाण्यच.आहे.मनायला.लाज.वाटली.पाहीजे.जिवाला.

  • @harshwardhanwaghmare8218
    @harshwardhanwaghmare8218 Год назад +1

    मुख्यमंत्री साहेब एक वेळेस एसटी महामंडळाचं पुन वाटुन घ्यावे हिच आमची आपल्याकडुन अपेक्षा आहे.हात नम्र विनंती,🙏🙏🙏

  • @swatibhosale6636
    @swatibhosale6636 Год назад +2

    2022 ची msrtc भरती साठी निर्णय कधी साहेब..

  • @dhondiramsuryawanshi2919
    @dhondiramsuryawanshi2919 Год назад +1

    Lokshahi is great

  • @vaibhavrane6146
    @vaibhavrane6146 Год назад

    हे लोक शाहि चा ने प्रस्न्न् मा. मुख्यमंत्राी साहेब याची भेट घेऊन विचयरावे हि विनंती

  • @narayanghodke5912
    @narayanghodke5912 Год назад +2

    ड्राइवर कम कंडक्टर 2018/2019 chi भरती झाली होती त्या भरती ची अजून ही निकाल लागलेला नाही कधी लागणार आहे

  • @balasokhamkar8037
    @balasokhamkar8037 Год назад +2

    चालक वाहक यांचे विलीनीकरण झाले पाहिजे

  • @karimshaikkh4400
    @karimshaikkh4400 Год назад +2

    काही एसटी कामगार ला, हे, सरकार देणार नाही या, आश्वासन वर, राहु, नये सणासुदीला पण, काही नाही मिळणार सत्तेत असताना भाषा, बदलते एसटी चे, ब्रिद वाक्य प्रवाशांचे, सेवेसाठी, नफा, तोटा, कामगार ला दाखवू नये,

  • @sajjanpawar9391
    @sajjanpawar9391 2 года назад +7

    साववा आयोग मिळावा ही अपेक्षा आहे सर्व कामगारांनाची

  • @dineshbagul5297
    @dineshbagul5297 Месяц назад

    आम्हाला फक्त 7वा वेतन आयोग लागू करावा

  • @sagarsadale5156
    @sagarsadale5156 Год назад +2

    चालक वाहक मैकेनिकल राज्य सरकार विलगीकरण करावे

  • @sagargadeok1013
    @sagargadeok1013 Год назад +1

    सरकार ने मुद्दामच दिवाळी काळात संप ऐन दिवाळीत करण्याची तरतूद केली आहे का अशी शंका येते

  • @rajeshwelapure4178
    @rajeshwelapure4178 Год назад +1

    प्रशासनाने सांगितले नाही की पागारामधून हप्ता द्या,LIC कडे तिमाही,सहामाही वार्षिक हप्त्याची सोय आहे

  • @ankushdhotre6519
    @ankushdhotre6519 Месяц назад

    मतदान करु नका.

  • @dilippawar7805
    @dilippawar7805 2 года назад +6

    ह्या संपा बाबत BJP चे दलाल नेते सदावर्ते पडळकर सदाभाऊ ह्यांच म्हणणे काय आहे ते सांगा

  • @shankarshinde5968
    @shankarshinde5968 2 года назад +5

    एक वर्ष तिगोट साहेब कुठे गेली होते आम्ही कामगार संपावर जाणार नाही कारण फार वाईट वेळ आली

    • @ratnapaljadhav7645
      @ratnapaljadhav7645 2 года назад

      Tumhich jawal Kel nhi ..bhaltech lok tumvchyabarobar hote

  • @ishapathan6846
    @ishapathan6846 Год назад

    मुकेश वीस वर्षे झाले तू सरचिटणीस आहे संघटनेचा आता कुठल्या दवाखान्यात तुला नेलं होतं रे तुला बोलायला इतके दिवस काय मुका होता का आत्ता म्हणतो सणासुदीचा गोडधोड होऊ द्या कर्मचाऱ्यांच्या घरात जसा काय तू उपाशीच राहणार आहेस रे

  • @karimshaikkh4400
    @karimshaikkh4400 Год назад

    , एसटी कामगार ला, काही देणार नाही अहो एसटी कामगार मराठी माणूस, आहे साहेब ते विसरले का, मतदान चे वेळी फार, घोषणाबाजी आता, काय, झाले आहे वेगळे काही मागत, नाही ना, साहेब हककाच दया, फार, तळतळाट लागल बर, साहेब, बिल, कोरोना चे नाही,,

  • @dipakjadhao7886
    @dipakjadhao7886 Год назад +1

    लांबूनच नमस्कार🙏🙏

  • @vtkp-kz3bu
    @vtkp-kz3bu Год назад

    आरे तुम्हाला चालवायला येतं नाही तुम्ही टाटा कंपनी ला दे

  • @ishapathan6846
    @ishapathan6846 Год назад

    अरे ही शरद पवारांचा चमचा आहे ती कुठे वीस वर्षं संघटनेमध्ये आहे तोपर्यंत काय झोपला होतास का आणि आता बोलतो महाराष्ट्रात समदेत पगार कमी आहे म्हणून मूर्ख माणूस

  • @rvgbusinessunique9655
    @rvgbusinessunique9655 Год назад

    ST MAHAMNDLACHE RAJYASAR MADHE VILNIKARAN JHALECH PAHIJE

  • @GamerXviewer
    @GamerXviewer Год назад

    आरे हेच.लाडगे हैतेना आगोदर

  • @shirishrawool4510
    @shirishrawool4510 2 года назад +6

    सदा, गोप्या,पागलवर्ते, कामगार लाड, दरेकर, टरबूज्या गेले कुठे.

    • @user-zk6cx4jv5e
      @user-zk6cx4jv5e 2 года назад

      तुझ्या आई बापाचे संस्कार हेच दिसतात..

    • @prithvirajthakur8201
      @prithvirajthakur8201 2 года назад

      😆😆

    • @bandudevkate6641
      @bandudevkate6641 Год назад

      बिडच्या धनुला बोलवा सभार्गहात प्रश्न राखीव ठेवला होता. विरोधात आसताना आता सुधा विरोधात आहे

  • @Riyaz_Patel
    @Riyaz_Patel Год назад

    There has to be some solution ASAP... Strikes doesn't helps.....

  • @ravipalav6989
    @ravipalav6989 Год назад

    डंके की चोट पर आझाद मैदाना मध्ये झोपणारे आणि दाढी वाले खोत पडळकर हे नेते कुढे गेले एसटी कामगारां ना वार्यावरती सोडून गोधडी मध्ये जाऊन झोपले,अशा नेते मंडळी ने गरीबां ची चेष्टा करू नये,

  • @mumtajmansuri3443
    @mumtajmansuri3443 Год назад +1

    Give justice ⚖ 🙏 to ST Mahamandal workers by government of maharashtra give 7th pay commission to ST Mahamandal workers give DIWALI BONUS 15000 rupees to ST Mahamandal workers give Letters to 2019 Bharti employees ST Mahamandal Dissolve into state government msp supremo m.r.mansuri saheb demand for justice ⚖ to public relations with Respect

  • @ramdasbhakare8546
    @ramdasbhakare8546 2 года назад +3

    तिगोटे च ऐकून कोणताच कर्मचारी संप करणार नाही
    हे अगोदर तिगोटे नी लक्षात घ्यावे

  • @babajishingote9397
    @babajishingote9397 2 года назад +2

    St.karmacharyani ata maghar gheu nae.

  • @rajeshwelapure4178
    @rajeshwelapure4178 Год назад +1

    आता घ्या केळ ते पण नासक

  • @kiranchavan8224
    @kiranchavan8224 Год назад +1

    Kay dosh ahe St karmcharyncha ..
    Kay chor ahe o he lok...
    Aplya aii la sudha gahan thevtil he rajkarni lok

  • @santoshbelkar2303
    @santoshbelkar2303 Год назад

    हयाला आता जाग आली वाटते.

  • @pramilabarde8534
    @pramilabarde8534 Год назад

    स्टिचिंग डिस्ट्रिक्ट कर्मचारी के वकील फोटो जो पहले आता देने जाओ आंदोलन करेला

  • @sushil.709
    @sushil.709 Год назад

    Navin.bus.kadhi.ghanar

  • @pramilabarde8534
    @pramilabarde8534 Год назад

    एड़ी सरकार ने कांटेक्ट

  • @sushil.709
    @sushil.709 Год назад

    Sadavarta.chya.nadi.lagun.vaya.galat

  • @manohartirkar6524
    @manohartirkar6524 Год назад

    Hi

  • @sonalpatil845
    @sonalpatil845 Год назад

    Aam aadami party ch nyay deil.........

  • @rajubharambe5310
    @rajubharambe5310 2 года назад

    Samp 5mahine20 divas chalala bhau

  • @suniljaiswal5271
    @suniljaiswal5271 Год назад

    A

  • @ashapadwal555
    @ashapadwal555 Год назад

    कर
    , मी उठछ ऊ आ

  • @rupalijatekar1300
    @rupalijatekar1300 Год назад

    Kamgarani tar Uniyn la bay bay kele aahe kamgarani tar sangitle aamchavar Uniyn cha boja nako tari suddha uniynchi chulbul chalu aahe tari ya uniynla bajula theun CM yanchashi bolni kara samp karu naka bolni kara marg nighel Jay Maharashtra.

  • @sushil.709
    @sushil.709 Год назад

    Andhrat.masha.gadya.tasha.gadya.kadhi.ghanar

  • @sonalpatil845
    @sonalpatil845 Год назад

    Lawakarch satta pariwartan honar.........khara nyay deil tar aam aadami party ch........konalach vinanti Karu naka,lawakarch karmacharyancha taltalat lagel..........

  • @rajeshwelapure4178
    @rajeshwelapure4178 Год назад

    खोटे बोलतोय तिगोटे

  • @sonalpatil845
    @sonalpatil845 Год назад

    Lawakarch satta pariwartan honar........sagale fakt aashwasan detat

  • @ramdasbhakare8546
    @ramdasbhakare8546 2 года назад +3

    नालायक तिगोटे
    महाभकास आघाडी सरकार असताना मूग गिळून गप्प बसला होता
    कामगारांनी कोणत्याही संघटनाशिवाय लढा दिला होता
    त्यावेळी कोणत्या बिळात लपला होता..

    • @prakashkamble8551
      @prakashkamble8551 2 года назад

      अगदी बरोबर आहे मुकेश तिगोटे हा कॉग्रेसचा पाट्या आहे

    • @machindrarathod8197
      @machindrarathod8197 Год назад

      वेतन आयोग आणि विलीनीकरण हा एकमेव पर्याय आहे.या विषयावर बोला तिगोटे.

  • @prakashyadav1694
    @prakashyadav1694 Год назад

    pakshpati channel.

  • @asp2005
    @asp2005 Год назад +2

    विलिगीकरण डंके की चोट पर....
    कुठे गेले ते देवदूत.... डंके की चोट पर.
    कुठे आहेत कडकनाथ चोर,
    ....सूत्र चोर.

  • @rajeshwelapure4178
    @rajeshwelapure4178 Год назад +1

    CM साहेब कोणाशीही चर्चा करू नका यांना सन आला की संप सुरू करण्याची स्वप्न पडतात,सगळ्यांना घरी पाठवा जे संपात सहभागी होतील