Sambhajiraje Chatrapati | विशाळगडावर जायला भिती वाटते, पाकिस्तानसारखी परिस्थती - संभाजीराजे छत्रपती

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 окт 2024
  • About NDTV Marathi (Marathi News Channel):
    NDTV मराठी ही महाराष्ट्रासह संपूर्ण भारतातील सगळ्यात विश्वासार्ह वृत्तवाहिनी आहे. राजकारण, अर्थकारण, समाजकारण,क्रीडा, बॉलीवूड आणि अन्य क्षेत्रांमधील ताज्या घडामोडी आणि सखोल विश्लेषण प्रेक्षकांपर्यंत पोहचवण्यासाठी NDTV मराठी वृत्तवाहिनी कटीबद्ध आहे. याशिवाय NDTV मराठीवर तुम्ही विस्तृत चर्चा, एक्स्लुझिव्ह मुलाखती, टॉक शो पाहू शकता.या वृत्तवाहिनीद्वारे प्रेक्षकांच्या हिताची माहिती तुमच्यापर्यंत सगळ्या प्लॅटफॉर्मद्वारे अर्थात टीव्ही, इंटरनेट आणि मोबाईलद्वारे पोहचवली जाते.
    NDTV Marathi is a 24-hour Marathi news channel. NDTV Marathi is one of India's leading credible news channel, and is a preferred channel by an audience which favours high quality local and world news, rather than sensational infotainment. NDTV Marathi's popular shows revolve around: news, politics, economy, sports, entertainment, panel discussions with eminent personalities and noteworthy commentaries.
    ताज्या व्हिडीओंसाठी इथे क्लिक करा - : • Latest News & Updates ...
    NDTV मराठीचे सगळे प्रिमिअम शो पाहण्यासाठी इथे क्लिक करा- : / @ndtvindia
    दिवसातील सगळ्यात मोठ्या बातम्या, एनडीटीव्हीचे पत्रकार आणि वृत्तनिवेदकांचे ग्राऊंड रिपोर्ट आणि विश्लेषण पाहण्यासाठी इथे क्लिक करा : • Reporter Vlogs
    न्यूज इन शॉर्टससाठी इथे क्लिक करा : • News In Shorts | न्यूज़...
    सगळ्यात विश्वासार्ह, निष्पक्ष आणि ताज्या बातम्यांसाठी आमचे युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा.
    Subscribe to our channel to get latest news updates. Watch NDTV Marathi live news 24x7 for the latest from across the world.
    Follow us on Social Media:
    Facebook: / ndtvmarathi
    Twitter: / ndtvmarathi
    WhatsApp: whatsapp.com/c...
    Instagram: / ndtvmarathi
    Follow us on Google News for Breaking and Latest News Updates:
    NDTV Marathi - news.google.co...
    NDTV India (Hindi News): bit.ly/3mNVwMY
    NDTV: bit.ly/3e5ngbP
    Download NDTV Mobile Apps:
    www.ndtv.com/pa...
    #News #LatestNewsInMarathi #NDTV #NDTVMarathi

Комментарии • 347

  • @samadhanmane1131
    @samadhanmane1131 2 месяца назад +83

    मीडियावाले साल्यानो तुम्ही प्रश्न विचारण्यापेक्षा गडावर जाऊन फुटेज घ्या समजेल तुम्हला

  • @amoldeshmukh8591
    @amoldeshmukh8591 2 месяца назад +76

    संभाजीराजे अभिमान वाटतो तुमचा ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @dhanshripatil8585
    @dhanshripatil8585 2 месяца назад +12

    आज पर्यंत छत्रपती महाराजांचां इतिहास आयकुन मोठे झालो....पण आता त्यांच्या वांशजांचे गड किल्यासाठीचे कार्य बघुन अभिमान वाटत आहे.... ❤❤

  • @hindustanitourist8735
    @hindustanitourist8735 2 месяца назад +36

    खरंच आपण छत्रपती चे वंश ज शोभतंय 🚩🙏🙏

  • @audiok6537
    @audiok6537 2 месяца назад +107

    संभाजी छत्रपतींची अगदी योग्य भूमिका👍 किल्ले हे अतिक्रमण मुक्त असलाच पाहिजे..
    उद्या लाल किल्ल्यावर राहतील लोकं

    • @mera838
      @mera838 2 месяца назад +3

      मोदी सरकार ने लाल किल्ला एका व्यापाऱ्या ला भाड़े तत्वा वर दिला आहे.

    • @chandangandhi2524
      @chandangandhi2524 2 месяца назад +1

      देश के देशद्रोहींयौ, गद्दारौं, लुटारूंऔ,दुश्मनों,, भुमाफियों का बाप है मोदी जी और योगिनी.​@@mera838

    • @chandangandhi2524
      @chandangandhi2524 2 месяца назад +1

      ​@@mera838देश के देशद्रोहींयौ, दुश्मनों, गद्दारौं, लुटारूंऔ, भुमाफीयौं, रेती माफियौं, शराब माफियों, घुसपेटींयों, बॅंक लुटारूओ जिहादीओं, डाकुओं, वसुलीबाजौं, का बाप है मोदी जी और योगी जी 💪

    • @AmjadYadgir
      @AmjadYadgir 2 месяца назад

      ​@@mera838yachya aaya bahini la nilam kela tya dukra ne asaram bapu chya darbara madhe aan manipur madhd te chalto ek baapa chi asti tar kay chuk kay barobar kalanar hech 10 baapa chi gabadi yancha pahila baap musalman tya mule sarka sarka yachya aaya bahini lavayala musalmana chya khali anatat zhopavayala corona madhe hi bhatki dukri bochyat papali hoti mrutyu chya bhiti ne hech atikarm karanare musalman hote tya dukra chya gharchya chi anth vidhi karayala aan manipur laddak madhe yachya mata nagli firvali laddak madhe chaina 2 km hajar km aat ghusalay to chalto ya dukra na tyacha virodh nahi gu khayala bhetalay djp kalun ya dukra na 🐖

    • @vijaynikam1949
      @vijaynikam1949 2 месяца назад

      😊

  • @user-qg9tb6rf4m
    @user-qg9tb6rf4m 2 месяца назад +56

    संभाजी राजे योग्य केलंत....

  • @devendrabankar6519
    @devendrabankar6519 2 месяца назад +13

    आपण घेतलेली भूमिका ही योग्यच आहे सर्वधर्मसमभाव करून आपला धर्म गुंडाळण्याची वेळ येईल

  • @arvindgokhale1596
    @arvindgokhale1596 2 месяца назад +89

    महाराजांचे वंशज शोभलात

  • @mahadevshinde5868
    @mahadevshinde5868 2 месяца назад +1

    Jai shree shita ram raje Jai shivji Jai bhawani ❤

  • @fantasticworld9903
    @fantasticworld9903 2 месяца назад +67

    अगदी बरोबर भूमिका आहे राजेंची

  • @shabbirmulla6631
    @shabbirmulla6631 2 месяца назад +20

    यासीन भटकळ सात दिवस विशाळगडावर होता, तर मग याकाळात केंद्र व राज्य सरकारची गुप्तचर यंत्रणा बांग पिऊन झोपली होती काय

    • @shubhamlondhe5148
      @shubhamlondhe5148 2 месяца назад

      Chorachya ultya bomba

    • @kushaq1173
      @kushaq1173 2 месяца назад

      Barobar issue ka banwat aahet . Koni madat keli tyala pakdave

  • @manoharmude8276
    @manoharmude8276 2 месяца назад +1

    संभाजी महाराजांचे सोबत अख्खा महाराष्ट्र उभा आहे.

  • @armymajor5644
    @armymajor5644 2 месяца назад +31

    मला इथे एक प्रश्न उपस्थित करायचा आहे मीडिया वाले फक्त प्रश्न विचारतात त्या गड किल्ल्यांवर जाऊन पूर्णव्हिडिओ शूटिंग करून त्या गोष्टीचा पूर्ण गांभीर का नाही समजून घेत. रेकॉर्डिंग घेऊन फुटेज का नाही टाकत.

    • @maharashtra0719
      @maharashtra0719 2 месяца назад +3

      हे मिडीयावाले तेथे जायायला घाबरतात. स्टुडीओत बसुन प्रश्न करतात.

  • @vipulashokjain4035
    @vipulashokjain4035 2 месяца назад +16

    गड आला सिंह गेला, आधी लोक संख्या नियंत्रण कायदा येणे गरजेंचे आहे , देश वाचला तरच सऺस्क्रुती ,सभ्यता, हिन्दु वाचेल

    • @sattyashodh5619
      @sattyashodh5619 2 месяца назад +1

      MI MUSLIM PAN 10 VARSHAT ANEK KAIDE ZALE PAN JANSANKHYA NIYANTRAN KAIDA KA ZALA NAHI?????????

  • @rbsportbambavade3290
    @rbsportbambavade3290 2 месяца назад +8

    महाराज आम्ही तुमच्या पाठीशी सदैव आहोत

  • @dnyaneshwarpatildewdhe4188
    @dnyaneshwarpatildewdhe4188 2 месяца назад +9

    योग्य भूमिका 🚩🚩🚩🚩

  • @nitingh
    @nitingh 2 месяца назад +7

    तुम्हीच पुढचे शिवराय, असेच अतिक्रमणे काढण्यासाठी आक्रमक रहा

  • @ganeshpatil-mq9cg
    @ganeshpatil-mq9cg 2 месяца назад +13

    अरे पत्रकार, मिडिया तुम्हाला सर्वांना विनंती आहे... 18:17 का विषय भरकटताय?? अरे ज्या लोकांनी अतिक्रमण केले त्यांना कधी जाब विचारणार??! यासिन भटकळ कोणाच्या घरी राहिला??कोणाच्या आदेशानुसार तो अतिरेकी इथ राहिला???
    उगाच विषय दुसरीकडे घेऊन जाऊ नका

  • @samarthkulkarni5069
    @samarthkulkarni5069 2 месяца назад +14

    संभाजीराजे अभिमान वाटतो तुमचा

  • @machidrapawar1477
    @machidrapawar1477 2 месяца назад +12

    अतिरेकी येऊन राहतो. आम्ही झोपेत आहोत.

  • @rupeshnathe
    @rupeshnathe 2 месяца назад +23

    राजे👑🙏💐

  • @tat4435
    @tat4435 2 месяца назад +52

    JCB लावून अतिक्रमण हटवून टाका विषय संपला, आणि कोणी जर अडव अल तर, पोकळ बांबूचे फटके टाका....🚩🚩
    जय शिवराय

    • @jafarsayyad2180
      @jafarsayyad2180 2 месяца назад

      ५० मुसलमाना साठी ५०० मराठा टपोरी पोरं जाता होय रे अशीका मर्द मराठा 😂😂😂
      तुमाला केरळ राज्य मुस्लिम जसे वागतात त्यासारखं पाहिजेत गप्प बसलं की तुमचा अतीच होत आहे.

    • @Khedekarrb
      @Khedekarrb 2 месяца назад

      भरीव बांबू

    • @tat4435
      @tat4435 2 месяца назад

      @@Khedekarrb हा right 👍

  • @pawarm220
    @pawarm220 2 месяца назад +14

    छत्रपती शिवाजी महाराज यांच्या किल्ल्यावर गेले तर अभिमान वाटतो पण विशाळगड किल्ला वर गेले तर किल्ल्याला विळखा पडला आहे एकनाथ शिंदे साहेब देवेंद्र फडणवीस साहेब यांनी महाविकास आघाडी ने एकगठ्ठा मतांसाठी कितीही विरोध केला तरी विशाळगडावरील अतिक्रमण काढून टाका

  • @Bharatyodhha
    @Bharatyodhha 2 месяца назад +54

    हिंदू धर्माचे विरोधक असे पत्रकारसुध्दा आहेत, ह्या पत्रकाराला महाराजांच्या किल्ल्यापेक्षा पुरोगामित्वाची जास्त काळजी आहे.

    • @Pencilworld194
      @Pencilworld194 2 месяца назад +4

      होय मस्जिद समोर मुजरा करायला राम न सांगितल की शिवाजी न

    • @rushirk4359
      @rushirk4359 2 месяца назад

      मदरचोद महाराजांच नाव आदराने घे एकेरी काय घेतो ​@@Pencilworld194

    • @Shiva-yg8bu
      @Shiva-yg8bu 2 месяца назад

      Wrong narrative creat करत आहे मिडीया

    • @Bharatyodhha
      @Bharatyodhha 2 месяца назад

      @@Shiva-yg8bu येस तेच तर

    • @hsinunkwale819
      @hsinunkwale819 2 месяца назад

      ​@@8EeN411शिवाजी ची लाइकी माहित आहे 😂😂😂😂

  • @bharatjagtap6710
    @bharatjagtap6710 2 месяца назад +4

    श्री संभाजी महाराज यांची अभिमान आहे

  • @Annad-w4s
    @Annad-w4s 2 месяца назад +9

    संभाजीराजे आम्ही आपले आभारी आहोत अजून ही सर्व अतिक्रमणे हटवून गड किल्ले संवर्धन करण्यासाठी प्रयत्न अत्यंत फास्ट झाले पाहिजे

  • @vivekogale1551
    @vivekogale1551 2 месяца назад

    Jai shree ram

  • @deeliprajeshirke9626
    @deeliprajeshirke9626 2 месяца назад +10

    खासदार काॅग्रेस चे मिंदे खासदार आहेत.

  • @rbsportbambavade3290
    @rbsportbambavade3290 2 месяца назад +9

    राहुल सर 1964 च्या साली मुस्लिम फक्त 25 होते आणि हिंदू 50 होते आता मुस्लिम 450 लोकसंख्या हिंदू 150 आहेत

    • @jagatapkrishnat7377
      @jagatapkrishnat7377 2 месяца назад

      त्यांची लकसंख्या वाढते त्यांनी राहायचे कुठे .

  • @Graany_gamer_97
    @Graany_gamer_97 2 месяца назад

    Raje , amazing statement .

  • @mangeshangre6549
    @mangeshangre6549 2 месяца назад +25

    ह्या अशा कारवाया फक्त कील्यांवरच नाही तर महाराष्ट्रातील प्रत्त्येक भागांवर जिथे जिथे अतिक्रमण आहे तिथे तिथे झाल्या पाहिजेत ..अशी अतिक्रमण ही ह्याच टोपी दाढी वाल्यांकडूंच का जास्त प्रमाणात होतात..करण त्यांना माहितीये की आमचीच काही राजकारणी लोक त्यांच्या पाठीशी उभी राहतात, काही भुक्कड मतांसाठी.

  • @Mangesh_Hajare
    @Mangesh_Hajare 2 месяца назад +20

    Raje tumhi barobar ahaat

  • @jayantdeshmukh1077
    @jayantdeshmukh1077 2 месяца назад +4

    सर, तुमच्या भुमिका अतिशय योग्य आहेत .राजकारणी असेच हवे आहेत.हे सर्व आताचे राजकारणी स्वार्थासाठी देश ही.विकतील.

  • @dnyaneshwarpatildewdhe4188
    @dnyaneshwarpatildewdhe4188 2 месяца назад +5

    राजे 🚩🚩🚩🚩

  • @nageshpatil6401
    @nageshpatil6401 2 месяца назад +1

    राजे कायम तुमच्या सोबत जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩

  • @rapping_on_ysp
    @rapping_on_ysp 2 месяца назад

    भारी माणूस... खरच राजे अशी व्यक्ती म्हणून वारसा असल्याचा खूप खुप आनंद...

  • @Nam_gajar.
    @Nam_gajar. 2 месяца назад

    छत्रपती संभाजी राजे त्यांचा मला खूप खूप स्वाभिमान कारण जिथे जिथे स्वराज्याची संकल्पना धोक्यात आली असे वाटते तिथे संभाजीराजे धावून जातात 🙏🌹

  • @qualitysarees9420
    @qualitysarees9420 2 месяца назад +9

    शेवटी मराठ्यांच रक्त आहे, पूर्वजांची जागा भुरटे हडपायला लागलेत. महाराज फक्त एक आदेश द्या. गड मोकळा करू. #ISuppurt_SambhajiRaje

  • @pavanmilk130
    @pavanmilk130 2 месяца назад

    👍👍

  • @JandyJarno
    @JandyJarno 2 месяца назад +9

    Very straightforward Raje 👍

  • @amoldhore9390
    @amoldhore9390 2 месяца назад

    आमच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज पहिले...........
    हर हर महादेव 🕉️ 🚩 🚩 🚩 🚩 🚩 🇮🇳
    जय भवानी 🚩 🚩 🚩 🚩 🚩 🚩 🚩 🇮🇳
    जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🇮🇳

  • @bhimasolanke5074
    @bhimasolanke5074 2 месяца назад +1

    राजे सगळ्या किल्ल्यांच्या संवर्धनासाठी आणि अतिक्रमण हटविण्याठी या पेक्षाही आक्रमक पणे लढा उभारावा पूर्ण महाराष्ट्र तुमच्या पाठीशी आहे.

  • @ramdasbirje5020
    @ramdasbirje5020 2 месяца назад +6

    यांच्या स्वतःच्या property waqfa बोर्डाने गिळली..त्यावर एक भाष्य नाही... उट सुट सरकारला टार्गेट करायचे हे सर्व विरोधी पक्षांचे धंदे झालेत

  • @diliparekar4007
    @diliparekar4007 2 месяца назад +5

    निजामाच्या नाजायात पैदैशिला महाराष्ट्रातून हाकला

  • @prakashsonawane9217
    @prakashsonawane9217 2 месяца назад +3

    शिवाजी महाराजांनी गड किल्ले चे रक्षण केले आज तेथे अतिक्रमण करून जर मशिदी दर्गा बांधले जात असतील तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वंश माणत असतील खासदार फक्त राजकारण पुरतेच मर्यादित आहे का मतांसाठी कोणी कुठेही अतिक्रमण केले चालणार का जय शिवराय जय शंभुराजे जय भवानी

  • @fantasticworld9903
    @fantasticworld9903 2 месяца назад +13

    कुठं आहेत आपले राजसाहेब

  • @armanlodashaikh408
    @armanlodashaikh408 2 месяца назад +30

    कोणताही किल्ला बघालय गेला तर , 100 rs पार्किंग चे नावाखाली घेतात illegellay.
    ते बंद करायला पाहिजे. नाहीतर सरकारी पावती पाहिजे.

  • @surajdalavi7632
    @surajdalavi7632 2 месяца назад

    गर्व आणि आदर्श छ.संभाजी महाराज.❤

  • @madhusudanphatak5763
    @madhusudanphatak5763 2 месяца назад +1

    अभिमान अभिनंदन हरहरमहादेव जयभवानी जय शिवराय....

  • @GG-movies-story
    @GG-movies-story 2 месяца назад +1

    🙏⛳️⛳️⛳️❤️

  • @adityakorde9977
    @adityakorde9977 2 месяца назад +3

    हे मात्र खरं आहे, मी सुद्धा 12 सली गेलो तेव्हा घाबरलो होतो. आपल्या बायकोला आणि मुलीला काय होईल ह्याची भीती वाटून पळालो तिथून

  • @riteshkhatri1840
    @riteshkhatri1840 2 месяца назад +1

    All hindu support our chatrapati sabhaji maharaja

  • @Cool-i1n
    @Cool-i1n 2 месяца назад

    👍

  • @vipulashokjain4035
    @vipulashokjain4035 2 месяца назад +5

    उ ब ठा , उद्धव बोल आता

  • @shantikumarkhairnar9577
    @shantikumarkhairnar9577 2 месяца назад +12

    महाराज.....जय जिजाऊ, जय शिवराय, जय भिम...🙏🙏🙏.कृपया बहुजन हिताय सूखाय तत्व जपा.🙏🙏🙏

  • @bhaskurthakur8573
    @bhaskurthakur8573 2 месяца назад

    जय श्री राम 🌹 🙏 🌹 महाराज तुम्हाला मानाचा मुजरा 🚩मी अनेक नेते पहिले.की मतांचं राजकारण करतात.तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज शोबता. हे ईश्वरा सर्व नेत्यांना चांगली बुध्दी दे 🌹 आणि देश हितासाठी तातडीने निर्णय घेण्यासाठी.जय शिवराय 🚩 जय शंभुराजे 🚩 जय हिंद 🇮🇳 जय भारत 🚩

  • @annasopawar7936
    @annasopawar7936 2 месяца назад +14

    राजे तुम्ही असेच शिवभक्तांच्या पाठीशी सदैव उभे रहा.....हा प्रश्न विचारणारा मधल्या ओळीतला बोळ आहे...याला कानाखाली आवाज उठवा

  • @shahajirajebhosale8302
    @shahajirajebhosale8302 2 месяца назад +1

    राजे 🚩

  • @Ninad_464
    @Ninad_464 2 месяца назад +5

    He has taken right stand but He is too innocent

    • @yogeshjog6072
      @yogeshjog6072 2 месяца назад +3

      ( उथळ ) shallow is the word . .
      It's not innocence.
      novice ness ( गंध नसणे ) is problem of each n every member of राजघराणे , सातारा असो वा कोल्हापूर.
      हे लोक crooked ( कुचके) नक्कीच नाहीत पण म्हणून ते वागतात त्याला सज्जन पण समजणे आपला पण मूर्ख पण ठरेल.
      उठळ की घेतली भूमिका असले लोक हे, काही च depth नाही आणि निस्ता रुबाब.
      काही तडीला न्हेनार नाहीत. आल वारं झाले स्वार
      ( ह्या issue बद्दल बोलत नाही , इथे स्वार झाले आणि जे काही झाले ते बरे च झाले , गजा पूर ला भुर्दंड बसला ते टाळा यला पाहिजे होते , पण जमाव आला की अवघड होते सगळे मनासारखे control करणे )

    • @Ninad_464
      @Ninad_464 2 месяца назад +2

      @@yogeshjog6072 I agree, they are not smart enough की पत्रकारांना पुरून उरतील, शब्दात सहज पकडले जातात. ज्या व्यक्तीचा एखाद्या गोष्टीबद्दल 360° अभ्यास असतो, त्याला काहीही प्रश्न विचारला तरी तोडीस तोड उत्तर देऊ शकतो.
      आणि माहिती नसले तरी स्वतः न अडकता safe करून घेऊ शकतो जसे ह्यांचे नाही.
      Regarding the issue, Firstly त्यांनी अतिक्रमण करायलाच नाही पाहीजे होते,
      आणि झाले तरी प्रशासनाने योग्य वेळी हटवायला पाहिजे होते, ह्यांनी गळ्यापर्यंत येऊ दिलं प्रकरण.
      पण जेव्हा जेव्हा जनता सोक्षमोक्ष लावायला जाते, तेव्हा त्याचा अति उद्रेक होतोच.
      त्यांनी जसं limit सोडून अतिक्रमण केलं,
      तसंच ह्यांनी limit सोडून फोडाफोडी केली.

  • @krishnachougule4970
    @krishnachougule4970 2 месяца назад

    राजे जय महाराष्ट्र लगे रहो

  • @anandparle7799
    @anandparle7799 2 месяца назад

    मा. राहुल कुलकर्णी साहेब आपण ndtv join केले. आपले अभिनंदन... आपली अप्रतिम, अभ्यासपूर्ण पत्रकारिता अशीच पुढे जाऊ दे. आपणास शुभेच्छा... 🌹🌹

  • @akhtarpirjade8685
    @akhtarpirjade8685 2 месяца назад +11

    अहो महाराज गजापूर येथे कोणते अतिक्रमण होते की, ज्या गजापुरात जाऊन हल्लेखोरांनी त्या कुटुंबावर हल्ले केले. त्या कुटुंबाची कोणतेही अतिक्रमण नव्हते आणि ते गजापूर गाव विशाळगडापासून चार किलोमीटर लांब आहे. सर्व देशातील अतिक्रमणे निघाली पाहिजेत. या मताशी आम्ही सहमत आहोत. निष्पाप लोकांच्या वरती हल्ले झाले त्याचं काय? त्या हल्ल्याचे तुम्ही समर्थन करणार आहात?

    • @najirmujawar8286
      @najirmujawar8286 2 месяца назад +4

      एकदम बरोबर आहे
      या राजेंनी याचे विश्लेषण करणे
      गजा पुरची नुकसान राजेंनी द्यावे व गजापुर कराची माफी मागावी?

    • @hsinunkwale819
      @hsinunkwale819 2 месяца назад

      8 किलोमीटर आहे भाऊ , जातीवादी‌ सरकार आहे ,कोण शिवाजी राजकारण फक्त

    • @freshnatureproduction2901
      @freshnatureproduction2901 Месяц назад +1

      गजापुरच्या लोकांचे सुद्धा विशाळगडावर अतिक्रमण आहे

  • @rbsportbambavade3290
    @rbsportbambavade3290 2 месяца назад +3

    अहो राहुल सर आक्रमक आक्रमक होण्यासारखी परिस्थिती झालेली होती

  • @rajhansbrahamne9844
    @rajhansbrahamne9844 2 месяца назад

    खरे ते सविस्तर सागितलं सर्वांना आवडला राजे असावे ते असे

  • @nitingh
    @nitingh 2 месяца назад +4

    पुरोगामित्व म्हणजे नपुसंक होणे का?

  • @khalidMamu-RoKByTHoK
    @khalidMamu-RoKByTHoK 2 месяца назад +1

    With all due respect.
    We all respect the ancient history of 1870.
    I have a simple question. Why you didn't go to the fort when Muslim women and children were assaulted by so called unknown people. When the Mosque was being vandalized, where were you ?

  • @sitaramgaikwad5160
    @sitaramgaikwad5160 2 месяца назад +7

    मी पण घाबरलो होतो वोट बँक चा प्रश्न होता पण विचार केला सरकार आपलं नाही त्यांच्या वर टाकून देवू

  • @sandippadole8406
    @sandippadole8406 2 месяца назад

    राजे तुमचा मुद्दा बरोबर आहे

  • @ganeshlate5217
    @ganeshlate5217 2 месяца назад

    अभिनंदन जय शिवराय

  • @Raosaheb07
    @Raosaheb07 2 месяца назад +5

    Rahul kulkarni चाब्रेपण बंद करा ❤❤❤

  • @gajanandavhale8773
    @gajanandavhale8773 2 месяца назад

    जयभवानीजयशीवराय

  • @psuyog
    @psuyog 2 месяца назад

    छत्रपती आवाज द्या आम्ही तुमच्या सोबत आहोत.

  • @vishalparab8659
    @vishalparab8659 2 месяца назад +1

    Proud of u, Maharaj❤🎉

  • @trambakeshwargude2206
    @trambakeshwargude2206 2 месяца назад +1

    राहुल कुलकर्णी तुम्ही विशालगढाची पाहणी करून परिस्थिती काय आहे ते जनतेला दाखवा

  • @ajinkyashinde1525
    @ajinkyashinde1525 2 месяца назад +5

    Raja nav rakhalat 👑👑

  • @atulchavan4742
    @atulchavan4742 2 месяца назад

    जय श्री शिवराय जय श्री शंभुराजे

  • @chandrahasbhabal2621
    @chandrahasbhabal2621 2 месяца назад +4

    श्रीमान संभाजी महाराज तुम्हाला राजकारण ना समजत ना करता येत त्यामुळे तुम्ही आता शांत बसणेच योग्य

  • @sbjadhav6388
    @sbjadhav6388 2 месяца назад

    Sambhaji Raje yana maza jahir patimba!!!

  • @Eknathaware15
    @Eknathaware15 2 месяца назад

    संभाजी राजे एकच राजे महाराष्ट्राची एक मराठा लाख मराठा भाऊ जय मराठा जळगाव

  • @abhaydeshmane5547
    @abhaydeshmane5547 2 месяца назад

    मुजरा राजे❤

  • @ramekavade2613
    @ramekavade2613 2 месяца назад +1

    सर्व गड किल्ले यांची दुरवस्था सुधारणा करा......

  • @PBCHAMP929
    @PBCHAMP929 2 месяца назад

    सलाम राजे

  • @ramchandrakhamkar9935
    @ramchandrakhamkar9935 2 месяца назад +1

    राजे ट्रप लागतोय का

  • @manoharmadhavrao8991
    @manoharmadhavrao8991 2 месяца назад

    महाराज तुमि असे

  • @BalasahebKurhade-y2l
    @BalasahebKurhade-y2l 2 месяца назад

    राजे आपल्या पिताश्री नी मुसलमान लोकांची कान धरून माफी मागितली याबद्दल आपण काय सांगाल

  • @prabhakarwadkar6665
    @prabhakarwadkar6665 2 месяца назад +2

    राज्यातील सर्व कोणत्याही धर्माची असो अनिधिकृत बांधकामा विषयी सर्व मिडिया स्तानीक नेत्याना जाब का विचारत नाहीत,असे प्रकार होण्याला स्तानीक नेते जबाबदार आहेत मग त्याला धार्मिक वळण देऊन वोट बँक तयार करायची.

  • @oudutkamat5893
    @oudutkamat5893 2 месяца назад

    🙏👍🏹⚔️❤⚔️💪👍🚩🚩❤

  • @harshadpatil3899
    @harshadpatil3899 2 месяца назад

    गजापूर गावातील दंगली बाबत एखादा प्रश्न तरी विचारायचा होता श्री राहुल कुळकर्णी यांनी

  • @ankushade4535
    @ankushade4535 2 месяца назад

    Correct

  • @Murlidhar11
    @Murlidhar11 2 месяца назад

    He is brave !

  • @shivajibochare1266
    @shivajibochare1266 2 месяца назад

    छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशाच्या पेक्षा मला तुम्ही खरे मावळे वाटतात वशिष्ठ खूप असतात पण खरे मावळे बनणारी आता कमी राहिले महाराजांचे मावळे म्हणून घेणारे बखर झाले

  • @Punesvibes
    @Punesvibes 2 месяца назад

    We support sambhaji maharaj

  • @anilkaryekar3500
    @anilkaryekar3500 2 месяца назад +1

    सर, खूप छान मुलाखत. अभिनंदन

  • @ajitjadhav7599
    @ajitjadhav7599 2 месяца назад +1

    अतिक्रमणे निघायलाच हवे

  • @anandparle7799
    @anandparle7799 2 месяца назад

    राजेंची भूमिका योग्यच आहेत. त्यांच्या आंदोलनाचा गैरफायदा संभाजी भिडे व bjp ने घेण्याचा प्रयत्न केलाय. पण आम्ही कोल्हापूर कर त्यांचा दंगालीचा प्रयत्न यशस्वी होऊ देणार नाही

  • @rameshghatage9019
    @rameshghatage9019 2 месяца назад

    RAJE 🎉

  • @annasopawar7936
    @annasopawar7936 2 месяца назад +11

    राजे आमचे शिवछत्रपती राष्ट्रमाता जिजाऊ ....राजे मानले तुम्हाला असे असेल तिथे हातोडा चालवा.... गड कोटांना मोकळा श्वास घ्येउद्या....

  • @sattyashodh5619
    @sattyashodh5619 2 месяца назад +1

    MUSLIMANCHE AIKACH MHANANE AAHE PARYAYI JAAGA DEVUN BANDHUN DHYAVYAT,NIDAN GARIB MUSLIMANNA ,

  • @gajananhaldankar8514
    @gajananhaldankar8514 2 месяца назад

    संभाजी राजें बध्दल आम्हांस अभिमान आहे...
    गडकिल्ल्यांचे पावित्र्य जपणे तुम्हा-आम्हा सर्व महाराष्ट्रीय जनतेचे आद्य कर्तव्य आहे..फरक एवढाच ते जपणे हे सर्वसामान्य जनतेच्या आवाक्यात बाहेरचे...त्यासाठी संभाजी राजे सारखे व्यक्तीमत्व असलेल्या पुढा-यांची नितांत गरज आहे....असे उच्चस्तरीय व्यक्तिमत्व महाराष्ट्रात फार दुर्मिळ आहेत....असे जरी असले तरी त्यांनी स्वतःहून पुढे येऊन हा विषय
    लावून धरणे काळाची गरज आहे.. अन्यथा भटकळ सारखी बेरड माणसे सोकावतील...आणि भविष्यात इतर गडकिल्ल्यांचीही अवस्था विशालगडासारखी होण्यास वेळ लागणार नाही....अशी अतिक्रमणे वोट बॅंकेत वाढ होण्यासाठी होत असतात हा बाबाआदम काळापासूनचा इतिहास आहे आणि त्याला चाप लावण्याच्या दृष्टीने इतर गडकिल्ल्यांवर झालेली अतिक्रमणे जमिनदोस्त करणे गरजेचे आहे..या पवित्र कार्यासाठी आता संभाजी राजेंनीच घेतलेली भुमिका कायम अबाधित ठेवणे गडकिल्ल्यांच्या पावित्र्याच्या दृष्टीने काळाची गरज आहे.... अन्यथा ही छत्रपती शिवाजी महाराजांची स्मारके बकाल होण्यास वेळ‌ लागणार नाही...
    एक जेष्ठ नागरिक

  • @umarshaikh2448
    @umarshaikh2448 2 месяца назад

    This area was far from Vishal garh? Why it was attacked?
    Why old Mosque was attacked, this is not new Mosque?