🙏🙏🙏सर खुप चांगली माहिती दिली आणि आपण कोणता पंपाचा उपयोग करता व कोणत्या कंपनीचा आहे पेट्रोल चा आहे ना सर खुप चांगला प्रेशर आहे आपला पंप धन्यवाद आपला दिवस चांगले जावो खुप खुप आभारी आहे please कळवा धन्यवाद 🙏🙏🙏
मला भुईमूग या पिकाची माहिती हवी आहे व्हिडीओ बनवता आला तर बनवा ना प्लिज सर व्हिडीओ तुमि बनवलेले कांधा या पिकाला मी तुमचे टेक्निक वापरल आहे रिसल्त मस्त आहे
धन्यवाद दादा, भुईमूग ह्या पिकावर आपण विडिओ बनवलेले आहेत ते सगळे विडिओ आपल्या ह्याच चॅनेल वर मिळतील - ruclips.net/video/LPW1frzTZR4/видео.html ruclips.net/video/odFNA50P9P4/видео.html ह्या लिंक वरील विडिओ भुईमूग पिकावरील आहेत कृपया ते बघावे
90 दिवसाच्या कांद्याला सिलिकॉन आणि झिरो बावन चौतीस झिरो बावन चौतीस एकत्र वापरले तर सिलिकॉन ने कांद्याची पात टाइट होते तर झिरो बावन चौतीस ने कांद्याची पात खाली बसते दोन्ही एकत्र मारले तर कस काय चालेल
खुप.छान
खूप खूप धन्यवाद
🙏🙏🙏सर खुप चांगली माहिती दिली आणि आपण कोणता पंपाचा उपयोग करता व कोणत्या कंपनीचा आहे पेट्रोल चा आहे ना सर खुप चांगला प्रेशर आहे आपला पंप धन्यवाद आपला दिवस चांगले जावो खुप खुप आभारी आहे please कळवा धन्यवाद 🙏🙏🙏
धन्यवाद दादा
खूप छान माहिती सांगितली धन्यवाद
धन्यवाद
@@SachinMindeKrushivarta 🙏🙏धन्यवाद सरं
Dada pavsali kanda baddal pan 1 video banva 🙏
नक्कीच
Yes
धन्यवाद भाऊ
धन्यवाद दादा
Nice information
धन्यवाद
Ok
Basel dose madhe dilela ahe. Fawarnichi garaj padel ka.
एखादी फवारणी घ्या नक्की फायदा होईल, धन्यवाद
Goal + silicon marle tar chalel ka
नाही अजिबात हे दोन्ही एकत्र नको
का नाही चालत
भाऊ माझा कांदा लागवड एक महिना ची झाली आहे योग्य मार्गदर्शन करा.
Sir Nice Information
धन्यवाद
Very good and imp information 🙏🙏🙏
सिलिकॉन हे micronutrient सोबत फवारणी केली तर चालेल का
हो चालेल
सिलिकॉन आणि सागरीका मिक्स करुन फवारणी केली तर चालेते का?
होय
सिलिकॉन ,एम45, 0,52,34 हे कॉम्बिनेशन स्प्रे चालेल का
M 45 नको त्यामध्ये घ्यायला
सर सिलिकॉन +0-52-34 +बोरान किती प्रमाणात घ्यावे
मला भुईमूग या पिकाची माहिती हवी आहे व्हिडीओ बनवता आला तर बनवा ना प्लिज सर व्हिडीओ तुमि बनवलेले कांधा या पिकाला मी तुमचे टेक्निक वापरल आहे रिसल्त मस्त आहे
धन्यवाद दादा, भुईमूग ह्या पिकावर आपण विडिओ बनवलेले आहेत ते सगळे विडिओ आपल्या ह्याच चॅनेल वर मिळतील - ruclips.net/video/LPW1frzTZR4/видео.html
ruclips.net/video/odFNA50P9P4/видео.html
ह्या लिंक वरील विडिओ भुईमूग पिकावरील आहेत कृपया ते बघावे
Dada silicon danedar madhil kay bhav bhette
700 rs 50kg
@@rahulchaudhari7183 kuth bhetel
@@hemantaher7941 shambhu krushi kendra shelgaon,jeur
Sir, silicon milale nahi market mdhe. Kuthalya nawane milte
Karyon silicon
Sir powder form Rs 3.8 per kg mil raha hai woh soil grade hai
ओ नही युज करनेका
एका लीटरला किती घेऊ
ईतर औषधे मिक्स करता येत का स्पेशल माराव लागत
सेपरेट मारले तर रिझल्ट चांगला येतो, धन्यवाद
सिलिकॉन कोणत्या टाइप चे घ्यावे जसे ऑर्थो सिलेसिक एसिड की सादे सिलिकॉन
कोणतेही घेऊ शकता
सिलिकॉन ऐवजी सिलिकॉन बेस स्टिकर वापरलं तर चालेल का
होय
तीन महिन्यांनी सिलिकॉन ची फवारणी केली तर चालेल का
होय
90दिवसाचे कांदा पिकाला सिलिकॉन +0:52:34चे एकत्रित फवारणी चालेल क
होय चालेल
90 दिवसाच्या कांद्याला सिलिकॉन आणि झिरो बावन चौतीस झिरो बावन चौतीस एकत्र वापरले तर सिलिकॉन ने कांद्याची पात टाइट होते तर झिरो बावन चौतीस ने कांद्याची पात खाली बसते दोन्ही एकत्र मारले तर कस काय चालेल
सिलिकॉन बरोबर बुरशीनाशक व किटकनाशक एकत्र फवारणी चालते का
होय
दानेदार कोनते वापरावं सिलिकॉन
कोणत्याही कंपनीचे वापरा
सिलिकॉन 1 लिटर पाणी किती प्रमाण असावे
कोणत्या फॉर्म मध्ये आपण घेता त्यावर त्याचे प्रमाण आहे पावडर असेल तर 1 ग्रॅम ते दीड ग्रॅम एक लिटर पाणी याप्रमाणे घेऊ शकता, उन्हाळी कांद्याला, धन्यवाद
सर कीर्ती दिवसात वापरले जाते
किती एम एल वापरायचं एक्का पंपासाठी
कांदे 2 महिन्याचे हे 0.52.34 आणि 0.0.50 दोन्ही एकत्र सोडले तर चालेन्
एकत्र नको, वेगवेगळे सोडा
सिलिकॉन सोबत दुसर काही फवारायचं
पोषक घेऊ शकता एखादं
Marathi chanel bra
khup let video banavla
सॉरी दादा, खरचं उशीर झाला या व्हिडिओला
पावसाळी कांद्याला सिलिकॉन चालेल का
होय
धन्यवाद सर