खवा तयार करण्याची मशीन | खवा उद्योग | खवा व्यवसाय | Khoya Making Business |Khoya Machine|Shodh Varta

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 окт 2024

Комментарии • 160

  • @Paulvata
    @Paulvata 2 года назад +13

    दुधाला भाव नाही म्हणून रडत बसण्यापेक्षा त्याचाच खवा बनवून लढत राहणे केव्हाही योग्यच.. फायदेशीर असणारा या व्यवसाय आमच्या समोर आणल्याबद्दल शोधवार्ता टीम तुमचे खुप खुप आभार.. 💐💐

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 года назад +2

      सरजी,
      आजच्या युवकांना व्यवसायाकडे प्रेरित करण्यासाठी वेग - वेगळ्या संकल्पना आपण आणत असतो...
      मनस्वी आभार सरजी🙏🙏

  • @Paulvata
    @Paulvata 2 года назад +3

    आता ऊसाचा रस याचा सिजन सुरू झाला आहे.. तरुणांना रसवंती व्यवसाय सुरू करण्यासाठी उपयुक्त होईल असा video घेऊन या.. सर तुमच्या video मुळे नवीन प्रेरणा मिळते.. 🚩🙏🚩

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 года назад +1

      सरजी लवकरच आपल्याला त्यासंर्भात व्हिडीओ पाहायला मिळेल....
      आपल्या अचूक अशा सल्ल्याबद्दल मनःपूर्वक आभार🙏🙏

  • @sandipaglawe7569
    @sandipaglawe7569 2 года назад +6

    शोध वार्ता कायम युवकांना व शेतकऱ्यांना प्रेरित करणाऱ्या व्हिडिओची पूर्तता करत असते, त्या बद्दल शोध वार्ता टीमचे आभार...

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 года назад

      आपल्या शुभेच्छा आमच्यासाठी पुरस्कारापेक्षा कमी नाहीतच

  • @andhale22ajit
    @andhale22ajit 2 года назад +1

    अशा मशीन संदर्भात आपण दिलेली माहिती उल्लेखनीय आहे... याचा फायदा गावाकडे बेरोजगार असणारे युवक करण्यास नक्कीच इच्छुक राहणार...

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 года назад

      होय सर अधिकच्या माहितीसाठी डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे

  • @ananddhakne118
    @ananddhakne118 2 года назад +2

    Khavyachi machine suddha asu sakte he pahilyadach baghayla milali ,thanks sir

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 года назад

      अगदी बरोबर,
      मनःपूर्वक आभार सर🙏🙏

  • @nivrittimunde9043
    @nivrittimunde9043 Год назад +1

    अगदी योग्य माहिती दिता धन्यवाद🙏

    • @shodhvarta
      @shodhvarta  Год назад

      धन्यवाद सरजी🙏

  • @संविधानसारथी
    @संविधानसारथी 2 года назад +1

    शोधवार्ता टीमचे प्रेरणादायी व्हिडीओ खुप प्रशंसीय आहेत .

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 года назад

      सरजी आपल्या शुभेच्छा आम्हाला कायम प्रेरणादायी असतात.

  • @NileshKumbharvlogs
    @NileshKumbharvlogs 2 года назад +1

    खूप छान व्हिडिओ पाहण्यासाठी मिळाला
    *🌻😊मकर संक्रांतीच्या आपणास व आपल्या परिवारास हार्दिक हार्दिक शुभेच्छा🌻😊*
    *🍀🙏शुभ सध्याकाळ🙏🍀*

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 года назад

      मनःपूर्वक आभार सरजी,
      मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा...

  • @sharaddudhat2000
    @sharaddudhat2000 Год назад

    शोध वार्ता नेहमी प्रेरणादायी व्हीडीओ दाखवतात

  • @uddhyogvarta
    @uddhyogvarta 2 года назад +1

    ग्रामीण भागातील युवकांसाठी शेती पूरक व्यवसाय म्हणून,खवा उद्योग हा संजीवनी ठरणारा आहे.
    युवकांना उपयुक्त माहिती शोध वार्ता पुरवत आहे त्याबद्दल शोध वार्ता टीमचे मनःपूर्वक धन्यवाद..

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 года назад

      शोध वार्ता कायम युवकांना प्रेरणा देणारे प्रेरणादायी व्हिडीओ बनवण्याचा प्रयत्न करत आहे...

    • @safariworldroadtrip
      @safariworldroadtrip Год назад

      We manufacture of similar products
      Plz chak our linkruclips.net/video/O3m4o-mOWUo/видео.html&feature=share

  • @babasahebbaglane3589
    @babasahebbaglane3589 2 года назад +2

    आम्हा शेतकऱ्यांना खवा घोटण्याची मशीन खुपच उपयुक्त आहे...

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 года назад

      नक्की सर यावर विचार करायला हरकत नाही

  • @babasahebbaglane3589
    @babasahebbaglane3589 2 года назад +1

    धन्यवाद शोध वार्ता टीम..

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 года назад

      मनःपूर्वक आभार सरजी

  • @sambhajisurve6332
    @sambhajisurve6332 2 года назад +3

    Nice information.
    Thank you शोध वार्ता 🙏🏻

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 года назад

      मनःपूर्वक आभार सरजी🙏🙏🙏

  • @tusharvidhate1902
    @tusharvidhate1902 2 года назад +1

    Dhanyavaad shodh varta

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 года назад

      मनःपूर्वक आभार सरजी

  • @sandipsonawane9894
    @sandipsonawane9894 2 года назад +1

    Dhanyawad shodh varta...

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 года назад

      धन्यवाद सरजी

  • @Paulvata
    @Paulvata 2 года назад +2

    खुप छान सर👍👌

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 года назад +1

      धन्यवाद सरजी...

  • @rahulvidhate3281
    @rahulvidhate3281 2 года назад +1

    धन्यवाद शोध वार्ता...

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 года назад

      धन्यवाद सरजी

  • @cricketershreyashnagargoje1838
    @cricketershreyashnagargoje1838 2 года назад +2

    खुपच अप्रतीम सर

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 года назад

      धन्यवाद सरजी🙏🙏

  • @abhisheksolunke2203
    @abhisheksolunke2203 2 года назад +1

    धनयवाद शोध वार्ता आणि टीम

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 года назад

      धन्यवाद सरजी

  • @hareramkakade9164
    @hareramkakade9164 2 года назад +1

    आजपर्यंत चुलांगनावर खवा बनवताना पाहीले परंतु आज हे नवीन तंत्रज्ञान पाहून मनाला समाधान वाटल

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 года назад

      खरचं हे खूपच सुंदर मशीन आहे. आणि हे मशीन रोजगार उपलब्ध करून देऊ शकतो...

  • @ubalesandeep8030
    @ubalesandeep8030 2 года назад +1

    Shodh varta aamhala aapla aabhiman aahe

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 года назад

      मनःपूर्वक आभार सरजी🙏🙏

  • @hareramkakade9164
    @hareramkakade9164 2 года назад +1

    भारीच बर.
    प्रगतशील शेतकरी

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 года назад

      मनःपूर्वक आभार सरजी🙏🙏

  • @prajyotpawar9155
    @prajyotpawar9155 2 года назад +1

    Sir please improve mic Quality suggestion Rode Wireless GO II Single Channel Wireless Microphone

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 года назад

      नक्की सर,
      हा व्यवसाय रोडवर असल्यामुळे आवाजाचा अडथळा येत होता. लवकरच माईकची व्यवस्था करतोय सर..🙏🙏
      मनस्वी धन्यवाद सर🙏

    • @prajyotpawar9155
      @prajyotpawar9155 2 года назад

      @@shodhvarta सर मी तुम्हाला रोड कंपनीचा माईक घ्या असं बोलो 😅

  • @jayantchoukekar4346
    @jayantchoukekar4346 2 года назад +2

    ढाकणे सर जी गुड ईव्हीनिंग,
    एकदम जबरदस्त, मेहनत वाचली. परतावा छान मिळातो. Keep it up
    पाटील राम राम. तुम्हाला खुप खुप शुभेच्छा

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 года назад

      सर नमस्कार,
      आपल्या शुभेच्छा कायमच आम्हाला बळ देतात. मनःपूर्वक आभार🙏🙏

  • @bharatwagh9249
    @bharatwagh9249 2 месяца назад

    आमच्याकडे ३०/४० म्हशी होत्या उल्हांगणवर खावा करत होतो आमच्या पणजोबा पासून ते आमच्या पिढी पर्यंत कंटाळून धंदा बंद केला आज अस वाटत हे हे मशीन आमच्या पर्यंत उशिरा aal नाही तर आज सुद्धा आमचा धंदा सुरू असता

  • @sandipaglawe7569
    @sandipaglawe7569 2 года назад +2

    हा खव्याचा व्यवसाय तो ही मशीनवर अविश्वसनीय आहे...

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 года назад

      खरच आश्चर्य आहे नाही का

  • @nitinpisal5118
    @nitinpisal5118 2 года назад +1

    inspiring.....

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 года назад

      धन्यवाद सरजी

  • @bhausahebpokale93
    @bhausahebpokale93 2 года назад +1

    खुप छान

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 года назад

      धन्यवाद सरजी

  • @tiranga155
    @tiranga155 Год назад

    Voice clearity thodi better पाहिजे सर

  • @nitinpisal5118
    @nitinpisal5118 2 года назад +1

    Welcome

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 года назад

      धन्यवाद सरजी

  • @vineshubale7834
    @vineshubale7834 2 года назад +1

    Amhi pratikshet aahot...

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 года назад

      आज संध्याकाळी चार वाजता पब्लिक होईल...

  • @ajaybansode3580
    @ajaybansode3580 Год назад

    Ky bhav chalu ahe sdhya

  • @ramsalve9745
    @ramsalve9745 2 года назад +1

    शेतीला जोड धंधा छान 👌👌

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 года назад

      अगदी बरोबर सरजी

  • @sandipsonawane9894
    @sandipsonawane9894 2 года назад +1

    Kadhi chalu hoanar aahe te pan sanga...

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 года назад

      आज संध्याकाळी चार वाजता पब्लिक होईल...

  • @baburaosodgir4376
    @baburaosodgir4376 2 года назад +1

    मस्त

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 года назад

      धन्यवाद सरजी

  • @gajanankharat1264
    @gajanankharat1264 2 года назад +1

    Good 🙏👌🏿

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 года назад

      धन्यवाद सरजी

  • @seetabangar3139
    @seetabangar3139 2 года назад +1

    असे छोटे छोटे व्यवसाय शेतकऱ्यांना आर्थिक बळकटी निश्चित देतील

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 года назад

      नक्की देतील आणि यश सुद्धा येईल

  • @vkdukare
    @vkdukare 7 месяцев назад

    कोणी खाव्याचे customer असती ल तर् coment please from pune

  • @cricketershreyashnagargoje1838
    @cricketershreyashnagargoje1838 2 года назад +1

    Jabardast

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 года назад

      मनःपूर्वक आभार सरजी

  • @phalkeRam
    @phalkeRam 2 года назад +1

    Very nice sir 💐

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 года назад

      धन्यवाद सरजी🙏🙏

  • @andhale22ajit
    @andhale22ajit 2 года назад +1

    खव्याची मशीन सुद्धा अशा प्रकारची असू शकते आश्चर्य आहे नाही का ?

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 года назад

      खरच आश्चर्य आहे खूपच सोपी पद्धत आहे...

  • @dipakbhargande6796
    @dipakbhargande6796 Год назад +1

    सर माझी पण अगरबत्ती चि मीशन आहे तर मला पण आसा व्हिडिओ बनवायचा आहे

    • @shodhvarta
      @shodhvarta  Год назад

      9765757575 फोन करा

  • @rahulvidhate3281
    @rahulvidhate3281 2 года назад +1

    खव्याच्या व्यवसायासाठी ही मशीन उत्तम काम करेल..

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 года назад

      खरचं ही मशीन खूपच उपयुक्त आहे...

  • @ubalesandeep8030
    @ubalesandeep8030 2 года назад +1

    Aamhi pratikshet aahot...

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 года назад

      आज संध्याकाळी चार वाजता पब्लिक होईल...

  • @rameshchavan8058
    @rameshchavan8058 Год назад

    Kay kg bhav aahe

  • @krantimundhe5930
    @krantimundhe5930 2 года назад +2

    चुलीवरचा खवा ते मशीन मेड खवा पहिल्यांदाच पाहण्यास खुप उत्सुक आहोत.....

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 года назад

      अगदी वास्तव कथन केले मॅडम

  • @babasahebbaglane3589
    @babasahebbaglane3589 2 года назад +1

    अशा व्यवसायाने शेतकरी नक्कीच पुढे आल्याशिवाय राहणार नाही...

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 года назад

      अपेक्षा तर आहेच सरजी

  • @meeraandhale6589
    @meeraandhale6589 2 года назад +1

    आमच्या गावाकडे वडिलांना बोलणं झालं आहे. मशीन खरेदीसाठी कोणाला संपर्क करावा हे कृपया सांगावे...

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 года назад

      डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे... चौकशी करू शकता

  • @rohitghumare6293
    @rohitghumare6293 2 года назад +1

    Kadhi chalu hoil...

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 года назад

      आज संध्याकाळी चार वाजता पब्लिक होईल...

  • @MrRajeshbhanage
    @MrRajeshbhanage 11 месяцев назад

    सर मी नवीमुंबई येथे पेढे व्यवसाय करतोय. मला खवा देण्यात येईल का?

  • @shivamdhumal4184
    @shivamdhumal4184 Год назад

    या मशीन ची किंमत किती आहे आणि कुठे मिळेल 🙏🙏

  • @abhisheksolunke2203
    @abhisheksolunke2203 2 года назад +1

    दूध जेव्हां डेअरीवर घालत होतो तेंव्हा भाव त्यांच्या मनावर असायचा, पण या मशीनमध्ये त्यांना चोप बसणार आहे..

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 года назад

      अगदी बरोबर सरजी...💐

  • @captainv0751
    @captainv0751 Год назад

    मशीन कोठे मिलते

  • @seetabangar3139
    @seetabangar3139 2 года назад +2

    शेतकऱ्यांच्या दुधाला दूध डेरी वर भाव चांगला मिळत नसल्याने हा उत्तम पर्याय होऊ शकतो..

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 года назад

      आज पर्यंत शेतकऱ्यांची केवळ लूटच झाली आहे...

  • @healthsupport8954
    @healthsupport8954 2 года назад

    Business la kiti kharch kiti ye

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 года назад

      व्हिडिओमध्ये सर्व सांगितलेलं आहे...

  • @abhisheksolunke2203
    @abhisheksolunke2203 2 года назад +1

    शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणारे व्यवसाय आहेत हे...

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 года назад

      होय सर,
      आणि भांडवल सुद्धा मर्यादित आहे

  • @laxmanmane1595
    @laxmanmane1595 Год назад

    👌🤝🙏

    • @shodhvarta
      @shodhvarta  Год назад

      धन्यवाद सर

  • @babasahebbaglane3589
    @babasahebbaglane3589 2 года назад +1

    आम्ही प्रतीक्षेत आहोत...

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 года назад

      आज संध्याकाळी चार वाजता पब्लिक होईल...

  • @surajmane5501
    @surajmane5501 2 года назад

    सर होलसेल मध्ये कोण विकत घेतात

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 года назад

      पेंढेवाले

  • @sarika09-tekale-
    @sarika09-tekale- Год назад

    Kaka machine chi kemat Keti aahe

  • @empiregroup6664
    @empiregroup6664 2 года назад +1

    Marketing कुठे विकायचा खवा?

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 года назад

      कुंथलंगिरी

    • @empiregroup6664
      @empiregroup6664 2 года назад

      @@shodhvarta म्हणजे ?

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 года назад

      प्रसिद्ध पेढा भेटतो त्या गावचे नाव आहे

    • @khandusanap1997
      @khandusanap1997 Год назад

      काय. भाव आhe खव्याचा , machine chi kimat kiti aahe

  • @andhale22ajit
    @andhale22ajit 2 года назад +2

    कृपया संपर्कासाठी नंबर पाठवा...

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 года назад

      डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे

  • @bandubhaunalat4409
    @bandubhaunalat4409 Год назад

    खवा भाव 190 दूध भाव काय एक किलो खवा साठी पाच साडेपाच दुध बनवनेचा खर्च भाडे सर्व हिशोब लावा

    • @shodhvarta
      @shodhvarta  Год назад

      आपलं आयुष्य हिशोब लावण्यात जाणार आहे जे लोक हा व्यवसाय करतात त्यांना एक वेळेस भेट द्या आणि तुम्हीच खात्री करा

  • @seetabangar3139
    @seetabangar3139 2 года назад +1

    आम्ही व्हिडिओ च्या प्रतीक्षेत आहेत...

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 года назад

      आज संध्याकाळी चार वाजता पब्लिक होईल...

  • @ajitkadam2671
    @ajitkadam2671 2 года назад +2

    शेतकऱ्यांची संजीवनी आहे ही मशीन...

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 года назад

      नक्की सर यात दुमतच नाही

  • @ajitkadam2671
    @ajitkadam2671 2 года назад +1

    आम्ही प्रतीक्षेत आहोत

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 года назад

      आज संध्याकाळी चार वाजता पब्लिक होईल...

  • @tusharvidhate1902
    @tusharvidhate1902 2 года назад +1

    Khavyachi mashin pahilya veles pahat aahe..

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 года назад

      होय खूपच सुंदर आहे

  • @sandipsonawane9894
    @sandipsonawane9894 2 года назад +1

    Ha vidio kashacha aahe

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 года назад

      खवा बनवण्याची मशीन

  • @rahulvidhate3281
    @rahulvidhate3281 2 года назад +1

    शेतकऱ्यांसाठी ही संजीवनी ठरणार यात शंका नाही...

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 года назад

      वास्तविक पाहता संजीवनीच आहे. शेतकऱ्यांची होणारी लूट थांबेल याने...

  • @meeraandhale6589
    @meeraandhale6589 2 года назад +1

    खवा करण्याची मशीन खरंच काहीतरी वेगळे जाणवत आहे....

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 года назад

      अतिशय वेळ आणि पैसा दोन्ही वाचवणारी मशीन आहे...

  • @hussainshaikh2605
    @hussainshaikh2605 2 года назад

    Khava Machine kuthe Milel?

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 года назад

      डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिला आहे

  • @tusharvidhate1902
    @tusharvidhate1902 2 года назад +1

    Vva aamhi vat pahat aahot

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 года назад

      आज संध्याकाळी चार वाजता पब्लिक होईल...

  • @navanathlokadepatil4197
    @navanathlokadepatil4197 Год назад

    आवाज बरोबर ऐकू येत नाही

    • @shodhvarta
      @shodhvarta  Год назад

      रोडच्या कडेला असल्यामुळे थोडा आवाज डिस्टर्ब करत आहे रोडचा

  • @saishingate5830
    @saishingate5830 2 года назад +1

    Op

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 года назад

      प्रश्न नाही कळला...

  • @rohitghumare6293
    @rohitghumare6293 2 года назад +1

    Ha vidio kshacha aahe kall nahi

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 года назад

      खवा बनवण्याची मशीन

  • @rohitghumare6293
    @rohitghumare6293 2 года назад +1

    Aamhi vat pahat aahot

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 года назад

      आज संध्याकाळी चार वाजता पब्लिक होईल...

  • @meeraandhale6589
    @meeraandhale6589 2 года назад +1

    किंवा त्यांचा नंबर सांगावा...

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 года назад

      डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे...

  • @vaishnvaikadam8274
    @vaishnvaikadam8274 Год назад

    मला, नंबर हवा.आहे

  • @sanketghute3992
    @sanketghute3992 2 года назад

    पाटिल यांचा मोबाइल नो काय आहे

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 года назад

      देण्यास नकार दिला आहे

  • @aknathkawale5085
    @aknathkawale5085 10 месяцев назад

    घरी दुसर कोनी नाही काय, मातार बोबड बोलतो बापु थोड पोराला बोलु दे

    • @shodhvarta
      @shodhvarta  10 месяцев назад

      काय भाषा आहे राव ही वडीलासमान बाबांविषयी ???
      वैचारिक मागासलेपणा या पेक्षा वेगळा असू शकत नाही...???

  • @seetabangar3139
    @seetabangar3139 2 года назад +1

    धन्यवाद शोध वार्ता टीम..

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 года назад

      धन्यवाद सरजी