LIVE : Uddhav Thackeray यांच्याकडून मनसेविरोधात तक्रार, बंडखोरांवर कारवाईची टांगती तलवार!

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 31 окт 2024
  • #MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics
    #UddhavThackeray #RajThackeray #EknathShinde #HeadlinesTodayOnMumbaiTak
    हेडलाईन्स टुडे LIVE : ठाकरेंच्या शिवसेनेची मनसेविरोधात तक्रार. बंडखोरांवर कारवाईची टांगती तलवार, तरिही बंडखोर ठाम, सदा सरवणकरांनी माघार घ्यावी यासाठी शिंदे अनुत्सुक. मनोज जरांगेंचं ठरलं
    145 ते 155 जागांवर लढणार. अशा 4 बातम्या बघा LIVE.
    🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
    Follow us on :
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    • Marathi News (मराठी न्...
    #maharashtra #marathi ##marathinews
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi RUclips channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Комментарии • 20

  • @vasantsalape6518
    @vasantsalape6518 5 часов назад +7

    सदा सरवणकर यांनी माघार घेतली काय किंवा नाही तरी देखील महेश सावंत यांचाच विजय भरघोस मतांनी होणार यात शंकाच नाही. जय महाराष्ट्र.

  • @alchemist.3
    @alchemist.3 4 часа назад

    Happy Diwali and Prosperous New Year to Mumbai Tak Team !!!

  • @jayashreelakshminarayan
    @jayashreelakshminarayan 5 часов назад +2

    Adtiyaji ek sayyami susanscrut abhyasu well educated young neta ahe n Asha lokanchi farach garaj ahe aplya Maharashtra sathi so we always support udhave saheb n adtiyaji real shivesena , adtiyaji all the best n Vijayi bhav, n u will win 🌷

  • @satishjadhav4388
    @satishjadhav4388 4 часа назад

    शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ❤

  • @AjitWankhede-m5z
    @AjitWankhede-m5z 5 часов назад +4

    आदित्य ठाकरे पराभूत होणार आहे.

    • @PradipPatil-uw4lb
      @PradipPatil-uw4lb 5 часов назад

      🍌

    • @satishjadhav4388
      @satishjadhav4388 4 часа назад +1

      अमित ठाकरेचा सुपडासाफ होणार सदा सरवणकरच येणार

  • @umeshnaik7845
    @umeshnaik7845 4 часа назад +1

    अहो मला सांगा , परवाच राज ठाकरे यांनी शिंदे यांना डिवचले आहे.एका ठाकरेंनी bjp ची जिरवून ही परत bjp वाले दुसऱ्या ठाकरे यांच्या नादाला लागताहेत . दर निवडणुकीत राज साहेब वेगळी भूमिका घेतात.दोन्ही ठाकरे यांच्या पेक्षा शिंदे जास्त reliable आहेत असे वाटते.

  • @vijaysawant8064
    @vijaysawant8064 5 часов назад +1

    Uddhav thackeray 💯 🙏 Indian

    • @MrLotliker
      @MrLotliker 23 минуты назад

      @@vijaysawant8064 jo Gadhav congress sarkhe islamic alliance barobar ahe tya Gadvala support karne manje tu rk number khotarda chor kiva musalman ahes.

  • @JustNowNewsAu
    @JustNowNewsAu 4 часа назад

    बातमी सांगण्याची पद्धत म्हणजे एक ठोकळा आहे. आणि ते सदानंद नावाचे पात्र कुठे आहे?

  • @MrLotliker
    @MrLotliker 5 часов назад +1

    Gadhav Udhav Tak channel

  • @jaymaza1
    @jaymaza1 4 часа назад

    Anushangane Batamya ... Manje Mumbai Tak.

  • @shyamshirodkar6905
    @shyamshirodkar6905 2 часа назад

    शिवसेनाUBT

  • @nitinkharose7147
    @nitinkharose7147 2 часа назад

    Tumala maha youti nadtey harshada Madam

  • @bhagvanpatil6413
    @bhagvanpatil6413 3 часа назад

    Tu pan....

  • @bhagvanpatil6413
    @bhagvanpatil6413 3 часа назад

    Tu pan,,,,