Vidhan Parishad : Ajit Pawar यांचे आमदार स्वगृही जाण्याच्या तयारीत? Mrunalini Nanivadekar

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 июл 2024
  • #vidhanparishad #ajitpawar #milindnarvekar #sharadpawar #eknathshinde #uddhavthackeray
    विधान परिषदेची निवडणूक चुरशीची झाली आहे. अजित पवार यांचे आमदार स्वगृही अर्थात शरद पवार यांच्या गटात जाण्याच्या तयारीत आहेत. महायुतीकडे आमदारांचं संख्याबळ जरी जास्त असलं तरी घोडेबाजारात नेमकं काय होईल, शिंदे गटातील आमदार आणि अजित दादांसोबतचे आमदार नेमकं काय स्टँड घेतायत याकडे सर्वांचं लक्ष आहे. महाविकास आघाडी विधान परिषदेत मुसंडी मारणार का? महायुती त्यांचे आमदार आणि मित्रपक्षांचे आमदार इंटॅक्ट ठेवणार का? याबद्दल जाणून घेऊ या, 'दैनिक सकाळ'च्या सहयोगी संपादक मृणालिनी नानिवडेकर यांच्याकडून!

Комментарии • 11

  • @dhirajkamble6744
    @dhirajkamble6744 16 дней назад +9

    हया मॅडम ने लोकसभेचे निकाल महायुती च्या बाजूने येतील अस भाकीत केले होते, ह्यावरून समजून जाणे योग्य आहे, संपादक 😅😅😅

  • @viththaldhangar3053
    @viththaldhangar3053 15 дней назад +1

    बहुजन विकास आघाडीने राउताना मतदान केलेलं म्हणे 😂 ......धन्य ताईंची पत्रकारिता

  • @hemantjoshi6435
    @hemantjoshi6435 16 дней назад +1

    काय मॅडमचा चेहरा खुलला आहे किती आनंद होतोय पवार साहेबांच्या 7 आल्यावर

  • @subodhambre8589
    @subodhambre8589 16 дней назад

    लोकसभेला सर्व पत्रकारांचे अंदाज चुकले आहेत.

  • @krishnapachegonker777
    @krishnapachegonker777 13 дней назад

    Last Days of Ajit Pawar politics

  • @atulbhate3129
    @atulbhate3129 16 дней назад +1

    मँडम, निवडणूक हरणे म्हणजे प्रतिष्ठा जाणे नाही.

  • @shirishkulkarni2375
    @shirishkulkarni2375 15 дней назад

    ह्या मॅडम नेहमी नरो वा कुंजरो वां अशी भूमिका घेत व्यक्त होतात.
    यांच्या विश्लेषणाचा काहीचफायदा होत नाही.

  • @rajanpawar6332
    @rajanpawar6332 14 дней назад

    Ya bai nehami bjp chya prawaktya aslyasarkhya boltat.
    Yanvhyakade durlakhsa karawe.

  • @subodhvishwasrao1295
    @subodhvishwasrao1295 14 дней назад

    ह्या ताई लोकसभेपुर्वी बीजेपी 30 जागा निवडून येईल असे पेड न्यूज सारख्या बातम्या पेरतात
    बीजेपी कशी चागली आहे असे सांगत फिरतात
    वार्ताहराने असे नसावे

  • @ramadeshpande2874
    @ramadeshpande2874 15 дней назад

    Tu mi nvin kahi sangth nahi Abp maza bathmay sangata