शेळीपालन सुबाभूळचे महत्व व बांधण्याची योग्य पध्दत या विषयावर सविस्तर माहिती # Suman goat farm

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 сен 2024

Комментарии • 44

  • @manuphadtare
    @manuphadtare 8 дней назад +2

    खुप छान आणि सविस्तर माहिती आहे.

  • @maheshlonkar3768
    @maheshlonkar3768 Месяц назад +5

    खूप छान माहिती सांगितली.
    महेश लोणकर. मोरगाव. बारामती. पुणे
    काठेवाडी शेळी पालन

  • @drsubhashshenage3838
    @drsubhashshenage3838 12 дней назад

    खुप छान माहिती दिली आहे धन्यवाद

  • @sandipshelke1010
    @sandipshelke1010 Месяц назад +3

    खूप छान व सुंदर माहिती सांगितली सर

  • @shivrajkadge
    @shivrajkadge Месяц назад +2

    नंबर एक चे नियोजन आणि पिल्लांची तब्येत 🎉

  • @haribhaushitole5482
    @haribhaushitole5482 29 дней назад +2

    Chan.sar

  • @SUBASHBODKE-u1p
    @SUBASHBODKE-u1p 27 дней назад +1

    👌👌👌👌

  • @dipakpawar360
    @dipakpawar360 29 дней назад +1

    छान,👌

  • @DilipPawar-vo7gk
    @DilipPawar-vo7gk Месяц назад +3

    Nice

  • @Royalshetiwadi.
    @Royalshetiwadi. Месяц назад +4

    गावरन शेली कोणता चारा जस्त प्रमाणत खाते?
    मा़झ्याकडे गावरान शेळ्या आहेत

    • @navnathsonwalkar4696
      @navnathsonwalkar4696  Месяц назад +3

      शेळीपालनात कोणताही चारा द्या पण ..ओला चारा जेवढा महत्त्वाचा आहे तेवढाच सुखा चारा ही द्या
      योग्य नियोजन करा

  • @ajwagfpoona6970
    @ajwagfpoona6970 Месяц назад +3

    20 sheli cha chara kiti jagewar ahe kon konte chare ahe

    • @navnathsonwalkar4696
      @navnathsonwalkar4696  Месяц назад +1

      5 गुंठे जागेवर चारा व्यवस्थापन केले आहे सुबाभूळ तुती , शेवरी

  • @hemantpatelmohanpatel4184
    @hemantpatelmohanpatel4184 28 дней назад +2

    सर तुम्हाला वर्षा काठी सरासरी उत्पन्न किती होतो प्लीज़ सांगा 🙏🙏🙏🙏

    • @navnathsonwalkar4696
      @navnathsonwalkar4696  28 дней назад +3

      साधारण 10 हजाराने 1 करडू जाते क्वालिटीचे करडू असेल तर पाळणारा गिऱ्हाईक जास्त किमतीने घेऊन जातं वर्षीला 4 ते 5 लाख सहज मिळतात
      तुर भुसकट फक्त विकत आणतो गहू ,मका आम्ही घरीच पिकवतो त्यामुळे यावर होणारा खर्चाची बचत होते
      खर्च कमी असेल तर शेळीपालन परवडते

    • @hemantpatelmohanpatel4184
      @hemantpatelmohanpatel4184 12 дней назад +1

      @@navnathsonwalkar4696 sir tumcha mobile number Diya please 🙏

  • @SomnathKhatal-fn7bc
    @SomnathKhatal-fn7bc Месяц назад +2

    Breeder dakhva mahiti dya

    • @navnathsonwalkar4696
      @navnathsonwalkar4696  Месяц назад

      ब्रिडर बोकडाविषयी सविस्तर व्हिडिओ बनवून अपलोड करतो👍

  • @ashoknagargoje9029
    @ashoknagargoje9029 Месяц назад +1

    👍👍

  • @chandshaha2421
    @chandshaha2421 Месяц назад +3

    दादा तुमच्या शेळ्या कोणत्या जातीच्या आहे

    • @navnathsonwalkar4696
      @navnathsonwalkar4696  Месяц назад

      नमस्कार
      कोटा जातीच्या 6 आहेत , काडेवाडी कोटा मिक्स 2 ,
      काही गावराण आहेत एकून 20 शेळ्या आहेत

  • @user-sb2wi7ov4e
    @user-sb2wi7ov4e Месяц назад +5

    रेट किती रोपाचा

    • @navnathsonwalkar4696
      @navnathsonwalkar4696  Месяц назад +3

      मी 80 रुपय ने एक रोप आणले होते दोन वर्षापूर्वी
      तुम्ही फोन करुन माहिती घ्या

    • @vikaspandhare3140
      @vikaspandhare3140 Месяц назад

      8:34

  • @kbgoatfarm594
    @kbgoatfarm594 8 дней назад +1

    तुम्हाला 20 मोठ्या शेळ्या मधून किती उत्पन्न मिळते.

  • @vilas418
    @vilas418 Месяц назад +4

    यांचें बीयाणे कुठेही मिळते आगदी मोफत

    • @navnathsonwalkar4696
      @navnathsonwalkar4696  Месяц назад +2

      वनविभाग देतील ,त्यापेक्षा सुबाभूळ चा शेगा कुठे मिळत असतील तर त्यातील बिया गोळा करा

    • @koligoatfarmandseeds
      @koligoatfarmandseeds 14 дней назад +1

      माझ्याकडे सुबाभूळ चे बियाणे अगदी मोफत मीळेल

  • @user-br5vw9pg8t
    @user-br5vw9pg8t Месяц назад +3

    किती ला रोपं बसले दादा

  • @user-br5vw9pg8t
    @user-br5vw9pg8t Месяц назад +3

    गाव तालुका जिल्हा कोणत

    • @navnathsonwalkar4696
      @navnathsonwalkar4696  Месяц назад +2

      गाव - दुधेबावी, तालुका- फलटण , जिल्हा - सातारा

    • @navnathsonwalkar4696
      @navnathsonwalkar4696  Месяц назад

      घेईल अशी आहेत 100 रुपला 130 रुपला 200 रुपयला