सिताफळ बागेची छाटणी कधी करावी व पहिले पाणी कधी द्यावे|sitafal bagichi chatni aani pahle Pani

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 окт 2024
  • सिताफळ बागेची छाटणी कधी करावी व पहिले पाणी कधी द्यावे|sitafal bagichi chatni aani pahle Pani kadhi Devi
    सिताफळ बागेची छाटणी आणि सेटिंग ट्रेड हा खूप महत्त्वाचा आहे त्यामुळे छाटणी ही विरळ झाली पाहिजे छाटणी जेवढी विरळ तेवढं सेटिंग भरपूर आणि कोणताही रोग असेल पूर्ण त्यावर कव्हर आपल्याला मिळेल तर छाटणीही विरळ करा माहिती असणाऱ्या लेबर कडून छाटणी करून घ्या छाटणीसाठी लेबर मिळत नसेल तर खालील दिलेल्या नंबर वर कॉल करा आणि तिथून पुढच्या सेटिंग प्रेड मिलीबग असेल आणि बरेच सीताफळाला रोग आहेत ते कंट्रोल करण्यासाठी माहिती असणे आवश्यक आहे तर त्या माहितीसाठी खालील दिलेल्या नंबर वर कॉल करा तुम्हाला छाटणी पासून ते हार्वेस्टिंग पर्यंतचे मार्गदर्शन मिळेल बाजारात माल जाईपर्यंतचे तुम्हाला मार्गदर्शन मिळेल व्हिजेट द्वारे किंवा व्हाट्सअप द्वारे
    अधिक माहितीसाठी मोबाईल नंबर 9370495293

Комментарии • 14

  • @rahultalekar654
    @rahultalekar654 4 месяца назад

    छान माहिती दिली धन्यवाद

  • @vilasbhosale6629
    @vilasbhosale6629 4 месяца назад

    छान माहीती दिली. अशीच माहिती वेळोवेळी दिली तर नविन शेतकर्‍यांना याचा खुप फायदा होईल.
    बेसळ का लिक्विड खते या वरती पण एक व्हिडिओ बनवा सर🙏

  • @dilipkadave8115
    @dilipkadave8115 5 месяцев назад

    सुंदर महिती दिली,धन्यवाद

  • @sunilkusalkar4839
    @sunilkusalkar4839 5 месяцев назад

    छान माहिती मिळाली सर 🙏

  • @sandeepdavne3394
    @sandeepdavne3394 5 месяцев назад

    THANKS

  • @rajjakkhan7368
    @rajjakkhan7368 4 месяца назад

    पाणी किती तास द्यावे

  • @anantraochankhore4082
    @anantraochankhore4082 5 месяцев назад

    khata che Kay niyojan

  • @sahilpinjari2926
    @sahilpinjari2926 4 месяца назад

    Aapla bag kuthe ahe sir

  • @parajiraopawar8903
    @parajiraopawar8903 5 месяцев назад

    माझ्या कडे पाणी नाही काय करावे

  • @ParasramHinge
    @ParasramHinge 5 месяцев назад

    माझ्याकडे पाणी नाही मग मी कधी छाटणी घेऊ

  • @vikrantkokare3796
    @vikrantkokare3796 4 месяца назад

    Whatsapp Group