सपतेश्वर प्राचीन जलव्यवस्थापन Sapteshwar Ancient Water Management, Sangmeshwar, Ratnagiri

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 14 окт 2024
  • सपतेश्वर..... कोकणातील संगमेश्वर हे प्राचीन मंदिरांचा Ancient Temple समूह असलेलं शहर म्हणून पूर्वी ओळखलं जायचं,संगमेश्वर मध्ये आजही अशी काही मंदिर आपलं अस्तित्व टिकवून आहेत .त्यापैकी एक म्हणजे सपतेश्वर.
    सपतेश्वर हे प्राचीन जलव्ययस्थापना Ancient Water Management चा एक उत्तम नमुना आहे,सपतेश्वर च्या परिसरात असणार सात कमानी किंवा खोल्यां सारखं बांधकाम आहे ,आणि त्या समोर एक कुंड आहे, या सात खोल्या मांडून येणार पाणी कुंडात जात , पण या सात खोल्या मधून येणार पाणी नक्की येत कुठून हा प्रश्न इथे आलेल्या प्रत्येक भाविकाला व पर्यटकाला नक्कीच पडतो ,या खोल्यांच्या मागे डोंगरातून झिरपणार पाणी पाडलेल्या चाऱ्या मध्ये जमा होऊन पुढे ते कुंडात जमा होत,
    सपतेश्वर चा परिसर अगदी शांत आणि मन प्रसन्न करून टाकणारा आहे
    तुम्हाला हा व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या ! फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर मला फॉलो करा!
    Facebook - / phadkale.sandesh
    instagram - www.instagram....
    My Shooting Gear and Shooting Accessories -
    Camera - amzn.to/34jQGzy
    Gopro - amzn.to/3mgNOcV
    Memory card - amzn.to/37tyrJO
    amzn.to/37ti0NJ
    Gorilla tripod - amzn.to/3jfRTff
    smartphone--amzn.to/31uZTTz
    headphone--amzn.to/2HveaZe
    powerbank--amzn.to/3jlutp1

Комментарии • 124

  • @ajitagate3707
    @ajitagate3707 3 года назад +1

    संदेश..... सुंदर निसर्ग आणि निसर्गाच्या सानिध्यात वसलेल मंदिर अप्रतिम, मंत्रमुग्ध 👌👌👌

  • @sachinchavan941
    @sachinchavan941 4 года назад

    सप्तेश्वर मंदिर खुप सुंदर मंदिर आहे
    निसर्गाच्या सान्निध्यात ठिकाण मस्त वीडियो 🙏🙏👌👌👍👍

  • @tanujamodak6003
    @tanujamodak6003 4 года назад +4

    सप्तेश्वर मंदिर खूपच सुंदर 🤗👌 कुंडातील नितळ पाणी, गाभाऱ्यातील घुमणारा आवाज, सर्व काही अप्रतिम. 🤗👌खूप छान माहिती दिली. 🤗🙏

  • @vijaysatle208
    @vijaysatle208 3 года назад +1

    अतीशय सुंदर ,,

  • @girishkhanvilkar781
    @girishkhanvilkar781 4 года назад +7

    🙏👍सँडी यांस अभिवादन..!!
    अद्भुत, रमणीय, विलोभनीय असाच संगमेश्वर मधील प्राचीन सप्तेश्र्वर मंदिर आणि परिसर. तेथील शांत आणि प्रसन्न , निरामय , निवांत , आल्हाददायक वातावरण पाहून मन भरून आले.👍 सात खोल्या आणि मांडा तून येणारे पाणी येऊन समोरील कुंडात जाते हा एक जटिल प्रश्न पर्यटक आणि भाविक यांच्यापुढे उभा असतो ते पाहून राजापूर येथील गंगा आणि कुंड यामध्ये काहीतरी साधर्म्य अशीच अनुभूती आली .किंबहुना प्रकर्षाने ते जाणवले.❤️👍
    सँडी यांचा व्हॉईस ओवर प्रयत्न पाहून मन मंत्रमुग्ध झाले.त्यांनी क्षणभर आम्हाला एक वेगळ्याच विश्वात नेले.👍
    👍एकंदरीत काय कोकणातील हे स्वर्गीय असेच छान निसर्गरम्य प्राचीन मंदिर वास्तू पाहून अत्यानंद , हर्ष उल्हास झाला. 👍डोळ्यांचे पारणे फिटले👍नावीन्यपूर्ण पुरातन वास्तू पाहून छान , सुखद असाच निसर्गातील चमत्काराचा विलक्षण असाच अनुभव आला.👍❤️सदर बाबतीत इत्यंभूत माहिती लाजवाब, चिरा बांधकाम👍👍
    आरस्पानी, स्फटिकमय असेच चित्रीकरण
    आणि त्याच बरोबर हट के अशीच सँडी यांची चित्रफीत...फक्त कोकण संस्कृतीच प्रदर्शित करते..असो.. देव बरे करो.👍 Free Lancer Conference Stenographer 💻⌨️🖲️🙏 विशेष म्हणजे ही चित्रफीत प्रदर्शित करून सँडी यांनी आपण एक चित्रपट कार आहे/आहोत हेच जणू सिद्ध केले आहे.मी मागील एका चित्रफिती मध्ये सँडी यांच्या अद्भुत कला गुणांची दखल आपण घ्या असे सर्वांना सूचित केले होते. आता ही अग्नीपरिक्षा सँडी यांनी लीलया पार पडली.👍❤️🙏देवाची ईश्वरीय शक्तीची निसर्गदत्त
    देणगी मिळालेल्या, लाभलेल्या कल्पना विश्वातील चमत्कार सँडी यांस म्हणूनच🙏🙏🙏🙏🙏🙏👍👍🙏🙏👍👍👍✌️💯✌️💯✌️सँडी आज मानलं जो जिता वही सिकंदर...👍✌️📷

  • @yogeshsalvi7288
    @yogeshsalvi7288 4 года назад +1

    खूप छान व्हिडियो जल व्यवस्थापन खूप छान मंदिर सुंदर आहे शांत परिसर धन्यवाद

  • @manoharbhovad
    @manoharbhovad 4 года назад

    वाह छान मंदिर.... ओमं नमः शिवाय... 👍

  • @anikettaral5273
    @anikettaral5273 2 месяца назад +1

    nehmi pramane mast video ... ani toh gol jatya sarkha dagad bahutek Chunyacha Ghana madhe vapartat toh asava.🥰

  • @archanaparab1534
    @archanaparab1534 4 года назад

    Apratim video ...Nivedan khup sunder kelay ...Om Namha Shivay cha Ghumar mana la bhavla...

  • @rushikeshdingare4853
    @rushikeshdingare4853 4 года назад

    किती छान निसर्ग सौंदर्य। आहे .

  • @rushikeshdingare4853
    @rushikeshdingare4853 4 года назад

    खूप छान निसर्ग सौंदर्य आहे

  • @vaishali9922
    @vaishali9922 4 года назад

    खूपच छान Video. खूप छान माहिती दिली.

  • @anjukeni3907
    @anjukeni3907 3 года назад

    Tuzys mule amche chhan darshan zale🙏

  • @prashantmodak9422
    @prashantmodak9422 4 года назад

    मित्रा एक नंबर व्हिडिओ बनवलास आणि तुझ्या मित्राला मनापासून सलाम त्यानी तुला महत्वाचा संदेश दिला आणि तो कोटी मोलाची होता. आणि तू असा संदेश कोकणातल्या देवस्थानी आणि पर्यटन ठिकाणी नेहमी आणि आवर्जून देत जा आणि आज तू देवस्थानी ठिकाणी दिलेला स्वच्छातेचा संदेश खूप महत्वाच आणि कोकणातला निसर्ग जपण्याचा होता . तू हे खूप .... छान काम करतो आहेस. आणि कोकणातील निसर्ग पर्यटन ठिकाणी स्वच्छातेचा संदेश देत जा आणि हे तू तरुण पीडीमध्ये जागरूकता निर्माण कर . आणि एक प्रकारे कोकणी रानमाणूस प्रसाद गावडे जसा कोकण वाचावा, कोकणातील निसर्गाचे संवर्धन आणि कोकणातील जैव विविधता , निसर्ग , कोकणातील संस्कृती टिकून रहावी यासाठी जसा तो प्रयन्त करतोय आणि मालवणी लाईफ लकी हा किल्ल्यांचे संवर्धन यांच्यावर एपिसोड बनवून खूप छान काम करत आहे . आणि मित्रा प्रसाद गावडे आणि लकी यांच्या प्रमाणे तुपण व्हिडिओ बनवत जा आणि असे एपिसोड बनवलेस तर तुला खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळेल कारण त्यांलापण असाच मोठा प्रतिसाद मिळाला . कारण कोकणातला निसर्ग , संस्कृती कोकणातले सर्व यु-ट्यूबर्स दाखवतात पण कोकणातील देवस्थाने , निसर्ग , संस्कृती , गड किल्ले यांचे संवर्धन आणि ते कसे टिकून रहावी आणि वाचावी यासाठी फक्त मोजके यु-ट्यूबर्स जसा प्रसाद गावडे आणि लकी हे लोक जसे प्रयत्न करतात तसे इतर यु-ट्यूब्सर्स ने एपिसोड बनवले तर कोकण देव भूमीचे खऱ्या अर्थानी रक्षण होईल . अमेरिका, आफ्रिका, ऑस्ट्रेलीया ,युरोप हे देश त्यांच्या देशातील जंगल , जैवविविधता जपून आणि टिकून ठेवली आहे . तशी आपल्या कोकणाला जैवविविधता लाभली आहे आणि ती आपण टिकून ठेवली पाहिजे . आणि मित्रा तू तसा संदेश देऊन खूप छान काम करतो आहेस .

  • @vinodghosalkar8088
    @vinodghosalkar8088 4 года назад

    खूप छान व्हिडिओ झालाय. कोकण खरंच स्वर्ग आहे. Background voice 👌. Keep it up 👍
    #vinodtraveller from Cabada

  • @sandeepnaik1046
    @sandeepnaik1046 4 года назад +1

    अप्रतिम जागा.

  • @sunilsalvi1339
    @sunilsalvi1339 4 года назад

    छान छान बघायला मिळते.

  • @VinitWanderer
    @VinitWanderer 4 года назад +2

    आजच्या video ची quality एक नंबर होती

  • @sandipganpatbait7016
    @sandipganpatbait7016 4 года назад

    खुप छान होता विडीओ.सपतेशवर.मंदिर.खुप.छानआहे.भावा

  • @Nikhilchavan.0609
    @Nikhilchavan.0609 3 года назад

    Nice information Sandesh 🚩🚩👍👍

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 4 года назад

    Dada khup chaan video dhakavlas aani khup chaan suchnna hi dilyaas apratim

  • @KASAKAYMAJETNA
    @KASAKAYMAJETNA 4 года назад

    khup chan video , mastach

  • @anjalipatil268
    @anjalipatil268 4 года назад

    अप्रतिम 🙏🙏👌👌

  • @vinodpandit4542
    @vinodpandit4542 4 года назад +1

    सुंदर विडीओ मित्रा अप्रतिम......... सुंदर शिवदर्शन मित्रा.

  • @pallavbirje
    @pallavbirje 4 года назад

    संदेश हे मंदिर पाहून खूप समाधान व मनशांती मिळाली खरंच खूप सुंदर हे सगळं तुझ्या नजरेतून (कॅमेरॅतुन) दाखवलस ओम नमः शिवाय मित्र असेच खूप सारे विडिओ आम्हाला दाखवत राहा धन्यवाद मित्रा 👌🙏🙏🤝

  • @vikaslad5110
    @vikaslad5110 4 года назад

    खुप छान वीडियो होता

  • @vilasrrathod8554
    @vilasrrathod8554 4 года назад

    श्री .सप्तेश्वर भगवान की जय . छान व्ही .डी.ओ. जबरदस्त ठिकाण

  • @monikanavgire6778
    @monikanavgire6778 4 года назад +1

    खुपचं छान व्हिडिओ दाखवला,मंदिर, परिसर,कु़ंड खुप छान माहिती दिली, सुचनाही चांगल्याप्रकारे सांगितल्या, very nice 👍❤️❤️❤️

  • @ajayrane9739
    @ajayrane9739 4 года назад +1

    Khupch chan vatale.... video bagun

  • @vinayaksutar7576
    @vinayaksutar7576 4 года назад

    Masttt ek no.

  • @sanjaydalvi8683
    @sanjaydalvi8683 4 года назад

    संदेश मला अशा शांत जागा खूप आवडतात त्याप्रमाणे हे मंदिर अप्रतिम आहे , जलव्यवस्थापन सुंदर 🙏🙏🙏🙏🙏👌👌

  • @suyogbagade843
    @suyogbagade843 4 года назад

    खूप छान संदेश दादा। आपण चांगल्या प्रकारे एडिटिंग केले आहे. सुंदर चित्रण देखील केले आहे. मात्र व्हिडिओ एडिटिंग सुधारत आहे दादा, खूप छान दादा .मस्त, फक्त एक विनंती आहे की, दिलेला आवाज हा मध्यम स्पष्ट वाटतो, मी त्यातला जाणकार नाही, वाटले म्हणून सांगितले. मात्र माहिती उत्तम दिलेली आहे. सप्तेश्वर मंदिर पाहयचेच होते आणि आपण हा vlog बनवून खूप चांगल्या प्रकारे दर्शन दिले, चित्रण केले। खूप छान, सुंदर😊☺💐👌👍आपण आपल्या नावाप्रमाणे व्हिडिओतून चांगला "संदेश" देखील देत असतात, त्यामुळे प्रत्येकाची जबाबदारी आहे की, निसर्गाला त्रास न देता त्याचा आस्वाद लूटा. अशाच सुंदर आणि दर्जेदार व्हिडिओंची आपल्याकडून अपेक्षा आहे. खूप खूप आभार आणि मनापासून धन्यवाद.

  • @saritanakhrekar7377
    @saritanakhrekar7377 4 года назад +1

    Video khupach chhan aahe aavadla aani tumche vichar aani bhasha khup Chhan aahet aikun mast vatate baki tumache sarvach videos Chhan astat mhanun pahayala aavadtat

  • @patilabhijit1
    @patilabhijit1 4 года назад +2

    Amazing kokan

  • @netrapashte4065
    @netrapashte4065 4 года назад

    खूप छान संदेशदादा आणि रोशनदादा.
    सुंदर, शांत, विलोभनीय परिसर👌👌👌

  • @dhananjayugale2858
    @dhananjayugale2858 4 года назад

    संदेश, आम्हाला श्री सप्तेश्वर दर्शन घडविले, अप्रतिम निसर्ग व जलव्यवस्थापन, छान व्हिडिओ.. धन्यवाद... From नासिक

  • @narendranewalkar5913
    @narendranewalkar5913 4 года назад

    हर हर महादेव 💐🌺🙏🌺💐🕉️🚩

  • @technical_mandar2222
    @technical_mandar2222 4 года назад

    ॐ नमः शिवाय 💐

  • @sachinasugade4447
    @sachinasugade4447 4 года назад

    Om namah shivaya khup chaan aahe Mandir ancient natural water supply system awesome 👍🙏🙏❤️❤️

  • @nachiketchawarephotography908
    @nachiketchawarephotography908 4 года назад +3

    Awesome Vlog ..
    अक्षरशः स्वर्ग... 😍
    आणि तो जो गोल दगड आहे त्याचा वापर जुन्या काळी बांधकामासाठी लागणाऱ्या चुना बारीक करण्यासाठी करत असे...

  • @raghunathdange7362
    @raghunathdange7362 4 года назад

    अतिशय सुंदर माहिती आहे, गाभाऱ्यातील घुमणारा आवाज स्पंदने जाणवतात ,

  • @vaibhavjuwale5994
    @vaibhavjuwale5994 4 года назад

    छान

  • @surakshashelar9591
    @surakshashelar9591 4 года назад

    सुंदर ......👌

  • @ekno.bantaivlog6628
    @ekno.bantaivlog6628 4 года назад +1

    Thanks buddy showing my village we were hanging out there in college time but u make me remember my those I appreciate u thanks bro 🙂😊

  • @sameerghawali2871
    @sameerghawali2871 4 года назад

    Khup chhan bhava

  • @Harshgosavi87
    @Harshgosavi87 4 года назад

    Bhari re dada😍😍😍

  • @amoldhabale3715
    @amoldhabale3715 4 года назад +1

    Chan mandhir aahe

  • @mandargawade2924
    @mandargawade2924 4 года назад

    👌👌👌👍

  • @jatinbhurke1231
    @jatinbhurke1231 4 года назад

    Chan jaaga ahey sandhesh.we will visit this place .thanks for showing such a beautiful place.

  • @sumitragadhave9498
    @sumitragadhave9498 4 года назад

    खूप छान मंदिर👌

  • @pranalipendurkar5070
    @pranalipendurkar5070 4 года назад

    Khupch chan mandir 🙏🙏🙏

  • @vinayakodare1762
    @vinayakodare1762 4 года назад

    Khup chaan vlog , nisarg uttam , nakki janar phayla

  • @vinayaksitap3563
    @vinayaksitap3563 4 года назад

    खूप सुंदर मंदिर व कुंड

  • @nareshdeulkar8581
    @nareshdeulkar8581 4 года назад

    खूप छान माहिती आहे ह्या विडीवो मधे 👍

  • @nimo95
    @nimo95 4 года назад +1

    Video Chan hota....dada....mi nakki visit karin Gaavi savarde la alo ki😃Ajun aplya Sangameshwar,Chiplun,Savarde,Guhagar madhil Places explore kar ani dakav🚩🚩🚩🔥😃👌👌We are lucky to be From Konkan🌺🌺🚩👍😍

  • @amitasawant4630
    @amitasawant4630 4 года назад

    Khup Chan vatla video sunder aprtim sapteshwer temple aahe aajbajucha pariser mast ani shant aahe water che vahnare small zare tayacha sound khupch Chan sunder aahe agdi menmohun taknar aahe birds sound ekayala pan bare vate🐦🐦🦜🦜🕊️🕊️ ani aajubajucha Nisarg khup sunder aprtim aahe greenery nature amzing wondering aahe 🌱🌿🍃☘️🍀🌲🌳🌴🌵 ya shree sapteshwer devana trivar Charni majakadun 🙏🙏🙏🌺🌺🌺☘️☘️☘️☘️🙏🙏🙏 khup Chan vatla aajbajucha pariser pahun men prasan zale asha ya prachin ani puratan temple la paryatakani aavrjun bhet dili pahije , ani temple cha aajbajucha pariser pan swach thevla pahije.....so sandesh dada aajcha video ,aajcha tuja ha velog khupch Chan sunder aprtim aahe asech tu khup kahi temple dakhvat raha ....... So bye take care 😀✋🙏🙏🙏🌺 🌺🙏🙏😀

  • @pranit._6887
    @pranit._6887 4 года назад +1

    👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏

  • @shreesiddhi77
    @shreesiddhi77 3 года назад

    please recoding ratnagri most populare plase as well as small villages temple and good think

  • @maharashtra0719
    @maharashtra0719 4 года назад

    मस्तच आमच्या पेडणे येथील मुळवीर देवस्थान प्रमाणे थंडगार परिसर व पाण्याचे कुंड

    • @archanaparab1534
      @archanaparab1534 4 года назад

      Pedne yethe exactly kuthe ahe Mulveer Devsthan ..? Maze maher ahe Govyat...

  • @abhishekkadam5196
    @abhishekkadam5196 4 года назад +1

    Great informative video dada😍😍😍🤳

  • @nareshkirve
    @nareshkirve 4 года назад

    Khupch chan aahe mandir pan sanmeshwar made kontya gavi aahe he mandir 🙏🙏🙏👍👍👌👌👌

  • @kadambarm9723
    @kadambarm9723 4 года назад

    Khupach Chan 👌👌👌👌👌❤️🥰🥰❤️🥰❤️🥰

  • @vaidehig7614
    @vaidehig7614 4 года назад

    Kup Chan aahe... Video

  • @ganeshshinde8686
    @ganeshshinde8686 4 года назад +1

    " Very nice comments "

  • @mak940
    @mak940 4 года назад

    हर हर महादेव 🙏❤❤❤

  • @MhasobaMaharaj68
    @MhasobaMaharaj68 4 года назад +1

    Bhai tuza fan ahe

  • @thelegendgamer6798
    @thelegendgamer6798 4 года назад

    🙏🏽🙂🌺खुप छान मंदिर आहे🌺🙂♥️🙏🏽 भावा आणि खुप छान पकारे माहिती देखिर दिली आहे तू 😊👌

  • @shripadshinde8157
    @shripadshinde8157 3 года назад

    Dada ekda please ekda shrungarpur gav explore kr aani tethil prachitgad aahe tyachi trekking video banav. Aani bhavani mandir aahe tithe te pn explore kr .

  • @MhasobaMaharaj68
    @MhasobaMaharaj68 4 года назад

    👍👑Kadakkkk 🔥 vlog dada🔥👑👑

  • @sainathpatil310
    @sainathpatil310 4 года назад

    खूप छान आहे 👌👌🙏🙏

  • @abhibhonde
    @abhibhonde 4 года назад

    Jabardast, ajun ase travel volg bhagayla nakkic aavdel!

  • @yojanamankame6216
    @yojanamankame6216 4 года назад +1

    Mastch...dada..😍😍

  • @dineshdurgawali4269
    @dineshdurgawali4269 4 года назад

    Very nice👌👌

  • @suryavanshipradnya7302
    @suryavanshipradnya7302 4 года назад +1

    👌👌👌

  • @avinashjadhav5550
    @avinashjadhav5550 4 года назад

    🙏 ओम नमः शिवाय 🙏

  • @nitinpadye937
    @nitinpadye937 4 года назад

    Aamhi dar varshi jato...om namaha shivay

  • @omsai5017
    @omsai5017 4 года назад

    Must dada

  • @rohitjoshi2671
    @rohitjoshi2671 4 года назад

    Awesome video dada 👍❤️

  • @mithunkamle4169
    @mithunkamle4169 4 года назад

    नाईस व्हिडिओ

  • @akshaytherade2864
    @akshaytherade2864 4 года назад

    खूपच छान विडिओ आहे. माझा गावी कधी येणार.

  • @nakulzore9145
    @nakulzore9145 4 года назад

    नमस्कार भाव खूपछान

  • @roshnikadam4432
    @roshnikadam4432 4 года назад +1

    Beautiful vlog dada😊

  • @TheMayur950
    @TheMayur950 4 года назад

    Sandesh Tu aamchya gaavat ye, shirambe gaav aahe, tikde malikarjun mandir khup prasidh aahe, tikde pn khup chan aahe,

  • @aamhikokankar571
    @aamhikokankar571 4 года назад

    खूप मस्त दादुस👌👍

  • @ankushbabar5916
    @ankushbabar5916 4 года назад

    Nice

  • @prakashspanchal3321
    @prakashspanchal3321 4 года назад +1

    असेच ब्रम्ह देवाचे मंदिर कोर्ले गाव
    खारेपाटण जवळ जल व्यवस्थापन आहे.फक्त सात खोल्या नाहीत.

  • @sanchitkarle682
    @sanchitkarle682 4 года назад

    Dada GoPro waterproof asto ka. ?

  • @srujansakre9322
    @srujansakre9322 4 года назад +1

    ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @NFORNEEL-p6d
    @NFORNEEL-p6d 4 года назад +1

    Nice bro

  • @ज्योतीधुरी
    @ज्योतीधुरी 4 года назад

    Dada vlog bhari ...ekda video setup toor

  • @roshangharat828
    @roshangharat828 4 года назад

    𝗞𝗵𝘂𝗽 𝗰𝗵𝗮𝗻 𝗵𝗮𝗿 𝗵𝗮𝗿 mahadev🙏

  • @mandargurav1543
    @mandargurav1543 3 года назад

    भावा पैसा फंड कॉलेज ला असताना आम्ही नेहमी कॉलेज ला दांडी मारून आम्ही सगळेच मित्र हिते सप्तेश्वर ला जायचो..🙏

  • @vickykadam1858
    @vickykadam1858 4 года назад +1

    Nice dada

  • @kokanpalghar487
    @kokanpalghar487 4 года назад

    कोकण कर माझ सुंदर गाव कोकण

  • @siddheshshinde3399
    @siddheshshinde3399 4 года назад

    Bhai khup divsane mobile chalu zala maja.....kadhi tuji video baghato asa zala hota.....mobile ghetlya vr pahila video tuja baghtoy.....

  • @AnkushSawantvlog
    @AnkushSawantvlog 4 года назад

    Mast video dada❤️

  • @Samir_Sawant_Dodamarg
    @Samir_Sawant_Dodamarg 4 года назад

    दादा ( व्यवस्थापन )असेल ते

  • @sauravgurav560
    @sauravgurav560 4 года назад

    Dada tu gavi ahi ajun

  • @TheMayur950
    @TheMayur950 4 года назад

    Maz naav mayur Sawardekar

  • @Sagarpawar-xz4fu
    @Sagarpawar-xz4fu 4 года назад

    Yeva kokan aaploch nsa