६ वर्षीय गंधर्व.. देवांश 👼🏻

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 сен 2023
  • सौजन्य :- झी मराठी
    कार्यक्रम :- सारेगमप लीटील चॅम्प्स 👼🏻
    कलाकार :- देवांश भाटे

Комментарии • 200

  • @VLOGs-ti7lt
    @VLOGs-ti7lt  8 месяцев назад +42

    📹 व्हिडीयो आवडल्यास 👍🏼 लाईक करा, ➡️ शेअर करा आणि चॅनलला ⏏️ सबस्क्राईब करायला विसरु नका.
    म्हणजे असेचं माहितीपूर्ण 📹 व्हिडीयो 📱पहावयास मिळतीलं.
    ❤😊❤😊❤😊

  • @BusinessCronicals
    @BusinessCronicals 6 месяцев назад +5

    💝 मस्त.. देवू बाळा

  • @bhavanaband7804
    @bhavanaband7804 3 месяца назад +1

    मला अस वाटत की हे छोटे जे होते ते खुपच सुंदर गात होते पण मला अस वाटत की अन्याय झाला आहे देवांश किती सुंदर गातोय

  • @jayashripathak1939
    @jayashripathak1939 6 месяцев назад +6

    देवाशी तुला उदड आयुष्य देवो हिच देवाजवळ प्रार्थना❤👌👌👌👌🙏🙏

  • @deepabhure1146
    @deepabhure1146 6 месяцев назад +3

    Khup khup ashirwad beta. Aasach gat raha.... Khup motha gayak hoshil .

  • @nalugogate463
    @nalugogate463 Месяц назад

    हे गाण ऐकताना कुमारजींचा पुनर्जन्मच झालाय असे वाटते.अनेक शुभाशीर्वाद बाळा देवांश

  • @user-yh8xv5cx1l
    @user-yh8xv5cx1l 6 месяцев назад +8

    तुझ्या नावातच देवाचा अंश आहे, सुंदर बाळा जणू दुसरा बाळ गंधर्व जन्माला आला आहे.
    तुला खूप खूप शुभेच्छा ❤

  • @shivajideshpande8342
    @shivajideshpande8342 6 месяцев назад +2

    देवांश ला नैसर्गिक देन आहे ईश्वर कृपेने असाच गात रहा हाच तुला आशीर्वाद

  • @anildixitsarangneel1187
    @anildixitsarangneel1187 5 месяцев назад +2

    अप्रतिम देवांश,खूप शुभेच्छा

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 6 месяцев назад +2

    🌹🙏🌹👌ऋणानुबंध रसिकांबरोबर म्हणुनच हा चिमुकला गंधर्व सरेल संगीतात भेटला!!!निःशब्द❤⭐️❤️🌟❤️🌟❤️🌟❤️🌟❤️🌟❤️🌟

  • @pushpapande2211
    @pushpapande2211 6 месяцев назад +5

    पाठांतरसुद्धा उत्तम आहे लहानशा बाळाच या वयात मुल बोबड बोलतात

  • @pratimadixit2558
    @pratimadixit2558 6 месяцев назад +4

    देवांश असेच अखंड गात राहा तुला आमच्याकडून खूप खूप आशीर्वाद 👍

  • @jayashreesattikar4902
    @jayashreesattikar4902 6 месяцев назад +6

    कित्ती गोड रे बाला!खरच तू देवाचा अंश आहेस. खूप खूप शुभेच्छा व शुभाशीर्वाद.

  • @jyotiupadhye8402
    @jyotiupadhye8402 4 месяца назад +1

    खुप खुप छाम देवांश अभिनंदन व शुभचिंतन.

  • @sheeladorlekar2676
    @sheeladorlekar2676 6 месяцев назад +6

    देवांनी, खुप छान गायलास. तुझ्या पुढल्या सांगीतिक प्रवासासाठी खुप खुप शुभेच्छा आणि आशिर्वाद बच्चा.❤🎉😊

  • @alakasawant730
    @alakasawant730 4 месяца назад +1

    खूप छान! एवढं कठीण गाणं एवढ्या लहान वयात !!

  • @shubhangijoshi6317
    @shubhangijoshi6317 5 месяцев назад +2

    बाळा तुला खूप शुभेच्छा तुला भरपूर यश लाभो तुझे बालपण पण जप

  • @SaritaPawar-cc4we
    @SaritaPawar-cc4we 6 месяцев назад +5

    देवांश खुप. सुंदर बाळा ,खूपच गोड आवाज आहे तुला खुप खुप शुभ आशीर्वाद ,🌹🌹

  • @anjalibhatkar6131
    @anjalibhatkar6131 6 месяцев назад +26

    देवांश तर नेहमी गोडच गातो. त्याला देवाने गोड गळयांची देणगी दिलेली आहे. परंतु सगळेच खूपच सुरेल गातात त्याना एकही स्पर्धकाला काडून टाकू नका ते खूप लहान आहेत. त्यांना खूप वाईट वाटेल. आणी त्यांचे हिरमुसलेले चेहरे आम्हा प्रेक्षकांना पाहवणार नाही.

  • @kundakharade9983
    @kundakharade9983 6 месяцев назад +4

    देवांश सगळी गाणी छान गायली आहेस बाळा तु असाच छान गात रहा तुला खुप शुभेच्छा ❤

  • @ruchitapatil3768
    @ruchitapatil3768 5 месяцев назад +3

    गुणी बाळ खूप खूप छान आशीर्वाद

  • @shrikantkulkarni5364
    @shrikantkulkarni5364 5 месяцев назад +1

    आमच्यासाठी तूच विनर

  • @smitakhandekar
    @smitakhandekar 6 месяцев назад +4

    देवांश, खूप मोठा हो बाळा!
    औक्षवंत हो, यशवंत हो बाळा!!

  • @dilipdeshmukh3091
    @dilipdeshmukh3091 5 месяцев назад +1

    वा्‌क्या‌बात‌है

  • @kalpanakulkarni1226
    @kalpanakulkarni1226 5 месяцев назад +2

    बाळा खूप छान गातो तू

  • @shilpasatghare3250
    @shilpasatghare3250 6 месяцев назад +4

    किती गोड आवाज आहे खूपच सुंदर ❤

  • @sureshdeshpande6281
    @sureshdeshpande6281 6 месяцев назад +1

    या बालकाचे खूप कौतुक.

  • @SupriyaPatil-eg2dy
    @SupriyaPatil-eg2dy 5 месяцев назад +2

    खुप छान सुंदर ❤❤

  • @vandanaredkar4714
    @vandanaredkar4714 5 месяцев назад +1

    Mind blowing

  • @priyabane7538
    @priyabane7538 6 месяцев назад +1

    देवांश तु खुत सुंर गातो आहेस

  • @vasantkale2728
    @vasantkale2728 5 месяцев назад +1

    फार सुंदर

  • @ashwinikulkarni2497
    @ashwinikulkarni2497 6 месяцев назад +2

    गोड गुणी बाळ आहे है
    बाळा तुला खूप खूप आशीर्वाद

  • @nehakulkarni2094
    @nehakulkarni2094 6 месяцев назад +2

    देवांश खूप खूप खूप छान बेटा
    आमच्याकडे शब्दच नाही
    तू खूप मोठा गायक होणार हे नक्की
    तुला खुप खुप shubhechya
    धन्य ते माता पिता, धन्य त्या आजी

  • @CottonIngdom
    @CottonIngdom 6 месяцев назад +8

    देवाचा अंश.. देवांश ❤

  • @pradipdhobale393
    @pradipdhobale393 4 месяца назад +1

    ❤comment karnyasathi shabdach nahit majhykade.yewdha god aawaj vatle swargiya gandhrwach avatarle.❤❤❤

  • @sujatapatil5821
    @sujatapatil5821 5 месяцев назад +1

    खूपच सुंदर

  • @anuradhaghate8572
    @anuradhaghate8572 6 месяцев назад +4

    देवांश फारच सुंदर गायलंय

  • @manalirane5341
    @manalirane5341 6 месяцев назад +4

    खूप खूप शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद देवांश बाळा ✨✨😘😘👍👍👌👌

  • @kirankharche5618
    @kirankharche5618 5 месяцев назад +1

    खूप सुंदर
    खूप शुभेच्छा. ❤

  • @seemapawar3115
    @seemapawar3115 6 месяцев назад +1

    खूपच छान

  • @sampadakulkarni4498
    @sampadakulkarni4498 6 месяцев назад +5

    देवांश तू सगळीच गाणी छान गायली खूप खूप शुभेच्छा ❤

  • @shailanangare524
    @shailanangare524 6 месяцев назад +1

    देवांश तू इतका सुंदर गाईला पुन्हा पुन्हा पुन्हा ऐकावं वाटतं बाळा तूच विनर आहेस

  • @user-jr1dx9nq4x
    @user-jr1dx9nq4x 5 месяцев назад +1

    अप्रतिम

  • @vidyabhalerao5363
    @vidyabhalerao5363 6 месяцев назад +1

    खूप सुंदर बाळा खूप मोठा हो

  • @user-pd7ks7ge9z
    @user-pd7ks7ge9z 4 месяца назад +1

    We love the song best of luck devash

  • @devanshmandarbhate
    @devanshmandarbhate 6 месяцев назад +13

    मनःपूर्वक धन्यवाद... या प्रेमासाठी... आशीर्वाद असेच राहू देत नेहमीच... 😇

    • @VLOGs-ti7lt
      @VLOGs-ti7lt  6 месяцев назад +4

      खुप खुप मोठा कलाकार हो.. 👶🏻देवांश बाळा
      अनेक शुभाशिर्वाद.. 💕

  • @aratisakhalkar6421
    @aratisakhalkar6421 6 месяцев назад +4

    देवांश खुप सुंदर आवाज .

  • @hemangiborate2771
    @hemangiborate2771 6 месяцев назад +2

    कमाल आहे क मा ल, दैवी देणगी च म्हणू शकतो,अप्रतिम देवांश,खूप शुभेच्छा, छान मोठा हो, यशस्वी हो

  • @sushmakarlekar8917
    @sushmakarlekar8917 6 месяцев назад +3

    देवाचा अंश देवांश तुला खुप खुप शुभेच्छा व शुभाशीर्वाद ❤❤

  • @anjalipande5450
    @anjalipande5450 6 месяцев назад +3

    सलाम रे छोटा गंधर्व, देवांश बेटा तुला खुप खुप आशीर्वाद . यशस्वी भव् अशाच प्रगतीच्या अत्युच्य शिखरावर जाशील च ही सदिच्छा !🌷

  • @vandanaredkar4714
    @vandanaredkar4714 6 месяцев назад +3

    देवांश अप्रतिम गायलास! छोटा गंधर्व ❤️

  • @vilasbodas5697
    @vilasbodas5697 5 месяцев назад +2

    देवांश काय सुंदर गातो, मी ऐकताना अगदी मंत्रमुग्ध होऊन जातो. त्याचे कितीही कौतुक केले तरी ते थोडेच आहे. देवांशला उदंड शुभेच्छा 🎉 महान गायक रामदास कामत यांनी गायलेले "हे आदिमा, हे अंतिमा" हे देवांशच्या आवाजात ऐकण्याची मनोमन इच्छा आहे.

  • @rangnathadya4338
    @rangnathadya4338 6 месяцев назад +3

    अप्रतिम देवांश 🌹🌹

  • @user-yw3nz8pz2o
    @user-yw3nz8pz2o 6 месяцев назад +3

    तुझ गाण ऐकून मन भरून येते बाळा खूप मोठा हो

  • @user-fj5kn8zj9j
    @user-fj5kn8zj9j 3 месяца назад +1

    The song is sweet ❤

  • @laxmikoli4572
    @laxmikoli4572 6 месяцев назад +1

    इतक्या लहान वयात किती मोठे शिवधनुष्य पेलले आहे या गोड बाळाने . अंगावर काटा येतो अक्षरशः

  • @chandrakantsakharkar7006
    @chandrakantsakharkar7006 6 месяцев назад +1

    Devansh tuzya navapramaanech tu kharokharach devaacha ansh aahes.
    Tuzya gaaynala tasech tuzya vidvattela salaam. Tula ghadvanaarya tuzya vadilaana saadar pranaam.

  • @jeevanprakashkulkarni9406
    @jeevanprakashkulkarni9406 6 месяцев назад +1

    तुच खरा विजेता आहेस हे गाणे म्हणण्याचे काम येरागबाळ्याचे नाही तुझे आणि तुझ्या पालकांचे अभिनंदन खुप चांगले संस्कार केलेत तुझ्यावर

  • @kalpanakulkarni3301
    @kalpanakulkarni3301 5 месяцев назад +1

    देवांश बाळा तुझे गाण किती वेळा ऐकले तरी मन भरत नाही हे गाणे मी किती वेळा ऐकले याची काही गणतीच नाही तुला प्रत्यक्ष भेटायची खूप ईच्छा आहे पण ते कस शक्य होणार माहित नाही खुप खुप आशिर्वाद बाळा❤❤❤ 0:46

  • @user-pm3pw4kw6e
    @user-pm3pw4kw6e 6 месяцев назад +3

    छोटु बाळं.. देवांश ❤

  • @nutandamle9575
    @nutandamle9575 6 месяцев назад +3

    You are simply great Devansh
    God bless you

  • @vijaykumarsharma8700
    @vijaykumarsharma8700 6 месяцев назад +4

    Devansh will be great singer of the Indian music🎶🎶 god bless him 🛕🛕🛕🚩🚩🙏🙏🇮🇳

  • @user-kb8eh3sf6x
    @user-kb8eh3sf6x 6 месяцев назад +2

    💕 उत्तम

  • @murlidharjagtap7562
    @murlidharjagtap7562 4 месяца назад

    खुपच सुरेल गायला आहे❤❤😊😊

  • @pratimadixit2558
    @pratimadixit2558 6 месяцев назад +5

    खूपच छान देवांश च्या गळ्यातून खरच हे गाणे सुंदर वाटले / देवाने दिलेली देणगी आहे तुझा आवाज देवांश 👌👌😊

  • @vibhavariparanjape1559
    @vibhavariparanjape1559 6 месяцев назад +2

    खूपच छान,खरंच देवाचा अंश वाटतो, त्याला खूप शुभेच्छा,अशीच त्याची उत्तरोत्तर प्रगती होऊदे❤🎉

  • @pratibhagulavani4951
    @pratibhagulavani4951 6 месяцев назад +1

    खरच devansh खूप सुंदर गातोस या 6years age मध्ये नाट्यगीत गाणे अवघड असते त्यात तू शास्त्रोक्त गातोस वाद्ये vajavtos एवढा गुणी कलाकार हसरा किती कौतुक केले तरी थोडेच आहे ❤असाच गात रहा तुला पाहायला सतत आवडेल मला ❤sweet boy Tu नक्की motha kalakar गायक वादक

  • @railfangabaru2523
    @railfangabaru2523 6 месяцев назад +3

    सुंदर.. अती सुंदर ❤

  • @pramilakolwalkar5129
    @pramilakolwalkar5129 6 месяцев назад +1

    Mast, pahila yeshil, god bles you

  • @girishathavale7110
    @girishathavale7110 6 месяцев назад +2

    देवांश जन्मत:च देवानी सुर,व सस्वरांच भरघोस दान दिल आहे,आमचे तुला अनेक शुभाशिर्वाद ,सांगितिक खुप साऱ्या शुभेच्छा

  • @ShubhalataKamat-bb7jl
    @ShubhalataKamat-bb7jl 6 месяцев назад +2

    खुपचं छानं..
    छोटंस 👶🏻 देवांश बाळं ❤

  • @neelinalele9335
    @neelinalele9335 6 месяцев назад +1

    देवांश खरच देवाचा अंश आहे
    त्याला खूप सांभाळां
    त्याचे पाय कायम जमिनीवर राहू देत .
    त्याला खूप खूप मोठं झालेलं पहायचं आहे .

  • @amolkale9595
    @amolkale9595 6 месяцев назад +2

    Khupach apratim. Something beyond the words. Me swatah pan chotasa surancha sadhak aahe aani rasik shrota pan tyamule thoda jasta relate karu shakato Devansh is amazingly or astonishingly blessed. Shapit Gandharva asatat na tasa asava kalaji ghyalach tumhi neet tyachi pudhehi aani pudhe jaun toh khup motha gayak hoil yaat tilmatra shanka nahiye tyala aani tumhala khup khup shubhechcha and loads of love❤❤❤

  • @ashalatamore6582
    @ashalatamore6582 6 месяцев назад +2

    सगळेच बाळचमु " अ प्र ति म " गातात dav-- उजव करायला परीक्षकांना chancech नाही असं किंबहूना करूच नये असं वाटतं. ❤ ❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @meenavader988
    @meenavader988 6 месяцев назад +1

    व्वा ! मंदार ! देवांशला अतिशय सुंदर तयार केले आहेस ! आणि तुझ्या कष्टांचे तो खरोखरच सोने करीत आहे ! पुढील यशासाठी त्याला खूप खूप शुभेच्छा !

  • @user-et7rn7zr2j
    @user-et7rn7zr2j 6 месяцев назад +5

    फार अनोखी कला ❤

  • @snehalkhatkul4931
    @snehalkhatkul4931 6 месяцев назад +1

    हा गेल्या जन्मीचा गंधर्व असणार.खरोखरच याच्यासारखा हाच.खूप मोठा होत तू बाळा.

  • @vishalvlogs9234
    @vishalvlogs9234 6 месяцев назад +3

    सुंदर बाळा ❤ ❤

  • @user-bi5zy6ew3r
    @user-bi5zy6ew3r 3 месяца назад +1

    🎉🎉🎉🎉❤

  • @user-uc9xi5py2z
    @user-uc9xi5py2z 3 месяца назад

    The best songs ever ❤😮

  • @madhurisurdikar398
    @madhurisurdikar398 6 месяцев назад +2

    चिरंजीव भव बाळा

  • @surendrasoman6731
    @surendrasoman6731 6 месяцев назад +1

    खूप सुंदर सुरेल आवाज दै वी देणगी आहे असाच पुढे खूप मोठा हो.तुला खूप आशीर्वाद

  • @bhagyashreethakare5324
    @bhagyashreethakare5324 6 месяцев назад +1

    अप्रतिम devans beta किती गोड आहेस रे बाळा

  • @user-jz7rw7ft2x
    @user-jz7rw7ft2x 6 месяцев назад +3

    गुणी बाळ 💞👌🏼

  • @ashokmataghare272
    @ashokmataghare272 6 месяцев назад +2

    अप्रतिम गांण 🎉🎉😢😢😢

  • @sheetalbaikerikar3688
    @sheetalbaikerikar3688 6 месяцев назад +1

    Devansh tuzya vayachya manane tu khup chan Gan mhantos re , tu khup moth ho , mazhe khup aashirwad aahet tula. Tu gayanamadhe motha ho ani mazhi ichha purn kar❤❤❤❤❤❤❤❤

  • @sonalthakur7776
    @sonalthakur7776 6 месяцев назад +1

    काय दैवी बाळ आहे ते हो अप्रतिम
    धन्य ते माता पिता

  • @kalidasmarathe1897
    @kalidasmarathe1897 6 месяцев назад +2

    खरंच अद्भुत .

  • @JohnRambo-tm1rl
    @JohnRambo-tm1rl 6 месяцев назад +1

    Khup Chhan..❤🎉

  • @vasudhapathare6286
    @vasudhapathare6286 6 месяцев назад +1

    याला गंधर्वाची उपाधी द्यायला हवी. दैवी देणगी की चमत्कार याची कितीही गाणी ऐकली तरी मन तृप्त होत नाही. बाळा तुला तुझ्या पुढील वाटचालीसाठी असंख्य आशिर्वाद

  • @ravindramestry9726
    @ravindramestry9726 6 месяцев назад +2

    निःशब्द, देव आहेस हे त्रिवार सत्य

  • @manasichaugule3421
    @manasichaugule3421 6 месяцев назад +1

    अप्रतिम तू नक्कीच मोठा गायक होणार.

  • @bhavanaband7804
    @bhavanaband7804 6 месяцев назад +1

    देवांश तु इतका गोडुला आहे ना ते शब्दांत वण॔न सांगणं कठीण आहे तु इतका मोठा होणार आहे तुला लाख लाख शुभेच्छा आणि आशीर्वाद. आणि गोड पापा .

  • @ruchitapatil3768
    @ruchitapatil3768 5 месяцев назад +2

    परत ये गाणं गायला

  • @meghalatamirajkar6867
    @meghalatamirajkar6867 6 месяцев назад +1

    Khupch Sundar Devansh keep it up beta g b u😊❤

  • @parvathijoshi5261
    @parvathijoshi5261 6 месяцев назад +4

  • @madhurichougule7729
    @madhurichougule7729 6 месяцев назад +1

    Amazing just 6 year old God bless you

  • @VLOGS-mq2ff
    @VLOGS-mq2ff 8 месяцев назад +3

    व्वा.. सुंदर.. अप्रतिम..❤❤

  • @shrikantkulkarni5364
    @shrikantkulkarni5364 6 месяцев назад +1

    आमच्यासाठी तूच winner आहेस

  • @bhagyashreethakare5324
    @bhagyashreethakare5324 6 месяцев назад +1

    किती गोड आहेस devans बेटा