चालू गाण्यात जयेश- गौरीचं भांडण | Sa Re Ga Ma Pa Little Champs | Zee Marathi
HTML-код
- Опубликовано: 27 авг 2023
- झी मराठीवरील सा रे ग म प लिटिल चॅम्प्सच्या भागात गौरी आणि जयेशमध्ये जुगलबंदी रंगणार आहे. पाहूया खास झलक.
#saregamapalittlechamp #marathientertainment #rajshrimarathishowbuz
For All The Latest Television Updates and Entertainment New Subscribe to Rajshri Marathi ShowBuz: / marathishowbuz
Snapchat Rajshri Marathi Showbuz: / 827105165832192 - Развлечения
5:28 याच क्षणाची वाट पाहत होतो ❤🎉
Kdkk re सासरा माझा गावी गेला ते भारी होत 🥰त्याच्या साठी च आलो होतो❤
देवा किती सुंदर गात आहेत सगळी.मला जर परिक्षक म्हणून नेमले ना,तर मी सगळ्यांना प्रथम क्रमांक देऊन टाकेल.बंगालच्या मुलाचेही विशेष कौतुक.कस काय ट्रेन करतात देव जाणे.देशपाडे बाईंना म्हणाव जरा अंगभर कपडे घालत जा ,छान आणि गोड दिसतेस.
मला देवांश खूप खूप आवडतो खूपच गोड आहे त्याचं कौतुक करावं तेवढेच
❤❤❤
Shravani lacha 1 no milayala pahije hota
गौरी आणि जयेश खुप छान गातात
गौरी खुपच सुंदर गाते
खूप छान सर्व जन प्रत्येकाचे vaishisthya
वेगळेच आहे ऋषिकेश बाळ
छान गतोस ऐकत राहावे वाटते
Rodga vahin tula eknumber❤😊
खूप च छान मुलांनो असेच समोर प्रगती करत रहा अगदी छान गाणं म्हणले सगळे झन गॉड ब्लेस यू ❤❤❤🙏
I like Rucha.........❤
सर्व स्पर्दक खूप सुरेल गात आहेत. पण मला आदित्य फडतरे च गायलेली गाणी खूपच आवडतात.❤❤
गौरी पगारे ❤🔥🔥
5.47 nice expression..khup chan
Maza sathi facta guri, vir (chiku)best
रूचाचे गाणे खूप छान आहे .
मला सुद्धा छान गाता येतं पण मला😮
माहितीच नाही की अशा स्पर्धा कुठे
सर्वच्या सर्व सुंदर गातात...
अप्रतिम....
Deva tu kiti sundar Mul va mili banavali
ह्या मुलांचे गाणे ऐकून परीक्षकांचीच परीक्षा चालू असावी कि ह्या मुलांतून कशीकाय क्रमवारी करावी!
0:41 ⚜️🧡🧡. 3:11 😊❤ . 5:11😂❤Bhari aahe . 7:19 💜💜🔥
खुप छान गाणेगाईलीमनमोहुनगेलेतुम्हालाअनेकशुभेच्छाधन्यवादंस
Maharashtra chi Shan
Gauri kiti निरागस हास्य आहे
Gaury cha svaj eka type cha ahe .kharch tichya varchi paristhithi pahun Tila bazis dile ahe
Guri aamchya gavachi ahe
Tumachya
सर्वच स्पर्धक छान गातात🎉❤❤
खुप छान सार्थक बाळा
खरच मन कस मोकळ होत ना हे स्वर ऐकल्यावर
Bangalcha mulache koituk karala pahije Karan to Marathi nàhi mamun to pratham ahe 😮😮😮❤❤😂
स्पर्धक खूप छान गातात❤❤
खूपच छान गाता ह
त्रुटी दाखवायला हव्या
खुपच छान
❤ खूप छान छान बाळांनो❤
Good Goure1Naber
खूप छान
Chan jassh
I like Rucha
सार्थक बाळा खुपछान आमचे ग्राम स्थानचे आशिर्वाद आहेत तुला
👌👌👌👌🔥🔥🔥🔥🙏🙏
अप्रतिम ❤️❤️👌👌👍👍
👌👌👌👌🔥🔥🔥🙏🙏🙏
mast
Verynice
🎉
Gauri shelar ne chan gayla asta he gana gauri kiva shravani ne
Nice
Gauri nice-brahmangaon
Sunder
आदित्य तु खूप ठसकेदार गाणे गायलास खूप सुंदर असच पुढे जा. देवाची तुझयावर कृपा असूदे.❤❤🎉🎉
Jayesh ha vijayacha prabal davedar ahe Ani toch bazi marnar
❤🎉
ऋषिकेश ढवळीकर आणि संत भजनाची परंपरा पुढे नेण्यार्या सिध्दार्थ वर या निकालाने अन्याय झाल्या सारखा वाटतो
गायकांचे कौतुक करताना जजेस नी त्यांच्या त्रुटी सुद्धा दाखवत राहावेत
Mala ta saglyat jasta hrushikesh aavadato
Kadi program lagato ani time kay aahe
Zee Marathi, 9 pm. Wednesday to Saturday
Devanch besure aahe
L BK JJ
Vidio madhe pn tya mulanchi nave dili tr bre hoil, saglyachi nav lakshat rahatatc as nahi.
Kare jar saregamap lover aastil na tar apoap lakasht rahil
Rucha plz don't try to copy swara u r not of her standard
@@Appiarjun670wah mhanje mi lahan muli baddal mat mandaychach nahi ka sagle compare karat aahet ki hyachya aadhi cha season che judges best hote kartiki, rohit, prathamesh, arya, mukda
@@Appiarjun670see she is literally imitating swara joshi
स्वराचा ह्या सारेगमप प्रर्वाशी काहीही सबंध नाही त्यामुळे रुचा आणि स्वराची बरोबरी करू नका रूचा खूप छान मुलगी आहे
@@36gunijodi889Tu yedi aahe mi nahi
@@shobnasalvi5336jayesh, shravani, gauri kiti chan aahet te bagha
रूचाचे गाणे खूप छान आहे .
Nice