अक्षरा-अधिपतीच्या लग्नासाठी चिमुकल्यांची खास गाणी | Sa Re Ga Ma Pa Little Champs | Zee Marathi
HTML-код
- Опубликовано: 28 сен 2024
- झी मराठीवरील सा रे ग म प या कार्यक्रमात चिमुकल्यांनी अक्षरा अधिपतीच्या लग्नासाठी खास गाणी गायली. पाहूया या भागाची खास झलक.
#rajshrimarathishowbuz #saregamapalittlechamp #tulashikvinchanglachdhada
For All The Latest Television Updates and Entertainment New Subscribe to Rajshri Marathi ShowBuz: / marathishowbuz
Snapchat Rajshri Marathi Showbuz: / 827105165832192
मराठवडयाचे सार्थक महाराज तुम्ही सगळ्याना वेड लावलात खुप सुदर गान
सुंदर अतिसुंदर सगळ्या चीच लग्नाळू गाणी मला खूप आनंद झाला आवडले मला धन्यवाद राजश्री रविकुमार विंझे
खुप छान गातात ही सर्व मुले अप्रतिम आवाज आहेत
Samyochit gaani ani mulankadun chaan tayari karun ghetliy shubhechha
सर्व बाल गायकाचं अभिनंदन व पुढील भविष्य साठी खुप खुप शुभेच्छा
खूप खूप छान सुंदर आणि आवाजाने मंत्रमुग्ध केले 🎉🎉😂
❤❤
mast
❤❤❤❤❤ nice to
Kadakkkkkk
खूप मंस्त...मंस्त...गाणी...बघावा च लागणार...आणी आमची लाडकी जोडी पण येणार आहे...अक्षरा..अधिपति..❤❤
खूप खूप मस्त❤❤❤😊
कधी एकदा कार्यक्रम पाहीन असं झालंय
आमच्या पापानी गणपती आणलाय हे गाणं घ्या आणि त्या छोट्या ल बोलवा स्टेज वर अभिनयडान्स करायला🙏🏻
Rucha Ghangrekar,Bhiwandi, ekdam super👌👌
गोड गोजिरी गाणी बोलणाऱ्या मूलईचं नाव काय आहे 😮
Rucha❤
मस्तच सुंदर
Geet Geet sunder Geet , aamcha abhiman , yavatmalchi shan .💖💖
सुंदर आवआज पण आज गोपालकाला जन्माअष्टमी गाणी सादर व्हायला पाहिजे होती गोपी राधा ची गाणी सादर करता आली असती
Wow
श्रावस्ती तुझा आवाज खूप गोड मधूर आहे अशीच गोड गात रहा तुला पुढील गाण्यासाठी खुप खुप शुभेच्छा
सर्वच बालगायकांचे अभिनंदन . सुंदर गाणी सादर करतात.सहा वर्षाच्या देवांश जेव्हा तरबेज गायका सारखा गातो तेंव्हा मी थक्क झालो.
Farch sundar gani🎉🎉❤❤🎉🎉🎉🎉❤❤
6:24 vr gana rya mulache naav kay ahe
Hi anokhi gaath koni bandhali in pangharun movie
Hrishikesh Dhavalikar❤
The one who made goans feel proud of him.... ✨
रुपा च गाणं म्हणजे ORIGINAL च्या पेक्षा कमाल , अप्रतिम ,उच्चार स्पष्ट GBU BETA ♥️ ❤️
मस्तच
Veerrrr how best singer
👌👌
Khup sunder ❤❤
Waah....mastach ...aflatoon.......speechless😊
Nice sourajoy dev
Shravani 🔥🔥
मुलांचे नाव पण द्या खूप सुंदर म्हणतात
सर्वांची गाणी छान
Jayesh and rucha❤
खुप खुप छान लंच भारी एकच नंबर 😊😊😊😊😂❤❤❤
Very nice song performance
बेस्ट,,,,,,❤❤❤❤
खूपच सुंदर कार्यक्रम
👌👌👍
❤❤❤❤❤❤#sourajoydev