Raj Thackeray : आरक्षणाचा वाद अन् मराठा आंदोलकांचा राडा; बैठकीत काय चर्चा झाली? | LetsUpp Marathi

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 окт 2024

Комментарии • 27

  • @sambhajiparale4594
    @sambhajiparale4594 2 месяца назад +26

    राज साहेब ठाकरे महाराष्ट्राचे दबंग नेते आहेत. मी सुद्धा मराठा आहे पण जरांगे ज्या पद्धतीने राजकीय भाषा बोलू लागलाय बारामतीचा पोपट झाला आहे जरांगे.

    • @sagarkadam4111
      @sagarkadam4111 2 месяца назад

      Ha matasathi dabnara neta nahi samzun ghya ani asach neta pahege

  • @ramchandrapawar6569
    @ramchandrapawar6569 2 месяца назад +2

    सत्य बोलत आहे राज ठाकरे साहेब मराठा समाज तुमच्या बरोबर आहे

  • @akashpawara6754
    @akashpawara6754 2 месяца назад +19

    बाळासाहेबांच्या तालमीत राहून मोठा झालेला आहे डोळ्यात डोळे घालून बोलण्याची हिंमत ठेवतो जे आहे ते खरं बोलेल अशी कोणाची हिम्मत नाही होत नेत्यांची..
    मराठा समाजाला इतर नेत्यांवर का आश्वासन दिलेलं बरं

  • @bharatpansare5515
    @bharatpansare5515 2 месяца назад +12

    याला म्हणतात रोख ठोक भूमिका
    जर ,तर नाही

  • @Manish_Chavan7
    @Manish_Chavan7 2 месяца назад +9

    समाज हा सुसुक्षित असून चालत नाही तो सुज्ञ असावा लागतो..
    हे सर्व शिकलेले अडानी आहेत.
    राज ठाकरे बोलले जर इथल्या नोकऱ्यामध्ये आणि शिक्षणात जर मराठी मुलाना प्रधान्य मिळाले तर महाराष्ट्रमध्ये आरक्षणाची गरजच पडणार नाही..

  • @nitinpradhan91
    @nitinpradhan91 2 месяца назад +10

    ज्या शरद पवार, शंकरराव चव्हाण, वसंतदादा पाटील, विलासराव देशमुख यांनी,सत्ता भोगून यांनाच फसवले,, त्या बद्दल यांना आजपण आपुलकी आहे,ऐक भयाण सत्य

  • @SatishKhandagale-jq2kk
    @SatishKhandagale-jq2kk 2 месяца назад +6

    Only raj thakre ❤❤

  • @satyambade3267
    @satyambade3267 2 месяца назад +1

    Raj Thackeray ❤

  • @pradyumnshinde3836
    @pradyumnshinde3836 2 месяца назад +1

    अवो कुठले मराठा आंदोलक हे मराठा आंदोलक नाही आहेत हे महाभकास आघाडीचे कार्यकर्ते आहेत.
    राज साहेब ठाकरे आहेत.❤❤❤❤❤

  • @rtcommonman
    @rtcommonman 2 месяца назад +7

    काय चुकीचं बोलले होते...आणि कुठल्याही समाजाला विरोध नाही केला तरी काही जातीवादी साप बिळातून एक एक करून बाहेर पडत आहेत... फरक एवढाच आहे की राज ठाकरे पूर्ण महाराष्ट्राचा आणि मराठी मुलांचा विचार करतात पण ही लोकं फक्त एका जातीचा विचार करतात...

  • @ConstantIndustrialSuppliers
    @ConstantIndustrialSuppliers 2 месяца назад +1

    एक मराठी म्हणून जरांगे ला पाठींबा होता.... पण आता नाही ... जो माणूस जात पातीच राजकारण करत च नाही त्याला यात ओढायची गरज नाही .. खोडील प्रश्न विचारत आहेत हे आंदोलक

  • @sagarpawar8483
    @sagarpawar8483 2 месяца назад +1

    Only raj saheb thakre

  • @TheOnlyCrusader
    @TheOnlyCrusader 2 месяца назад

    सत्य कधी दबत नसतं मग त्याच्या विरुद्ध लाख येऊ दे नाहीतर कोटी येऊ दे.

  • @TheOnlyCrusader
    @TheOnlyCrusader 2 месяца назад

    माझं मत फक्त मनसेलाच. मग मत वाया गेलं तरी हरकत नाही. सत्य आणी रोखठोक भूमिकेसाठी सर्वांनी मनसेलाच मतदान करावं आणी संधी देऊन पहावी.

  • @mengalbaban7724
    @mengalbaban7724 2 месяца назад +4

    😂😂😂😂राज ठाकरेंची किती गरज आहे महाराष्ट्राला 😂😂😂😂

    • @ConstantIndustrialSuppliers
      @ConstantIndustrialSuppliers 2 месяца назад

      तुला कळणार च नाही.... तुमचं शिक्षण कमी आहे ... हे मी तुम्हाला न ओळखत सांगू शकतो

  • @ashokbhale3417
    @ashokbhale3417 2 месяца назад

    Rajsaheb bolale te khar ahe babano tas kara tumhi svatta nivdnuk ladhava

  • @udaybabar4881
    @udaybabar4881 2 месяца назад +1

    Maratha aarakshan long live👍

  • @KBN-n4s
    @KBN-n4s 2 месяца назад

    Please don't talk about our Boss Raj Thakre because he is the main agent of BJP and Fadanvis.

    • @sambhajiparale4594
      @sambhajiparale4594 2 месяца назад

      @@KBN-n4s orphan.first comment frm your own id. I think your father is agent of your mom.

  • @realestatepune9310
    @realestatepune9310 2 месяца назад

    मराठा आंदोलन संपवण्याची सुपारी आता राज ठाकरे यांना दिली आहे. त्यामुळे ते त्यांचं काम करतात

    • @nikhilmore5827
      @nikhilmore5827 2 месяца назад

      @@realestatepune9310 पाहिले जाऊन नीट भाषण ऐका त्यांनी आरक्षणाला विरोध नाही केला .त्यांचे म्हणणे आहे की बाहेरून येणारे परप्रांतीयांचे लोंढे येवढे झालेत की त्या मुळे आपल्याला कमी सोयी सुविधा भेटत आहेत ते लोंढे कंट्रोल मध्ये आणले किंवा मराठी माणसाला फिक्स कोटा दिला तर आरक्षणाची गरजच नाही पडणार सर्वांना शिक्षण आणि जॉब ही भेटणार ..काय चुकीचे आहे बरोबर च आहे

  • @rsmamravati2979
    @rsmamravati2979 2 месяца назад

    राज ठाकरे भक्त आहे....
    फडणवीस बद्दल एक शब्द नाही बोलले