खोदकाम करताना सापडले मोठे भुयार | News Stories by Mayur Nikam | Mayur Nikam stories

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 фев 2025
  • बुलढाणा शहराला लागून असलेल्या साखळी बुद्रुक या गावांमध्ये खोदकाम करताना एक इतिहासकालीन भुयार सापडलय. गावातील ज्येष्ठ मंडळींचं म्हणणं आहे की हे भुयार किमान ३०० वर्षांपूर्वीचे आहे.
    #mayurnikamstories #मराठीव्लॉगर #archaeologicalsurveyofindia #archaeological #buldhana #buldhananews

Комментарии • 2

  • @kishorkumarbibe
    @kishorkumarbibe 9 часов назад +1

    जुन्या काळी धान्य साठवून ठेवण्यासाठी पेव असायचे त्या सारखे काही storage room असेल ती.

  • @chillucho3032
    @chillucho3032 12 часов назад +1

    महार वतनदार चे घर होते ते