"MUST WATCH" S1Episode 3 मुंबई चो शामलो मालवणी वेब सिरीज. Mumbai cho shamlo malvani web series
HTML-код
- Опубликовано: 15 сен 2024
- #mumbaichoshamlo
नमस्कार 🙏🏻गाववाल्यांनु आणि माझ्या मित्रानु.....
आम्ही पुन्हा इलव मुंबईच्या शामलो चो पुढचो भाग घेऊन. दोन भाग आमचे अपलोड केलेले हत. नाय बघलास तर जाऊन बघा म समजात काय भानगड हा ती.
मागच्या भागात बघितलास दिन्यान माडाच्या झाडावरसुन बघल्यान ता जोडप्या नक्की कोण ता आता तुम्हाका समजात
स्थळ काळसे गाव बागवाडी
ई-मेल malanimasalo@gmail.com
Va
धन्यवाद 🙏 please share with your friends and family 🙏
Mast banwlay. Story intresting ahe
धन्यवाद साहेब 🙏🙏
waiting for next part.....
अपलोड झालो हा बघा 🙏धन्यवाद.
Ek numabr 👍
धन्यवाद 🙏
Very good filming & nice editing, good screenplay. simple & entertaining.
Thank you for your valuable comment 🙏.
Bhari re siddhesh sawant
Thanks 🙏
mast siddhesh
धन्यवाद 🙏🙏
केलास भारी पण स्टोरी अर्धवट वाटता ,शेवट अजून वाडाक व्हयो होतो
धन्यवाद दळवी साहेब 🙏
भाग हत ओ हयो 3 रो भाग आसा. दोन भाग टाकले हत बघा आवडता काय. आजून समपाक नाय आजून भाग आसत.
@@malvanimanoranjan होय मी सगळे भाग बघितलंय मी न चुकता बघतय तुमचे व्हिडीओ
धन्यवाद दळवी साहेब 🙏 तुमच्या सारखे रसिक प्रेषकः भेटले आमचा भाग्य समजताव. धन्यवाद 🙏
@@malvanimanoranjan आणि आपल्या माणसांका पुढे घेऊन जाणा ह्या आमचा कर्तव्य असा
तुमच्या मेहणतीमुळे आम्ही येवढा बघू शकताव
धन्यवाद तुमच्या सारखे विचार सगळे करतील तर कोणच मागे नाय रहवाचा. आणि आमची मेहनतीक दाद दिल्या बद्दल आणखीन एकदा धन्यवाद 🙏
सिधु अर्धा च कसा केला
बाकी हा आजून.
भाग थोड मोठ काढा अर्धा तासाचा आणी प्रेमाचाच काढा निसर्ग रम्य
काडलेलो हा बघा. 🙏धन्यवाद 🙏
Pls call 9860860762 for free promotion