ठाकरेंच्या शिवसेनेला जिंकण्याचा विश्वास का Ambadas Danve Exclusive Atul Kulkarni & Ashish Jadhao
HTML-код
- Опубликовано: 21 окт 2024
- ठाकरेंच्या शिवसेनेला जिंकण्याचा विश्वास का, विरोधी पक्षनेते Ambadas Danve यांची सडेतोड मुलाखत | AS2
#uddhavthackeray #ambadasdanve #shivsenaubt #maharashtranews #marathinews #lokmat #ashishjadhav #atulkulkarni
Subscribe to Our Channel 👉🏻
www.youtube.co...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / milokmat
Instagram ► / milokmat
जय महाराष्ट्र साहेब...
अंबादासजी दानवे साहेब एकनिष्ट सीवसैनिक 🚩🚩🚩
जय महाराष्ट्र
अंबादास दादा, तुमचं काम आणि समर्पण मराठवाड्याला आदर्श नेतृत्व प्रदान करतं.
दादा, तुमचं ध्येय आणि दृष्टिकोन मराठवाड्याला प्रगतीच्या शिखरावर घेऊन जाईल.
उध्दव ठाकरेच जिंकणारच
अंबादास दादा, मराठवाड्याची शान, तुमचं नेतृत्व प्रेरणादायी आहे.
अतिशय सूंदर 👌मुलाखत साहेब
खरी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांचीच आहे 65 ते 70 आमदार निवडून येणार
UBT shivsena zindabad
अंबादास दादा, तुमच्या प्रत्येक कृतीतून जनतेसाठी समर्पण दिसतं..💯
दादा, तुमचं साधं जीवन आणि उच्च विचार आमच्यासाठी आदर्श आहेत..❤
👌
ऊद्धव ठाकरे हे एक प्रामाणिक, बहुजनसमाज वादी, सर्वसमावेशक नेते आहेत
तुमच्या कुशल नेतृत्वाखाली मराठवाडा विकासाच्या दिशेने वाटचाल करत आहे....💥💥
ठाकरे ब्रँड येत्या निवडणुकीत सिद्ध होईल
दानवे जी अभ्यास पूर्ण विश्लेषण
👌👌👌
जय महाराष्ट्र ❤❤
धन्यवाद संपादक आशिष जाधव.
Only udhhav thakre saheb 🚩🦁👑🗡️
दादा, तुमच्या प्रामाणिकपणामुळे मराठवाड्याचं भविष्य उज्ज्वल दिसतं....🧡
जय महाराष्ट्र साहेब अंबादास दानवे साहेब
दानवे साहेब एकनिष्ठ शिवसैनिक उत्कृष्ठ वक्तृत्व मराठवाड्याचे भविष्य
अंबादास दानवे आपल्या प्रादेशिक पक्ष आहे त्यामुळे एखाद्या राष्ट्रीय पक्षाला आपण कमी लेखत आहात का. हरियाणात गटबाजी मुळे त्या पक्षाच्या नुकसान झाले
खैरे साहेब हे चार वेळेस खासदार होते अजुन कुठे निवडुन याणार
Fakt Uddhav Saheb….. eknishta Danave saheb
जणता उध्दव साहेब ठाकरे सोबत आहेत
जय महाराष्ट्र साहेब
शिंदे.साहेब.जे.मागितले.नाही.ते.देता.
जे.गरजेचे.आहे.त्यावर.काहीच.बोलत.नाही.बेरोजगारीचे.काय.महागाईचे.काय.
?लाडक्या.बहिणींनी. पैसे. मागतले होत.काय?
खैरेला पाडण्यात अंबादास दानवेचा मोठा हात होता ।
जय महाराष्ट्र दादा फक्त मशाल
उ. बा ठा ने आपली भेटण्याची रीत बाजूला फेकून 24 तास जनतेसाठी काम करावे. शिंदे गट वरचढ होणार नाही याकडे काळजीपूर्वक बघावे.
Yes Jay maharashtra
Changle vichar ahet..andani pan muddesut ahe
सुनील तटकरे काम करत नाही. मतलबी आहे.
Jay Maharashtra ❤... Udhav saheb jindabad
धन्यवाद भाजपाला कैलासवासी लाखो पेन्शनर्स बंधूंचा शाप आहे तो क्षणाला वाढत आहे महाराष्ट्र मध्ये १३ लाख वयोवृद्ध पेन्शनर्स युतीच्या विरोधात काम करणार आहे पेन्शन महागाई बेरोजगारी शेतीमालाला दूधाला कमि भाव ई, कारणाने कोट्यवधी मतदार महायुतीला मतदान करणार नाही भाजपाचा दारून पराभव होणार ❤ जय श्रीराम
महाविकास विरुद्द महायुती
Udhav Saheb
honest shivsainik ,...but always chakemate ,...upper level,...but youth always carefully focous politics so cool,...
ह्यावेळी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरेच
Great दानवे साहेब.
38,000 to 48,000 minimum votes to recover deposit and 65,000 votes for second.
👌👌👌👌👌👌only M V A
निष्ठावंत अंबादास जी जय शिवराय जय महाराष्ट्र गाध्दरणा मातोश्री वर थारा नाही ज्या थाळीत खाल्ला त्याच थाळीत.. हे निश्चित
Barobar bolale … fakt 5 % lok influence hotat pracharane…bakiche jyala ghalaych tyalach bhaltat mat
Hamen uddav Saheb Thakre sabha Jay Maharashtra Shivsena Pramukh udyog Saheb Thakre Tum aage badho ham tumhare sath Hain
Mahayuti bhagao, Maharashtra bachao...aata Danveji DCM honarch... only MVA
माननीय उद्धव साहेब ठाकरे यांना विनंती आहे की आपण आपल्यावर होणाऱ्या आरोप आणि त्या दृष्टीने एक प्रवि्हेंटिव्ह टीम असायला पाहिजे कारण आपण व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया की लगेच कुत्रे भुंकतात
जसे आशिष, राणे, आणि तो...
दादा, तुमच्या प्रामाणिकपणामुळे मराठवाड्याचं भविष्य उज्ज्वल दिसतं😊
काँग्रेस सोडा तुम्ही उद्धव साहेब आहेत तर तुम्ही
Jadhav saheb kay bhetata tumhala ubt cha udo udo karun
Loka congress cha cm मान्य करेल NCP cha करेल pan ubt no
सर्व बंद दरवाजे उघडतात... आता लोकांना तेच विश्लेषण ऐकून इंट्रेस्ट राहिला आहे का?
३० दिवसांनी बघू ... रिसल्ट one side येऊ शकतो... Any Side
दानवे साहेब आपण सगळ खर सांगु नका यातील ऐक जन फडनविसचा आहे
मला एकच कळते जनतेने निवडून दिलेल्या मंशाची byte घ्यावी कारण ते जमिनीवरचे लोकप्रतिनिधी असतात,ना की पक्षाचे चिकटे😅
महाविकास आघाडी प्रवक्ते आशिष जाधव....
आंबा साहेब दानवे साहेब आपण प्रथम जनतेतून निवडून या नंतर दारे बंद करा
मिडिया वाले ऐकर जाधव साहेब शिंदे ने सांगीत होत ना भाजपा च्या माडीला माडी लाऊन बसु शकत नाही शिंदे तर भाजपा च्या माडीवर बसले आहे अजित पवार ला चक्की पीसींग चक्की पीसींग करनार होते ना देवेंद्र फडणवीस अजित पवार च विश्लेषण मुद्दे सुत विचार माडा की
Amhi udhav balasaheb thakare
Jinkanarach
अतुल कुलकर्णी तुला कळते का संपादक आहेस तू कोणाबद्दल काय बोलतोय तुला कळते का तू बीजेपी समर्थक आहेस चंद्रकांत खैरे निवडून येणार म्हणजे येणार तुला कळते का बीट लावतो ते बीट लाव माझ्याशी आल्यानंतर संपादक पद सोडून द्यायचं मला मान्य असेल तर मला कळवा
हो जाधव तुमची पण तब्येत बरी नाही वाटतं औषध वगैरे घ्या जरा त्याच्यात अतुल कुलकर्णी च्या मागे लागू नका नाहीतर चैनल वर फरक पडेल साहेब
अंबादास दानवे 1no भामटा
one candidate open standing ,...not focos properly udhavsaheb
Yana tickit dya २०१४ athwa gangapur
William Shakespeare 🙏 🇬🇧
खंबादास बोलले.....
Abhyasau vyakti
राष्ट्रवादी काँग्रेस ७५
मत ट्रान्सफर झाली का? मग 31 जागा कस्या आल्या. हा प्रश्न महायुती ला विचारा. त्यांच्या 17 जागा आल्या.
Ho prachada matane mva
उद्धव ठाकरे साहेब जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद ❤️🙏🌹🌹🌹🌹
लोकसभेला काय केलं ?लोकसभे आधी हे ही संशयाच्या भोव-यात होते .
२०१९ ला दिलेल्या जनादेशाला पायदळी तुडवून मुख्यमंत्री पदासाठी सत्ता लाचारीने महागद्दारी करणारे १५-२० चा आकडा पण गाठू शकणार नाहीत
स्वतःच्या पक्षाचे बघा.....ज्यांना महाराष्ट्रात शिवसेनेने वाढवले त्यांच्यावरच उलटला.....गद्दार
तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज असोत अथवा छत्रपती संभाजी महाराज, संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या विषयी कट कारस्थान करायचे सोडले नाही तर उद्धव ठाकरेंना कसे सोडणार .
एकनाथ चे आमदार हरणार आहेत
Udav sena ३५ jaga
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳 Rural Electrification in India 🇮🇳 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
तुम्ही गंगापूर का सोडले ?
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳 #mahacyber 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳 14407 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
Dalal 😂😂
Loksabha election ka mat milali nahi .??
हरयाणात काँग्रेसला नी.आयोगाने हरवले.
तसेच महाआघाडी स देखील निवडणुक आयोगाचं हरवणार आहे निवडणुक आयोगाचे ते कामाचं आहे आघडिने जनतेची मत मिळविली तर ताकद नाही की निवडणुक आयोग म.वी.आ.छ्या विरोधात निकाल देईल सरकारी यंत्रणेला माहीत आहे की असा गैर काही केले तर वयाची 58 60 बांधले आहे त्यामुळे सरकारी यंत्रणेला दोष देऊ नये लोकसभेला महाराष्ट्रात आघाडीच्या जागा जास्त निवडून आले ,तरी सरकारी यंत्रणा ल दोष देणे गैर आहे ,ही वृत्ती आजच आहे असे नाही इंदिराजींच्या वेळीही विरोधी पार्टी आजचे सत्ताधीश आहे म्हणून कुणाचीही बाजू घेत नाही आहे,सांगायचे एवढेच सरकार यांत्रेनाला दोष दिला म्हंजे लोकशाही धोक्यात आहे असे समजा
लोकसभेला, काँग्रस ची मते शिवसेनेला ट्रान्स्फर झाली आणि आपण वाचला
Gaddari awadleli nahi
😅😅😅😅
Are amby harmkhora tumi kite.kahle te sanga sagly amdarani
Mg.jantela. delive tr kay zala
Sacha shivsainik yanna hinglenar suddha nahi ugachach swatachi path thoptun gyalagle ahet. Hi jantela lutnari vasuli karnari bhakas aghadi ahe himath aasel ter jantechya vikasache kam kay kele rieportkard jada mavaiche channle
😂😂
येत कोण तिकडे तुम्हाला हुंगत नाही ते थुकल थुकल 😅😅😅
भुमरे मराठा मतांवर निवडून आले हे मान्य करा.
तुम्हाला अजित दादाचे चालतात का
Shnde cm.honar apann kitihi fakafek Kara.
एक पन हराम खोर गधार ला वापस घेवु नका
संभाजीनगर ला पण जातीवाद केला
Koi nahi jayega harne😅😅😅
दानवे साहेब एकनिष्ठ शिवसैनिक उत्कृष्ठ वक्तृत्व मराठवाड्याचे भविष्य