संगीत सामाजिक नाटक । हिरवा चुडा । HIRVA CHUDA । मानेश्वर नाट्यमंडळ । Revoda ।

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 фев 2025
  • LIKE SUBSCRIBE SHARE ‪@SohamSangeet‬
    मराठी नाटक सौभाग्यदान - • संगीत सामाजीक नाटक सौभ...
    संगीत संत गोरा कुंभार - • संतकालीन संगीत नाटक । ...
    संगीत धाडिला राम तीने का वनी - • संगित नाटक, धाडिला राम...
    सगीत सावता माळी - • मराठी नाटक । संगीत साव...
    संगीत सौभद्र - • अजरामर मराठी नाटक संगी...
    संगीत योगी पावन मनाचा - • संतकालीन मराठी नाटक । ...
    संगीत माते तुला काय हवय - • माते तुला काय हवय । Ma...
    पौराणिक नाटक संगीत सावित्री - • पौराणीक नाटक संगीत साव...
    संगीत परशुधारी परशुराम - • संगीत परशुधारी परशुराम...
    संगीत शिक्का कट्यार - • संगीत शिक्का कट्यार । ...
    लावणी भुलली अभंगाला - • लावणी भुलली अभंगाला । ...
    व्यंकोजी वाघ - • Vyankoji Wagh Natak । ...

Комментарии • 33

  • @motiramgawas4619
    @motiramgawas4619 9 месяцев назад +1

    झकास मस्त छान लयभारी

  • @vishnunarvekar1867
    @vishnunarvekar1867 3 года назад +3

    खूप छान सादरीकरण सर्व कलाकारांचा सुंदर Abhinaya

  • @riyashirsekar4474
    @riyashirsekar4474 2 года назад

    अप्रतिम नाट्य कलाक्रूती.

    • @SohamSangeet
      @SohamSangeet  2 года назад

      🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔
      *शुभ दीपावली*

  • @preetiagarwadekar4224
    @preetiagarwadekar4224 3 года назад +5

    Best natak.... Superb performance

  • @vishantsavant8055
    @vishantsavant8055 3 года назад +3

    Mast

  • @prabhakardhanawade947
    @prabhakardhanawade947 3 года назад +6

    अप्रतिम नाट्य कलाकृती, १० मे २००२ रोजी या नाटकाचे पहिल्यांदा दिग्दर्शन व या नाटकाकरिता खास नविन नांदी लिहिण्याचे भाग्य मला लाभलं होतं. त्या नंतर पुढे याच नाटकाचे तीन वेळा वेगवेगळ्या गावी दिग्दर्शन करण्याची मला संधी मिळाली. आज तेच नाटक तुमच्या कलाकृतीतुन पुन:श्च पहायला मिळालं. त्यावेळी 'हिरवा चुडा' हे नाटक सादर करतानाचे अनेक प्रसंग तुमचे हे सादरीकरण पाहुन माझ्या दृष्टिपटलावर तरळायला लागले. बंधुनो, खुप आनंद वाटला..... छान....!

  • @omkarfalari4485
    @omkarfalari4485 3 года назад +3

    Good performance

  • @ushmapednekar2142
    @ushmapednekar2142 3 года назад +3

    Good efforts... keep it up

  • @sunilgorivale1345
    @sunilgorivale1345 3 года назад +3

    Very good

  • @geetajaimatadigokakkar3152
    @geetajaimatadigokakkar3152 Год назад

    I like natak

  • @abhaymohite4191
    @abhaymohite4191 2 года назад +1

    खूप छान हे नाटक पाहून माझे डोळे भरून आले कारण १९९० च्या दरम्यान हे नाटक माझ्या वडिलांनी बसवले होते आणि याचे सादरी करण असेच केले होते. आणि त्यानंतर हेच नाटक मौजे ओमळी तालुका चिपळूण रत्नागिरी येथे १९९० मध्ये सादरी कारण करण्यात आले खरोखर हे नाटक पाहून माझ्या जुन्या आठवणींना उजाळा देत आहे.

  • @gaurithakur2377
    @gaurithakur2377 2 года назад

    👌👌

  • @geetajaimatadigokakkar3152
    @geetajaimatadigokakkar3152 Год назад

    Very nice natk

  • @ShilineGadkar
    @ShilineGadkar Год назад

    😊😊 5:22

  • @ajitjadhav3811
    @ajitjadhav3811 3 года назад +3

    हेच नाटक माझ्या वडिलांनी म्हणजे माझ्या बाबानी केले होत 1990 मध्ये मुक्काम पोस्ट omli तालुका चिपळूण मध्ये ते खूप छान होत

  • @kishorkawadkar1538
    @kishorkawadkar1538 Год назад +1

    Hay natkachi pustak midel ka

  • @ayushmantv4791
    @ayushmantv4791 3 года назад +4

    Nice Natak!! Thanks Soham sangeet for uploading good content.

  • @angadpatil5354
    @angadpatil5354 2 года назад +1

    हे नाटक फार आवडले पण पडद्याआडचा आवाज फार येत आहे बाकी सर्व ठीक आहे 🙏🙏🙏🙏

  • @gourishankarnarvekar2815
    @gourishankarnarvekar2815 3 года назад +3

    Sandip character khup motha dakhvlel aahe aani prakash chi vestment brobr nahi.

  • @ajitjadhav3811
    @ajitjadhav3811 3 года назад +2

    मला या नाटकातले कोणताच पात्र आवडल नाही

  • @uttam2328
    @uttam2328 2 года назад

    ह्या नाटका मध्ये किती पात्र आहेत

    • @sainathnakade9204
      @sainathnakade9204 2 года назад

      मला ह्या नाटकाची पुस्तक पाहिजे कोठे मिळेल

  • @hiteshkhotele4584
    @hiteshkhotele4584 2 года назад +1

    Hi kampani kutli Aahe..
    Zadipatti hoy kay

    • @SohamSangeet
      @SohamSangeet  2 года назад

      paramparik haushi natya mandal aahe Nadoda Goa yethil

  • @somakantparabparab5105
    @somakantparabparab5105 Год назад

    kakani natak nare

    • @SohamSangeet
      @SohamSangeet  Год назад

      कोंकणी नाटक - ruclips.net/video/uaXgrzZw5vs/видео.html

    • @SohamSangeet
      @SohamSangeet  Год назад

      Konkani comedy Natak : ruclips.net/video/YFAvFnFrVKg/видео.html