अरे तू आत्ता खासदार होऊन दाखव दुसऱ्या ने भिक दिली म्हणुन तू खासदार झाला आणि आत्ता तू शिकाऊ नको लोक कनटाळे आहेत तुझ्या बोलण्याला आणि उद्या पासून तू मिडिया समोर येवू नको हराम खोर
Pehle Evm ko bolte the...Mujhe laga wapis vohi bolenge. Ab ye log Naya dhund ke laaye....Justice Chandachud jimmedaar hai haar ke😂. Khud galat hai ye kabhi nhi manege
पण दादा राज ठाकरे नि एकत्र यावे हा विचार तर राऊत साहेब मांडत आहेत. पाहिले ही राज साहेबानी bmc election वेळी पाऊल पुढे टाकलेल. बदल्यात उद्धव जिनी काय केल . शेवटी मग वाट पाहून मनसे ab फॉर्म द्यावे लागले शेवटच्या श्रनी. मग आता विश्वास का ठेवावा. तस ही राज साहेबान कडे हरण्या सारख काहीच नाही. गरज तर उद्धव ठाकरेंनाच असेल. त्यांच्या कडे हरण्या साठी अजून खूप काही आहे
@@lavudevalekar869 एकत्र येण्याची भाषा संजय राऊत यांच्या कडून केली जातेय. मागे ज्या वेळी bmc निवडणुकी वेळी एकत्र येण्यासाठी राज यांनी पुढाकार घेतला होता त्या वेळी काय झाल. उद्धव जीनी तातकाळत ठेवल शेवटी शेवटच्या श्रनी राज ठाकरे ना वाट पाहुन ab फॉर्म द्यावे लागले. आणि आता गरज उद्धव ठाकरेंनी पढली म्हणून एकत्र येण्याची भाषा करतात. राज ठाकरेन कडे तसही हरण्या सारख काही नाही. पण उद्धव ठाकरे कडे अजून ही खूप हरण्या सारख बाकी आहे.
उद्धव ठाकरेची शिवसेना संपवली तरी साहेबांचं मन काही भरलं नाही बुवा तुम्ही जितके बोलाल तितकं शिवसेना मागे पडेल एवढे नक्की संजय राऊत साहेब आम्ही सर्व तुमचे मनापासून आभारी आहोत तुमच्यामुळेच आम्ही जागरूक झालो एक होऊन महायुतीला मतदान केलं अशीच सेवा करत रहा धन्यवाद जय भीम जय शिवराय
भाजप ला मत देणारे आम्ही मराठी च आहोत बांगलादेशी, रोहिंग्या नाहीत 🤣मैत्रीपूर्ण लढतीचे नाव देऊन एकमेकांचे उमेदवार पाडण्याच्या कलेत उढव व पवार पारंगत आहेत. त्यांनीच एकमेकांचे १०-१५ उमेदवार खाल्ले
श्रीकृष्ण मनले होते कि कौरव आणि पांडव एकत्र आले तर त्यांच्या सीमा रेखेे शिवाय कोणतीच सीमा असणार नाही. तसे हे दोघे एकत्र आलेतर महाराष्ट्रात दूसरे कोणीच राहणार नाही
राऊत साहेब तुमची तळमळ समजदार लोकाना कळते पण जनतेला जाग आली नाही ... तुम्ही जनतेला जागे करण्यात अपयशी ठरले ... आजही कॉग्रेस ला शरद पवारला सोडा राव .. एकला चलो नारा द्या ... उरलेली सेना वाचवा ...
Well done Raut....Ajun Jor lav purn Shivsena संपली नाही अजून😂😂
अरे तू आत्ता खासदार होऊन दाखव दुसऱ्या ने भिक दिली म्हणुन तू खासदार झाला
आणि आत्ता तू शिकाऊ नको लोक कनटाळे आहेत तुझ्या बोलण्याला आणि उद्या पासून तू मिडिया समोर येवू नको हराम खोर
😂😂😂😂 ek no
Ajun 1 takka matadan zhala tar shakya aahe next time Ladka bhau 10k😂
😂
तुम्ही लोकसभेला जिंकले तेव्हा का उडत होते
Khar ahe 😂
विधानसभा जिंकन्यासाठी ते हाडूक दिले होते भावा 👍🏻✅
जनतेशी तुम्ही गद्धारी केली
म्हणून आम्ही आमची पद्धत वापरली..
आम्ही म्हणजेच महाराष्ट्र ,यांची ही प्रवृत्ति यांना घेऊन आपटली . स्वतःला मालक समजतात हे महाराष्ट्राचे आणि आता पराजय पचत नाही आहे 🤐
Pehle Evm ko bolte the...Mujhe laga wapis vohi bolenge. Ab ye log Naya dhund ke laaye....Justice Chandachud jimmedaar hai haar ke😂. Khud galat hai ye kabhi nhi manege
उद्धव ला याने पूर्ण उध्वस्त केले
हे 100%खर आहे
पूर्ण पक्षाची वाट लावली एकट्या माणसाने 😂
😂कसं सगळ्यात संपवलं - राऊत...😂😂 उध्वस्त ठाकरे😂
महाराष्ट्रातील राजकारणाची सर्वात मोठी चूक म्हणजे शिवसेना नेतृत्व राज ठाकरे यांच्याकडे दिले नाही.
आज हा 90 नहीं खांबाच मारून आलय वाटतयं... एक्टिंग जमात नाही मित्रा ह्याला...
जनतेने कपडे काढले तरी निर्लज्जपणा आहे
NANGA PHIRWLE YA DUKARALA TARI YACHI MSDARCHODI KAMI HINAR NAHI
JAI BALASAHEB
Jante ne ? 😂 evm hai toh mumkin hai 😊
काम करा आता पाकिस्तान मध्ये निवडणूक लढवी
महाराष्ट्र ला खूप गरज आपल्या दोघा भावना एकत्र बघायची सर्व मतभेद दूर करून एकत्र या .....
Right 👍
अरे या पोपटा मुळेच उद्धव साहेब पाठीमागे पडलेत
जरागें आणि यांच्या बोलण्याने फडणवीस यांची इतकी सिटे आली.
Jarange यांच्या बोलल्याने मराठ्यांचे आमदार मोठ्या प्रमाणात वाढले..
कितीही डोक आपटा 😮
ईव्हीएम आहे तोपर्यंत 😮😮
गू खाओ पाकिस्तान जाओ
EVM हॅक करून देते का कुणी असेल तर बघा ना मला पण EVM हॅक करून आमदार व्हायचं आहे.
@@Satish482दम नाय का बॅलेट पेपर वर निवडणूक घ्यायला...😡
@@sandeepshinde9078 😅😅 दम म्हणजे नक्की काय जर evm हॅक करूनच निवडून येत असतील तर कुणी पण आमदार होऊ शकतो.
@@Satish482 म्हणून तर सगळेच आलेत...😂
पन्नास जागा सोडल्या विरोधी पक्षाला...
आता फक्त उध्वस्त ठाकरे हे सगळय पदाचा राजीनामा दिला पाहिजे .राज ठाकरे साहेब हे शिवसेनाप्रमुख करा
Balet Paper वर निवडणुका घेऊन एकदम बरोबर मतदान होईल ह्याची Guarenty काय
सकाळाचा भुगा सुरू झाला 😂😂😂
EVM नाही पाहीजे, EVM आहे तोपर्यन्त बी.जे. पी चाच विजय होईल. जय EVM
Jharkhand madhe kon Jinkala?
लोकसभेला काय भारी होते EVM... आताच बिघडलेत 😂
Chal hat pagal 😂😂😂
होय अगदी बरोबर आहे evm नसते तर लोकसभेत काँग्रेसच्या आणखी 6/7 जागा आल्या असत्या बीजेपीला एवडी खात्री होती तर मतपत्रिकेवर निवडणुका का घेतल्या नाहीत
@@madhukarpatil7934 BJp ला हॅक करता आले असते तर आम्ही 400+ सेट करून ठेवले असते ना.. मुर्खा
आता राज साहेब आठवणारच कारण आता उद्धव जी ना गरज पडलीये. जेव्हा गरज नहोती तेव्हा विचारल ही नाही .😢
Raju bhai la ek aamdar pn nahi😂😂😂
Ppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppp@@satishankush
उध्दव ठाकरे यांचे २० तरी आमदार आले.
पण दादा राज ठाकरे नि एकत्र यावे हा विचार तर राऊत साहेब मांडत आहेत. पाहिले ही राज साहेबानी bmc election वेळी पाऊल पुढे टाकलेल. बदल्यात उद्धव जिनी काय केल . शेवटी मग वाट पाहून मनसे ab फॉर्म द्यावे लागले शेवटच्या श्रनी. मग आता विश्वास का ठेवावा. तस ही राज साहेबान कडे हरण्या सारख काहीच नाही. गरज तर उद्धव ठाकरेंनाच असेल. त्यांच्या कडे हरण्या साठी अजून खूप काही आहे
@@lavudevalekar869 एकत्र येण्याची भाषा संजय राऊत यांच्या कडून केली जातेय.
मागे ज्या वेळी bmc निवडणुकी वेळी एकत्र येण्यासाठी राज यांनी पुढाकार घेतला होता त्या वेळी काय झाल. उद्धव जीनी तातकाळत ठेवल शेवटी शेवटच्या श्रनी राज ठाकरे ना वाट पाहुन ab फॉर्म द्यावे लागले.
आणि आता गरज उद्धव ठाकरेंनी पढली म्हणून एकत्र येण्याची भाषा करतात. राज ठाकरेन कडे तसही हरण्या सारख काही नाही. पण उद्धव ठाकरे कडे अजून ही खूप हरण्या सारख बाकी आहे.
अरे काय आहे हा. मला वाटलं आता तरी बंद होईल. सरकार ने काही तरी ह्या वर उपाय करावा.
Nahi attach nako 20 ale tyancha nikal hovu dya😂😂
लोकशाहीला भावपूर्ण श्रद्धांजली.
उद्धव ठाकरेची शिवसेना संपवली तरी साहेबांचं मन काही भरलं नाही बुवा तुम्ही जितके बोलाल तितकं शिवसेना मागे पडेल एवढे नक्की संजय राऊत साहेब आम्ही सर्व तुमचे मनापासून आभारी आहोत तुमच्यामुळेच आम्ही जागरूक झालो एक होऊन महायुतीला मतदान केलं अशीच सेवा करत रहा धन्यवाद जय भीम जय शिवराय
गिरा तो भी टांग उपर..अरे ग्राउंड लेवल वर ये तू नुसता मुंबईत बसून mike var येतो रोज ..तुझे चमचे म्हणत असतील..पण बाकी जनतेला रिझल्ट manjur आहे 😂😂😂
राज ठाकरे यांनी उध्दव ठाकरे सोबत जाऊ नये हे फक्त राज साहेबांचा वापर करून घेणार व नंतर बाजूला करणार... यांच्या वर विश्वास ठेऊ नये.
शिंदे-फडणवीस ने काय केले मग 😂
भाजप ला मत देणारे आम्ही मराठी च आहोत बांगलादेशी, रोहिंग्या नाहीत 🤣मैत्रीपूर्ण लढतीचे नाव देऊन एकमेकांचे उमेदवार पाडण्याच्या कलेत उढव व पवार पारंगत आहेत. त्यांनीच एकमेकांचे १०-१५ उमेदवार खाल्ले
@@Koba1025 असे म्हणू नका दादा आम्ही धनगर आहे फक्त मराठा म्हणुन BJP ale नाही
धनगर,ओबीसी, आणि मराठा मिळून आले
@@shankarwaghmode4631मराठी लिहिले आहे, मराठा नाही, गैरसमज करून घेतला तुम्ही.
मा.उद्धव ठाकरे जी ओर मा.राज ठाकरे जी आज भी साथ आजाये तो ठिक नही तो कल ये लोग साथ आ भी जाये तो कुछ कर नहीं सकेंगे
संजा आता काय नाही तुझ संपलं
So sad with yoth of Maharashtra 😢
Yoth😂
हो खरं आहे rip English 🤦🤣🤣🤣🤣
शरद पवार जरागे पाटील सजय राऊत ऊधव ठाकरे काँग्रेस सरकार 🤚🤚
राऊत साहेब एकदम बरोबर.
चंद्रचूड अतिशय भित्रे होते.
Ye gap
आता झाले का समाधान, काय एक काळ होता शिवसेना चा, विचारधारा सोडली की असे दीर्घ काळ परिणाम होतात,
हा शकुनी आणि ती शुरपणका मध्ये असल्यावर कस दोघे भाऊ यकत्र येतील .... उबाठा ची खरी वाट शकुनी आणि शुरपणाका ने लावली 😂😂
नुकसान जनतेचे नाही तुमचे झाले
Khare aahe .
राज साहेब हाथ में देनी चाहिए थी शिवसेना
कंगना राणावत जी का घर अगर ये लोग नाही पडते तो उन्हे कंगना जी श्राप नहीं देती , लेकीन इन्हे कंगना जी का श्राप लगा,
Maharashtra ajun berojgar honar
म्हणून तू आता पाकिस्तान ला जा 😂😂😂😂😂
ह्या वक्तीलाच राज आणि उद्धव ल एकत्र येऊ द्यायचं नाही.
अरे बडबड बंद कर आणी दोन्ही ठाकरे एकत्र आना संजय देवा
ह्या रावताला पहीले बाजूला करा, आणि दोन्ही ठाकरे बंधू एकत्र या,हात जोडून विनंती, अन्यथा ठाकरे नाव ईतिहास जमा झाले समजा
हिच वेळ आहे, उध्दव - राज ह्यांनी एकत्र येण्याची,! नाही तर महाराष्ट्र गुजरात चा गुलाम बनवतील, महायुती!
Gaddari keli tikde uddhav thakrey chukla aata parat uddhav thakrey gaddari karnar Nhi kona barobar pan karan dhuri changlich Dili 😂😂
श्रीकृष्ण मनले होते कि कौरव आणि पांडव एकत्र आले तर त्यांच्या सीमा रेखेे शिवाय कोणतीच सीमा असणार नाही. तसे हे दोघे एकत्र आलेतर महाराष्ट्रात दूसरे कोणीच राहणार नाही
Raj saheb nahi janar kadhi abudl union lade 😅
बोलणे दे रे इसको तकलीफ हुआ है 😂😂😂😂😂
सहि बात है
जब तक सुरज चांद रहेगा
भाजपा और ईव्हीएम का नाम रहेगा
राऊत साहेब तुमची तळमळ समजदार लोकाना कळते पण जनतेला जाग आली नाही ... तुम्ही जनतेला जागे करण्यात अपयशी ठरले ... आजही कॉग्रेस ला शरद पवारला सोडा राव .. एकला चलो नारा द्या ... उरलेली सेना वाचवा ...
किती दिवस बाकी आहेत. तुझे किती राहिले राज्यसभेचे.
Janata yedi ahe 500rs life time purnar nhi 500 sathi life chi lavnari maharastra chi janata 😂
ईव्हीएम मशीन असली तर एक होउन काही फायदा नाही ईव्हीएम बंद करा.
यांना एवढं वाईट वाटतंय
तर सामान्य माणूस न्यायासाठी 20 वर्ष कोर्टाच्या पायऱ्या झीझवतोय त्याच कोणत्याही राजकारण्याला वाईट वाटतं नाही.
हे दोघे कधीही एकत्र येऊ शकत नाहीत कारण एक हिंदुत्व वादी आहे आणि एकाने कधीच हिंदुत्व सोडले आहे.
जोपर्यन्त तु ठाकरे बरोबर आहे आसच हो नार
Maharashtra ke Election me Bahot Bada jhol hua hai
रडू नको रे विश्व प्रवक्त्या
मुंबईत एकत्र येणे गरजेचे आहे ठाकरे बंधू
महायुती चे स्टार प्रचारक राऊत साहेब यांचे हार्दिक अभिनंदन
Janta khush ahe
राज ठाकरे आणी उद्धव ठाकरे येऊ शकतात पण हा मानूंस नको मञे संजय राऊत
Sanjya tula asa baghun mast vattay Sanjyaaa 😂😂😂😂
Ha guj cha manus ahe te diste
मावा बिघाडी रोहिग्य नी बांगलदेशी लोकांची..😂😂😂
Justice delayed is justice denied. All judges should take note of this.
ठाकरे बंधू एकत्र जरुर येतील.....
पण हे महाशय एकत्र येवू देतील तर ना ?????????
उद्धव ठाकरेला अण राज ठाकरेला कसही करुन एकत्र आणा म्हणजे महाराष्ट्राच भलं होइल ..
काही होणार नाही
राज ठाकरे हिरवी टोपी घालणार नाही अन उद्धव म्हणतो ऋतु हिरवा
अजुन थोडा जोर लावा राऊत साहेब तुम्हीं आणि अंधारे बाई नी पक्ष संपवला नाही अजुन थोडा शिल्लक आहे😂
😂😂😂😂
Raj thakre व उध्दव ठाकरे एकमेकांच नेतृत्व जो पर्यंत स्वीकारत नाही याचा पक्ष बळकट होणार नाही
Evm band zale pahije....ani ballet paper ale pahije....tarch lokshahi tikel
Sanjay bhau sangarsh karo hum aap k saath hai
EVM jinkle
आता राज आणि उद्धव एकत्र आले तरी काहीही फरक पडणार नाही...
आता उशीर झाला.. सत्त्ते साठी एकत्र आले असच प्रचार होणार
काय गरज नाही शिंदे आणि फडणवीस सांभाळून घेतील
@@jagannathparkar2001 सांगु शकत नाही ... 5 वर्ष आहेत मद्ये.. काय घडेल .. कस घडेल .. अजून बरेच खेळ बाकी आहे ...
राज ठाकरेंनी युती सोबत जाऊन 5 10 निवडून आणायला पाहिजे होते
@@ConstantIndustrialSuppliers एकनाथ शिंदे वर सर्व आहे
याला काय विचारता शिवसेना फोडण्याचा पाप यांनी केले आहे, आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत
Right राऊत साहेब 👍
अगदी बरोबर सर्वोच्च न्यायालयाने वेळेत निकाल नाही दिला
Aditya Thackeray and Amit Thackeray Meeting is mandatory
तारीख पे तारीख तुमच्या बाबतीत झाल्यावर तुम्हाला समजलं हाच प्रश्न संपूर्ण देशातल्या जनतेचा आहे हे भांडण तुमचं म्हणून लढु नका जनतेचे म्हणून लढा.
चंद्रचूड को राज्यसभा मे भेजा जायेंगा
Evm machine ghothala vath lavli ya kamala bai ne 😡
True statement 👍👍👍
साहेब या सर्व बाबींना तुम्ही जबाबदार रोज उठून त्यांना शिव्या देत होता तोच प्रचार
Only Thackeray family ❤❤❤
👍👍👍👍👍👍👍
विधानसभा जींकन्यासाठी महाविकास आघाडी ला लोकसभेचे हाडूक दिले होते ✅🤔
Jantene matdan kele nahi EVM ghotala Raut saheb
Tumhala atta rajyadabha pn nahi sanjay raav 😂
अजून मला संपवायचा आहे सुपारी पूर्ण झाली नाही
❤
रस्त्यावर उतरा....
राऊत साहेब अपनी बात सही है
उद्धव ठाकरे... राज ठाकरे..
एक पक्ष संभाळेल... एक महाराष्ट्र..
Ban evm..Jay gujrat
Was evm working fine in the loksabha election when mahagadi won???
Gap re .. tujhya pappu la sang Karnataka .. Jharkhand.. Telangana.. 99 MP LA RESIGN KARYLA MAG
Barobar aahe.umesh.beta.beta.ha nich.manus.aahe
pr mahavikas aghadi ko yesa natije milte to okay hota😂😂😂😂😂😂
Tuji masti tula vatte sagle aaplech aahe pan tase naste shinde na Tumi ky ky bolle tyacha badla ghetla 😂😂😂
राऊत साहेब बरोबर बोलतात
तुझ्यामुळे,शरद पवार ,काँग्रेस ,आणि उद्धव ठाकरे बरबाद झाले ,तुझ्यामुळेच हे शक्य झालं ,खूप खूप आभार
Jai thakre
इस्लामाबाद वरून संजय राऊत आघाडीवर 😢😂😂😂😂
Shivaji महाराजांचे मराठा पैदा होने बंद झाले गुजराती मुळे
आता वेळ आली उद्धव & राज ठाकरे ब्रँड ने सोबत येण्याची अन्यथा संपून जातील एक होता ठाकरे म्हणायची
आता तरी लोकांना गृहीत धरणे सोडा साहेब😂