नोकरदार वर्ग तयार होईल भाऊ पण यासाठी सध्या मनसे सरकार आले पाहिजे एकमेव नेता राज साहेब ठाकरे यांना आपण संधी दिली पाहिजे पूर्ण महाराष्ट्राला हीच विनंती आहे एक संधी राज साहेबाना देऊन बघा काही कमी पडणार नाही जय महाराष्ट्र जय मनसे
प्रिय जीवन दादा तुझा प्रत्येक vlog पाहण्यात एक वेगळीच मज्जा असते … त्यातल्या त्यात सह्याद्रीमधील भटकंतीचा विषय असल्यास तोडच नसते राव 👏👏 always ghoosbumps 💯 प्रत्येक क्षण खूप सुंदरतेने टिपणं असेल की तेथे जाऊन योग्य ठिकाणी थांबून संपूर्ण माहितीपूर्ण संदेश देण असेल ते खूप निराळ असतंय 💕 हा episode @ankitbhatiya दादा मुळे आणि स्पेशल झालाय 💯 always lots of love & respect legend #jkv dada ❤❤🙏🙏🚩🚩🚩
Amazing drone views also excellent trak for harihar fort and very curiosity feels and be waiting for visit devgiri fort from sambhajinagar so keep it up jeevan dada 🙏🎉👌🥳👍❤️
गडकिल्ले आपल्या महाराष्ट्राची तसेच देशाची शान. त्यातलाच एक म्हणजे 🚩किल्ले हरिहर गड🚩 अशा किल्ल्याची भटकंती करणे म्हणजे आयुष्यातील एक अविस्मरणीय क्षण. थोडा कठीण परंतु चांगला अनुभव देणारा, एकदा नक्कीच भेट द्या.
गड किल्ले हि आपली महाराष्ट्र राज्य ची शान असुन ते आपण स्वछ व सुंदर ठेवने हे आपलं कर्तव्य आहे.जय महाराष्ट्र
नोकरदार वर्ग तयार होईल भाऊ पण यासाठी सध्या मनसे सरकार आले पाहिजे एकमेव नेता राज साहेब ठाकरे यांना आपण संधी दिली पाहिजे पूर्ण महाराष्ट्राला हीच विनंती आहे एक संधी राज साहेबाना देऊन बघा काही कमी पडणार नाही जय महाराष्ट्र जय मनसे
जीवनदादा सह्याद्रीमधे तुला पाहुन खुप भारी वाटलं अशिच गडकिल्ल्यांची भटकंती करत रहा .
जय शिवराय जय शंभूराजे.
एवढ्या मोठया गडाचा व्हिडीओ,
तेवढाच मोठा हवा होता.🙏
प्रिय जीवन दादा तुझा प्रत्येक vlog पाहण्यात एक वेगळीच मज्जा असते … त्यातल्या त्यात सह्याद्रीमधील भटकंतीचा विषय असल्यास तोडच नसते राव 👏👏 always ghoosbumps 💯 प्रत्येक क्षण खूप सुंदरतेने टिपणं असेल की तेथे जाऊन योग्य ठिकाणी थांबून संपूर्ण माहितीपूर्ण संदेश देण असेल ते खूप निराळ असतंय 💕 हा episode @ankitbhatiya दादा मुळे आणि स्पेशल झालाय 💯 always lots of love & respect legend #jkv dada ❤❤🙏🙏🚩🚩🚩
हरिहर किल्ला view
In JKV style again...
With new angles....
ईवऊ.....❤
खूप धन्यवाद 😍🙏 #Eeuu
A man with zero heaters ❤
बऱ्याच दिवसांनी चांगला व्हिडिओ बघायला मिळाला चार-पाच वर्षांपूर्वीची व्हिडिओ बघतो ❤❤🙏🙏👍
सुंदर देशा पवित्र देशा महाराष्ट्र देशा
हरिहर किल्ला खूप छान चित्रीकरण
बंधू जे काही बोलतोय त्यातून तुझी गडकिल्यांविषयी कळकळ दिसते.. महाराज तुझ्या प्रयत्नांना यश देवो...
Bhava tujhe ase video miss kartoy amhi.... Chatrapati Shivaji Maharaj Ki Jay 🚩
Thanksss ☺️🙏 Madhe madhe yet rahatil trekking che videos👍
Ek number video dada and drone shots bhari aaly 😍🤩❤️👌👌👌
सुंदर Video.. with important संदेश 👍🏻
आपले गड किल्ले, आपला देश, स्वच्छ ठेवणं ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे🙏🏻
Hey Thanks Vaishnavi☺️😍
किती Short video आहे जीवनदा 😮 लगेच संपला.फार मस्त सह्याद्रीचं रौद्ररूप होतं.फार दिवसानंतर तुम्हास सह्याद्रीत पाहुन बरं वाटलं ❤
Next Motha Yetoy🫣😍✌️
Thank you so much for the amazing visuals of our History ♥️🤞🏻
जबरदस्त ❤❤ कलर्स तर एकदम भारी
You Both are my inspiration ❤️❤️ Desi boyys
जीवन भाऊ....... व्हीडिओ एकदम जबरदस्त आहे 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻आणि त्यात जो संदेश दिलाय तो तरी एकदम योग्य आहे ❤..... एकंदरीत झकास .... 👍🏻
🙏🏻🚩जय शिवराय 🚩🙏🏻दादा खुप भारी वाटल आज पुन्हा आपल्या मार्फत माझी ही संह्याद्री जगायला मिळाली🥹🤩🫶🏻
हरिहर किल्ला ❤
खूप सुंदर विडीओ दादा 👌👌🌹🌹
भावा खरा अनुभव फक्तं पावसाळ्यातच❤❤❤
Amazing drone views also excellent trak for harihar fort and very curiosity feels and be waiting for visit devgiri fort from sambhajinagar so keep it up jeevan dada 🙏🎉👌🥳👍❤️
Short nd simple ☺
खूप छान व्हिडिओ होता भाऊ . छत्रपती महाराज की जय . जय शिवराय . ❤
लय मस्त दादा सह्याद्री traking 👍👍
Khup chan dada you inspire usa lot jay shivray ❤
Jeevan dada Ani Sahyadri....❤❤❤❤ Euuuuv.❣️
❤❤❤❤🎉It's great to see your videos❤❤🎉
Best wishes for your journey
One of the best man
Masta jeevan dada❤❤❤❤❤
Wel come back dada👍💪 Jay shivray 🚩 jay Shambhu Raje 🚩🔥🔥🔥🔥🔥🔥🔥 video Dada
कडक
Dada lay bhari🚩
Love you Dada from Nashik❤
मस्त दादा जय शिवराय 🚩
जय शिवराय दादा 🚩
पुन्हा एकदा हरिहर 😍🚩🚩🚩🚩👍🏻👍🏻👍🏻
10:44 thank you amche nhi tuze dada tu asle bhannat video banvalyabadal❤❤
What a shots❤❤❤
Mesmerizing ❤
खूपच छान दादा❤❤
7:00 हे बरोबर बोललास दादा
Khup chhan mahiti dilit❤
Camera quality superb
खूप छान 🎉
दादा तुमच्या व्हिडिओ ची आतुरतेने वाट पाहत असते मी प्रत्येक व्हिडिओ मध्ये नेहमी वेगळे पणा असतो 😊
Video kadak....
Jeevan Da.... Thumbnail ch spellcheck kr
Super
जबरदस्त हरिहर किल्ला दादा आम्ही पण जाऊन आलोय❤❤❤
दादा आधी सांगत जाना...........माहीत असत तू नाशिक ला एतोय...आई शपथ तुला भेटायला आलो असतो😢...मी नाशिक लाच राहतो
Love u brother ❤
दादा असेच आपल्या महाराजांच्या गडकिल्यांचे व्हिडिओ बनवा सह्याद्री तील निसर्ग दाखवा हेच बगन्यास खूप भारी वाटतं 🥰❤️🙏
मी पण जाऊन आला आहे खुप मस्त आहे
Mast 🔥🔥🔥👍👍
Jay Shivray 🚩 🙏
जय शिवराय यू जेकेवी सुंदर
जय शिवराय
Nashik madhe swagat aahe..
Dada tuze video khup chan astat
सुंदर
❤
मस्त video ❤
परफेक्ट picturisation.
दादा thumbnail वरची nashik ची स्पेलिंग तेवढी clear करा ❤
Nice ❤❤❤❤
Nice vlog dada 👌👌😊💯💯
जय शिवराय 🙏
छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🚩🚩
हेच मिस करत होतो जीवन दादा
गडकिल्ले आपल्या महाराष्ट्राची तसेच देशाची शान.
त्यातलाच एक म्हणजे 🚩किल्ले हरिहर गड🚩
अशा किल्ल्याची भटकंती करणे म्हणजे आयुष्यातील एक अविस्मरणीय क्षण. थोडा कठीण परंतु चांगला अनुभव देणारा, एकदा नक्कीच भेट द्या.
खरंय ✌️👍
Majhya gavakade ek khupch prachin Killa aahe jyala pauranik mahtv pn aahe dada kadhi aamchya bhagat pn ya sobat karu ekhada trek
Khupch Sundar dada majhi khup ichha aahe aaplya sobat treck karaychi pn nemk mi nashik hun ghari aalo aani mg tumhi tith trek sathi aalat
तुम्ही पन use & throw water bottle वापारली आहे बाकी हा व्हिडिओ खूप छान आहे
Jay Shivray
April mahinyat kela Hari har fort 🚩
गावाकडचे सातारचे व्हिडिओ कधी येणार
❤😊
जय शिवराय खुप दिवसांनी व्हिडिओ आला
Lifestyle vlogs pn parat chalu Kara plzz
Nice dada trymbakeshwar amchya bahagat ha killa ahe❤
भारीच
chan bolto Jivan
Dada kalsubai video khup chan hota ankit tu dada jatin dada kuthe ahe
Dada Mi first video pasun tumchye video bagto ❤ khup chann Satararoad
भाऊ लोणार सरोवर कधी येता बगायला
❤❤
❤
Jeevan, vlog regular ka yet nahiyet?
Jay shivrai dada . Mi murbad madhe rahto amchy kde pn gorakhgad ahe akda bhet de.
Jkv is back
🚩🚩❤
🚩🚩
Old jkv is back 🎉
Vaitrna Dharan pan cover kar dada javal ahe harihar chya
दादा रायगडाचा एक नवीन vlog बनव 💯💯🚩
❤❤❤❤❤❤❤❤
Lifestyle vlogs pn kada na dada
दादा गावाकडचे व्हिडिओ दाखवणा आई दादा कसे आहेत गावाकडील व्हिडिओ बघून जास्त दिवस झाले
Jkv ata movie shoot kar khup sunder shots astat tuje ...
He movies ch aahet ki Raoo🫣😂 Marathi Film Industry madhe yevdhe realistic cinema kon banvatey ka😬
@JeevanKadamVlogs yes ....pan mothya पडद्यावर baghayla ajun majaa yeil
Best
Nice video
दादा मी पण त्र्यंबकेश्वर लाच राहतो गावामधे हरीहर