दही खाता ? रोग होऊ नये म्हणून आधी हे जाणून घ्या।You Are Eating Curd The Wrong Way।Dahi Kadhi Khava 1
HTML-код
- Опубликовано: 1 ноя 2024
- दामले उवाच भाग -491
#damleuvacha #weightloss #vaidyasuvinaydamle #damleguruji #drdamle #coconutoil #aayurveda #healthtips #homeremedies #indianfood
भारतीय परंपरेतील तांब्या पितळेची भांडी म्हणजे स्वयंपाकघरातील दागिने !
कुशल कारागिरांनी स्वतःच्या हातांनी घडवलेल्या अशा भांड्यांचे अनोखे दालन म्हणजेच "खासियत बझार"
Website link - khasiyatbazaar...
Whatsapp No - 7304494848
Brass, Copper and bronze utensils have been the jewels in Indian Kitchen for centuries.
Let's bring back the great tradition of health and wealth into our kitchen once again !
Website link - khasiyatbazaar...
Whatsapp No - 7304494848
"दामले उवाच" ही आयुर्वेद आणि आरोग्य या विषयवार आधारित असलेली मलिका आहे. वैद्य सुविनय दामले हे आयुर्वेदाचे अभ्यासक असून गेल्या २० वर्षांपेक्षाही अधिक काळ प्रॅक्टीस करत आहेत। मानवी आरोग्याशी निगडीत अनेक प्रश्नांवर ते मालिकेच्या माध्यमातून माहिती देत आहेत। इच्छुक व्यक्ती वैद्य सुविनय दामले याना 7028538582 या क्रमांकावर WhatsApp करु शकतात।
"Damle Uvach" is s series based on understanding human health through ayurveda. Vaidya Suvinay Damle has been studying and practicing ayurveda for more than 20 years. He is sharing his knowledge through this series on various human ailments and its cure. Vaidya Suvinay Damle can be contacted on 7028538582 WhatsApp number.
वैद्य सुविनय दामले लिखित आरोग्य रहस्य, आहार रहस्य आणि जीवन रहस्य तसेच वैद्य विनया लोंढे लिखित अजीर्ण मंजिरी या पुस्तकांची मागणी नोंदवण्यासाठी 7588655695 या WhatsApp क्रमांकावर संपर्क करावा.
उत्तम आरोग्यासाठी भांड्यांची योग्य निवड /स्वयंपाक साठी कोणती भांडी ? Kitchen utensils दामले उवाच २२२ - • उत्तम आरोग्यासाठी भांड...
असा बनवा भात ज्याने पोट कधीच सुटणार नाही | Prepare Rice like this for weight loss & Health - • असा बनवा भात ज्याने पो...
वाढले पोट आणि शिक्षा गूढघ्याला ? व्यायाम अडचणी अणि त्यावर उपाय - Exercise 2- दामले उवाच भाग ८९ - • वाढले पोट आणि शिक्षा ग...
डायबेटिक्स वर घरगुती उपाय लोणचे | Benefits of eating pickle| दामले उवाच भाग - 106 | Damel Uvach - • डायबेटिक्स वर घरगुती उ...
पित्त Acidity जळजळ घरगुती सोप्पे उपाय | पित्त असेल तर हे कराच | Ayurved Pitta upay -दामले उवाच 155 - • पित्त Acidity जळजळ घरग...
रोजचे साधे वरण बनवण्याची आयुर्वेदिक पद्धत / Ayurvedic Recipe for Dal / दामले उवाच 340
• रोजचे साधे वरण बनवण्या...
एरंडेल तेल अनेक रोग दूर आश्चर्यकारक फायदे -कधी व किती घ्यावं /Castor Oil /erendel tel/दामले उवाच 243
• एरंडेल तेल अनेक रोग दू...
संध्याकाळी ७ नंतर भुक लागली तर काय खावं? बारीक होण्याचा सोप्पा उपाय | easy weightloss दामले उवाच 242
• संध्याकाळी ७ नंतर भुक ...
गुरुजी फणस बद्दल एखादा व्हिडिओ बघायला आवडेल
Hello sir eczema chya ayurvedic upay varti video banava plz....
Rutula dharun video kara please
Vidya
Chup chan mahiti damle sir
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद गुरुजी😊
Thanks ❤❤. Tumi khup chaan bolta.
Guruji ,Sundar Video.
Mulvyadhicha tras asel tar dahi khave ka
धन्यवाद गुरुजी 🙏
We eating all chemical food, in the milk also they add blotting paper, which makes the milk thicker,r children's r not getting original food.Thks for yr advice 🙏🙏🌹
Nice
Thank you sir 🙏🏽
Khup mast
Pls make video on fungle infection
We have made a detailed video on this topic... please do watch... thanks
दही खाऊ की नको ही शंका दूर झाली दामले सर .😊👍
आहाे फणंस बद्दल नाही .तर फणंसा बद्दल असं विचारणे याेग्य हाेय.
सर
आपण menopause वर एक व्हिडिओ करा please
Apan kela ahe... nakki paha... Dhanyawad
मला दुधाची पदार्थ खाल्ले तर पित्त होते आणि डोकं dukhata. please tell me why so. धन्यवाद गुरुजी.
Upasala dahi khave ka?
Pratyek thikani parampara vegli ahe ..aplya paramparenusar tharvave... Dhanyawad
दही आणि मनुका हे मिश्रण चालेल काय?
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
पंचामृता बद्दल सांगाल का? दही दुध मधाचे पंचामृत. रोज खावे का?कसे खावे म्हणजे फायदा होईल?
Ok ..ya vishayavar detail video banvu ya apan... Dhanyawad
Modern Mainstream Medicine seems to have over-rated the curd. Ayurveda has different perspective regarding it.