चांगलं आहे स्कीट काय वाईट आहे? मला तर आवडलं. ज्यांना स्कीट आवडलं नाही त्यांनी एकदा विनोदी लेख किंवा चार ओळींचा विनोद लिहिण्याचा प्रयत्न करा. बघा जमतंय का? पंधरा मिनिटांचं संवादात्मक प्रहसन लिहणं किती अवघड असतं ते समजेल तरी. पंधरा पंधरा दिवस काहीच सुचत नाही तेव्हा काय होतं हे फक्त लेखकांना माहित असतं. स्वानुभव.😅😅
Irony is most of the youngster treat their parents like this only for their so called love without understanding the hardwork and sacrifices made by their parents
ईशा किती निरागसपणे मार्मिक संवादफेक व खूप ताकदीचा नैसर्गिक वाटणारा विनोदी अभिनय करते!तेही कसलेल्या समीर समोर!अभिनंदन!
Prajakta cha mike skit hot parynta band thewalya baddal khoop khoop Aabhaaaaar🙏🏻😊
ईशाताई चांगल काम करतेय, समीर दादा चांगला ऍक्टर आहे.
🥰🍫......हास्यजत्रा रोज चालू करा plzzzzz..... सगळ्यांचा आग्रह आहे.....plzzzzzz.....🍫🥰
# *Isha₹ : *rastane 🐪 chaltahna .. 🐘 bhuktatach* .
# *Kohinoor laughter* 😂😂😂😂😂😂😂
हा ओंकार भोजनेचा रोल होता. त्याने कमाल केली असती.
nahi te skit vegale hote
चांगलं आहे स्कीट काय वाईट आहे? मला तर आवडलं. ज्यांना स्कीट आवडलं नाही त्यांनी एकदा विनोदी लेख किंवा चार ओळींचा विनोद लिहिण्याचा प्रयत्न करा. बघा जमतंय का?
पंधरा मिनिटांचं संवादात्मक प्रहसन लिहणं किती अवघड असतं ते समजेल तरी.
पंधरा पंधरा दिवस काहीच सुचत नाही तेव्हा काय होतं हे फक्त लेखकांना माहित असतं. स्वानुभव.😅😅
ईशा मॅडम द ग्रेट ईशा मॅडम मुळे स्किट एक नंबर समीर फेल अति शहाणा ओव्हर होतोय
Apsara chya role mde priyadarshini pahije❤
Shree Swami samartha
Praju mali sadi var kiti bhari god diste😂😂😂❤❤
Kay pn
Ya series ch naav badlun atrangi bayko thevla pahije
ईशा हसत नाही तर खिंकाळते
Gavrav kadhi yaner ahe
Very nice
Episode no
ईशा डे आणि चेतना च्या मादकपनेला तोड nahi
Thane 🔥🔥🔥🔥🔥
असली अप्सरा..?? त्यापेक्षा नरकात गेलेलं बर....😂🤣
Irony is most of the youngster treat their parents like this only for their so called love without understanding the hardwork and sacrifices made by their parents
सुंदर दिसतात दोघी
अप्सरा च्या 1च कानात डूल असतो का
Pooe fellow sameer ji... Maza aa gya.... What a skit... Complete overhaul of his character...
Very nice 👍🏻
missing Komal
kontya serial cha promotion hota?
समीर चौघुले यांचे अंगविक्षेप बघवत नाहीत ... इतर कलाकारांना अभिनय करताना का याची गरज भासत नाही हा विचार समीर चौघुले यांनी जरुर करावा.
Tu kr na mag tuze shows kuthe lagtat sang
Samir is the most natural actor
Baghu naka n koni hi manavr ghenar nahi tumch mat
Bindok
All are good except raut
😂😂😂❤❤❤
ओंकार आणि ईशा डे यांना जरा कॉमेडी शिकवा.. ओव्हर ॲक्टिग की दुकान..
नाय जमला हा स्कीट आधी सारखा, अति ओढाताण दिसली विनोदाची
बरोबर
Correct
Series chi vaat lavli ya skit ne
@@mushroompointfarm8052 होना, या आधी या सिरीज मधले स्कीट एक नंबर होते, हा स्कीट फसला, पुढे आणतील नवीन कल्पना
चौघुले अती करतो... ओव्हर अक्टिंग कडे झुकतो आहे 😢
चौघुले अती करतो... ओव्हर अक्टिंग कडे झुकतो आहे 😢
guest actress kon ahet ???
Gorav more
Komal kuthe geli?
Hya स्कीत मध्ये ती मज्जा नही.. भरपूर बोरिंग sceet होती 😡😡
kai jamal nahi he skit
ruclips.net/video/5wTaTr2_7wg/видео.html
Mag kashala baghtos Nako bhaghus!!
काहीही 😵💫😵💫😵💫😵💫
322 209
ईशा डेंची जरा जास्तच over acting होते.
Bekar comedy bekar comedy Isha boar karte
अरे त्या ईशा ला काढा बिन कामाची आहे
प्राजक्ता चा mic बंद केला बर झाला 😂
Very good 👍
Episode no