Sambhajinagar Maratha Protest : मराठा आरक्षणासाठी तरुणीचं उपोषण, संभाजीनगरमध्ये रास्तारोको आंदोलन

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 сен 2024
  • #abpमाझा #abpmajhalive #chhatrapatisambhajinagar #abpmajha
    Sambhajinagar Maratha Protest : मराठा आरक्षणासाठी तरुणीचं उपोषण, संभाजीनगरमध्ये रास्तारोको आंदोलन
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe RUclips channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...
    ---------------------------------------------------------------------------------------------

Комментарии • 47

  • @dnyneshwerkubde4177
    @dnyneshwerkubde4177 9 дней назад +9

    एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा

  • @user-wqie4jn9
    @user-wqie4jn9 9 дней назад +9

    एक आंदोलन चालू असताना प्रती आंदोलन करायची गरजच काय समाजात फूट पाडायची आणि प्रसिद्धी ची हाव. सरकार पुरस्कृत पण असू शकत समाजात फूट पाडण्यासाठी

    • @akj3388
      @akj3388 8 дней назад

      तुम्ही केलेले कावे आता दुसरे करू लागले एवढेच.

  • @pralhaddongare1912
    @pralhaddongare1912 9 дней назад +7

    ताई❤❤❤❤❤

  • @ThetKarbhar
    @ThetKarbhar 9 дней назад +4

    Manoj Dada❤❤❤

  • @vijaydarande9564
    @vijaydarande9564 День назад +1

    तुम्ही मराठा असेल तर आमचा तुम्हाला पूर्ण सपोर्ट आहे एक मराठा लाख मराठा आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं 50 टक्क्यांच्या आत ओबीसी मधून आम्हाला आरक्षण पाहिजे

  • @user-cg6wn8ib1h
    @user-cg6wn8ib1h 9 дней назад +3

    ताई उपोषण सोडा विखुरलेल्या स्वरुपात लढा येशस्वी होत नसतो लठा हा एक केंद्री ठेवा त्यामुळे प्रभावी विरोध दिसतो

  • @jaydeepborade4794
    @jaydeepborade4794 8 дней назад

    आम्ही पाठीशी आहोत पण ताई सर्वांना मराठवाड्यातल्याच नाही सर्वांना मिळावा हीच अपेक्षा आहे 🚩 एक मराठा लाख मराठा

  • @vishalpatil6064
    @vishalpatil6064 9 дней назад +12

    पण या सरकारला विरोध कोण करतय सरकार मुद्दामून नाटक करते आम्ही कुणबी शिवाजी महाराजांच्या काळातले शिवाजी महाराजांनी चा मला शेती करायला सांगितले म्हणून आम्ही कुणबी मराठा हा कुणबी एकच

    • @mayurteli9287
      @mayurteli9287 9 дней назад

      अरे चुतिया महाराज्यांच्या जनमाआधीपासूनच लोक शेती करत आहे. त्यांच्या जन्माची वाट बघत नव्हते.

    • @obc7523
      @obc7523 8 дней назад +2

      नाही, तुम्ही मागासवर्गीय नव्हताच,
      तुम्ही मागासवर्गीय असाल तर सवर्ण कोण,
      सरकारने लाडकरू नयेत

  • @vijaydarande9564
    @vijaydarande9564 День назад +1

    आमचं ठरलंय एकच मिशन मराठा आरक्षण ओबीसी मधून 50 टक्क्यांच्या आत

  • @pandurangnakhate6455
    @pandurangnakhate6455 9 дней назад +1

    कुणीतरी किशोर चव्हाण नावाचा व्यक्ती हे सरकार पुरस्कृत आंदोलन उभं करत आहे,, समाजाचे सावध राहावे, हे उपोषण म्हणजे केवळ नाटकं आहेत

  • @vijaydarande9564
    @vijaydarande9564 День назад

    एक मराठा लाख मराठा जरांगे पाटील जिंदाबाद❤❤❤

  • @pandurangnakhate6455
    @pandurangnakhate6455 9 дней назад

    फडणवीस पुरस्कृत आंदोलन आहे, भिकारडे लोकं कधीच मराठा समाजाचे होऊ शकत नाहीत.
    मराठा समाजाचे नेतृत्व एकच आदरणीय मनोज जरांगे पाटील🚩🚩✌️

  • @balubodke5742
    @balubodke5742 9 дней назад +1

    एक मराठा लाख मराठा..⚔️🚩

  • @NavnathMujmule-y5v
    @NavnathMujmule-y5v 9 дней назад +3

    महाराष्ट्रातील माझ्या सर्व भावानां.साग॔न.आहे. आता फक्त एकच करायच. या भाडखाऊंनला.फडके देणे.यांची.गैर नाही करायची.

  • @sopanpatange7071
    @sopanpatange7071 9 дней назад

    एक मराठा लाख मराठा

  • @Mbbsadmissionabroad
    @Mbbsadmissionabroad 8 дней назад +1

    वेगळे आधंलोन कशाला
    जरांगे पाटील सांगितले ते ऐकू

  • @akj3388
    @akj3388 8 дней назад

    ताईच पाहिजे. दादा नको. दादा सुपारीबाज हाय. ताईच खरी.

  • @user-yg8vr1qy8l
    @user-yg8vr1qy8l 8 дней назад

    मराठा फक्त मनोज दादा पाटील यांच्या सोबत

  • @pravinkale2734
    @pravinkale2734 9 дней назад

    धन्यवाद ताई

  • @RajuSabale-bw2ss
    @RajuSabale-bw2ss 9 дней назад +1

    ओन्ली मनोज दादा जरांगे पाटील

  • @madhavdadhale1553
    @madhavdadhale1553 9 дней назад +1

    ताई च नाव काय आहे कुठलं गाव सांगा कोणी ❤❤

  • @pradeepthokre2217
    @pradeepthokre2217 9 дней назад

    एक मराठा कोटी मराठा

  • @obc7523
    @obc7523 8 дней назад +1

    कशाला रस्ते आडवता

  • @rah21854
    @rah21854 9 дней назад +2

    Jo parent arkshan nhi to parent kontyach netyala gavat yeu deu nka

  • @NavnathMote-e9d
    @NavnathMote-e9d 9 дней назад

    आरक्षण चा विषय कधीच संपला आहे

  • @shadakshriswami3042
    @shadakshriswami3042 9 дней назад

    नाटक करू नका देवेंद्र फडणवीस साहेब काट्या काढावं यांना एक एक ट्रॉली द्या 🤨👆👆 कोणीच उपोषण करून असा एकटोला द्या यांना

    • @JkMaske-rx9qi
      @JkMaske-rx9qi 9 дней назад

      तु फुकट खा सगळं आम्ही सरकार कडे मागतो

  • @ajitgundgire4680
    @ajitgundgire4680 9 дней назад

    ❤️❤️❤️❤️❤️

  • @TusharJadhav-vz1wm
    @TusharJadhav-vz1wm 9 дней назад +1

    Kahi garaj nahi amhala आरक्षणाची bas zala ata ullu banavn

  • @greatmaratha96
    @greatmaratha96 2 дня назад

    Fake ahe BJP ni basvala ahe ata sarvana kalale ahe 😂😂

  • @rah21854
    @rah21854 9 дней назад +1

    Are baga apali tai kade tri pam seput halu nka netya mag samja thod

  • @akj3388
    @akj3388 8 дней назад

    ह्यांच्याकडे लै येळ हाय

  • @akshay15859
    @akshay15859 9 дней назад

    Ata sattadhari mhantil koni tari ahe yachya mag

  • @AtulPatil899
    @AtulPatil899 9 дней назад

    ST Mdun arakshan dya

  • @sarikakhillare7653
    @sarikakhillare7653 9 дней назад

    He Kay ata koni pn uposhan kart ahe...

  • @SureshGhodke-w5v
    @SureshGhodke-w5v 9 дней назад

    ताई उपोषण सोडा.....आपन दाखवु

    • @balasoawalekar9602
      @balasoawalekar9602 9 дней назад

      तु तर 50पैसे वाला आहेस बोगस पासवर्ड

  • @pandurangkondekar9812
    @pandurangkondekar9812 9 дней назад

    Aplya smajasthi lokani pahave

  • @pandurangkondekar9812
    @pandurangkondekar9812 9 дней назад

    Maratha vghin Pani ghya

  • @StudyWala-hy2gk
    @StudyWala-hy2gk 9 дней назад

    🥲🥹

  • @shyamsawant3827
    @shyamsawant3827 9 дней назад

    🚩🚩