खुप खुप खुप सुंदर, सर्व कुटुंब एकत्र बघायला मजा आली .दोन ते तीन वेळा सातारा पाहिलेला पण साताऱ्याच्या प्रेमात आहे.👍👍👍👍👌👌👌असे व्हिडीओ आणखी बघायला आवडतील.
आई बाबा किति छान बोलत आहेत कारण त्यांना शूटिंग हे ते काहि याच काहीच देणेघेणे नसत आगदी जे आहे ते खर आणि त्यांच्या चेहर्यावरच expression पाहून भारी वाटलं, लय भारी दादा , ताई आणि तनविश
जबरदस्त भाई....... खूप छान family असावी तर अशी....... आणि दुसरं महत्वाचं म्हणजे व्हिडिओच्या माध्यमातुन चांगले msg देत असतोस, आणि ते पाळतोस सुद्धा.( कचरा करायचा नाही.) खूपच छान 🔥🔥🔥👏👏👏👍
Tanvisk has Best bonding with his grandparents N With his Parents tooo🥺💯❤️🌎... Dada uhh make the bestest best video♥️ Best Marathi vloger ever I have seen 🥺♥️..
After 4-5 or 10 years when you will watch this video again, you will notice many changes in your life, your son will grow up, your mom and dad will grow old and also you will understand, that you will never get back this time and moments. Time spent with family is always the best.
दादूस लय भारी व्हिडिओ पुन्हा एकदा, मस्त सर्वांनी Enjoy केलाय अन लास्ट Seen मस्त घेतलंय दादा, खर म्हणजे तुमच्या त्या भेळ मुळे मला आता रात्रीचे 11.50 झालेत तरी भेळ खाऊ वाटली कारण आज जर जेवण कमी झाल्यामुळे भूक लागली होती गप तसाच झोपत होतो पण तुमचा भेळ बघून आता फरसाण खाल्ला मी पण व्हीडीओ बघत Enjoy करत खाल्ला 😃😀😂🤟🏻🙏🏻 आपलाच सातारकर
दादा बघुनच खूप मस्त वाटतं....हेच तर हवंय एखाद्या माणसाला...जे आहे जसं आहे त्यात खुश होयाच...कुटुंब असं असल तर काय गरज आहे... कुठं लांब जावून आनंद शोधायची....
खुप छान 😊भारी वाटलं. आतापर्यंत तुमचे सर्व Vlogs पाहिले,तुमचा असा कोणताच Vlogs नसेल त्यामध्ये तुम्ही पर्यावरणाची निगा राखलेली नसेल.😊तुम्ही Vlogs मध्ये पर्यावरणाची निगा राखता हे खूप बर वाटतं.
खूप छान मसतच कुटुंब बघताना असे वाटलच नाही की सासू सुन किंवा सासरे सुन आहे मुलगीच आहे आणी तिचे आई वडील आहेत असे वाटले video मधून समाजाला खूप मोठा संदेश दिला की सुनेनी घरातला बरोबर कस राहायच आणी घरातील लोंकानी सुने बरोबर कसे राहायचे खूपच छान मिळून मिसळून तनिष खूप गोड बोलतो काकूंनी छान आठवन सांगीतली
जीवन दादा आजचा volg खूपच मस्त होता एकत्र कुटुंब. 😍कायम साथ देणारे. काळजी पोटी कुठीही न सोडणारे तुझे बाबा 😍 कायम पाठीशी उभी असणारी हासरी आणि मनमिळाऊ तुझी आई 😍 नवऱ्याला त्याच्या आयुष्याला वळण देणारी एक स्त्री हवी असते ती तुझी हसत राहणारी धर्मपत्नी प्रतिमा. 😍 आणि लहानपण कसं असावं हे दाखवून देत असणारा तनूल्या(तन्वीष.) हे इतक सुंदर कुटंब ,ना भांडण ना भेद एकदम मनमुरादपणे जगणार कुटंब म्हणजे जीवन दादा च कुटंब असच एकमेकाला साथ देत रहा आम्ही पण होईल तेवढी साथ देत राहू... (आणि जीवन दादा तू आता गावाकडे आहेच ना तोपर्यंत गावाकडील लॉकडाउन मधील शेतकऱ्यांची तुझ्या गावाकडील स्थिती दाखव आणि हे असे ट्रेकिंग चे पण volg बनव खूप मस्त तू volg बनवतो पुढील volg ची आतुरता लागते Take care happy journey and best wishes 😍💐
hello Jivan, if you could arrange one tree plantation Expedition in group in the start of this mansoon that would be great. it will be game changer for our Maharashtra and also Tanvish would have great destination all over maharastra after 20 years. Lot of love to you and your family.
आई बाबा खूप खुश मस्त छान अस राह कोणाचीही नजर नको लागायला हीच देवा कडे प्रार्थना
❤️❤️🤟
Correct
Khar ahe
Only one word is enough "अप्रतिम" विडियो.
❤️🔥
'जिवप्रतिम'.... vedio hita aas mhanal tari chalel
खुप खुप खुप सुंदर, सर्व कुटुंब एकत्र बघायला मजा आली .दोन ते तीन वेळा सातारा पाहिलेला पण साताऱ्याच्या प्रेमात आहे.👍👍👍👍👌👌👌असे व्हिडीओ आणखी बघायला आवडतील.
दादा .अप्रतिम video.
खुप सुंदर लोकेशन.
एकच नंबर.आई वडिलांना पण सोबत घेऊन गेलात खूप छान वाटतय.great family.
So nice family members dada खूप सुंदर 😘😘😘
भावा छान आहे विडिओ एक नंबर आणि आई बाबां बरोबर मस्त वेळ घालवला भारी. तनूल्या😘❤
आई बाबा किति छान बोलत आहेत कारण त्यांना शूटिंग हे ते काहि याच काहीच देणेघेणे नसत आगदी जे आहे ते खर आणि त्यांच्या चेहर्यावरच expression पाहून भारी वाटलं, लय भारी दादा , ताई आणि तनविश
खूपच छान....Ending तर लय भारी 😍
जबरदस्त भाई....... खूप छान family असावी तर अशी....... आणि दुसरं महत्वाचं म्हणजे व्हिडिओच्या माध्यमातुन चांगले msg देत असतोस, आणि ते पाळतोस सुद्धा.( कचरा करायचा नाही.) खूपच छान 🔥🔥🔥👏👏👏👍
Khup mast vedio hota... Family time is best time.... Tanulya khupch agavu zalay aas distay.....
खुप छान मुद्दा मांडला. सार्वजनिक ठिकाणी कचरा लोकांनी टाकू नये. आपला निसर्ग आपणच चांगला ठेवला पाहिजे 👌💐👍
Tanvisk has Best bonding with his grandparents N With his Parents tooo🥺💯❤️🌎... Dada uhh make the bestest best video♥️ Best Marathi vloger ever I have seen 🥺♥️..
तनुल्याला खूप चांगले संस्कार आहेत.
खरंच तुम्ही त्याला चांगले वळण दिलाय.
🙏😊❤️
तुमच्या कुटुंबाची एकमेकांसोबतची वागणूक घनिष्ठपणा पाहून खूप छान वाटतं👌🙂
देव करो कायम असेच राहोत.
खुप खुप धन्यवाद 🙏👍🤟
Tuzi aai khup cute ani sweet ahe Jeevan dada
Apratim,natural video, very nice😎👍👍
खूप छान व्हिडिओ दादा । डोंगरावर फॅमिली बरोबर भेळ खाणे अप्रतिम 👌👌 nice family
कचरा उचलला आणि त्याबद्दल बोललास हे भारी केलंस दादा
Kiti Chan hastoy Tanvish. Mast family block Maza aali
As jivan jgayla pahije. Khup chan jivan👍👍👌👌👌
Ek number video Dada 💓💓💓💓👌👌👌👌mastch
After 4-5 or 10 years when you will watch this video again, you will notice many changes in your life, your son will grow up, your mom and dad will grow old and also you will understand, that you will never get back this time and moments. Time spent with family is always the best.
Khup Sunder Family aahe bhava.....Mast...
Khup chan tanulya 🥰🥰🥰 khup mast 👌👌👌
खूप छान विडियो बनवला दादा... Kadak bhai zabratttttt
Ky bhari hastoy tanulya .... Aani action tr ek no.... Some my son shiva.... Love you tanulya...
Lots of Love for your family🧿 especially Dada. Khoop chhan aahet.....
सुंदर video दादा तनुल्या चे बोबडे बोल . आणि आई बाबांना बघुन तर खुप मजा आली ❤️🙏
Dada ,aai khup cute couple aahe.tumhi khup lucky aahat jivandada. Dadancha ni aaicha sunesobat khup chan bonding aahe te janvat nehmi simple &sobar family👌👌🥰🥰🥰🥰1 varshapasun tumhi amche family member zala aahat😍😍😍🥰🥰🥰🥰
Thanks a lot ❤️🙏.. keep supporting 👍🤟
@@JeevanKadamVlogs 🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🙏
दादूस लय भारी व्हिडिओ पुन्हा एकदा, मस्त सर्वांनी Enjoy केलाय अन लास्ट Seen मस्त घेतलंय दादा,
खर म्हणजे तुमच्या त्या भेळ मुळे मला आता रात्रीचे 11.50 झालेत तरी भेळ खाऊ वाटली कारण आज जर जेवण कमी झाल्यामुळे भूक लागली होती गप तसाच झोपत होतो पण तुमचा भेळ बघून आता फरसाण खाल्ला मी पण व्हीडीओ बघत Enjoy करत खाल्ला 😃😀😂🤟🏻🙏🏻
आपलाच सातारकर
Love u family Shivaji Maharaj ki jay
दादा नेहमी प्रमाणे मस्त झालाय vlog. दादा तू आम्हाला प्रेरणा देत आहेस Vlog बनवायला. ❤️
फॅमिली बरोबर जी मज्जा आज ती कशातच नाही.
From,
सफरनामा Vlog ❤️ ❤️
No 1 family dada , mala tumchi language aani video fhar aavdtat,,
Dada you are video best and nice family stay safe stay happy ❤️🙏🏻🙏🏻👍🏻👍🏻👍🏻😊💕😊💕😊😊
Ek no dada..... Maz maher chanchali ahe... Ya lockdown madhe sasari asun tuzya videos mule maheri aslyacha feel yeto.....
Euuu ❤️🔥👍🤟
Jai shivray 🚩 bhau
दादा बघुनच खूप मस्त वाटतं....हेच तर हवंय एखाद्या माणसाला...जे आहे जसं आहे त्यात खुश होयाच...कुटुंब असं असल तर काय गरज आहे... कुठं लांब जावून आनंद शोधायची....
कुणालाही हेवा वाटला पाहिजे अशी family aahe tujhi dada short and sweet❤️
Dada baba chi energy tar next level aahste kadhi pan
# nusta kalva aasto baba cha
1 नंबर भावा 👌👌
तू खुप नशीबवान आहेस.
कुटुंबातील सर्वजण खुप गोड स्वभावाचे आहेत.
दादांचा फिटनेस 1 no 👌👌👍👍
धन्यवाद मित्रा ❤️🙏
खुप छान 😊भारी वाटलं.
आतापर्यंत तुमचे सर्व Vlogs पाहिले,तुमचा असा कोणताच Vlogs नसेल त्यामध्ये तुम्ही पर्यावरणाची निगा राखलेली नसेल.😊तुम्ही Vlogs मध्ये पर्यावरणाची निगा राखता हे खूप बर वाटतं.
दादा मी पहिल्यांदा आपल्या व्हिडिओ बघायतोय मला आवडलेली गोष्ट
तुमची हसरी खेळती फॅमिली
आणि तन्वीशचा
शिवाजी महाराज कि जय ❤
Running tighanch .... Ek number seen .....
Khup mast vlog 💯
It's is so good to see u all so happy and cheerful this small moments make our life wonderful. God bless u all stay safe stay healthy.
Mastch❤️❤️❤️
Khup chan family ahe
खुप छान आहे तूझी फॅमिली.
Tanvish ch chhaan chhaan khup ch Sweet hotel😘😘
Tanulya..Lay Bhari.....😍
नाद एकच बैलगाडा शर्यत 👍👍
तन्विशला पैंजण घालण्याची आयडीया, एकदम भारी.
परिसर कोणताही असो जीवन तू त्याला नवजीवन देतो.अप्रतिम!!!
जीवन तूझा मुलगा इतका गोड आहे
Khup मस्त दादा आणि कचरा करू नका हे पण छान सांगितलं 🙏❤️
Khup chan video👌👌👌👌
Khupa chhan video 😘😍
जीवन कदम छोट्या छोट्या गोष्टीत आनंद कसा घ्यायचा ते तुझ्याकडून शिकावे 👍👌😀
Khup khup mast hota vedieo tanulya aaj jaam khush hota .Jivan dada bhel kuthun anli kinahi tun ka
Khup Chan👌 👍
लय भारी दादा ❤❤😘✌👍
Baba lay bhari ahet 🙏
Tanulya aani aajobanchi bonding khup chhan aahe
Khup bhariii asacha ekatra raha kayam
Dada lai bharich❤️❤️❤️😍😍😍
Dada tuje video bagun bhari vatatey❤️
जीवन तुमची फार मजा आहे आसेच खुश रहा आणी सुकरुप राहा मुलांना गोड झंपी तुमा सरवाना सलाम🤗👌🇮🇱
खूप छान मसतच कुटुंब बघताना असे वाटलच नाही की सासू सुन किंवा सासरे सुन आहे मुलगीच आहे आणी तिचे आई वडील आहेत असे वाटले video मधून समाजाला खूप मोठा संदेश दिला की सुनेनी घरातला बरोबर कस राहायच आणी घरातील लोंकानी सुने बरोबर कसे राहायचे खूपच छान मिळून मिसळून तनिष खूप गोड बोलतो काकूंनी छान आठवन सांगीतली
Big Fan,Lots of Love.....😘😘😊😊
भारी मजा बाबा तूंमची आमचयाकडे डोंगरच नांहीत
फॅमिली छान आहे. फॅमिली सोबत आनंद शेअर करण्यात आनंद वेगळाच असतो.छान व्हिडिओ👍
बाबा भारी आहेत, Energetic...❤️
7:54 इथेच मन जिंकतो दादा तू # संस्कार आणि दर्जा 🔥🚩✌जय शिवराय दादा
जय शिवराय 🚩
जय महाराष्ट्र 🚩
@@JeevanKadamVlogs जय हिंद जय महाराष्ट्र
खुपच छान व्हिडिओ 👌👌🌹🌹बापरे Tanulya कसला मस्त हसतोय, Tanvish 😘😘
❤️❤️
Mast chan video 👌
Aathvan , anubhav mast
😂😂😂😂😀😀... nice jevan Dada......👍
आज कशी दिसतेय टाकाटक 😂 दादा खूपच भारी म्हणले राव 🔥
हिरॉईन म्हणून त्यांची स्टाईल खूप छान असते एक खास personality atitude त्यांच्याकडे आहे👍
खूप छान आहे family 😋👌☺️
Khup mst dada 💞😘
Bhava,,tanulya jam bhari aahe❤️
खरंच जीवन दादा असे आई वडील मिळायला भाग्य लागतं आणि ते भाग्य तुम्हाला भरभरून मिळालेले आहे.❤️
🙏🙏
फॅमिली vlog 1 no. झाला दादा 👌👌👌
दादा ना बघितलं की एक वेगळीच एनर्जी येते जीवन दादा...
बाकी अशी फॅमिली सर्वांना मिळावी...
😊🙏
जीवन दादा आजचा volg खूपच मस्त होता
एकत्र कुटुंब.
😍कायम साथ देणारे. काळजी पोटी कुठीही न सोडणारे तुझे बाबा
😍 कायम पाठीशी उभी असणारी हासरी आणि मनमिळाऊ तुझी आई
😍 नवऱ्याला त्याच्या आयुष्याला वळण देणारी एक स्त्री हवी असते ती तुझी
हसत राहणारी धर्मपत्नी प्रतिमा.
😍 आणि लहानपण कसं असावं हे दाखवून देत असणारा तनूल्या(तन्वीष.)
हे इतक सुंदर कुटंब
,ना भांडण ना भेद एकदम मनमुरादपणे जगणार कुटंब म्हणजे जीवन दादा च कुटंब
असच एकमेकाला साथ देत रहा
आम्ही पण होईल तेवढी साथ देत राहू...
(आणि जीवन दादा तू आता गावाकडे आहेच ना तोपर्यंत
गावाकडील लॉकडाउन मधील शेतकऱ्यांची तुझ्या गावाकडील स्थिती दाखव
आणि हे असे ट्रेकिंग चे पण volg बनव
खूप मस्त तू volg बनवतो पुढील volg ची आतुरता लागते
Take care happy journey and best wishes 😍💐
खुप खुप धन्यवाद भाऊ ❤️❤️🙏
असाच सपोर्ट करत रहा🤟👍
अगदी धम्माल दादा
अप्रतिम व्हिडिओ 👌
आजचा व्हिडिओ खूपच छान होता.
सगळ्यांना एकत्र बघून खूप छान वाटले👌👌👌👍
Love from Karad n Delhi, proud of you Satarkar..
hello Jivan, if you could arrange one tree plantation Expedition in group in the start of this mansoon that would be great. it will be game changer for our Maharashtra and also Tanvish would have great destination all over maharastra after 20 years. Lot of love to you and your family.
Yes, I do have such plans in my mind👍❤️
Khup chaan smile
Super dada👍👍👌👌❤❤🤗🤗
Jeevan sir, tumche trek ani family vdos both are very good... 👌👌🔥💯 love from pandharpur....
Thanks a lot ❤️🙏
Nice bro...... 😍 TANULYA kiti madti karayla lagla ahe na Ani bolayla pan khup lagla ahe mast 😘👍
Dada video it's so amazing 👌👌👌video sarkha pahatch rahav ase vatete. Baba khupach energetic ahet. Mastach 👌👌👌
धन्यवाद ❤️🙏
Mast vlog.. family + trekking 👍
Last frame lovely 👌♥️
Jeevan you are giving example to new generation, they must stay with parents and give time to family. Very nice vlog...
Thanks a lot ❤️🙏
Chan sandesh dila saheb
खरंच खुप सुंदर आणि सुखी कुटुंब आहे तुमचं