मी फाॅर्म मराठी मध्ये भरला आहे बँकेचे डिटेल्स इंग्लिश मध्ये भरली आहे.? तर सध्या बोलता की मराठीत फाॅर्म भरलेले चालणार नाही .म ईडीट च ऑप्शन आहेत म ईडीट करावा का पण ईडीट ऑप्शन एकदाच येत बोलता .म पुढची स्थिती काय येते वाट बघावा का ईडीट करावा
सर मतदान कार्ड वरचे व आधार कार्ड वरची नावाची स्पेलिग वेगळी आहे पण आधार कार्ड वरील खरी स्पेलीग आहे आणि मतदान कार्ड अपलोड केले आहे चालेल का सर रिप्लाय द्या
चुकीची माहिती देऊ नका, फॉर्म मराठीत भरला तरी चालतो आहे फक्त अचूक माहिती भरा, वाटल्यास bank details english मध्ये भरा, मी असाच फॉर्म भरला होता फॉर्म approved झाला आहे
Sir adhar card, ration card baheril zila asalyamule reject zala
मी ऑफ लाईन फॉर्म मराठीत व ओन लाईन फॉर्म इंगलीश मद्दे भरला आहे चालेल काय आंगण वाडी सेविका
Sir mla edit ch option aala hot pn mi edit nahi keli aata edit ch option nahi disto tr kay hoil sir, aani jr Rejected jhal tr kay kru shkto
मी फाॅर्म मराठी मध्ये भरला आहे बँकेचे डिटेल्स इंग्लिश मध्ये भरली आहे.? तर सध्या बोलता की मराठीत फाॅर्म भरलेले चालणार नाही .म ईडीट च ऑप्शन आहेत म ईडीट करावा का पण ईडीट ऑप्शन एकदाच येत बोलता .म पुढची स्थिती काय येते वाट बघावा का ईडीट करावा
Nice information
अर्ज मराठीत असून इंग्रजी मध्ये कसा भरावा अर्ज मराठीत का चालणार नाही
सर नवीन हमीपत्र वरी सही कारा आशे आहे पण पूर्ण नाव व सही केली आहे form approved होईल का सर रिप्लाय द्या
Hamipatra marathitun bharala ahe Ani form Englishmadun bharala ahe mag problem nahi yenar na
सर मतदान कार्ड वरचे व आधार कार्ड वरची नावाची स्पेलिग वेगळी आहे पण आधार कार्ड वरील खरी स्पेलीग आहे आणि मतदान कार्ड अपलोड केले आहे चालेल का सर रिप्लाय द्या
मग राज्यभाषा पण बद्दल करावे?
मग राज्यभाषा बदल होईल
Sir in review dhakavt aahe pn edit che option gayab zale aahe
Passport photo chi photo kadun upload kel me reject honar ka
Nahi
सबमिट झाल्यावर प्रत्येकाचे रिव्ह्यू असे स्टेटस येत आहे काय
अजून माझं पेंडिंग ch येत आहे 13 ला च भरला होता
अगोदर कोणीही नाही सांगितले आम्ही मराठी मध्ये भरला आहे इन रिनीव मध्ये आहे काही सागा
अत्यंत चूकीची माहिती आहे मी साठी अर्ज मराठी भरले सर्व मंजूर झाले
In review shakhawat ahe
सर आम्ही अंगणवाडी सेविका कडे दिले
चुकीची माहिती देऊ नका, फॉर्म मराठीत भरला तरी चालतो आहे फक्त अचूक माहिती भरा, वाटल्यास bank details english मध्ये भरा, मी असाच फॉर्म भरला होता फॉर्म approved झाला आहे
भाऊ खरंच तुमचा अर्ज मराठीत भरेलेला अप्रूव्ह झाला aahe काय कारण मि 150अर्ज मराठी मध्ये भरले aahe.
Maza pan form Marathi tach bharla ahe ani to approved pan zala ahe fakt bank details english madhe bharle hote
माझा फॉर्म मराठीत भरला होता बँकेचे डिटेल इंग्रजी भाषेत भरले तरी पण माझा फॉर्म disapproved zala आहे आणि मला एडिट opstion पण येत नाही
तुम्ही फॉर्म किती तारखेला भरला
@@AnkitaDeshmukh-dn4pr 17 jully la editing option वापरून भरला आहे
In Review dhakhawat ahe
Konta jhilla
@@Hamza_Quraishi Sambhajinagar
@@SwapnilKalushe-xh7hs ok bhau
उगाच काय पण सांगतो,G R दाखवा
Mera bhi in review batara hai
माझ्या फार्म भरला पण मोबाइल मध्ये चुक झाल्यामुळे मला ओ.टी.पी.येत नहीं तरी मी दुसरा फार्म भरु शकतो का