दादा तुमची मुलाखत भरपूर छान आहे मला मुलाखत भरपूर तुमच्या आवडले माझे लहानपण हे असंच गरिबीतून गेलो होतो माझी इच्छा आहे तुमचं गाणं भरपूर चांगले माझी इच्छा आहे की तुमचं नाव देशाच्या कानाकोपऱ्यात गुंजत आहेत परदेशात पण गुंजत आहेत खरोखर दादा तुम्ही मान आहेत एवढ्या गरीबीतून तुम्ही शिक्षण घेतलं मला माझी आठवण येते एक माझ्यासाठी तुम्ही खरोखर देव माणूस आहे देवांचे देवांचे नाव घेताना परमेश माळी हेच नाव तुम्ही ईश्वरचरणी देवाने तुम्हाला कंठ दिलं आज मराठी माणूस गावातील नाव गाजतोय शिवाजींचा मावळा तुम्ही आज लढत आहे खूप छान आहे तुमचं बोलणं खूप आवडलं मला खूप छान आहेत तुमचे कौतुक करावं तर देवाला साष्टांग नमस्कार घालावा धन्यवाद तुम्हाला असेच प्रयत्न करा तुमचं नाव तुमचं नाव माझे माझ्याकडून तुम्हाला शुभेच्छा असेच गाणं तुमच्याकडून कंठातून गोड शब्द निघून द्या ठाणे पनवेल कल्याण उलवे शहरात ही नाव गाजू द्या तुमचे खरंच खरोखर तुम्ही मान आहेत खूप छान गाण आहे आणि तुमची मुलाखत खूप छान आहे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून धन्यवाद पुन्हा एकदा करतो नमस्कार तुम्हाला माझ्याकडून
🚩जय एकविरा आई 🚩 🚩जय आगरीकोळी🚩 खराच परमेश दादुस चा जीवन प्रवास कठीण हाय न तुमी घेतलेली मुलाखत पन भारी, असाच आपला समाज, समाजबांधव प्रत्येक क्षेत्रात पुढे गेले पाहीजेत. तुमचे टीमचे आभार न परमेश दादुस ला पन पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा💐
जय सद्गुरू परमेश दादा, तु आई आणि बाबा हेच पर्मेश्वर आहेत याचा उल्लेख करून दिला हे मोठी गोष्ट आहे , कारण आई आणि बाबा आहेत म्हणून आपण आहोत हे महाराष्ट्राला कळून दिलं , जय सद्गुरू
परमेश दादा 【sir 】, दादा तुम्ही खरंच खूप ग्रेट आहेत . तुमचा जीवन प्रवास खूप दुःख देणारा आहे , आणि त्यातूनच तुम्ही स्वतःहून सुख निर्माण केलेत.... दादा मी तुमचा खूप फॅन आहे , तुमची अजून नवीन नवीन गाणी येउद्या, दादा तुमच्या कडून खूप काही शिकण्या सारख नक्कीच आहे दादा .... आपले सर्वांचे लाडके प्रिय गायक परमेश 【दादा】माळी.. यांना पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा.... _ Dear , parmesh mali sir ●
Parmesh mali tumchya aawajatach ek jaduu aahe apratim aawaj dada hedutane gawacha naw tu bharpurach yashachya uch shikhrawar nheun thevl aahe ek nambar dada 💥❤️
Maja hi balpan parmesh dada cha gharat gelay mi samorun dada la aai baba la majya war jiv lavtani pahilay mhanun dada ha kharach katin prasangatun warti alay mhanun dada la ekvira aai charni prarthana karato dada asach pude jawa ...jayhind jay maharashtra ....jay agari jay koli 😎❤️🙏
खरच दादा ईश्वर तुझ्या पाठीशी राहो. जय आगरी कोळी..
Super hit all songs
Nice voice dada❤
Parmesh dada thumi kharch khup great ahat , Ani amhi hi khup nashib van ahot ki amhala tumchya sarkhe gayak milale , JAY MAHARASHTRA🚩🚩🚩🚩🔥🙏❤️
दादा तुमची मुलाखत भरपूर छान आहे मला मुलाखत भरपूर तुमच्या आवडले माझे लहानपण हे असंच गरिबीतून गेलो होतो माझी इच्छा आहे तुमचं गाणं भरपूर चांगले माझी इच्छा आहे की तुमचं नाव देशाच्या कानाकोपऱ्यात गुंजत आहेत परदेशात पण गुंजत आहेत खरोखर दादा तुम्ही मान आहेत एवढ्या गरीबीतून तुम्ही शिक्षण घेतलं मला माझी आठवण येते एक माझ्यासाठी तुम्ही खरोखर देव माणूस आहे देवांचे देवांचे नाव घेताना परमेश माळी हेच नाव तुम्ही ईश्वरचरणी देवाने तुम्हाला कंठ दिलं आज मराठी माणूस गावातील नाव गाजतोय शिवाजींचा मावळा तुम्ही आज लढत आहे खूप छान आहे तुमचं बोलणं खूप आवडलं मला खूप छान आहेत तुमचे कौतुक करावं तर देवाला साष्टांग नमस्कार घालावा धन्यवाद तुम्हाला असेच प्रयत्न करा तुमचं नाव तुमचं नाव माझे माझ्याकडून तुम्हाला शुभेच्छा असेच गाणं तुमच्याकडून कंठातून गोड शब्द निघून द्या ठाणे पनवेल कल्याण उलवे शहरात ही नाव गाजू द्या तुमचे खरंच खरोखर तुम्ही मान आहेत खूप छान गाण आहे आणि तुमची मुलाखत खूप छान आहे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून धन्यवाद पुन्हा एकदा करतो नमस्कार तुम्हाला माझ्याकडून
जसा दादा बोलतो तस वागतो सुद्धा एक नबर राजा माणुस आहे येवढ यश सपदान करुन सुद्धा सदैव सामान्य माणसान सारखा राहणारा माणुस एकच वादा परमेश दादा
Ekach Vada Parmesh Dada Have a Nice Success in the future. "Jay Jay Raghuvir Samarth "..... 🙏🙏
खुप छान....तुमच्या आवाजासोबत तुमच्या कलेसोबत...परमेश दादा तुमच्या स्वभावाला आणि तुमचे विचारांनाही सलाम...अभिमान आहे आम्हाला तुमचा...🙏🙏
दादा तुमचा प्रवास आणि तूमचे विचार 🙏🙏🙏 ।। मि आदिवासी आहे तरी पन तुमची सर्व गाणी खूप आवडतात मला ।। जय महाराष्ट्र 🚩
खूपच खडतर यशाचा प्रवास परमेश दादाचा... आजच्या पिढीला खूप मोठा संदेश मिळतो या मुलाखतीतून.. खूपच प्रेरणादायी प्रवास 😄🙏
🚩जय एकविरा आई 🚩
🚩जय आगरीकोळी🚩
खराच परमेश दादुस चा जीवन प्रवास कठीण हाय न तुमी घेतलेली मुलाखत पन भारी, असाच आपला समाज, समाजबांधव प्रत्येक क्षेत्रात पुढे गेले पाहीजेत.
तुमचे टीमचे आभार न परमेश दादुस ला पन पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा💐
Kup Chan dada....Jay sadguru
Khup chhan subhash mitra. Parmesh dada che Abhinandan karto, asech chagale gane ya pudhe amhi aiknyasathi utsukh ahot.
Subhsha mitra tuze ani sampurn teamche Abhinandan. Karyakramachi sankalpana best ahe. Asha sarv samaj ratnanchi eak mal gunfun samajasathi kahitari mothe kary tumchya hatun vhav hi pramanik echha vyakt karto ani punha eakda sarvanche Abhinandan ani pudhil karyasathi lakh lakh Subhechha.
परमेश माळी म्हणजे गायनाच्या क्षेत्रातील एक बुलंद आवाज
श्री सुभाष मुंडे सर यांनी घेतलेली अजुन एक अप्रतिम मुलाखत
Parmesh Very nice speech I'm proud of u 💐💐👍🏻👍🏻👏🏻👏🏻👏🏻
Nice parmesh Mali Bhau , chhan boli bhasha. Kadak.
From Chandu Dada Mhatre Pimplas.
खुपच छान।।I
I proud parmesh ।। असाच यशवंत हो गुणवंत हो।। कीर्ती वान हों।।
अभिनंदन दादा ❤
Ekach number parmesh dada aagri singer king👑👑👑👑👑👑
जय सद्गुरू परमेश दादा, तु आई आणि बाबा हेच पर्मेश्वर आहेत याचा उल्लेख करून दिला हे मोठी गोष्ट आहे , कारण आई आणि बाबा आहेत म्हणून आपण आहोत हे महाराष्ट्राला कळून दिलं , जय सद्गुरू
Chan parmesh Dada mastch
परमेश दादा 【sir 】, दादा तुम्ही खरंच खूप ग्रेट आहेत . तुमचा जीवन प्रवास खूप दुःख देणारा आहे , आणि त्यातूनच तुम्ही स्वतःहून सुख निर्माण केलेत.... दादा मी तुमचा खूप फॅन आहे , तुमची अजून नवीन नवीन गाणी येउद्या, दादा तुमच्या कडून खूप काही शिकण्या सारख नक्कीच आहे दादा .... आपले सर्वांचे लाडके प्रिय गायक परमेश 【दादा】माळी..
यांना पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा....
_ Dear , parmesh mali sir ●
Ekchwada aamcha parmesh dada
Dada tuja aavaj khup chhan aahe Jay sadguru🙏🙏
Permeshdada lay bhari,mastach, all the best
खूप छान गर्व आहे आम्हाला आपल्या समाजाचा कोणतरी पुढे चाललाय
|| जय सदगुरु ||
Mast parmesh dada😍😍😍
Khup chaan mulahat thanks tumachya RUclips channel chaa mazya ladkya dadanchi mulakhat gheun sarva chhata varg aahe tyancha khadakr pravsa badal samjal tumche khup khup dhanyewaad paremesh daa favourite singer ❤️❤️😊😊💎
Meri jan parmesh dada❤️❤️❤️❤️😘😘😘
Sadguru cahrna viashi sangitalas khup chan vatl
परमेश दादा चा आवाज तर चांगलाच आहे पण त्याचा गाण्या मधे जे शब्द असतात ते भारी असतात
Parmesh mali tumchya aawajatach ek jaduu aahe apratim aawaj dada hedutane gawacha naw tu bharpurach yashachya uch shikhrawar nheun thevl aahe ek nambar dada 💥❤️
परमेश भाऊ १ नंबर बोललात..
👌🏻💯bandu sahi bole
Dada tuji pn yaada lych nyaari aahe 🔥🔥🔥😊😊😊💯💯💯💯
Good Dada ❤
Always favourite singer 😍 aagri koli brand one and only parmesh mali. 👈
Hats of sheth
परमेश दादा खूप छान मुलाखत दिली तू
Agri kolyancha brand parmesh mali
खुप छान परमेश माळी आगरी किंग
खूपच छान सुभाष दादा अन परमेश दादा💐💐👌
अप्रतिम मुलाखत घेतली आहे👌👌💐
Khup mst dada ❤️
सर्व ऐकल , खुप अभिमान तुमचा
खरच दादा एकदम मस्त 🔥
अप्रतिम मुलाखत....💐💐💐💐
अप्रतिम
Nice dada yaar pravas marathi Dada Nice yaar ♥️♥️♥️♥️
Maja hi balpan parmesh dada cha gharat gelay mi samorun dada la aai baba la majya war jiv lavtani pahilay mhanun dada ha kharach katin prasangatun warti alay mhanun dada la ekvira aai charni prarthana karato dada asach pude jawa ...jayhind jay maharashtra ....jay agari jay koli 😎❤️🙏
दादा तुमचे आदर्श आपल्या प्रत्येक बाधंवानी घेतले तर आपला समाज नक्कीच पुढे असेल
King Of Agri Koli Paramesh Mali Dada
Dada Kupa Chan
Struggle leads to success🏆 allways support you brother.
Khup sundar dada
👍🔥❤️
जाम भारी दादुस जय आगरीकोळी
परमेश दादा खुप सुंदर बोललास
परमेश दा एकदम कड्डक
Khupach chan parmesh dada
आगरी कोळी समाजाची शान परमेशदादा माळी
आदरणीय मोठे बंधू परमेश दादा मला तुमची मुलाखत आईकुन रडू आल..
Kadak bhava
खूपच छान दादा
मस्त दादा 🙏🔥
100% Dada tuzi mennett ahe
खुप छान दादा
❤🎉
Great parmesh Dada
मस्त सोंग दादा
👍👍👌👌👌❤
आगरी समाज रत्न
Nice Interview Dada
जय सद्गुरू दादा 🙏🙏🙏🙏
King Of Voice..
I am proud of you parmesh mama❤️❤️
Nice bro …. 👌👍
mast👌👌👌
praud of you dada
❤️❤️❤️❤️Parmesh Mali ❤️❤️❤️❤️
Nice dada ❤️
Kdkk
जय एकविरा जय आगरी
अप्रतिम परमेश दादा
👌👌👌👍👍💐💐
My sweet parmesh Bro jann 👌🙏❤🥰
Nice dada 👍❤️❤️
Parmesh Dada ,🙏☺️
💥💥❤❤
Khupch sundar parmesh da ......ur all songs are very amazing well done keep it up....
मस्त
❤
Mala pan Tumchya Sarkha Singer hoychay . Mazi pan singer banaychi Hobby aahe 🥰
my jaan parmesh dada🥰
❤❤❤❤
जय सदगुरू
Abhiman vatto dada tumcha
Tujhi gani khup aavdatat
❤, 👌
Nice👌😘
Nice 👍🔥