भावाला मदत करून चूक केली का | किती टोमणे मारचाल अजून 😳 जगू द्या 🙏🏻

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 окт 2024

Комментарии • 160

  • @jayshreephadtare6852
    @jayshreephadtare6852 4 месяца назад +43

    खर आहे गरीबाला काही किंमत नसते..आजकल पैसेवालयाला किंमत आहे

  • @GayatriPawar-xc6jc
    @GayatriPawar-xc6jc 4 месяца назад +20

    खरे पांडू भाऊ तुमचं गरीब असल्यानंतर कोण कोणापाशी येत नाही

  • @padmadeshmane502
    @padmadeshmane502 4 месяца назад +18

    पाडुं तु खूप चांगला भाऊ आहे👌👌❤

  • @mangalnavhale2042
    @mangalnavhale2042 4 месяца назад +33

    त्या बाईला म्हणावं सोमाला बोलून दाखव असं.. मग तुझा त्याच्याकडून काय उद्धार होतोय ते बघ. कसं असतं ना, जो चांगला बोलतो, सहन करतो, त्यालाच लोकं वाईट बोलतात. पण तू टेन्शन नको घेऊ पांडू.. कारण जेव्हा लोकं असं निगेटिव्ह बोलतात ना तेव्हा समजायचं की आपण योग्य वळणावर आहोत.😊 बाकी काय तू छानच आहेस.best of luck ❤

  • @sulochanakarande4390
    @sulochanakarande4390 4 месяца назад +13

    बरोबर आहे दादा चांगले बोलता येत नाही तर वाईट तर का बोलायच लोकांना कस ही रहा बघवत नाही दादा दोघे ही चांगले रहा ❤ आणि कोणाकडे लक्ष देऊ नका तुम्ही तुमचे काम चालू ठेवा 👌

  • @namdevhirugade3465
    @namdevhirugade3465 4 месяца назад +25

    बरोबर बोलला दादा छान काम करा दोघे मिळून मिसळून आणि पुजा आणि प्रियंकाला साथीला घेऊन छान प्रवास करा आम्ही साथ देतो तुम्हाला

  • @mandakini_recipes
    @mandakini_recipes 4 месяца назад +16

    तुझ्यासाठी बोलतात बाकी तुझी मर्जी

  • @manishajadhav2777
    @manishajadhav2777 4 месяца назад +14

    अरे सोमlला घेतलं ना सोबत तू म्हूणन बोलली तुला पण तुला राग नको येऊ दे सोमा लई भारी आहे बाबा

  • @rohanhavale295
    @rohanhavale295 4 месяца назад +26

    जितना बडा संघर्ष होगा उतनी बडी जीत होगी ✌🏻❤❤

  • @Ravikamble1111
    @Ravikamble1111 4 месяца назад +8

    बाकी पांडू असच रहा आई वडील भाऊ बहिण कुणालाच विसरु नकोस तुला कधीच कमी पडणार नाही भावा. तुझ नशीब खूप छान आहे की तुला पूजा वहिनी सारखी सोबती मिळाली❤❤

  • @mirashinde6003
    @mirashinde6003 4 месяца назад +14

    तो म्हणतोयका तसा सोमा तुजा सारखा नाही

  • @poojaraut9404
    @poojaraut9404 4 месяца назад +4

    नका लक्ष देऊ कोणाकडे तूम्ही आर्थिक दृष्ट्या असतील गरीब पण मनाने खूप खूप श्रीमंत आहेत❤❤❤❤

  • @roopeshs4528
    @roopeshs4528 4 месяца назад

    भगवान बुद्ध तुला खूप खूप भरभरून देईल. बघ हे शब्द खरे ठरतील. फक्त दोघे भाऊ मिळून मिसळून रहा...❤❤❤❤🎉🎉🎉

  • @Sonali12357
    @Sonali12357 4 месяца назад +60

    तु पुढे चाललास म्हणून तुला वाईट कॉमेंट नाही केली. तू चुकीच्या दिशेने जात आहेस म्हणून तुला कॉमेंट केली. आणि तुझी मेहनत आणि कष्ट बघून तुझ्या घरच्या ला तुझी कीव येत नाही ..पण आम्हाला येते..तू पुढे जावास तुझी प्रगती होवि म्हणून मनापासून वाटते. मी जे बोलले ती अगदी बरोबर आहे... मी तुला 3yr पासून ओळखते..तुला कोण मागे खेचते हे सर्व आम्ही पाहतोय डोळ्यांनी. आणि तुला लोक नाही मागे खेचत तुझ्या घरात च माणूस आहे तुला मागे खेचणारा. तुझा भाऊ तुझ्यावर जलत राहतो आम्ही नाही. आम्हाला तर तू चांगला माणूस आहेस म्हणून तुझी काळजी आहे ...तुला मागे खेचण्या चा काही विषय च येत नाही कारण ना तू माझ्या जातीचा आहे ना माझ्या रक्ताचा आहे ना भावकी चा आहे,ना गावचा आहेस आणि मी सरकारी अधिकारी आहे ..मला तुला मागे खेचून माझ्या बापाचं काही जात नाही
    .मी मला हे कळले त्यावरून मी तुझ्या काळजी पोटी कॉमेंट केली होती त्याला २००+ लाईक आहेत तरीही ती तू न जुमानता जे तुझी बरबादी करायची तेच करत आहेस म्हणून तू दाखवली ती कॉमेंट केली मी.
    आणि जे खर आहे ते आहे ...तुला कोणी मागे खेचण्याचा प्रयत्न कोण करत आहे ते आम्ही पाहतोय एव्हढ्या दिवसापासून..तो तुझ्याच घरातील माणूस आहे ...ठीक 6 महिने किंवा 1 वर्षाने मी तुला परत msg करणार..तुझ्या घरातील 'राहू' ला सोबत घेऊन कोण काम करते कळेल तुला लवकर ..आणि मला विश्वास आहे तुझा भाऊ काय करेल याचा..once again सांगते तू ना माझ्या जाती चा आहे ना पाती चा आहे ना भावकी आहे ..एव्हढी जीव तोडून कॉमेंट केलेली आहे मागच्या व्हिडिओ ला तिला २००+ लाईक आहेत. त्या लोकांना जुमानले का तू ..नाही.
    तुझ्या घरातील माणस तुझी प्रगती होऊन देत नाहीत आमचा काय संबंध..आम्ही तर तुला मनापासून आपलं मानतो..पण तुला समजत नाही तुझ्या साठी काय योग्य आणि अयोग्य..तुला वेळ निघून गेल्यावर समजते.
    God bless you❤

    • @Sonali12357
      @Sonali12357 4 месяца назад +21

      लोक जगू मरू देत नाहीत की तुझ्या घरातील मानस तुला जगू मरू देत नाहीत...याचा नीट अभ्यास कर....जेव्हा करशील तेव्हा तू प्रगती च्या मार्गावर असशील..
      जोपर्यंत तुझ्या जीवनात तुझा भाऊ आहे तोपर्यंत तू सुधारणार नाही ..
      Mark my word..
      कृष्णा आणि पिहू यांच्या भविष्या सोबत खेळण्याचा तुला काही अधिकार नाही..पूजा अनाथ आणि अडानी असल्याने आम्हाला बोलण्याची वेळ येते तुला.
      ज्याचं करावं भलं तो म्हणतो माझ खर...परत you tube ला video टाकू नको मी पायावर दगड मारला आणि अस न मी तस.
      पायावर दगड तर पडणार च मला तुझ्या भावावर पूर्ण विश्वास आहे तो काय करेल याचा😂

    • @paulomimandal
      @paulomimandal 4 месяца назад +15

      Jaude didi pandu dada la kalel lagech soma dada ne rang dakhvle ki..sapala palale tar to ekda dadarch...aani hyala hazar vela dasalay tari javal gheto tar tyat aapan kay bolnar..tumhi kalaji poti bolla we knoe but barbadi honar 100% hya vakyamule pandu dada chya manala lagle asel.

    • @Sonali12357
      @Sonali12357 4 месяца назад +3

      ​​@@paulomimandalसमजू शकते पण चिडून बोलले ...आपल्याला त्रास होतोय...याला एव्हढे त्रास देतात तरी घरच्याच पडलेले असते आणि लोकांना नाव ठेवतो. आणि घरात जळके लोक त्याच्या आणि लोकांना म्हणतो जलके.
      या आधी एव्हढा मोठा चॅनल त्या भावा साठी विकला आणि त्याने काय केलं...त्यानंतर पांडू हॉस्पिटल ला होता एव्हढा सिरीयस होता तर हसत व्हिडिओ बनवले सोमा ने पण बघायला सुध्दा गेला नाही...हे कळायला नको का ह्याला...हा मेला असता तरी तो बघायला पण गेला नसता..एव्हढी जीवनाची बरबादी करून घेतली याने सोमा साठी तरी आला सुध्दा नव्हता बघायला.. हसत व्हिडिओ बनवत होता की बघा मी कसा बदला घेतोय...

    • @mangalnavhale2042
      @mangalnavhale2042 4 месяца назад +2

      😢😢😢

  • @ParvinPathan-fs9kz
    @ParvinPathan-fs9kz 4 месяца назад +5

    तुम्हाला जे वाटतं ते करावे सर लोक काय दोन्ही कडुन बोलतिल तुमचि फॅमिली महत्वाची आहे

  • @shidugalande109
    @shidugalande109 4 месяца назад +1

    दादा तुम्ही जो विडीओ बनवला तो खरा आहे तीच टोरी आम्हचा घरी झाली माझा हजबंडच्या मोठ्या भावाकडे पैसा होता तोपर्यंत त्यांन कोणालाच किंमत दिली नाही माझ्या हजबंड सांगायचे सगळे खाण्यापुरतीच असतात पण माझ्या दिराने ऐकलं नाही ज्यावेळेस वेळ आली त्यावेळेस सगळ्यांन साथ सोडली फक्त माझ्या हजबंडन च साथ दिली भाऊच भावाच्या दुःखात उभा राहतो त्यांच्यासाठी माझे हजबंड एवढे पैशात बुडले की रक्कम पण सांगू शकत नाही एवढी मोठी आहे 💯

  • @ParvinPathan-fs9kz
    @ParvinPathan-fs9kz 4 месяца назад +5

    सर सोमा सरांना तूमचा सपोर्ट महत्वाचा आहे सर ते तशे रागीट आहे त पण खूप छान आहे त थोडशे हाळवे आहे

  • @kavitamunde7927
    @kavitamunde7927 4 месяца назад +8

    अरे पांडू जर ह्या सगळ्या गोष्टीवर तू जर विचार करायला लागलास तर तू पुढे कसा जाणार सोड या लोकांना जे तुला वाईट कमेंट करतात ते याच्यानंतर तू कोणाला रिप्लाय देत बसू नकोस करू दे त्यांना जे काही कमेंट करायचे ते काही लोकांना नाही आवडत भावंड एकत्र आलेले चांगला विचार कर आणि कमेंट कडे लक्ष देऊ नकोस हा आणि मला अजून एक बोलायचं आहे तुझ्याशी तू नवीन चायनल ओपन केला आहेस ना PD त्यामध्ये तू हिंदीमध्ये बोलू नकोस नाही आवडत हिंदी मध्ये बोललेलं❤❤❤❤

  • @purushottamtayade-nv8ip
    @purushottamtayade-nv8ip 4 месяца назад +4

    ऐकावे जनाचे करावे मनाचे.पांडू भाऊ.

  • @ParvinPathan-fs9kz
    @ParvinPathan-fs9kz 4 месяца назад +3

    सर नाजूक बायको हा विडिओ खूप छान झाला आहे मस्त

  • @Yashgaming04506
    @Yashgaming04506 4 месяца назад +3

    दादा मी तुमचे सगळे व्हिडिओ बघते हिंदी पण बघते मला खूप आवडतात मला तुमची हिंदी खूप आवडते खूप हसायला येतं😂😂

  • @jayashreechitalkar1202
    @jayashreechitalkar1202 4 месяца назад

    आरे एकत्रित कुटुंब म्हणजे गोकुळ भाऊ भाऊ तुम्ही चांगले विचाराचे आहे म्हणून बाकीचे चांगले राहतात आसेच राहा हिच पांडुरंग चरणी प्रार्थना करते एकत्र राहावा राम कृष्ण हरी ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे

  • @baleshyambagade6518
    @baleshyambagade6518 4 месяца назад +4

    खरच पांडा भाऊ तुझा भाऊ ऐकञ आला तर होत्याच नव्हत करुन दखवाल जस की ऐकीचे बळ आणि मिळते फळ

  • @LeelaShirole
    @LeelaShirole 4 месяца назад +3

    तुझ्याकडे असतो तो सागर खूप छान आहे आता तो किसन गेला जाऊदे पण

  • @kartikigaikwad6231
    @kartikigaikwad6231 4 месяца назад +1

    खुप छान दादा 🤗 तुम्ही दोघे भाऊ एकत्र बघुन आम्हाला खुप छान वाटत💯🤗

  • @Vlogger___ritik-rx
    @Vlogger___ritik-rx 4 месяца назад +3

    दादा तुम्ही लोकांकडे लक्ष देऊ नका तुम्ही तुमचं काम करा दोघे भाऊ एकत्र मिळून खूप छान वाटते आम्हाला पहा ना

  • @Sarthak_Supekar01
    @Sarthak_Supekar01 4 месяца назад +9

    अरे दादा तू नको लक्ष देऊ लोकांचं काय झालंय महितेका की एकत्र आलेलं पटत नाही आणि घरात भाव भावाच भांडण बघायला खूप इंटरेस्ट असतो त्यामुळे अस म्हणायचं की निंदकाचे घर असावे शेजारी अस म्हणून सोडून द्यायचं.

  • @RameshUndre-s3s
    @RameshUndre-s3s 4 месяца назад

    सोमा दादा पाडु दादा एकत्र मिळून काम करा लय आवडत बघायला व्हिडिओ

  • @dhammapalbharane8846
    @dhammapalbharane8846 3 месяца назад

    दादा कोणाकडेच लक्ष देऊ नका तुमची कला खूप छान आहे

  • @mahanandasuryawanshimarath5448
    @mahanandasuryawanshimarath5448 4 месяца назад

    पांडु तु काही कर मात्र या चॅनलवर विडीओ बनवलाय बंद करू नको मला तुमच्या पडद्यामागच्या काय होणार ते पाहण्यासाठी खुप आवडते पांडू प्लीज

  • @guv1632
    @guv1632 4 месяца назад +1

    खरंच सोमा मोकळा मनाचा माणूस आहे 🎉🎉

  • @adinathshelke7791
    @adinathshelke7791 4 месяца назад +2

    sonali cha maych bhok tichavar ka mi udu laglo

  • @कोकणएकओढ-ध6ब
    @कोकणएकओढ-ध6ब 4 месяца назад

    भाऊ तुला सांगतो ऐक माझं लोक टीका करणारच शेवटी भाऊ भाऊला साथ देत असतो मग ते कस का असे ना लोकांच्या बोलण्याकडे लक्ष दे पण जास्त नको, कारण तांदळात 1तरी खडा असतोच.....* रत्नागिरी*

  • @RameshUndre-s3s
    @RameshUndre-s3s 4 месяца назад

    खुप छान वाघमारे फेमिली लय भारी वाटलं एकत्र बघुन सगळ्यांना ❤❤

  • @ReshmaJadhav-zo7kq
    @ReshmaJadhav-zo7kq 4 месяца назад

    Soma dada ani tumhi ektrch yeun kam kara khup pudhe jachal bhavala bhavachi saath khup importanat ahe tyamule

  • @ShreyaKamble-o4g
    @ShreyaKamble-o4g 4 месяца назад

    त्याचं काय सांगितलं तर मग काय खरं नाही असं तुम्हीच बोलला होता मग भांडणं दाखवायची तर लोकांना कशाला

  • @विजयमोरे-ख2र
    @विजयमोरे-ख2र 4 месяца назад

    पांडुसर तुम्ही जास्त लक्ष देऊ नका.कोणी काही बोलु तुम्ही फक्तत कर्म करीत जा,,,,तसं आम्ही तुमचे सगळे विडीयो पाहतो

  • @LeelaShirole
    @LeelaShirole 4 месяца назад +2

    पांडू कुणाकडे लक्ष देऊ नको तुझे व्हिडिओ खूप छान असतात मला तुझी दोन्ही मुलं फार आवडतात पूजा पण छान आहे आई अप्पा पण आहे

  • @PrabhuGadhave-ox7bp
    @PrabhuGadhave-ox7bp 4 месяца назад

    बरोबर बोललास गरिबाला तुच्छ समजतात लाखातला एक शब्द

  • @ranjanayadav8062
    @ranjanayadav8062 4 месяца назад

    दादा कोणाकडे लक्ष देऊ नका तुम्ही सोमा भाऊ चा परिवार एकत्र रहा आणि आनंदात सुखात रहा

  • @SangitaKamble-db3sp
    @SangitaKamble-db3sp 4 месяца назад +4

    ओ पांडुरंग संर हिंदी नको मराठी विडिओ छान आहे ❤❤❤😂😂😂

  • @Monikapagdhare87
    @Monikapagdhare87 4 месяца назад

    Barobar bolle pandu dada...mala tumche bolne patale.....shevati koni kahi geun jat nahi sobat ....sarv ithech rahte.....haaa martana mansane kirti rupane urale pahije.....kiti rupaye urale hyala important nahi....tumche kahi chukat nahi....lokkan kade laksh naka deu...

  • @GaneshDhumal-z1f
    @GaneshDhumal-z1f 4 месяца назад

    Aho dada tumhi naka tinshin gheun je dusrynchi madat krt tycha sathi Swami ky sath detayt Swami tumcha kaym patishi ahet❤

  • @Ravikamble1111
    @Ravikamble1111 4 месяца назад

    पांडू लोकांचा विचार करायचा नाही कारण लोक फक्त नाव ठेवतात साथ नाही ❤❤

  • @BabuPathan-tf8xs
    @BabuPathan-tf8xs 4 месяца назад

    Pandurang sar tumi bhola la ghya tumchya sobat komedi video banwayala

  • @ShashikalaGore-h9x
    @ShashikalaGore-h9x 4 месяца назад

    कशाला कुणाच मनावर घेता तुमचं तुम्ही कामावर लक्ष द्या भाऊ भाऊ मिळून मिसळून रहा तुमची फॅमिली छान आहे असेच रहा

  • @ashaladkat6000
    @ashaladkat6000 4 месяца назад

    खूप छान बोले शेवटी आमचयावरं कुणी नाही प्रेम करत नाही काय नजरं होती पुजाकडे तुमची

  • @vikastuppad6661
    @vikastuppad6661 4 месяца назад

    पांडुरंग दादा कोणाचा असो किंवा नसो पण माझं पुर्ण पाठिंबा आहे तुम्ही comedy video बनवा

  • @MayurSali-zi9mx
    @MayurSali-zi9mx 4 месяца назад

    पांडु भाऊ तुम्ही फक्त आदेश द्या अशी कमेंट्स करणा्याचा नाव गाव पत्ता सगळं शोधुन काढतो सगळी यंत्रणा कामाला लावतो घरात घुसून तीला चांगला पाहुणचार करतो

  • @MadhurNagarmote
    @MadhurNagarmote 4 месяца назад +1

    Comment la uttar denyapeksha comedy video var constraints kara, bhau bhau ha vishay soda aata doghe bhau samor janyakade laksh dya.

  • @आव्या
    @आव्या 4 месяца назад

    बरोबर 100% दादा .....एखाद्याला चांगले बोलता येत नसेल तर निदान वाईट तरी बोलू नये

  • @ReshmaJadhav-zo7kq
    @ReshmaJadhav-zo7kq 4 месяца назад

    Ho bhavala adhar ani tumhala bhavachya sathichi garaj ahe

  • @Neelamshelar72
    @Neelamshelar72 4 месяца назад +2

    जुने टीम मधले लोक घेऊन ये
    मग बाग views

  • @anilkaradevlog7941
    @anilkaradevlog7941 4 месяца назад +1

    हत्ती चलता है तो कुत्ते भुकते है पांडु दादा लक्ष देऊ नका.

  • @DipaliMore-u6l
    @DipaliMore-u6l 4 месяца назад +2

    जालना तुमची प्रगती बघवत नाही त्या अशाच म्हणणार

  • @AniketBotre-ss3pd
    @AniketBotre-ss3pd 4 месяца назад

    पांडू दादा पैसे वाले के लय दिवस पैसा टिकत नाही नियतीचा फेरा फिरत असतो

  • @aakashlokhande1793
    @aakashlokhande1793 4 месяца назад +1

    Shomya nka rahu dada plz❤❤

  • @ParvinPathan-fs9kz
    @ParvinPathan-fs9kz 4 месяца назад +1

    तुम्ही एकत्र आले ते चांगले

  • @latasunthwal3985
    @latasunthwal3985 4 месяца назад +14

    तुमचं दोघांचं आम्हाला काहीही क्लिअर कळत नाही.

    • @aartisaware6847
      @aartisaware6847 4 месяца назад +3

      Hona thodya divasanni he doghi bhau parat ekmekavar aarop lavayla suruwat kartil 😂

  • @anitabhagwat5583
    @anitabhagwat5583 4 месяца назад

    लक्ष नका देऊ दादा तु खूप चांगला आहे ❤️❤️❤️

  • @bhagyashireemohite2751
    @bhagyashireemohite2751 4 месяца назад

    Dada mi tumche vedio darroj pahte ,khup Chan vedio banvta tumhi .ani sarvana samjun gheta ha tumcha swabhavkhup aavdto.baki lokanch yeku nka.

  • @ashaladkat6000
    @ashaladkat6000 4 месяца назад

    खंर सागू ं दादा तुमही सगळे एकत्र आले खासं करुन तुमही दोघे भाऊ जवळ आले ते आवडले नाही कुणाला कुणाकडेही लंक्ष देऊ नकां

  • @sachinkoli1235
    @sachinkoli1235 4 месяца назад

    Puja la pn bolayla sanga hindi....tijya barobr bolt java hindi

  • @OP_CRRATION1827
    @OP_CRRATION1827 4 месяца назад

    किसनराव कुठे गेला बोलवा

  • @JagdeviShedayal
    @JagdeviShedayal 4 месяца назад

    एकच नबर बोलला तुमी 👍👍👍👍👍👌👌👌👌❤❤❤❤

  • @PramodMore-lc4dc
    @PramodMore-lc4dc 4 месяца назад

    ब्लॉक टाकीचा या चैनल वर ब्लॉक भारी वाटता .

  • @Kittu-u1q
    @Kittu-u1q 4 месяца назад

    दादा सोमा दादाला नक्की मदत करा आम्ही आहोत

  • @swatiaski8676
    @swatiaski8676 4 месяца назад

    Konach kahi mahit nahi...pan tu pandu bhava ani tuzi aai tumchya gharat doghech great ahat.

  • @ashwinimali711
    @ashwinimali711 4 месяца назад +1

    Good morning dada konachya bolnyakde lakshy nka dehu bhau bhau khup chhan video banvtat tumi ashech khup pude jal dada tumi 🙏👍👍khup mothe va dhoge bhau all tha best dhog dada

  • @akashsarvade1070
    @akashsarvade1070 4 месяца назад

    Dada tai tumchya video chi ek lat lagali aahe baghat nahi to paryent karmatach nahi❤❤❤❤❤❤

  • @seemadhande2876
    @seemadhande2876 4 месяца назад

    सोबत काम् करा दोघे भाऊ आणी पूजा ताई आणी प्रियंका ताई आई ला पण छान वाटलं

  • @vandanakamble713
    @vandanakamble713 4 месяца назад

    सगळ बरोबर आहे पण लोकांना बघायची सवय झाली त्या च काय पब्लिक चा पण वीचार करा

  • @SangitaKamble-db3sp
    @SangitaKamble-db3sp 4 месяца назад

    आहो पांडुरंग संर ह्याला म्हणतात जळके लोक आसंच जळूदया लक्ष देऊ नका हि सवय लागली भु😂😂😂😂😂😂

  • @VISHWAJITDIGVIJAYGAIKWADTHEOP
    @VISHWAJITDIGVIJAYGAIKWADTHEOP 4 месяца назад

    Sir,Hindi vlog sathi best luck.Ani family brobr kaam kartay he khup mla aavdle.....

  • @dishadevhare7482
    @dishadevhare7482 4 месяца назад

    Mast dada kiti Chan bolata tumhi

  • @dishadevhare7482
    @dishadevhare7482 4 месяца назад

    Dada tumche video khup Chan astat mala khup avdatat

  • @poojashinde4993
    @poojashinde4993 4 месяца назад +2

    खरंच दादा स्वामी समर्थ कृपेने सर्व ठिक होईल तुम्ही खुप पुढे जाणार स्वामी चरणी प्रार्थना करते ❤❤

  • @roccorambo
    @roccorambo 4 месяца назад

    Dada tumi barober Bola best of luck❤❤❤❤❤🎉🎉very nice Pooja sweet girl

  • @archana_vlog6207
    @archana_vlog6207 4 месяца назад

    लक्ष नका देऊ पांडुरंग

  • @AniketBotre-ss3pd
    @AniketBotre-ss3pd 4 месяца назад

    दादा तुम्हाला आमचा फुल सपोर्ट आहे

  • @varshasrangoli7962
    @varshasrangoli7962 4 месяца назад +2

    खरं आहे दादा गरीब असल्या की कोण कोणा जवळ येत नाही नातेवाईक तर फक्त नावाला असतात मी स्वता त्या वाईट वेळेतून गेले आहे . दादा निगेटिव्ह कमेंटकडे लक्ष देऊ नका 🙏🏻🙏🏻 दोघे भाऊ मिळून असेच राहा रविवारचा एपिसोड बघायला खूप छान वाटेल कारण . सगळी वाघमारे फॅमिली एकत्र आली त्यामुळे 🎉🎉❤❤❤

  • @surekhathorat6810
    @surekhathorat6810 4 месяца назад

    Are sudra jara majya dakhau naka jagala

  • @rajshreewagh5990
    @rajshreewagh5990 4 месяца назад

    पांडू लोकांनकडे अक्ष देऊ नको दोघे एकच रहा

  • @varshachougule2419
    @varshachougule2419 4 месяца назад

    Dada ya comment la soma Dada ni changla reply dila

  • @bharatimane8221
    @bharatimane8221 4 месяца назад +1

    Tuja video made tuja bhava bagu sakat nahi

  • @sayalikhandait3427
    @sayalikhandait3427 4 месяца назад

    Dada tumi vlog kra nahit tr pn kra pn roj chanal vrti ya bs roj bgaychi savay lagli ya

  • @Sapnqtagar
    @Sapnqtagar 4 месяца назад

    Laksh Naka deu dada❤

  • @mirashinde6003
    @mirashinde6003 4 месяца назад

    पा दु तात्या अडाणी बायको केलीन सतीश तर अजून पुढे गेला असतास आणी जा पुढे

  • @ashaladkat6000
    @ashaladkat6000 4 месяца назад

    दोन जावा आणि सासूबाई हयाचे खूप जमते बास झाले

  • @adinathshelke7791
    @adinathshelke7791 4 месяца назад +1

    tuchi mai var mi udu laglo manun ti as bolti ticha maych bhok

  • @supriyapatil2035
    @supriyapatil2035 4 месяца назад +7

    Good morning ❤😊😊

  • @rupalichavan9854
    @rupalichavan9854 4 месяца назад

    Tumhi khup chan aahe

  • @SachinMunfan-rx4ot
    @SachinMunfan-rx4ot 4 месяца назад

    Pandu sir tumacha no
    Dya

  • @ikdrclfhraifddhidrkhbffhic3437
    @ikdrclfhraifddhidrkhbffhic3437 4 месяца назад

    हिंदी ब्लॉक कोण बघते

  • @bhagwatgaikwad9461
    @bhagwatgaikwad9461 4 месяца назад +1

    सोनाली सोमा पाडू वर जळू नको त्याच मन खूप मोठ आहे नको जळू

    • @paulomimandal
      @paulomimandal 4 месяца назад +5

      Tya aaplyasarakhyach subscribers aahet...mag pandu dada sanga nantar radat kivva kasale video nako takayala bhavane he kel te kel mhanun...aapan ektar emot7onally attach hoto tyanchyashi..mag kashala as kel tas kel sangayach aaplyalala bhavabaddal kaan bharayche aani seatah chan rahayacha...double vagnara nighala na pandu dada.

  • @NamdeoPaikrao
    @NamdeoPaikrao 4 месяца назад

    Khar bolale bhau

  • @manishamisal3818
    @manishamisal3818 4 месяца назад

    Tya mishya kapa na chalta ki tondat

  • @SachinMunfan-rx4ot
    @SachinMunfan-rx4ot 4 месяца назад

    Mi tmcha fan ahe somacha nahi

  • @rohanhavale295
    @rohanhavale295 4 месяца назад

    #एकनिष्ठ ❤❤❤❤❤

  • @KailasKhanzhode
    @KailasKhanzhode 4 месяца назад

    खुप छान 😊😊