Bhiva Kalaji Ghe Re Mazya Bhiva Kalaji Ghe | Sumedh Jadhav | Rahul Waghmare |
HTML-код
- Опубликовано: 16 окт 2024
- Bhiva Kalaji Ghe Re Mazya Bhiva Kalaji Ghe
• Bhiva Kalaji Ghe Re Ma...
Singer_Sumedh Jadhav - 9595404182
Lyricist_Rahul Waghmare |
Composer - Sumedh Jadhav
Co-Artist - Balasaheb Jadhav , Prajakta
• Bhiva Kalaji Ghe Re Ma...
Sumedh j* Studio - 9595404182 / 8407974315 - Karjat , Raigarh ( 410 201 )
Tuz Maaz Prem Mala Aathavala g | Sad Love Song |
• Tuz Maaz Prem Mala Aat...
Kadhi Tu Visarashil Ka Mala ? • kadhi tu visarshil ka ...
/ akash_jadhav_a_. .
Jivantapani Tu Marun Gelis Vedya Hya Jivala... | Sad Love Song 2020 |
• Jivantapani Tu Marun G...
Ti Malach Dete Bhav
Title_Jichya Maag Maag Sara Gaon , Ti Malach Dete Bhav
• Ti Malach Dete Bhav | ...
Jivapalyad Japal mi tula Yaat Chuk Mazi Zali ka ?
• Jivapalyad Japal mi tu...
kadhi tu visarshil ka mala
• kadhi tu visarshil ka ...
Damadaar Netaa NARESH KHADE Aalaa
• Damadaar Netaa NARESH ...
Naresh Khade Rasalwala Raigarh Jilhyat Famous Zala
• Naresh Khade Rasalwala...
Sumedh j* Studio - 9595404182 / 8407974315 - Karjat , Raigarh
#Sumedhjadhav
#Bhimgeet
गाण्याची शब्दरचना खूप अप्रतिम शब्दात मांडली आहे. आणि त्या शब्दात अक्षरशा भावनेची जाणीव गायक सुमित जाधव यांनी मांडली आहे. गाणं काळजाला घाव घालून डोक्यात मुंग्या आल्या आहेत. हे गीत लिहिणारे गीतकार राहुल वाघमारे यांना मानाचा सलाम 🙏जय🇪🇺भीम 🙏
बापरे.....खरच दादा....
मन जिंकलास तु , इतकं सुंदर, गोड , प्रेमळ आवाज , गान....खुपच छान...जय भिम....
🤪😝
माझा Comment खूप आवडलं वाटते... , नाही पन खरंच खूप गोड गाणं आहे
😢😢😢
खुप Heart touching/emotional song बाबासाहेबांमधे रामजींचा कीती जिव होता या song मधुन नक्की समजेल काय असते वडीलांची माया
डोळ्यातून पाणी आले... खरच अतिशय सुंदर गाणं आहे
अप्रतिम सुंदर भाऊ .... हृदयाला स्पर्श झाला भाऊ गान...
आवाज खरंच खूप छान आहे भावा. घराण्या च नाव खूप मोठं करशिल.. माझ्या शुभेच्छा नेहमी तुझा सोबत आहेत.वडिलां प्रमाणे मोठा गायक हो 😊😊😊😊
अतिशय सुंदर गीत लीहले आहे राहुल सर आणि सुमित भाऊंनी खूप छान पद्धतीने गीत गायले आहे ...सुमित भाऊ,...जय भीम....👍👍👍👍👍👍👍🎵🎵🎵🎵🎵🎵🎵🎵🎵🎵🎵🎵🎵🎵🎵🎵🎵
🙏
@@SumedhJadhav 8
😭😭😭😭😭🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
😭😭😭😭😭😭🙏🏻❤️❤️🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
डोळ्यातून पाणी आले... खरच अतिशय सुंदर गाणं आहे😢😥
अंगावर काटे उभे राहिले भाऊ क्रांतिकारी जय भीम
खूप छान आवाज आहे आणि गाणं सुध्दा 🙏🙏🙏 रामजी बाबा विनम्र अभिवादन 💐🙏🙏🙏
🙏🏻🙏🏻
खूप छान..
सॅक्साफोन नको होते बाकी गीत छान आहे
भाऊ खरंच तुम्हाला आवाज पण खूप गोड दिला आहे गाणे पण छान आहेत तुमचे कसे आभार मानावा काहीच कळत नाही मला
भावा माझ्या जवळ शब्द नाही बोलायला हे गाण ऐकुन खपु सुंदर लिहलस आणि हे गाण खुप छान गायलस भावा जय भिम नमो बुध्दाय
Lay bhari ser
Khup mast geet bhava.dolyatun pani ale
Radval yha song ne 😭😥 khup chan sumedh dada...hya song ne angavr kate aale. Khup chan.
अप्रतिम शब्द रचना आणि तितकाच सुंदर आवाज जय भिम
😭😭😔😔
Manacha sobhimani nila kdkkk jay bhim namo buddhy jay savidhan 💙 💛❤🤍🧡💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙
अतिशय सुंदर सुरेख गाणं गायलंय दादा मानाचा जय भिम....♥️💙♥️💙
धन्यवाद🙏 गाणं ऐकून डोळे भरून आले. जय भीम 🙏💐💐सुंदर गाणं👌🙏 🙏🙏🙏
Heart touching song... very good singing...👌👌👌
काय गाणं आहे सुमेध दादा आणि राहुल दादा
डोळ्यातून पाणी आले राव खूप भावनिक झालो मी सुमेध दादा तुझ्या आवाजाला आणि राहुल दादा तुझ्या लेखणीला तोडच नाही 😭😭😭
मी एक गीत लिहिलेलं आहे . मला अशा आहे की सुमेध दादा तुम्ही ते गीत गायला पाहिजे
Nice song sumedh bhaii.
Aani kdk voice .
खरच डोळ्यात पानी आल भाऊ अप्रतिम गीत आहे 🥺
🎼🎶आवाज कडक तोडच नाही...Nice उत्तम lyrics 👍👌 नमो बुद्धाय जय भीम💙
Khup chan shabad Racna manaca Jay bhim namo Buddhay 🙏🙏
गाणं ऐकून डोळे भरून आले होते 😔😔😔😔😭😭😭 जय भीम भाऊ
💙💙💙💐💐💙💙💙
खूपच छान, आकर्षक शब्द रचना! जयभीम
जयभिम सुमेधजी दादांची गाणी खुप छान असतात लय भारी आवाज दादांचा
कडक सलाम सुमेध भाई तुला रेकॉर्ड नाही तुला डोळयात पाणी💧आल यार
Jay bahim
खरंच खुप छान आहे गाणं ,,,,डोळे भरुन येतात
डोळ्यातील पाणी थांबत नाही खरंच खूप भाव स्पर्शी गीत आणि शब्द आहेत
खरंच खूप छान आहे गाणं 💙डोळ्यात पाणी आलं 🙏🏻जय भिम , नमो बुध्दाय 💐🙏🏻💙
काय बोलू मी माझ्या आयुष्यातील अप्रतिम गीत भाऊ खरंच सलुट तुम्हाला.😭
अप्रतिम....डोळ्यात पाणीच आले.....आपल्या ला इतके गलबलून येते....त्या वेळी बाबासाहेबांच्या मनाची काय अवस्था झाली असेल....रामजी सुभेदार याना विनम्र अभिवादन💐💐💐
No
By am by
Kadak bhau
खूप डोळे भरून आणणारा भीम गीत.. जयभीम
अप्रतिम सुंदर भाऊ .... हृदयाला स्पर्श झाला भाऊ गान...
Super bro.....nice song..heart feel
खरच खूप छान गीत आहे असं वाटायल की किती क वेळा आयकव 🥰
लय भारी भाऊ 🙏🙏👍
डोळ्यात पाणी आले मित्रा , खूप छान गीत आहे
Heart touching song brilliant sumedh sir
Heart tuch song& voice @@अप्रतिम भावा
Bhagwat
खुप मस्त गीत... गाण्याचे बोल लागलेत मनाला... खरंच डोळ्यातून पाणी आले...😭
Very nice bro
मानाचा जय भिम सुमेध जाधव 1च नंबर गाण गायलच
जय भीम
🇪🇺 💙खुप मस्त भाऊ खुप 💙मन प्रसन्न झाल गाण💙 ऐकून 💙जय💙भिम💙🇪🇺 आमच् मस्त गाणे बनव भाऊ...... 💙💙💙💙💙
जयभिम भाऊ खूप सुंदर आवाजात गीत गायलं
खूप छान भाउगाण ऐकून मस्त वाटलं
आजपर्यंतच खूप छान गीत सलाम भावा तुम्हाला.
Ati sundar saheb
I like this song..so heartouching...!your voice also best..dada
खूप खूप मस्त गीत आहे गीतकाराला मानाचा जय भिम
Very nice singing really ❤ Touching This song 🎵 supperb
खूप सुंदर गाणं आहे आणि तेवढाच खूप सुंदर गायले आहे , गाणं ऐकल्यावर माणसाच्या डोळ्यातून पाणी आणेल अस गाणं आहे खूपच सुंदर 🙏🙏 जय भीम 🙏🙏😢😢
खपू सुंदर आहे
हे गीत ऐकतांना अंतःकरण भरभरून एतय आणि डोळे भरून येते खूप छान गायले आहे
Ek no dada, शब्दच नाहीत माझ्याकडे
Tuze song bhari asate khup
Really,when I heard this song teared welled up in my eyes
👌👌👌khupch chan👌👌👌
💙💙💙....voice......💙💙💙
👌.......amazing song........👌
💘💘💘HEARTOUCH💘💘💘
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
💙Namo bhudhay 💙jay bhim💙
👌💕💕💕👌👌💘💘✌✌✌
गान खूपच छान लिहिलं आहे आणि उत्तम रित्या गायल आहे .. जय भीम . 🙏 सर
Jay bhim🙏🙏💙
खरंच खूप भावूक करणारं गीत आहे.या गीताला dislike करणार्यांचे मन कुठे जाऊन मेले काय माहीत.
खुप छान दादू सहा 👌👌👍🙏🏻🙏🏻
,खूपच छान गान आहे भाऊ डोव्यात पानी आले ।जय।भिम
कडक भाई
Jay bhim
Ekch no
Dada he song aikun mazya dolyat pani aale.
So nice dada.
He songs apratim khup khup very nice aahe.
Awesome!!!!! awesome!!!! Awesome
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
नाईस
डोळ्यात पाणी आलं राव सुमित भाऊ खुप छान गायलं
खूप सुंदर आवाज आहे आणि गाणं सुद्धा 🙏🙏🙏 रामजी बाबा विनम्र अभिवादन💐🙏🙏🙏जय भीम
Jay Bhim
Khup bhari song ahe khup chan kharch 😢😢 pani aal yerr
डोळ्यात पाणी आलं भावांनो खूप छान गीत आहे रामजी बाबा आंबेडकर यांना विनम्र अभिवादन सारखा सारखा ऐकावयास वाटते
Kharach bhau khup man bharun aal😭😭🙏🙏
@@Poonam-y4p8z 1wt7
👍
😭😭😭😭😭😭😭😭😭👌👌👌👌
@@mukunbamhale7205 ❤️❤️❤️❤️😂😂😂😂😭😭😭😭😭😭😭🙄🙄🙏🙏🙏👍👍👍
डोळयात पाणी आले खरच आतिशय सुंदर गित आहे
वा क्या बात है
भाऊ सुंदर गाणं भाऊक झालोय मी 😢
Full hart teaching song sumedh bro
खुप छान आहे गीत मन भरुन दादा
सप्रेम जय भिम.खूप चांगली म्हणजेच अप्रतिम शब्द रचना केली अजून चांगली गाणे बनवा आमचं सपोर्ट तुम्हाला सदैव राहील .
👍
Sumedh sir mi tumchi fan aahe super mind bloing song sir
Ek nombar gan ahe jay bhim
हृदय स्पर्श😭😭
Bhavano khup Chan
Jay bhi jay shivray
Bhava tula nila slam
Kharch bhava dolay tun pani aal yar
Pn nice song & singing
@@nikhilsalvi1125 🙏
@@SumedhJadhav bhava maz gan kadhaych hot
भाऊ डोळ्यात पाणी आले very nice song
खुप छान गीत आहे सुमेध भावा
😥🙏💙🇪🇺 jay bhim namo buddhay 💙🙏
Khup khup nics dada song
Nice song Bhava 👌👌👌
Khup sundar song......!!
काळजाला भिडणार गाणं आहे 👌👌👍
Kddk Avaaj ✨ Lyrics khupp chaan rahul dada 😊👌 Awsm composed song ever 💫❤️☺️
This song dierctly touched to my heart❤ really this song is awsome n what's a lyrics kadakk n sumedh has sing song very nice 😢😭
Really this is song to heart touched
खूप छान गायले हे गीत मला खूप आवडले जय भीम
🙏🙏Khup chhan Jay bhim🙏🙏🙏
Very nice song great singer
Sumedh bhai khup mast song gayikle tu....salam tula
कडक भाई
जय भिम
दादा खरंच हे गाणं ऐकून डोळ्यात अश्रू आले 😭😭😭😭😭😭😭🙏🏻🙏🏻😥😥😥
Jabardast sumedh bhai
एकदम कडाक दादा अंगावर काटे उबे राहिले..🙏👌👌