टीप : सुरेश महाराज सूळ या चॅनेलवरील चिंतनाचा लाभ घेण्यासाठी खालील लिंकला टच करून *वॉटसप ग्रुप* मध्ये सहभागी व्हा!👇🏻 chat.whatsapp.com/Gi0pTDT9b706JgcxPXrkFn 🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷
राम कृष्ण हरि विठ्ठल केशवा श्रीगुरु हभप कान्होबाजी महाराज श्री जगदगुरु तुकोबाराय महाराज चरंणी साष्टांग दंडवत दामोदर थोरात ववा ता पैठ्ठण जिल्हा छत्रपती संभाजी नगर मराठवाडा
गोविंद गोविंद । मना लागलिया छंद ॥१॥ मग गोविंद ते काया । भेद नाही देवा तया ॥२॥ आनंदले मन । प्रेमें पाझरती लोचन ॥३॥ तुका ह्मणे आळी । जेवी नुरेचि वेगळी ॥४॥
टीप : सुरेश महाराज सूळ या चॅनेलवरील चिंतनाचा लाभ घेण्यासाठी खालील लिंकला टच करून *वॉटसप ग्रुप* मध्ये सहभागी व्हा!👇🏻
chat.whatsapp.com/Gi0pTDT9b706JgcxPXrkFn
🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷
श्रीगुरु कान्होबा महाराजांच्या चरणी साष्टांग दंडवत
राम कृष्ण हरि विठ्ठल केशवा श्रीगुरु हभप कान्होबाजी महाराज श्री जगदगुरु तुकोबाराय महाराज चरंणी साष्टांग दंडवत दामोदर थोरात ववा ता पैठ्ठण जिल्हा छत्रपती संभाजी नगर मराठवाडा
राम कृष्ण हरी 🙏
गोविंद गोविंद ।
मना लागलिया छंद ॥१॥
मग गोविंद ते काया ।
भेद नाही देवा तया ॥२॥
आनंदले मन ।
प्रेमें पाझरती लोचन ॥३॥
तुका ह्मणे आळी ।
जेवी नुरेचि वेगळी ॥४॥
छान फडावरील चाली
Mauli purn kirtan takat ja..
श्रीगुरु कान्होबा महाराजांच्या चरणी साष्टांग दंडवत