पहिल्या आणि दुसऱ्या पाण्यात फक्ट 10 दिवसाचा अंतर ठेवलं गेलं म्हणून भुईमूग वाढला.... यावर काही उपाय आहे का ? भुईमूग 19 Jan ला लावला होता, पहिलं पाणी 19 JAN आणि दुसर पाणी 31 JAN ला दिल होत. कृपया मार्गदर्शन करावे.
नमस्कार, कमीतकमी ८५-९० दिवस लागतात आणि आता भुईमूग लागवडीसाठी खूप उशीर झालाय जास्तीतजास्त फेब्रुवारीच्या १५ तारखेपर्यंत लागवड करायला हवी होती कारण आता लागवड केली तर तुम्हाला पावसाळी पिक घेण्यासाठी रानाची मशागतीसाठी वेळ मिळणार नाही, तापमानात वाढ झाली आहे त्यामुळे उगवणीस हे तापमान योग्य नाहिये
कसा वाटला व्हिडिओ मित्रांनो?
खूप छान माहिती दिली सर तुम्ही। मस्त व्हिडिओ। thanks।
धन्यवाद साहेब अतिशय छान माहिती दिली
मी आपले विडिओ नियमित पाहतो व share सुद्धा करतो
अजून माहिती अपेक्षित आहे
35 दिवसाच्या नंतर हलक्या रानात किती दिवसाच्या अंतराने पाणी देणे गरजेचे आहे?
खूप उपयुक्त माहिती मिळाली. धन्यवाद सर!
Gypsum vapra.. भुईमुगाचे पीक ५० दिवसांचे झाल्यावर वापरा.. शेंगा चांगल्या लागतील.. उत्पन्न दुप्पटीने वाढेल..
हलकी जमीन असेल तर..किती दिवसाचा तान द्यावा ...
Sir drip ne pani dile tar chalel ka
Sir halki zamin la kiti dewas na pani dene garje cha he
नमस्कार भाऊ उन्हाळी भुईमूगाला पाणी कीती वेळा आणि किती दिवसांनी द्यावे कृपया मार्गदर्शन करावे
Plastic aachaadan laavun karaayche 30 % vaadhate aani fakt 7 vela 15-20 divasachya antaranech dyave laagte
Sar mi dhanlakashmi bhuimug sarivar karun aaj 25 divas zale tyala ata kay npk dyav
Khat konte टाकावे व किती दिवसा नतर टाकायचे
Very nice 👌👌
Lot of thanks
सरीवर भुईमूग टिपला तर उत्पादन मिळेल का?
Bhuimgala.kiti.pani detaches.wad purn zali Kasey samjawe
खूप छान दादा।
पहिल्या आणि दुसऱ्या पाण्यात फक्ट 10 दिवसाचा अंतर ठेवलं गेलं म्हणून भुईमूग वाढला.... यावर काही उपाय आहे का ? भुईमूग 19 Jan ला लावला होता, पहिलं पाणी 19 JAN आणि दुसर पाणी 31 JAN ला दिल होत.
कृपया मार्गदर्शन करावे.
उन्हाळ्यात भुईमूग ठिबक सिचन वर कसे नियोजन करावे
उगवण झाल्यानंतर 35 दिवसांचा ताण? नक्की का?
Please tell the information of summer ladies finger seeds
खत व्यवस्थापन कसे आणि कधी करावे
Bhendi baddal mahiti milel ka
सुंदर अतिसुंदर माहिती मिळाली
TAG 45 बियाण कुठून मिळेल
मला आत्ता लावगड करायची आहे
केली तर चालेल का
खते कोणती द्यावी
एकरी किती बियाणे वापरावे आणि जास्त उत्पादन देणारी व्हरायटी कोणती आहे भाऊ. 20- 25 नोव्हेंबरला पेरला तर चालेल का भाऊ.
अपूर्ण माहिती आहे.खतांचे काय नियोजन.औषध फवारणी करावी का? बियाणे कोणतं वापरावे? परिपूर्ण माहिती हवी.
छान माहिती .अजुन थोडि शिल्लक माहिती द्या.
Kolapni karaychi garaj nahi ka
भुईमुगाला हुंगणी लागली आहे काय करावे
Very nice video very useful video
धन्यवाद भाऊ
आम्ही 10 डिसेंबरला लागवड केली आहे काही परिणाम होईल का
Naee pane mojke dya pane kase deta mayte sate 8390992704 watsap no sampark kara
खत टाकले का
भुईमूग टोकणण्यापूर्वी single super phosphate पेरून घेतले होते ट्रॅक्टरने
आता भुईमूग लागवड केली तर ऐईल का भाऊ
ठिबक केले तर चालेल का
15 march nantar bhuemug lavla tar chalel ka
२०डिसेंबरला लागवड केली तर चालेल का, रिप्लाय द्या.
Ho mi krto
Seeds kont vaparyach ani khat vyavasthapnabaddal thodi mahiti dyal
ठिबकने पाणी देता येते ka
देता येते
या अगोदर तुम्हाला एकरी कीती उत्पादन मिळाले आहे
२१ क्विंटल
Good information
लय भारी माहिती दिली
आता हरभरा पेहराव का भुईमूग
Supar
How many quintas yelding sir
21
Pani denyachi padhat sanga sir.
खुप छान वाटले.
Mo no pls
Hi Sir
Aata bhuimug lavla tr 2.5 mahinyat. Nighel ka ase bhiyane sanga
नमस्कार, कमीतकमी ८५-९० दिवस लागतात आणि आता भुईमूग लागवडीसाठी खूप उशीर झालाय जास्तीतजास्त फेब्रुवारीच्या १५ तारखेपर्यंत लागवड करायला हवी होती कारण आता लागवड केली तर तुम्हाला पावसाळी पिक घेण्यासाठी रानाची मशागतीसाठी वेळ मिळणार नाही, तापमानात वाढ झाली आहे त्यामुळे उगवणीस हे तापमान योग्य नाहिये
bhau tumcha con.no. milel ka, mala jara shengdnyabaddal mahiti havi hoti....
भुईमूग दाणा किती इंच खोलीत ठेवावे ते सागावे
12
🙏🙏🙏
GOOD luck
छान
पाणी देण्याची पद्धत कशी आहे
नंबर दया
बिया किती टाकल्या आहेत एका ठिकाणी
1
नंबर द्या माउली
Cow farming cha video bnva
तुमच्या मोबाईल नंबर दा
Vary nice information friend
Sir tumcha nomber send kara
Te pandhre dagad kasle ahet shetat
शेण खत आहे
पावसाळी भुईमुगाची माहिती
भाऊ मल्चिकवर जमेल का