जे खरोखर कामगार आहे ठेकेदाराच्या हाताखाली त्यांना एकच रुपया लागेल कारण ते रियल कामगार आहे आणी काही कामगार नाहीत ते तर पैसे देऊन मिळवतात ह्या योजनेचा लाभ
आमच्या गावामध्ये कन्नड तालुक्यामध्ये दोन हजार रुपये घेऊन सुद्धा किट यायला तयार नाही म्हणून मी विनंती करते की ज्यांनी पैसे फॉर्म भरायचे पैसे घेतले त्यांना कळत कडे सजा व्हावी
Bhau tumi mnta 1 rupyat form bharun peti bhetanar ahe pn ikde tr 1200, 1500 ruapye gheun form bharat ahe. Mg ya skim cha KY fayda Modi ji ni ya KDE Lakshya dyayla pahije
Ya yojnecha onlie frome bharta yetat ka karn pahilay payri pasun sewt parent paise magtat jitke ya yonet kits bhettat tay peksha jast wel jast paise magtat 3 mahine hot aahet maz yek kam zal nahi
भाउ ह्या सरकारी योजना लोकांसाठी नसतातच मुळीच त्या फक्त सरकारकडे नोकर म्हणून काम करणाऱ्या लोकांना साईड वर्क करण्यासाठी किंवा एक्स्ट्रा इन्कम मिळवण्यासाठी असतात
Mi Sawarkar bolt ahe sir bramnwda thadi tluka chandur bazr jila amravti varun bolt ahe maza from rijekt zal ahe sir pn mala peti bhetli bhade chi kid nahi midali te nahi midnar ka 😢
दादा मी पेटी आणली पण भांडे संच अजून मला मिळाला नाही माझे ब धकाम चे खाते पण सध्या active ahe tari pn milale nhi aata pudhe ky karaych याबाबत मार्गदर्शन करा
वरील सर्वांचे म्हणणे (comments) वर प्रतिक्रिया आपण कधी देणार ? प्रत्येक जन आपल्याला पडलेले प्रश्न आपल्यासमोर मांडतात,पण उत्तर मात्र मिळत नाही. याचा खुलासा आपण करावा अशीच मी सर्वानुमते विनंती करतो. आणी सर्वांच्या प्रश्नाची उत्तरे लवकरच मिळतील ही अपेक्षा करतो.धन्यवाद!!!
अत्यंत चांगली माहिती सर्वांना मिळत आहे धन्यवाद
रग
Nvkgkgvlxkc@@JaySavealal
Dufifhfjfox nifofocbx❤🎉😮nkv
Love melana nahi
love melalanayi nahi
हो ही बातमी खरं आहे दोन हजार घेतलं जातं आहे ही योजना साठी
एक रूपया कोनत्या ठिकाणी भरायचा आहे 2000रुपये मांगत आहेत हा लाभ गरीबांना मीळत नाही पैशावाल्यालाच देण्यात येतो 😮
दादा 1 रुपया सरकारला द्यायचा आहे ऑनलाईन..आणी 2000 रुपये एजेन्ट ला द्यायचे आहेत ऑफलाईन😂😂😂😂
😂@@AaratiJOGDAND
Ek dam brobar aarti tai
अहो सर याच्यामध्ये सगळा भ्रष्टाचार झाला आहे तुम्ही तर म्हणता एक रुपया भरा इथे दोन हजार रुपये भरले पण अजून काय पत्ता नाही दोन वर्षे झाली
Agent lachkhor asel pn amhala bhetli bhandi Ani rakkam
मी पण भरले पैसे
मी पण 2000 भरले
Bng to do the
जे खरोखर कामगार आहे ठेकेदाराच्या हाताखाली त्यांना एकच रुपया लागेल कारण ते रियल कामगार आहे आणी काही कामगार नाहीत ते तर पैसे देऊन मिळवतात ह्या योजनेचा लाभ
सर आमच्या गावात अजूनही लाभ मिळत नाही गाव हसनाबाद आमच्या गावात ग्रामसेवक सही देत नाही अर्ज भरण्यासाठी त्या कारणाने लाभ मिळत नाही
Dada bhusawal madhe kuthe he kit milel mazhya kde bandhkam yojnech card aahe pn kit milale nahi replay me
आम्ही पेट्या भरण्यासाठी दीड हजार रुपये गोळा करून त्या पेट्या आणल्या आणि आता परत गिफ्ट साठी दोन ₹2000 गोळा करत आहेत
Ya yojanesathi aamhi labharthya aahot pn maz reshan card nahi tyamule mla form bharata yet nahi tyamule ya Yojanecha labh aamhala milt nahi
आम्ही बांधकाम कामगार संघटनेचा अर्ज केलाय आम्हाला किट भेटले एजंट ने दीड हजार रुपये घेतलेत एका किट पाठीमागे
Fukt bandhkam valyan sathi aahe ki srwan sathi
Ghar band kama sathi payment pan denar ka
सर्व इजेंटचा सुळखा वाढला आहे actuli मजूर 20 %आहेत kitsati 1500 रुपये मोजावे लागतात
Khup broker zale aahet mi 3000 ru bharle àahet mla bhandi pn peti pn nahi milali
आमच्या गावामध्ये कन्नड तालुक्यामध्ये दोन हजार रुपये घेऊन सुद्धा किट यायला तयार नाही म्हणून मी विनंती करते की ज्यांनी पैसे फॉर्म भरायचे पैसे घेतले त्यांना कळत कडे सजा व्हावी
6:59 घरेलू कामगारांसाठी आहे का हिस््कीम घरेलू कामगारांनी कुठे फॉर्म भरायचे
Kit sathi paise mojave lagat aahet
ji kit sarkar ne amha bandhkam kamgara sathi free dili aahe kothe complete karaychi he sanga
Ya kitcha saglyt jast bhastachar ambelohal ta,gangapur dit, sabhajinagar madhe chalu anhe jeode on lain phorm bharle thy payki 50/prad ahe UB
मि माझे कार्ड रिनिव्हल केले आहे तरी मला अजुनपर्यंत भांड्यांची किट मिळालेलि नाही त्यासाठी काय करायचे कळवा
धन्यवाद
सर माझे कामगार पुस्तक चालु होते पण माझ्या काही आडचणी मुळे भायर गावी 4वर्ष जावे लागले ओटीपी येत आहे परत कशे चलु करू
🎉 पैसाही खर्च करूनापडताभाई🎉गरीब लोगो को गरीब के साथ कनेक्ट रहो समजेल 😢 जय शिवराय जय भीम ❤
Sir hospital house keeping sathi kahi yojna aahe ka
बरोबर आहे
शेगाव बुलढाणा आमचे भांडे यांच्यासोबत फोटो काढले पण आम्हाला भांडे मिळाले नाही जवळजवळ 20 दिवस होऊन गेले ते कसे मिळतील जरा याच्यावर काहीतरी उपाय सांगा .
हो आम्हाला मिळालेली आहे ही योजना
Aamca miraj mde form bharla 1000,aani kit sati 1000 magtat
या योजनेखाली फॉर्म भरून घेण्यासाठी भरपूर पैशांची मागणी होत आहे कुठे 1000 आणि कुठे 1500
❤
हा bhshtachar आहे
Paithan kde 1000 rs ghet ahe
मी दिले झाले झाले आहे 90दिवस काम केलं तर
Aamchya kade free madhe form bhette aani Swataha bharun without any cost asech with documents submit karav lagt
3ganjy milale nahi Amal ky karacha 1tat milal ahe 4 aste ky ha bhastChar ahe ky karChe please help me
मुख्यमंत्री साहेब हे सगळं करण्या पेक्षा शेतकऱ्यांच कर्ज माफ करा
Ho kharch
ण
ङ
ण
णण
ण
ण
@@shyammangle4514
ण
किती वेळा प्रशासन दोन दोनअडीच अडिच लाख रुपये माफ करेन आणि काय काय माफ पाहिजे ?
Bakiche mele tri chalel
Aata form bharla tr chalyl ka sar
सटाणा तालुकात ही योजना सुरू आहे का
Hi namskar sir, hi yojana Navi Mumbai la pan milate ka
Sangli la yojna chalu aahe ka.?
Aamala 350₹ bharave lagle ki form bharnya saathi
आम्हाला किट साठी फार्म भरण्यासाठी 1500रू मागत आहेत
ठेकेदार मंगित असेल तर ती फक्त लूट आहे.
तुमचा फोन नंबर पाठवा भाऊ
Kess kara karvai jhalich pahijel bhava asha lut karnare lokanna thecha 😂😂😂😂😂
आमच्याकडे ₹2000 घेत आहेत खाते
Amhala pan 1500 magat ahe
Thanks!
बांधकाम कामगार आम्हाला पेटी भेटली आहे क्रिट घेण्यासाठी फॉर्म भरावा लागेल का
Ho
Ho
Kute kuthe form bharayach ahe
Bhau tumi mnta 1 rupyat form bharun peti bhetanar ahe pn ikde tr 1200, 1500 ruapye gheun form bharat ahe.
Mg ya skim cha KY fayda Modi ji ni ya KDE Lakshya dyayla pahije
या योजनेत सगळा भ्रष्टाचार होऊ राहिला कोणालाच लाभ नाही भेटला
Amchya ethe tr khup jananna milale aahe , Chandur , dis - kolhapur madhe
Khar aahe
Mi swata labh ghetlay
माझं लेबर कार्ड तीन वर्ष झालं मी रिन्यू केलं नाही त्याकरिता दुसरे नवीन काढा की तेच रिन्यू कराव हे कळत नाही त्याबद्दल मला माहिती सांगा
संभाजी नगर जिल्हा येथे या kit साठी 1000 हजार रुपये घेतले आहे
Ho getat tai
सर आहच्या रावेर तालूकात वाटप सुरू करा अशी आमची विनंती आहे तुमच्या उत्तरा ची वाट बघत आहे हो कीवा नाही हे आमाला कळवा
आम्हाला 1500 रुपये मागत आहे नागपूर जिल्हा आम्हाला याचा एकही लाभ मिळणार नाही😢
Mi pan bharala Aahe pan kadhi Bhetanar aahe sar
लोक गरीबाचे खुप पैसे खावून राहिले आहे दादा याच काही होवू शकत नाही का
Kon kontya talukyana milnar aahe
गृह उपयोगी भाडी चा अर्ज भरायला 1500 रु सांगतात 1रु कुट भरायच
🎉🎉❤❤
Ha form kuthe bharava lagto.. pls sanga
मला पण कसे मिळेल सर ही भांडी 🙏प्लीज सांगा मला
मला तर ३ गंज त्यावरी ल ताट्या . वाट्या कढई आठ वाट्या भाताचा चमचा वरणा चीपळी ऐवढे सामान किट मध्ये नाही ते बघु दिले नाही मा काय करायचे
2000 dele pan kit ky peti pan ny milali
Ya yojnecha onlie frome bharta yetat ka karn pahilay payri pasun sewt parent paise magtat jitke ya yonet kits bhettat tay peksha jast wel jast paise magtat 3 mahine hot aahet maz yek kam zal nahi
Aho dada gavat 2000rs ghet ahe form bharnyache gramsevak personal gele sign ghenyasathi tar vapas pathavatat .aani jyani office kholun basale ahe te lok gyarranty ghet ahe sign aanun dyayachi .kay goudbangal ahe kahi kadat nahi .aani pratyek vyakti lalache poti form bharat ahe khare labharthi ya yojanepasun vanchit rahatat
Ashi yojna aanu nka Karen gribana pyse tr deylach lagtat
या योजनेमध्ये 1500 2000 रुपये सर्व साधारण माणसाकडून घेतले जात आहे भ्रष्टाचार होत आहे तरी शासनाने याची दखल घ्यावी
भाउ
ह्या सरकारी योजना लोकांसाठी नसतातच मुळीच त्या फक्त सरकारकडे नोकर म्हणून काम करणाऱ्या लोकांना साईड वर्क करण्यासाठी किंवा एक्स्ट्रा इन्कम मिळवण्यासाठी असतात
भाऊ , सरकारने ह्या योजना दखल घेण्यासाठी काढलेल्या नसतात त्यांच्या हाताखाली काम करणाऱ्यांना एक्स्ट्रा इन्कम मिळवण्यासाठी काढलेले असतात
Maj jabkard3wrsh zal mi riniv nahi kel tr kit sati arj krta yetoka
कर्ज करण्यासाठी खरोखरच तो ठेकेदाराकडे काम करायला असेल तर लाभ घेता येतो
Mi tr mharashtra tch rahte pn bhadekru aslya mule maza fom bharun ghet nahit mg Kay Kel pahije
Kothe ahe tmi
संगमनेर तालुक्यात सुध्दा 700,,500,फ्रोम भरण्यासाठी मागतात
Hamari taraf bhi do teen logon ne diye pr700
Mi Sawarkar bolt ahe sir bramnwda thadi tluka chandur bazr jila amravti varun bolt ahe maza from rijekt zal ahe sir pn mala peti bhetli bhade chi kid nahi midali te nahi midnar ka 😢
Sir Give mi introduction please
या साठी काय करावे लागेल सर
Mahilancha blood ghetaat nantar bhandeche forms bharun detat as kasa sarakar😢😢
पैसे घेतले जात आहे हे मात्र खरं आहे
पैसे देऊ नये
Rcbcsk
Paise dile nahi tar from bhart nahi
पैसे पाठवा आले नाही
सुरक्षा किट घेताना बायोमेट्रिक करावी लागते का थब घेऊन थांब जाऊन पावती दिली जाते काय
Pantpradhan gharkul Yojana बदल माहीती सागा
पैसे जमा का केले
6:59
आमच्याकडे मिळालेत ता.वाडा जि. पालघर काही लोकांना... पण नावं नोंदणी कुठे करावी
यवतमाळ जिल्ह्यात केव्हा चालू होणार
1500मागतात
या करीता कोणकोणती कागदपत्र जोडावी लागतात आणी कामानिमीत्त आपण दुसऱ्या शहरात राहत आसलो तर मिळेल काय
रिनीव्ह केलेले आहे पण एक रुपया ची पावती मिळालेली नाही किती दिवसांनी पावती मिळते
दादा मी पेटी आणली पण भांडे संच अजून मला मिळाला नाही माझे ब धकाम चे खाते पण सध्या active ahe tari pn milale nhi aata pudhe ky karaych याबाबत मार्गदर्शन करा
Mala pan peti aali bhandi nahi aali
Boltat call yeil
नंदुरबार मध्ये फ्री मध्ये गुहपयोगी वस्तू मिळत आहे.
तुम्हाला दिल का दादा
Ho
या फॉर्म साठी काय करावे लागेल
जळगाव जिल्ह्यात सुद्धा मागणी करता है या कामासाठी रुपये 1,500
मी रीनीनुअल साठी. एजेंट नि 1500 रु घेतले अजुन पर्यंत काही लाभ मिळाला नाहि. अमरावती विभाग
वरील सर्वांचे म्हणणे (comments) वर प्रतिक्रिया आपण कधी देणार ? प्रत्येक जन आपल्याला पडलेले प्रश्न आपल्यासमोर मांडतात,पण उत्तर मात्र मिळत नाही. याचा खुलासा आपण करावा अशीच मी सर्वानुमते विनंती करतो. आणी सर्वांच्या प्रश्नाची उत्तरे लवकरच मिळतील ही अपेक्षा करतो.धन्यवाद!!!
Sagdi agent Giri Chale Liya Hai bandhkaam Khata madhil Adhikari agent Sangam Mata
Nagpur jilyat 2000ru ghete from bhrache sir
आमाला मिळाला नाही ही योजना भाऊ 4:34
Sir form bharayci link patva na
ज्यांना शेत नाही त्यांना कुठले कर्ज माफ होणार आहे काही लोक रस्त्यावर राहतात घर नाही शेत नाही मग त्यांनी काय करायचं
मला.घर.नाही.शेत.नाही.मग.आम्ही.काय. करायच
मी.तीस.वषेॅ.झाल.भाडयाच्या.घरात.राहतेय.रोजगार.करुन.जगतोय.
Je form bhartat te ghetat paishe khayche kam chalu aahel
Juni nodni valele kit kshi midel yacha video tak bou 2017 ci nidni
Ho khup chan ❤
सरळ.गा्मपंचात.मधे.दया.नं.वाटप.करणयासाठी.सरकार.खुप.काही.देतय.पण.हे.लोक.पैसे.खातात.तेंच.काय.रत्नागीरीधन्यवाद.दादा.
Online foam brtat ka ks bharaych te sanga na plz
खर आहे, मिळाली आहे
Hii
आम्हांला पैसै घेउन भांडी दीलेत पण पेटी नाही दीली आणी भांडीपण कमी आहे पण पैसा घेत आहेत पैसे दोन हजार रुपये
आमच्या कडुन पैसा ची मागणी केली जात आहे 1500 भरु का नको पैठण तालुका संभाजी नगर
Dada mi 3vrsh zale mi farm zale pn labh midala nahi
बीड जिल्हा मदी आहे
🙏👍
आमच्या कडुन सुध्दा किट साठी 1000, मागितले.
शैलेश मुकूंदराव दांडगे
आमच्या कडून 2000 रुपये घेतले
आमच्या कडे सुद्धा 2000हजार रूपये घेतले आहे पुणे जिल्हा
Mumbai la pan ha form bharu shakto ka ?
आम्हाला..एजंट..1500मागतात..सातारमध्ये
Aapisvun Amala vaps patvlki ami fam bahervun bhar 1500 rupay deavun kada manlet
1500 ru मागत आहेत आम्हाला
Amhala tr nhi magitla
Ho magat ahet
@@kirtisatishkamble4942g9œx
Kuthe rahta tumhi
हा आर्ज कसा व कुठे भराचा आहे. आणि 1000 रूपय कोणाला द्यावे लागेल
पैसे नेले आणि काही च दिलं नाही
ही
❤
Amhala tr 1600. R s bhrayla. Sagitle ki
सिमामिलीदंसदर
सातारा जिल्हा तालुका माण दहिवडी येथे सुरू आहे का
आमच्याकडे 1000 रू मागत्यात किट्साठी
Online form kasa bharava