मग वेगळ काय होईल ?? विषय खर्च कमी करण , सरकारी कर्मचारी याचा ताण कमी करण आणि आचार संहिता मधे जाणार वेळ कमी करण हे आहे. लोकसभा आणि विधानसभा वेगवेगळ्या घेतल्या तर काहीच फायदा नही होणार.
@@pagron510dada ithe ekda election zale ki pudhche 5 warsha he rikamech na lutayla atleast ata madhe madhe state election madhe lok decision brobr watle nahi mhanun voting tri karu shaktat
प्रत्येक निवडणुकीचा मुद्दा वेगळा असतो. 2014 लोकसभा UPA भ्रष्टाचार यावर मतदान झाल 2014 विधानसभा कांग्रेस राष्ट्रवादी प्रामुख्याने सिंचन, शिखर बॅंक, यावर मतदान झाल 2019 लोकसभा बालाकोट हल्ला यावर मतदान झाल 2019 विधानसभा आरक्षण प्रश्न , भीमा कोरेगाव यावर मतदान झाल 2024 लोकसभा जातीय समीकरणावर मतदान झाल 2024 विधानसभा लाभार्थी योजनांवर मतदान झाल. प्रत्तेक निवडणुकीत 100 मतदानामधले 10 इकडचे 10 तिकडचे असतात, बाकी 80 लोक सामान्य माणस असतात त्यांचे प्रश्न अडचणी दिवसाला बदलतात याच मुळे तुम्हाला शासनाला आरसा दाखवायला लोकशाहीत मतदानाचा अधिकार आहे मोठ्या शहरात तो 5 वर्षात लोकसभा विधानसभा महानगरपालिका यारूपात भेटतो. लहान शहर ग्रामीण भागात नगरपालिका नगरपरिषद जिल्हा परिषद ग्रामपंचायत यारूपात भेटतो. यंत्रणेला प्रश्न विचारायला मतदानाचा अधिकार संविधान देत. यंत्रणा निवडून सुध्दा जनतेच्या पैशातून जनतेसाठी घेते. आजची परिस्थिती प्रश्न, उद्या तोच असू शकत नाही. त्यामुळे लोकांना मतदान वेगळे वेगळे ठेवलय देशाच्या आणि राज्याच्या घटनेत.
आपली न्यायव्यवस्था आणि पोलिस प्रशासन पूर्णपणे राजकीय दबाव आणि पैसा यावर चालत आहे.. त्यामूळे मतदान कसं जरी घेतल तरी एवढा काय प्रॉब्लेम नसेल... चालुद्या तुम्हाला जस वाटत आहे तस...😅
फक्त महाराष्ट्राचा प्रदेशाध्यक्षच का??? २ मोठ्या लोकसभा निवडणुकांत दारूण पराभव झाल्यानंतर ९९ जागा मिळवल्यावर जणू काही सत्ताच मिळवली असा जल्लोष कॉंग्रेस करत होती, राहुल गांधी आणि सोनिया गांधी ने पण कॉंग्रेस सोडून इटली ला परत जायला पाहीजे... तेव्हाच भारतात कॉंग्रेस आणि भाजप एकमेकांना चांगली टक्कर देऊ शकतील...
एक देश एक निवडणूक हे चांगले पाऊल महाराष्ट्र हे उत्कृष्ट उदाहरण केवळ सहा महिन्यात निकालाने एकदम यु टर्न घेतला मतदार हि आता जागरूक झाले आहेत. एक गोष्ट चांगली म्हणजे प्रादेशिक पक्षावर चांगलीच वेसन बसणार आहे नाही तरी भारतातले प्रादेशिक पक्ष हे राजकीय पक्ष कमी आणि एकाच कुटुंबाच्या मालकीच्या कंपन्या झाल्या आहेत
@VidzMG ती एक राजकीय तडजोड असू शकते पण पक्षाची ध्येय धोरणे हे वरीष्ठ हाय कमांड ठरवत असतात, त्यात कौटुंबिक प्रभाव नसतो पण प्रादेशिक पक्ष कौटुंबिक प्रभावाखाली असतात आता तर प्रत्येक प्रादेशिक पक्ष कुटुंब कलहाने ग्रस्त झाले आहेत, कुणाकुणाचे नाव घ्यावे
@@rohangharat7817 पक्ष एक राहील की नहीं सांगू शकत नाही .. पण निवडून आलेले 4 वर्ष आपल्याकडे डोकवणार पण नाही .. मग बसा बोंबलत.. ते सरकारी पक्षातील असो किंवा विरोधी पक्षातील.. आपलंच game होणार.. mark my words
@@pagron510 election commission ne fakta political parties na detat hack karela, Saraswathi open challenge de. Mag bagh. Tikde Israel pagers pan hike karun tyatli battery fodun spot karu shakte mag EVM kay ahe .
वन नॅशन वन इलेक्शन मुळे आपल्या देशाचे दर वर्षाला जवळपास एक लाख कोटी वाचतील... आणि हाच वाचलेला पैसा जर आरोग्य, शिक्षण, मूलभूत सुविधा व संरक्षण ह्या वर खर्च केले तर आपलाच देश हा अधिक प्रगत आणि सशक्त होईल! 😊
एकदा one nation one election लागू झाल्यानंतर जर एखाद्या राज्याची विधानसभा किंवा देशाची लोकसभा मुदतपूर्व बरखास्त झाली आणि निवडणुका घ्याव्या लागल्या तर काय करणार.
1देश 1 इलेकशन झालंच पाहिज 1 देश 1 पोलीस झालाच पाहिजे 1 देश आणि 1 रुलिंग आणि दुसरी ओप्पोसिशन पार्टी झालीच पाहिजे 1 देश 1 शिक्षण व्यवस्था झालीच पाहिजे प्रादेशिक पक्ष संपुष्टात आलेच पाहिजेत... नाहीतर पुढची पिढी पण आपल्यासारखीच जीवन जगण्यास भाग पडेल....जागो जागो...देश बदल रहा है...इसकी साक्ष बनो...उसका हिस्सा बनो
Rather than JPC this bill should be put for General Vote. If 70 % votes for ONOE then it should be passed. JPC should be abandent completely. I vote for Positive out come .One Nation ,One Election
परंपरेनुसार आज काँग्रेसने खूप चांगलं काम केलं. आणखी एक चांगल्या कामासाठी ठासून विरोध केला.. या विधेयकाले चाळीस हजार कोटी देशाचे वाचणार होते. ते पुन्हा एकदा खड्ड्यात घातले.. चांगल्या नेत्यांचा अभाव बाकी काय...
Need one nation one education One nation one vision (krushi Pradhan desh) One nation one policy (development) One person one account One nation one foren policy (for NRI account policy and foreign payment)
खरं तर वन नेशन वन पार्टी लागू झाली पाहिजे म्हणजे ह्या नेत्यांची भांडण बंद होतील आणि काम व्यवस्थित होईल . सगळे पक्ष भाजप मध्ये विलीन करावे . याने देशाचा खर्च पण वाचेल
@i_am_aditya_108 jar tumhala mahiti asel Jevha pahile election zhale tevha lol sabha Ani vidhan sabha ekatra hote .. Ma ata tumha prashna asel ki tevha ekatra suru kele hote tar pratek state chi vegle vegle schedule kase zhale So answer is 1) Navin navin state form hoot gele 2)Sarkar padli . Alpamatat gela sarkha tar kadhi presidential rule lagu zhale re elections zhale 3) Famines natural disasters he sarva ale ? Etc etc you can search there are many Future madhe ye honar nahi hyachi guarantee kon ghenar 2034 la sagle ekatra zhale elec 60-70 varshani hoeil parat tasach Tevha tumhi he nasnaar baghayala me nasnaar Ani Modi pan nasnaar
Chin chy wTchaliwar chalta ahe as watat aplay one nation one election jar zale tar mag BJP ch paksh astitwat rahnar Ani baki sagle paksh barkhast honar ki ky?
We want equal and one Play fields for education for every family of india. we want equal economic development for every citizen of India. " One nation, uniform education system"
एक नेशन एक election यांना खूप महत्वाचा वाटत,अर्थात मनमर्जी हुकूशाहीवादी पक्ष,यांना बाकीचे प्रश्न महागाई,रोजगार,शिक्षण,rape केस साठी बिल असले विचार डोक्यात येत नाहीत लोकांनी विचार करावा आपण कोणाला निवडून देतो,ते फक त्यांचा विचार आधी करता त्यांना लोकशाही नाही तर राजकरणशाही चालवायची आहे
अरे कॅप्शन तर नीट द्या.... जोरदार विरोध कुठे... तुमच्या लाईक आणि व्ह्यू साठी काही हेडलाईन देता तुम्ही... एखादी गोष्ट खरंच चांगली चांगली म्हणायची तयारी ठेवा.... कुठलाही सोशल इश्यू असला लगेच त्याचा व्हिडिओ येतो.....😅😅😅😅😅😅😅😅😅😅
लोकसभा सगळ्या देशातील एकाच दिवशी... आणि सगळ्या राज्यांच्या विधान सभा एकाच वेळी आणि लोक सभेच्या आणि विधान सभेच्या दोघांच्या मध्ये 2.5 वर्ष चां gap पाहिजे... बाकी इतर निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या सर्व राज्यातील एकाच वेळी .. असा काही तरी कायदा करा.... पण सगळ्या निवडणुका एकदाच केल्यावर कोणता बटण दाबायचा हे समजणार नाही😂 मतदाराला .. विधान सभेला वेगळा निवडायचा लोकसभेला वेगळा .. स्थानिक स्वराज्य ला वेगळा... एवढं आहे सगळं एकदाच झाले तर भाजप वाले 10 k देऊ शकतात एका मताला😂
मूळात 543 सदस्यांच्या सदनात फ्कत 467 मतदान झाले हेच बरच काही सांगून गेले आहे. हाच का संघ राज्यांचा पुळका. मूळात मध्य अवधी निवडणुका होतात म्हणजेच लोकांच्या मतांचा अनादर झालेला आहे. हे का मान्य करत नाहित. मतदार नी दिलेले मत 4 वर्ष आणि 6 महिन्या पर्यंत अबाधित राहील ह्याची हामी आज पर्यंत एकही राजकीय पक्ष का देत नाही. राज्य स्तरीय निवडणूक मध्ये हवेत कशाला राष्ट्रीय पक्षांची लुड बुड आणि राष्ट्रीय निवडणुकीत राज्य स्तरीय पक्ष्यांचे काय काम. मतदार काय रिकामटेकडे आहेत जे ह्यांच्या मर्जी प्रमाणे सारखे केंद्रानं वर धवावेत. जर हीच रजिकी पक्षांचं ची विचारसरणी असेल तर NOTA पण अटल आहे ह्याचे भान ठेवावे असल्या लोकांनी. आदर द्यावा जर आदर हवा असेल.. .
वन नेशन वन इलेक्शन वरकरणी चांगले वाटते परंतु जीथे त्रिशंकू विधानसभा निर्माण होते तीथे कसे करणार ? कारण कोण नेता व त्यांच्या पक्षातले लोकं नाराज होतील आणी सरकार चा सपोर्ट काढून घेतील याची कोणतीही हमी देता येणार नाही मग अशा वेळी विधानसभा बरखास्त करण्याची गरज भासेल अशा वेळी काय करणार ?
इलेक्शन आले कि काही तरी विकास कामे होतात. 5 वर्षा मध्ये 1 इलेक्शन म्हणजे 5 वर्षा मध्ये 1वेळ विकास काम तसेच 5 वर्षा मध्ये 2 वेळा इलेक्शन म्हणजे 5वर्षा मध्ये 2 वेळा विकास कामे एक लोकसभा इलेक्शन च्या वेळी दुसरी विधानसभा इलेक्शन च्या वेळी तुमी ठरवा 5 वर्षा मध्ये 1 वेळा विकास काम पाहिजे का 5 वर्षा मध्ये 2 वेळा विकास काम पाहिजे
😂 म्हणजे लोकांना आता मतदाना वेळी फक्त एकदाच पैसे मिळतील, 😂 हे विधेयक democracy विरोधी आहे
😂😂😂😂😂😂
एक दे एक निवडणुक नको. त्यापेक्षा मतदान सक्तिचे करा. मतदान न करणाऱ्याला सर्व प्रकारच्या शिक्षा ताबडतोब करा.
बरोबर@@pravindeshpande3525
@@pravindeshpande3525शिक्षा नाही सुविधा बोल
Mla watatay ekachi vyakti agodar donhi thikani vote karat hoti
Ashya cases Kami hotil
हे विधायक जर पास झालं तर वन नॅशन वन पार्टी व्हायला वेळ लागणार नाही 💯
TU navin party kadh, radu nako.
अगदी बरोबर, बाकीच्या पक्षांचा सुफडा साफ
तस होण्याची अजिबात शक्यता नाही
@@nikhilsathe5956 अनपढ
*One Nation One Election* 🗳️
*One Nation One Low* (common civil code)
*Population Control Bill*
*One Nation One Culture* 🚩 हिंदवी स्वराज्य
Remove Refugee Bangladeshi 🇧🇩 Rohingya 🇲🇲
go Back Videshi 🇧🇩 🇬🇭🇮🇪
🎉
मी काय म्हणतो लोकसभा एकदा घ्या आणि सर्व देशभर विधान सभा एक वेळ घ्या. पण लोकसभा आणि विधानसभा वेग वेगळ्या घ्या
हे बेस्ट आहे खरंच..
Yeda zhavya tu kay lay mhota tadnya aahes ka
बर झोप आता गप....
He changlay
मग वेगळ काय होईल ??
विषय खर्च कमी करण , सरकारी कर्मचारी याचा ताण कमी करण आणि आचार संहिता मधे जाणार वेळ कमी करण हे आहे.
लोकसभा आणि विधानसभा वेगवेगळ्या घेतल्या तर काहीच फायदा नही होणार.
We want one nation one education
हुकूमशाही कडे वाटचाल
@@ajinkya90281952,1957,1962 मध्ये सोबत निवडणुका झाल्या तर हुकूमशाही आली होती 😂😂😂
@@RomanEmpireW 7 face nahi. 7 phase asta te..!!
one nation one fees म्हणायचं आहे का
@@RomanEmpireW correct
We want One Nation One Fees in education..
बर
ONE NATION ONE EDUCATION, ONE NATION ONE HEALTH CARE...
एक देश एक भारतीय करा
पूर्ण भारतात 7000 पेक्षा जास्त जाती आहेत
जाती निर्मूलन करा
Sang mg 7000 jatiche nav
हो सगळ्या जमिनी पण same वाटप करा..
Temple madhe basun malai khayache aadhi band kara bhat ji
राज्याचा निवडणुका राज्याच्या प्रश्नावर व्हायला हव्या नाहीतर मग राज्याची घटनाच कशाला
😅 राज्याच्या आणि केंद्राच्या निवकडणुका एका वेळी होतील पण तुम्ही मतदान लोकसभेला वेगळ्या आणि विधानसभेला वेगळ्या पक्षाला करु शकता मग यात प्रॉब्लेम काय?
@@abhigorade4941 Te soda ho, Hya madhe democracy var halla kasa hoto tech samjat nahi 😛
@@pagron510dada ithe ekda election zale ki pudhche 5 warsha he rikamech na lutayla atleast ata madhe madhe state election madhe lok decision brobr watle nahi mhanun voting tri karu shaktat
प्रत्येक निवडणुकीचा मुद्दा वेगळा असतो.
2014 लोकसभा UPA भ्रष्टाचार यावर मतदान झाल
2014 विधानसभा कांग्रेस राष्ट्रवादी प्रामुख्याने सिंचन, शिखर बॅंक, यावर मतदान झाल
2019 लोकसभा बालाकोट हल्ला यावर मतदान झाल
2019 विधानसभा आरक्षण प्रश्न , भीमा कोरेगाव यावर मतदान झाल
2024 लोकसभा जातीय समीकरणावर मतदान झाल
2024 विधानसभा लाभार्थी योजनांवर मतदान झाल.
प्रत्तेक निवडणुकीत 100 मतदानामधले 10 इकडचे 10 तिकडचे असतात, बाकी 80 लोक सामान्य माणस असतात त्यांचे प्रश्न अडचणी दिवसाला बदलतात याच मुळे तुम्हाला शासनाला आरसा दाखवायला लोकशाहीत मतदानाचा अधिकार आहे मोठ्या शहरात तो 5 वर्षात लोकसभा विधानसभा महानगरपालिका यारूपात भेटतो. लहान शहर ग्रामीण भागात नगरपालिका नगरपरिषद जिल्हा परिषद ग्रामपंचायत यारूपात भेटतो.
यंत्रणेला प्रश्न विचारायला मतदानाचा अधिकार संविधान देत. यंत्रणा निवडून सुध्दा जनतेच्या पैशातून जनतेसाठी घेते. आजची परिस्थिती प्रश्न, उद्या तोच असू शकत नाही. त्यामुळे लोकांना मतदान वेगळे वेगळे ठेवलय देशाच्या आणि राज्याच्या घटनेत.
Eka veli 2 vichar dokyat nastat jyachi kendrat power ahe tyala vote kartil state madhe pn@@abhigorade4941
1952, 1957 , 1961 साली वन नेशन वन इलेक्शन च होत. इंदिरा गांधींनी सरकार पाडपाडी सुरू केली आणि मग वन नेशन वन इलेक्शन बंद झालं
इंदिरा गांधी कधी पंतप्रधान होत्या हि माहिती घ्या.
@sandippachange168 पहिल्या तीन निवडणुका वन नेशन वन इलेक्शन झाल्या आहेत नीट बघा
Absolutely right..
अभ्यास करा साहेब election चा
*अडाणी अंडभक्त.नवीन राज्य तयार झाल्यावर सरकार पडल्यावर ,राजीनामा दिल्यावर परत ती सायकल बिघडणारच की*
वन नेशन वन इलेक्शन मुळे देशाचा पैसा वेळ तर वाचेलच पण प्रत्येक माणसाच हे राजकारणी डोक खातात ।भांडणे बंद होतील🙏🙏🙏🙏🙏
मीडिया चा TRP बंद होईल , 5 वर्ष TRP नाही मिळणार त्यांना 😂😂😂😂
निवडून आल्यावर 4 वर्ष तुम्हाला वाली नसेल .. कुत्र पण विचारणार नाही.. मग ते सरकारी पक्षातील असो किंवा विरोधी पक्षातील...
हे विधेयक पास झाल्यास पैसा वाचेल, पण पैसे द्यायचे कोणाला शेतकऱ्यांना की अदानीला हे पण स्पष्ट करा 😂
George Soros la chamchya 😂😂
एक चांगलं होईल, EVM एकदाच हॅक अणि manage karave lagel.. tyacha hi khrach wachel.😂
Hmmm, Te ekda hoil on Tuzi Aai pn loksabhela Basel n vidhansabhela radel😂😂😂Loksabhela EVM la tuza bap manate n vidhansabhela bapala bajuwala mhanel😂😂
ANI KHUP KAHI .....PAISE PUN EKDACH MILTIL ...TE PUN COMMON MONEY ....🤣😅
😂😂😂😂👍👍👍
😂😂😂😂😂
How to hack EVM?
आपली न्यायव्यवस्था आणि पोलिस प्रशासन पूर्णपणे राजकीय दबाव आणि पैसा यावर चालत आहे.. त्यामूळे मतदान कसं जरी घेतल तरी एवढा काय प्रॉब्लेम नसेल... चालुद्या तुम्हाला जस वाटत आहे तस...😅
😂
🤣😆
महाराष्ट्र काँग्रेस चा प्रदेशाध्यक्ष बदलला पहिजे
😂😂😂 आता जागा झाला का😅😅
पूर्ण काँग्रेस बदली पाहिजे
प्रदेशाध्यक्ष बदलून काय करणार .कॉंग्रेस आहे का शिल्लक 😂😂
Satyajit tambe 👍👍👍
फक्त महाराष्ट्राचा प्रदेशाध्यक्षच का??? २ मोठ्या लोकसभा निवडणुकांत दारूण पराभव झाल्यानंतर ९९ जागा मिळवल्यावर जणू काही सत्ताच मिळवली असा जल्लोष कॉंग्रेस करत होती, राहुल गांधी आणि सोनिया गांधी ने पण कॉंग्रेस सोडून इटली ला परत जायला पाहीजे... तेव्हाच भारतात कॉंग्रेस आणि भाजप एकमेकांना चांगली टक्कर देऊ शकतील...
एक देश एक निवडणूक
हे चांगले पाऊल
महाराष्ट्र हे उत्कृष्ट उदाहरण केवळ सहा महिन्यात निकालाने एकदम यु टर्न घेतला
मतदार हि आता जागरूक झाले आहेत.
एक गोष्ट चांगली म्हणजे प्रादेशिक पक्षावर चांगलीच वेसन बसणार आहे
नाही तरी भारतातले प्रादेशिक पक्ष हे राजकीय पक्ष कमी आणि एकाच कुटुंबाच्या मालकीच्या कंपन्या झाल्या आहेत
प्रादेशिक पक्ष नसतील तर देश गुलाम होईल!!!
Prtyek pakshat tech ahe..
BJP pan bagha..
Kityek nepo kids ahet..
@VidzMG
ती एक राजकीय तडजोड असू शकते पण
पक्षाची ध्येय धोरणे हे वरीष्ठ हाय कमांड ठरवत असतात, त्यात कौटुंबिक प्रभाव नसतो
पण प्रादेशिक पक्ष कौटुंबिक प्रभावाखाली असतात
आता तर प्रत्येक प्रादेशिक पक्ष कुटुंब कलहाने ग्रस्त झाले आहेत, कुणाकुणाचे नाव घ्यावे
Evm mule turn basala baki kahi nahi..😂
Aayala he bhakt lokanche mendu rss ne par sadavalet 🤡
जे लोक लोकसभेची निवडणूक एका टप्प्यात घेऊ शकत नाही ते लोक संपूर्ण देशात एका वेळेस निवडणूक घेणार ban evm
कधीही मतदान न करणाऱ्यांसाठी सुद्धा काहीतरी कडक कायदा केला पाहिजे.....
चांगला निर्णय आहे .हे विधेयक मंजूर झालं पाहिजे
honar
Ky changla nirnay.... Purna deshat fakt एकच पक्ष राहील.
@@rohangharat7817 ek ch party kashi rahil te jara savistar sangta ka
@@rohangharat7817 पक्ष एक राहील की नहीं सांगू शकत नाही .. पण निवडून आलेले 4 वर्ष आपल्याकडे डोकवणार पण नाही .. मग बसा बोंबलत.. ते सरकारी पक्षातील असो किंवा विरोधी पक्षातील.. आपलंच game होणार.. mark my words
1 लाख कोटी वाचतील आणि शिक्षकांचा वेळ पण वाचेल. नाहीतर आधी पाच वर्षे नुसत्या निवडणुका होत होत्या
Paise wachtil ani adani ambani la bhetatil😅
@nikhil4805 ho ka. Tu jato ka baghayala kiti bhetle kiti nahi
Mg kay tumhala dyayche ka 😂@@nikhil4805
@@nikhil4805 jhatuuuuu😂😂😂😂😂
Shiksh la kay ghnta kam he
अगदी चुकीचं ,5 vrsh लूट लूट लुटणार जनतेला 🎉😢
हे विधेयक खूप चांगले आहे फक्त हिंमत असेल तर बॅलेट पेपर वर घ्यावे.
Tuzya Khangres la sang.. Tyanchach kida aahe to
Election commission challenge dete hack karun dakhva devha kuthe asta tumhi? sixer kai ka
@@pagron510 election commission ne fakta political parties na detat hack karela, Saraswathi open challenge de. Mag bagh. Tikde Israel pagers pan hike karun tyatli battery fodun spot karu shakte mag EVM kay ahe .
आलेच का Ballet वाले, तुमची काँग्रेसी सत्ता जेव्हायेईल तेव्हा पुन्हा आणा Ballet Paper वर मतदान परत... 😂
@@akhilbhalerao6530 Ani nahi ale tari bolnar ballet paper madhe pn ghol ahe.
7:46 बिनशर्त पाठिंबा याचा पण राज ठाकरे होणार😂😂
आकाशवाणी केंद्रावरून जसे योग्य बातमी प्रसारण होत होते तसेच झाले. 👍🏻👍🏻
We support One Nation One Election ❤❤❤
वन नॅशन वन इलेक्शन मुळे आपल्या देशाचे दर वर्षाला जवळपास एक लाख कोटी वाचतील... आणि हाच वाचलेला पैसा जर आरोग्य, शिक्षण, मूलभूत सुविधा व संरक्षण ह्या वर खर्च केले तर आपलाच देश हा अधिक प्रगत आणि सशक्त होईल! 😊
उलट एकाच वेळी इतक्या machine उपलब्ध करायला खर्च वाढेल....
Ya e vi m machin mule jo paksha Kendra madhe ahe to lavkar parabhut honar nahi
मग महाराष्ट्राची निवडणूक हरयाणा सोबत घ्यायला काय हरकत होती
त्यापेक्षा आमदार ,खासदार यांच्या पेन्शन बंद केल्या तर त्यापेक्षा किती तरी पैसे वाचतील ते खर्च करू संरक्षण वर.
@@vitthalpawar6781 Are dok aslyasarkh vagat ja. Mahit nasel kahi, tr bolu pn naye.
नको आम्हाला हे. आम्हाला एक देश एक शिक्षण पध्दत. एक देश एक शिक्षण फी हे हवे आहे
एक नंबर निर्णय❤
एकदा one nation one election लागू झाल्यानंतर जर एखाद्या राज्याची विधानसभा किंवा देशाची लोकसभा मुदतपूर्व बरखास्त झाली आणि निवडणुका घ्याव्या लागल्या तर काय करणार.
मग नवीन विधानसभा फक्त पुढच्या लोकसभेपर्यंत राहणार आणि पुढच्या लोकसभेला एकसाथ निवडणूक होणार
@@shoorveer1243वाह. बुध्दीमान आहेत की हे विधेयक ड्राफ्ट करणारे बुद्धिजीवी.
@@shoorveer1243 correct
मोदींना काम सोडून प्रचारा साठी प्रत्येक वेळी याव लागत म्हणून one nation one election bill आणत आहेत
😂😂😂
जस पप्पू प्रचाराला येताच नाही 😂😂
😂😂😂
मोदी काहीच गमवत नाहीत. त्यांनी यातून ही साधले. वैचारिक लोकांना दाखविले की मी तर खर्च वाचविण्यासाठी बिल आणले परंतु विरोधकांनी साथ दिली नाही.
सच्चे विचार मोदीके, बाकी सब .. के
काही दिवसा नंतर
one nation one Parliament
One nation one party
विधेयक मंजूर झालं पाहिजे फार पैसा वाचेल
मग महाराष्ट्राची निवडणूक हरयाणा सोबत का घेतली नाही
Jitka paisa vachel tyachapeksha jast tr he ghotala karun khaun takel
@@vitthalpawar6781अरे झंडु विधानसभा कार्यकाळ नावाची के गोष्ट आहे का नाही 😂. तुम्ही काँग्रेसीच खरे अंधभक्त आहेत😂😂😂
Ata Kay vegal hotay. Tech tar hotay. @@chaitanya7988
@@vitthalpawar6781विधेयक आजुन पास नाही झाल, मग तेव्हा कस काय घेता येतील निवडणूका😂😂😂
पक्षांतर करण्याला आळा बसेल...😂😂 नाहीतर लोकसभेला पडलेला बिनलाजा... पक्ष बदलून दुसऱ्या पक्षातून लगेच आमदारकीचा फॉर्म भरतो
देशहितासाठी one netion one election फार आवश्यक आहे.. कोणी विरोध करू नये देशासाठी.
तुमची माहिती छान असते 👌👌
सहा महिन्यांपूर्वी one nation one election असते तर नाना पटोले आत्ता मुख्यमंत्री असते
अजून संजय राऊत साहेबांना बोला म्हणावं म्हणजे पुढच्या Election पर्यंत ह्यांचे १ पण आमदार निवडून येणार नाहीत....
😂😂
समाजवादी पार्टी:- है बिल मुस्लीम विरोधी आहे.😂😂😂😂😂
Vote bank साठी काय काय करतील सांगता येत नाही 😂😂
होऊन जाऊ दे आता जे काही ते
One Nation, 3 Election व्हावेत, केंद्र, राज्य, स्थानिक स्वराज्य संस्था.
अभिषेक बॅनर्जींचे मत विचारनिय आहे,योग्य मुद्दा उपस्थित केला.
Bjp व मोदींचा उद्देश वेगळाच आहे. एक देश एक निवडणूक मध्ये. खायचे दात वेगळे व दाखवायला दात वेगळे.
होना एकदाच पैसे मिळणार rate वाढवला पाहिजे लोकांनी एका मताला 10000 रुपये तरी पाहिजेत😂
तुमच्या डोक्यात प्रकाश कधी पडायचा?
Rt
संसदेत पण बेल ट पेपर वर मतदान घ्या
1देश 1 इलेकशन झालंच पाहिज
1 देश 1 पोलीस झालाच पाहिजे
1 देश आणि 1 रुलिंग आणि दुसरी ओप्पोसिशन पार्टी झालीच पाहिजे
1 देश 1 शिक्षण व्यवस्था झालीच पाहिजे
प्रादेशिक पक्ष संपुष्टात आलेच पाहिजेत... नाहीतर पुढची पिढी पण आपल्यासारखीच जीवन जगण्यास भाग पडेल....जागो जागो...देश बदल रहा है...इसकी साक्ष बनो...उसका हिस्सा बनो
बरोबर आहे evm हॅकिंग साठी एकदाच खर्च करावा लागेल 😂
Kadhi zala evm hack? Tuzya bapane pak seperate kela tevha?
९९ जागा निवडून आल्यावर कशाला जल्लोष केलास मग ? तेव्हा पण EVM EVM म्हणून ओरडायचं ना....😂😂😂
Rather than JPC this bill should be put for General Vote. If 70 % votes for ONOE then it should be passed. JPC should be abandent completely. I vote for Positive out come .One Nation ,One Election
पहिल्यांदा लोकसंख्या नियंत्रण कायदा करा...
विरोध करणाऱ्यांवर ईडी , सीबीआय, इन्कमटॅक्स ची चौकशी लावा आणि विधेयक मंजूर करून घ्या
True Andhbhakt
@GRM-r4s ते फक्त हेच करु शकतात यांना जनतेच्या प्रश्र्नाशी काही देणघेणे नाही.... मी कोणत्याही पक्षाचे समर्थन करत नाही
One nation one election ❌
One setting one bjp ✅
परंपरेनुसार आज काँग्रेसने खूप चांगलं काम केलं. आणखी एक चांगल्या कामासाठी ठासून विरोध केला.. या विधेयकाले चाळीस हजार कोटी देशाचे वाचणार होते. ते पुन्हा एकदा खड्ड्यात घातले.. चांगल्या नेत्यांचा अभाव बाकी काय...
म्हणजे निवडणुकीच्या आधी
नोटबंदी करून विरोधक सम्पवायचे
आणी प्रचंड पैसा खर्च करून 400 पार करायचे😊😊😊😊
सर्व राजकीय पक्षांनी विचार विनिमय करून काय होईल ते योग्य असेल, तेच व्हावे असे वाटते
My choice my trust my vote only BJP
Need
one nation one education
One nation one vision (krushi Pradhan desh)
One nation one policy (development)
One person one account
One nation one foren policy (for NRI account policy and foreign payment)
Krushi pradhan desh ❌
Manufacturing pradhan desh ✅
Krushi madhun deshat arthik sampannata yeuch shakat nahi.
वन वाईफ वन लाईफ हे विधेयक सुध्दा लवकर लागु करा
मुलाच्या लग्नाचे 12 वाजले आहे 💓👰🏻♀️😢
खरं तर वन नेशन वन पार्टी लागू झाली पाहिजे म्हणजे ह्या नेत्यांची भांडण बंद होतील आणि काम व्यवस्थित होईल . सगळे पक्ष भाजप मध्ये विलीन करावे . याने देशाचा खर्च पण वाचेल
Haryana Jharkhand Ani Maharashtra chi election hyanna ekatra gheta yet nahi he kay one nation one election ghenar
to paryant maybe evm's ani manpower vadhavtil na te.. atta lagech thodi na laagu honare.. 2029 or 2034 paryant time ahe na.. asa mala vattay..
@i_am_aditya_108 jar tumhala mahiti asel
Jevha pahile election zhale tevha lol sabha Ani vidhan sabha ekatra hote ..
Ma ata tumha prashna asel ki tevha ekatra suru kele hote tar pratek state chi vegle vegle schedule kase zhale
So answer is
1) Navin navin state form hoot gele
2)Sarkar padli . Alpamatat gela sarkha tar kadhi presidential rule lagu zhale re elections zhale
3) Famines natural disasters he sarva ale ?
Etc etc you can search there are many
Future madhe ye honar nahi hyachi guarantee kon ghenar
2034 la sagle ekatra zhale elec
60-70 varshani hoeil parat tasach
Tevha tumhi he nasnaar baghayala me nasnaar Ani Modi pan nasnaar
देशाचा GDP वाढणार 💥💥💥❤️❤️
One nation one election ❌ one nation one party ✅
Te waqf board kadi ban karnar..??
It is against federal structure of our country
यामुळे गावातील सरपंच पदा पासून पंतप्रधान पर्यंत फक्त BJP च सत्तेत राहणार, बाकी पक्ष वगैरे नावालाच शिल्लक राहतील.
घ्या पण ब्यालेटवर
बर 😂😂😂
विधानसभा निवडणूक लोकसभानंतर 2.5 वर्षानी झाल्या पाहीजे म्हणजे सरकार जमिनीवर राहिल🤔
म्हणजे उद्योजक मेलाच म्हणून समजा, अन विकासकामे 🤔 उद्धव सारखा खुट्या ठोकणारा cm झाला की सगळी विकासकामे बंद 😂😂😂
Chin chy wTchaliwar chalta ahe as watat aplay one nation one election jar zale tar mag BJP ch paksh astitwat rahnar Ani baki sagle paksh barkhast honar ki ky?
बॅलेट पेपरवर घ्या😂😂
We want equal and one Play fields for education for every family of india. we want equal economic development for every citizen of India. " One nation, uniform education system"
4 वर्षानंतर येणारे पुर्ण वर्ष निवडणूका प्रचार डोकेदुखी ठरणार... त्यात संपुर्ण 1 वर्ष लागणार
3 versha pasun mahanagar palika che nivadnuka get nahi aani mahntay sarv matdan sobat hotil
एक नेशन एक election यांना खूप महत्वाचा वाटत,अर्थात मनमर्जी हुकूशाहीवादी पक्ष,यांना बाकीचे प्रश्न महागाई,रोजगार,शिक्षण,rape केस साठी बिल असले विचार डोक्यात येत नाहीत
लोकांनी विचार करावा आपण कोणाला निवडून देतो,ते फक त्यांचा विचार आधी करता त्यांना लोकशाही नाही तर राजकरणशाही चालवायची आहे
छान माहिती
खुप सुंदर निर्णय 🎉🎉
लोक राष्ट्रीय मुद्द्यानुसार तेच मतदान विधानसभेत करतील आणि एकच पक्ष निवडून येईल, एकाच पक्षाचा मनमानी कारभार चालेल.
Right 😅🎉🎉
Only BJP❤
12 lakh cr maaf kele adani Ambani che aani ek lakh vachtil as jumla dakhvatat aahe
ECI la ithe 4 rajya che election ektra gheta yet nhi😂😂😂..
EVM ani VVPAT match hot nahi😂😂...
Bogas Vidheyak
अच्छा है बार बार EVM सेटिंग करायची गरज नाही.😂एक घाव दोन तुकडे 😅
Good bill…. People and politicians should be more focussed in work rather than continuos elections and campaigning
हा एक पैसे वाचविण्याचा जुगाड आहे म्हणजे पैसे जनतेला फक्त एकदाच मिळेल 😂😂😂😂
अरे कॅप्शन तर नीट द्या.... जोरदार विरोध कुठे... तुमच्या लाईक आणि व्ह्यू साठी काही हेडलाईन देता तुम्ही... एखादी गोष्ट खरंच चांगली चांगली म्हणायची तयारी ठेवा.... कुठलाही सोशल इश्यू असला लगेच त्याचा व्हिडिओ येतो.....😅😅😅😅😅😅😅😅😅😅
खर्च कमी होईल,वारंवार निवडणूका होतात त्यामूळे आचारसंहिता लागुन निर्णय घेण्यात सरकारची अडचण होते. या पूर्वी एकावेळी निवडणूका झाल्या होत्याच की.
निवडणुका 10 वर्षातून एकदा घेतल्या पाहिजे खूप खर्च कमी होईल
Nivadnuka gheuch naye kharchach nahi honar!
देश प्रगती साठी चांगले पाऊल आहे
सध्या लोकसभा 7 टप्प्यात घेतली तर विधानसभा व लोकसभा निवडणूक कसकाय सोबत घेऊ शकतील?
मतदानातील भ्रष्टाचार कमी होईल आणि वेळ व पैशांचा अपव्यय होणार नाही
One nation One cast 😂
लोकसभा सगळ्या देशातील एकाच दिवशी...
आणि सगळ्या राज्यांच्या विधान सभा एकाच वेळी
आणि लोक सभेच्या आणि विधान सभेच्या दोघांच्या मध्ये 2.5 वर्ष चां gap पाहिजे...
बाकी इतर निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या सर्व राज्यातील एकाच वेळी ..
असा काही तरी कायदा करा....
पण सगळ्या निवडणुका एकदाच केल्यावर कोणता बटण दाबायचा हे समजणार नाही😂 मतदाराला ..
विधान सभेला वेगळा निवडायचा लोकसभेला वेगळा ..
स्थानिक स्वराज्य ला वेगळा...
एवढं आहे सगळं एकदाच झाले तर भाजप वाले 10 k देऊ शकतात एका मताला😂
एक देश, एक निवडणूक - One Nation, One Election 💯👍🏻
लवकर च मोठा स्पोट होणार आहे याता.
लवकरच..........
198 Against madhe ahet
मूळात 543 सदस्यांच्या सदनात फ्कत 467 मतदान झाले हेच बरच काही सांगून गेले आहे.
हाच का संघ राज्यांचा पुळका.
मूळात मध्य अवधी निवडणुका होतात म्हणजेच लोकांच्या मतांचा अनादर झालेला आहे. हे का मान्य करत नाहित.
मतदार नी दिलेले मत 4 वर्ष आणि 6 महिन्या पर्यंत अबाधित राहील ह्याची हामी आज पर्यंत एकही राजकीय पक्ष का देत नाही.
राज्य स्तरीय निवडणूक मध्ये हवेत कशाला राष्ट्रीय पक्षांची लुड बुड आणि राष्ट्रीय निवडणुकीत राज्य स्तरीय पक्ष्यांचे काय काम.
मतदार काय रिकामटेकडे आहेत जे ह्यांच्या मर्जी प्रमाणे सारखे केंद्रानं वर धवावेत. जर हीच रजिकी पक्षांचं ची विचारसरणी असेल तर NOTA पण अटल आहे ह्याचे भान ठेवावे असल्या लोकांनी.
आदर द्यावा जर आदर हवा असेल..
.
उगाचच मोदी सरकार ला प्रत्येक विषयावर झोडपून काढणे हाच ऊद्द्योग चालू आहे
जो सत्तेत आहे आणि फालतू काम करत आहे त्यालाच झोडपणार. ह्यालाच लोकशाही म्हणायचं.
लोकांना हिंदुत्व ची गोळी दिली आणि मुसलमान ची भीती घातली की, सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित होतात....
एक वेळ राजकारण बाकी चे वेळ विकास.
One Nation One Education One ration One salary Equal property on Ballet paper chance to Everyone One man only Once a position not double
लोकसभा 7 टप्प्यात निवडणुका घेतल्या आणि one nation one election किती टप्प्यात घेणार.
Good news
Good information sir
वन नेशन वन इलेक्शन वरकरणी चांगले वाटते परंतु जीथे त्रिशंकू विधानसभा निर्माण होते तीथे कसे करणार ? कारण कोण नेता व त्यांच्या पक्षातले लोकं नाराज होतील आणी सरकार चा सपोर्ट काढून घेतील याची कोणतीही हमी देता येणार नाही मग अशा वेळी विधानसभा बरखास्त करण्याची गरज भासेल अशा वेळी काय करणार ?
Bolbhidu❌. Bol bhidu news channel ✅ 😅😂
इलेक्शन आले कि काही तरी विकास कामे होतात. 5 वर्षा मध्ये 1 इलेक्शन म्हणजे 5 वर्षा मध्ये 1वेळ विकास काम तसेच 5 वर्षा मध्ये 2 वेळा इलेक्शन म्हणजे 5वर्षा मध्ये 2 वेळा विकास कामे एक लोकसभा इलेक्शन च्या वेळी दुसरी विधानसभा इलेक्शन च्या वेळी तुमी ठरवा 5 वर्षा मध्ये 1 वेळा विकास काम पाहिजे का 5 वर्षा मध्ये 2 वेळा विकास काम पाहिजे
अरे पण बेलेट पेपर वर मतदान झाले पाहिजे