30 वर्षांनी शाळेतल्या वर्गमैत्रीणीला खूप प्रयत्नांनी शोधले, अन शेवट असे काही घडले की....

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 14 янв 2025

Комментарии • 808

  • @sonaljadhav7289
    @sonaljadhav7289 3 года назад +33

    आपल्या जुन्या मित्र मैत्रीणींना विसरण अवघड नाही तर अशक्यच आसत.तुम्ही सांगितलेली storry सगळ्यांच्याच आयुष्यात घडलेली असावी.खुप छान कथा होती

  • @pournimarasal7479
    @pournimarasal7479 3 года назад +123

    खूप खूप आवडली तुमची कथा. कथा ऐकता ऐकता मला ही माझा भूतकाळ आठवला. ऐकताना तुमची कथा मनाला स्पर्शून गेली. कथे चा विषय काल्पनिक नव्हता. बहुतेकांच्या बाबतीत असचं असतं. खरंच कथा खूप जवळची वाटली

    • @dhondiramsathe1622
      @dhondiramsathe1622 3 года назад +3

      I like you. Yours story. My sarname is sathe. We would be famous in my sarname. I like this is video. Old fact remember to me. all the best👍💯 friend.to you. Mast akdam mast yaar.

    • @sangeetadeshpande7379
      @sangeetadeshpande7379 3 года назад +2

      Mala suddha pournima navachi Sunder school mate athavali

    • @smitaubale763
      @smitaubale763 3 года назад +1

      P

    • @shilpakhairkar7766
      @shilpakhairkar7766 3 года назад +2

      Ho ..n....kay te divas.....parat yav te divas....pavasat ol hot payi payi ghari jane..prashna sodavayla duryachi help ghene...ganeet tar far bhari.....ani sunday la N.C.C. chi kawayad...mast 😂😂

    • @sunitamahanor4127
      @sunitamahanor4127 3 года назад +3

      हो ना...मी तर आता महिना झाले अशाच माझ्या मैत्रिणीला फेसबुकवर शोधतेय ...

  • @yogeshsangle9105
    @yogeshsangle9105 3 года назад +3

    निरागस बालपणाची,आणि मनाला भिडणारी अतिशय सुंदर कहानी आहे लेखकाच्या टॅलेन्टला
    प्रणाम!!!

  • @dattatrayah.thakare.13267
    @dattatrayah.thakare.13267 3 года назад +55

    माझ्या मित्राला सुद्धा मी २८ वर्ष शोधत होतो पण त्याचा गेल्या वर्षी मला शोध लागला व फोन वर बोलण झाल. कोरोना मुळे प्रत्यक्ष भेट झाली नाही. शेवटी डिसेंबर २०२० रोजी तो मला माझ्या घरी भेटायला आला. माझ्या आनंदाला पारावाराच ऊरला नाही. प्रत्येकालाच आपली मैत्रीण किंवा मित्र भेटावा हि परमेश्वरा जवळ प्रर्थना.

  • @savitakhandagale6171
    @savitakhandagale6171 3 года назад +21

    खुपच सुंदर......खुप जनांकडे अशा अबोल आठवणी असतात ...कायम मनातल्या मनात...कधीही अन् कुठेही व्यक्त न करता येणा-या ...तुमच्या शब्दांनी भूतकाळात नेलं....

  • @MayasFood
    @MayasFood 3 года назад +2

    Soo nice. ..कुछ दोस्त कॉन्टेक्ट में होकर भी खो जाते हैं।।

  • @yogeshmahajanofficial5625
    @yogeshmahajanofficial5625 3 года назад

    खूप छान दादा अगदी क्षणभर हे सर्व आपल्या सोबतच घडतेय की काय असा भाव जाणवला. व क्षणभर अगदी स्थबद्ध झालो.आयुष्याच्या या वळणावर अगदी नकळतपणे आपण खूप काही गोष्टी विसरथ असतो पण नकळत कधी ना कधी हृदयाच्या कप्यातुन ते बाहेर येतच असतं.

  • @ashasonawane2029
    @ashasonawane2029 3 года назад +6

    सर खरोखर खुप सुंदर वाक्यरचना आहे तुमची प्रसंग अगदी जसेच्या तसे डोळ्यासमोर उभे राहातात.काही क्षणांकरीता ते जगातील आठवणींना उजाळा मिळाला . खुप आभारी आहे.

  • @RavindraPawar-r1i
    @RavindraPawar-r1i Год назад +1

    मित्रा खूप छान. आमचा ही दहावी चा ग्रुप आहे आणि आम्ही सुद्धा २५ वर्षांनी अशाच एका मैत्रीणींचा शोध घेतला.😊

  • @pritib574
    @pritib574 3 года назад +4

    खूपच सुंदर !! आपली भाषा शैली अतिशय उत्तम सांगण्याची पद्धत अतिशय सुंदर , मन हेलावून टाकणारी गोष्ट.तुम्ही सांगताना काही वेळ स्वतः च्या शाळेतील आठवणी डोळ्यासमोर आल्या.हे खरं आहे नाव बदलल्यामुळे मैत्रिणी शोधणे अवघड झाले आहे.शाळेतील आठवणी मैत्रिणी कधी विसरू शकत नाही. .. परंतु आपणास एक विचारावेसे वाटते ही स्टोरी तुम्ही रचलेली आहे की खरंच तुम्ही स्वतःचा अनुभव सादर केला आहे याचे उत्तर जरूर द्यावे आपण .काहीही असले तरी सुंदर सादरीकरण.

    • @MarathiTechUpdate
      @MarathiTechUpdate  3 года назад

      नाही, सदर कथा सुनील गोबुरे यांची आहे.

    • @sachinsonawane6796
      @sachinsonawane6796 3 года назад

      Real Story in Pune.

  • @starrajjaksayyad5211
    @starrajjaksayyad5211 3 года назад +2

    वा भाऊ तुझी कथा आणि ती सांगण्याची स्टाईल जबरदस्त
    भुतकाळातच पाठवतो भावा

  • @subhashvasagadekar2067
    @subhashvasagadekar2067 3 года назад

    *🙏🕉️🙏मोरया,नमस्कार,,, ही कथा खूप जवळची वाटली.ती अप्रतिम, अद्वितीय, अविस्मरणीय अशीच आहेचं. सर्वांच्यांच बाल व तरूण काळातील अंतर्मुख करणारा व मनाला एक वेगळीच हुरहूर लावणारा हा कप्पा.या कथेतील पात्र किंवा आपण त्याला व्यक्तिरेखा...हवं तर म्हणू शकतो !! तर या कथेतील,ज्या गावाचा आणि शाळेचा उल्लेख आढळतो त्या"मिरज"गावाचा व त्या न्यु इंग्लिश स्कूल जवळचा मी रहिवासी.सध्या रिटायर.आणि महत्त्वाचे म्हणजे जुन्या मित्र आणि हो मैत्रीणीनां सुध्दा संपर्क करणे. मग ते प्राथमिक शाळेतील असोत, किंवा मिरज हायस्कूल मिरज, मिरज ऄ.सी.एस.काॅलेज,किंवा विश्रामबाग येथील चिंतामणराव व्यापार महाविद्यालय,अगर सांगलीतील श्री गणपतराव आरवाडे व्यापार महाविद्यालय,असो येथील वर्ग मित्र मंडळी यांना शोधून त्यांच्या बरोबर संपर्क करणे, जुन्या आठवणी या ताज्या करणं, उजाळा देत त्यांच्याशी चर्चा करणं. आणि हो महत्वाचे म्हणजे या अनेक मित्रांना घेऊन... भारतातील"एक" नोंदणीकृत अशी माजी विद्यार्थी मंडळ या संस्थेची स्थापन केलीय.त्याच नांव "आम्ही चिंतामणीज्" माजी विद्यार्थी मंडळ.सांगली. पुढे आम्ही सर्व जन आप आपल्या 😢 या कामाच्या धबडग्यात हे कार्य थोडं ठंडावल आहे.थांबलेले आहे. असं होतं कधी कधी.खुप खुप धन्यवाद या कथेतील पात्र आपल्या सर्वांच्या मनात रूजली आहेत. आपणांसही ती लवकर भेटतं राहोत.या शुभेच्छासह धन्यवाद."मी योगी कर्माचा"मोरया ‼️🦁🆚🦁‼️*

  • @omkaryadav604
    @omkaryadav604 3 года назад +4

    नशीबवान आहेत ते ज्यांना अशी मैत्री पुन्हा अनुभवायला मिळते.सर आपली कथाशैली खूप प्रवाही आहे. मन आणि डोळे दोन्ही भरून आले.भूतकाळाचा सारीपाट समोर आला. ते मुग्ध क्षण,त्या कधीही विसरु न शकलेल्या आठवणी पुन्हा सामोर्या आल्या. प्रत्येकाचे अनुभव थोड्याफार फरकाने असेच असतात. काहींना ते क्षण पुन्हा जगता येतात. काहींना आयुष्याच्या संध्याकाळपर्यंत वाट पाहावी लागते.मी त्यातलाच एक भाग्यवान.पंचवीस वर्षानंतर ती पुन्हा भेटली..! अगदी तशीच आहे. जशी होती तशी. किती भरभरुन बोलते.. रुसते,रागावते, टोचून बोलते. समजावून सांगते.कधी कधी कानउघाडणी करते.धीर देते. आणखी काय हवे..? तिची आठवण चिरंतन,अमर होती .मनाच्या कप्यातून जाता जात नव्हती.. आता तर प्रत्यक्षात बोलते. आणखी काय हवे ..? आपली कथा ऐकून मन भरून आले ..भूतकाळातील गोड स्मृतिंचा आठव करुन दिल्याबद्दल मनस्वी धन्यवाद.. सर.

    • @pravingangatre9009
      @pravingangatre9009 3 года назад

      सेम माझीपण स्टोरी आहे .21 वर्षा नंतर ती भेटली

  • @nandakumardeshmukh7672
    @nandakumardeshmukh7672 2 года назад

    खुपच छान मन भरून आले खरीखुरी कथा आपण सांगीतली डोळेही पाणावले.शेवटी काय झाले हे कळायच्या आत अर्धवटातच व्हिडीओ संपला दुसरा भाग कधी सांगणार आहात ते नक्की कळवा धन्यवाद.

  • @yashghodefofsandikar
    @yashghodefofsandikar 3 года назад +21

    खुप छान सर असे घडते प्रत्येकाच्या आयुष्यात फक्त ते व्यक्त करता येत नाही तुम्ही खुप छान सांगतील मलाही माझे दिवसआठवले

    • @ashwinibhoir4584
      @ashwinibhoir4584 3 года назад

      Really शाळेचे दिवस विलक्षण न विसरणारे

  • @rahulpradhan9456
    @rahulpradhan9456 3 года назад

    खरंच खुप छान अलगद डोळ्यात पाणी आले, तर मुलगा म्हणतोय पप्पा काय झाले त्याला काहीच सांगू शकलो नाही, मी सुद्धा काही मित्रांना व मैत्रिनींना शोधण्याचा प्रयत्न करतोय पण यश येत नाहीए हे एेकून आणखी बळ आले त्यांना शोधायला. धन्यवाद

  • @sps503
    @sps503 3 года назад +23

    खूप छान...... कथा ऐकून शाळेतील आठवणी जाग्या झाल्या .....कोण कुठे आहेत काहीही माहिती नाही,,,😢

    • @netranikam1657
      @netranikam1657 3 года назад +2

      Me majay sarva friends la Facebook ani twter bt shodhale ata amcha what’s aap vr mula muliche grp ahe

  • @kotkarrakesh2567
    @kotkarrakesh2567 3 года назад

    अत्यंत सुरेख 👍.... Hats Off... सख्या.. हा शब्द अंगावर शहारे आणतो..... गेले ते दिवस... राहिल्या त्या आठवणी 🌹🌹🌹

  • @pradipwaydande7626
    @pradipwaydande7626 3 года назад

    तिचा रिप्लाय आईकुन डोळे भरून आले खरच खूप छान रिप्लाय दिला भारी स्टोरी आहे. हे सगळ आईकताना अंगावर काटा येत होता. त्याचे प्रयत्न वाया जाऊ नयेत याचीच काळजी वाटत होती हे सगळ आईकत असताना पण तिचा रिप्लाय आल्यानंतर मनाला समाधान वाटले. मला पण माझी शाळा आठवली यार खरच खूप छान दिवस असतात शाळेचे नाही विसरता येत ते दिवस मुळात म्हणजे त्या मित्र मैत्रिणींना आणि आपल्या प्रियासिला खरच नाही विसरता येत. Love you bro 😊 पुन्हा त्या दिवसांची आठवण करून दिलीस.

  • @sadhnajadhav7252
    @sadhnajadhav7252 3 года назад +1

    Khup khup chan stori ahe tumchi dhaleche divs athvle 👌👌👌👌

  • @kidsnandu7910
    @kidsnandu7910 3 года назад +5

    Khup Chan..... Aaj khup varshani school days and collage days Chi aathvan zali tumchya Ya chan ashya story mule..... Collage days Khupach chan...... 💞

  • @arvindmehta2097
    @arvindmehta2097 3 года назад +42

    खूपच छान, उत्सुकता अखेर पर्यंत वाढत जाते,
    आणि एक वय असत त्या वयात झालेल्या घटना विसरत नाहीत. भावनिक नात न कळत होऊन जातं,
    अप्रतिम....👌👌👌

    • @yunusshaikh5904
      @yunusshaikh5904 3 года назад +1

      बरेच व्यक्ती या धकाधकीच्या जीवनात स्वताला विसरून जातात परंतु यातही आपण बालमित्राची आठवणच नव्हे तर त्यांचा शोध सुध्दां घेतला हा बालमित्र भेटीचा दुर्मिळ योग त्याला सुद्धा भाग्य लागते आणि तो प्रसंग खरोखरच अस्मरणिय आहे आपल्या भावनांना माझा सलाम

  • @bharatilahoti5902
    @bharatilahoti5902 3 года назад

    खूपच सुंदर व्यक्त झालात.डोळ्यात पाणी आले.मी पण माझ्या बॅचच्या ६५ मुली शोधून काढल्या.२भेटत नाहीत अजून.तृप्ती साठे.n सुरेखा टकले..fb war pn शोधल्या.पण तेच होतंय..माहेरचे आडनाव नाही.म्हणून अवघड जातेय.

  • @marutipujari3997
    @marutipujari3997 3 года назад

    अतिसुंदर फारच भाऊक प्रसंग आयकवला

  • @jayashrinikam7994
    @jayashrinikam7994 2 года назад +1

    Super khup chan god maitri asayachi ti 90 chya shatakatali mulanche man kharch niragaa asayach

  • @kalpanajadhav8156
    @kalpanajadhav8156 3 года назад

    खूप छान कथा आहे मनाला भुरळ घातली

  • @hemlataautee3529
    @hemlataautee3529 3 года назад +2

    खरंच खुप छान मला पण तीस वर्षांनी मा़झा मित्र मिळाला आयुष्यात ऐक तरी मित्र असावा ❤️

  • @Navnathpawar-p1z
    @Navnathpawar-p1z 3 года назад +20

    सर आपण अतिशय सुंदर पद्धतीने शब्द रचना केलेली आहे. काळजात हात घालणारे शब्द लिखाण आहे .आपले सर्वच व्हिडिओ मी आवर्जून पाहत असतो ,आपलाच एक मित्र नवनाथ पवार .💐💐💐राहणार माहेगाव तालुका राहुरी जिल्हा अहमदनगर🙏🙏🙏👍👍👍

  • @vijayaskitchenandart8579
    @vijayaskitchenandart8579 3 года назад +2

    शाळेतील आठवणी ताज्या झाल्या.... सुंदर ,खूपच छान👌👌

    • @jaishreekrishna5610
      @jaishreekrishna5610 3 года назад

      निश्चितच !!! आताच्या पिढीला त्या दिवसांची सर कळणार नाही, आता कितीही वैभवात जगत असू, परंतु ५ पैशात ३ गोळ्या ची मज्या ताज महाल हॉटेलच्या व्यंजनना येणार नाही.

  • @rajendraghodke8347
    @rajendraghodke8347 3 года назад +2

    किती छान जे गमावलं ते परत सापडले . आनंदी आनंद. गडे, इकडे तिकडे चोहीकडे. ! 🙏🌹👌
    घोडके रा. द. वय 73 वर्षे , पुणे.

  • @tanajimandale7962
    @tanajimandale7962 3 года назад +36

    आपण अख्खा सिनेमाच डोळ्यावर उभा करतात! फार सुंदर साध्यर्म असलेली कथा, आपले कथन केवळ अप्रतिम! लेखक अरविंद जगताप यांची आठवण आली!
    आपण खुप मोठे होणार! आपल्या बुध्दिमता व कला समाज प्रबोधन व मनोरंजन करण्यासाठी हार्दिक शुभेच्छा!👍🙏🌈

    • @sakharamtukaram5932
      @sakharamtukaram5932 3 года назад

      सांगताना शब्द,वाक्ये़ कां तोडतां?

  • @maharashtralivetadkachanne814
    @maharashtralivetadkachanne814 3 года назад

    खूप छान. शाळा डोळ्यासमोर उभी राहिली आणि तिथले सर्व मित्र मैत्रिणी. आम्ही पण सर्वजण पंचवीस वर्षानंतर भेटलो आणि लहानपण पुन्हा अनुभवलं...

  • @UmeshYadav-bp2st
    @UmeshYadav-bp2st 3 года назад +3

    काय मस्त आहे, निखळ मैत्री, शाळेचे दिवस आठवले, या कास्ट प्रमाणेच मी पण माझ्या एका मैत्रिणीला शोधत आहे पण काही केल्या ती सापडत नाही आहे खुप दिवस झाले जवळ जवळ 7-8 वर्ष झाली मी तिचा शोध घेत आहे, मी पण माझ्या संसारात गुंतलो आहे तशीच ती पण गुंतली असेलच, तिला मी आठवतो का ते माहित नाही पण पण मी तिला आजिबात विसरलो नाही 15 वर्ष झाली 10वी सोडून पुन्हा ती कधीच दिसली नाही प्रेम होत का ते माहित नाही तस ही त्यावेळी प्रेम काय असत हे समजत न्हवत पण तिला पाहिल्याशिवाय करमत न्हवत,पण नेहमी तिची आठवण येतं राहते

    • @sachinsonawane6796
      @sachinsonawane6796 3 года назад

      CID chya प्रमाणे शोध घ्या. तसेच देवाला गणपतीला साकडे घाला. तसेच फेसबुक वर सर्च करा.

  • @sudhirchavan
    @sudhirchavan 3 года назад

    खूप सुंदर आणि हळवा अनुभव. तुमच्या आठवणी मधला डोळ्यातला पाण्याचा थेंब माझ्या मोबाईल वार पडला.

  • @राजुशेठजगताप
    @राजुशेठजगताप 3 года назад +51

    भावा मि पण माझ्या मैत्रीणींना ३० वर्षाने भेटलोय खरच खुप खुप आनंद झाला आता रोजच संपर्कात असतो बाल मैत्री भलतीच न्यारी आता तस नाही 🌹🌹🌹🌹

  • @pankajdeshpande6573
    @pankajdeshpande6573 3 года назад

    खुप सुंदर अप्रितिम खरी मैत्री अशी असावी ,दोघाची भेट व्हायला हवी असे वाटते

  • @sharvyogclass
    @sharvyogclass 3 года назад

    खूप छान मी सुद्धा माझ्या एका वर्गमित्राला शोधून काढले 33 वर्ष नंतर फेसबुक is ग्रेट सर्व आठवणी त्याला कथन केल्या मग त्याला पण आठवले.
    तो मला चिडवत असायचा म्हणून तो लक्षात राहिला आज तो एका मोठ्या पोस्टरवर आहे. खूप बरे वाटले.
    अजून एक बाळ मैत्रीण तिने दोन्ही आडनाव ठेवले म्हणून ती भेटली 40 yrs नंतर फेसबुक is great madhyam🙏

  • @sayajichavan9057
    @sayajichavan9057 3 года назад

    खरच सर खूप छान आहे कथा

  • @balusude3886
    @balusude3886 3 года назад

    अतिशय सुंदर कथा,, डोळे भरून आले,,, अनामिक नातं

  • @pankajkamble14
    @pankajkamble14 3 года назад +2

    Wooowww.... Soooooo nice.... story yarrrr.... गेले ते दिवस आणि राहिल्या त्या आठवणी.....🙏🙏🙏

    • @jaishreekrishna5610
      @jaishreekrishna5610 3 года назад

      Yes , Pankaj ji,our days are really golden days, difficult to forget all friends.

  • @rajendraghodke8347
    @rajendraghodke8347 3 года назад

    आपण स्क्रीप्ट छान लिहिले आहे. निवेदन पण छान अखंडित करता. !
    गोष्ट खरी असल्यामुळे , हुरूपाने सांगता. ... धन्यवाद.

  • @vedantdixit4214
    @vedantdixit4214 3 года назад +21

    कथा खुप छान लिहिली सुनिल गोबुरे यांनी आणि विठ्ठल सर तुमची वर्णन करण्याची पद्धत खुप छानच असते... कथेत खुप ताकद आहे. इतकी की वाचानाऱ्याला भूतकाळात जाण्यास भाग पडेल. आणि वाचून झाल्यावर प्रत्येक जण नक्की म्हणाला असेल... " ती सध्या काय करते ? " ...❤️❤️❤️🙏

    • @MarathiTechUpdate
      @MarathiTechUpdate  3 года назад

      धन्यवाद भाऊ!

    • @Praptikamble188
      @Praptikamble188 3 года назад

      Khup chan katha lihili ahe malahi mazya mitra maitrini ashyach bhetalyà ani amchahi asach kahitarizale hote parantu punha bhutkalat javun te divas Athavale ki ajun ki ase vatate punha tya divsama she jave ajunhi kahi maitríni bhetaychya baki ahet tumchi stori eaíkun dolyatun mazyahi ashruna vat mokali karun dili dhanyavad tumchyamule mazyahi athavanina tevdhach ujala milala

  • @mayadalavi6873
    @mayadalavi6873 3 года назад +12

    Agdi apratim hoti story 😍😍. Sagale shaleche divas aathvle. Shabdach nahi bolayla..... kharach khup chan🙏

  • @manishapatil7089
    @manishapatil7089 3 года назад +19

    तुमची प्रत्येक फेसबुक पोस्ट. कुठेतरी मनाचा दरवाजा उघडा करत असते. मनातल्या भावनांना उजाळा देत असते. बालपणीची सहज आठवण ताजा करून जाते. कुठेतरी स्वप्नांच्या दुनियेत स्वतःला हरवल्यासारखे वाटते.

  • @swatishetye5222
    @swatishetye5222 3 года назад +1

    अतिशय निरागस आणि भावस्पर्शी कथा

  • @devdattasakhalkar4078
    @devdattasakhalkar4078 3 года назад

    Farach Chan...kiti simple pane sangitali hi story..tks share kelya badddal

  • @mangalaphalle9549
    @mangalaphalle9549 3 года назад

    तुम्ही सांगितलेल्या कथा आवडतात खूप छान असतात

  • @prakashlohar8205
    @prakashlohar8205 3 года назад +18

    सर तुम्ही कथा ज्या पध्दतीने सांगता तशी दृशे माझ्या डोळ्यासमोर येऊ लागतात आणि दुसऱ्याच जगात घेऊन जातात. 👌👌👌👌

    • @shubhangisawant4376
      @shubhangisawant4376 3 года назад +1

      छान

    • @abhilashabagal4154
      @abhilashabagal4154 3 года назад +1

      Ho mal pan

    • @prakashlohar8205
      @prakashlohar8205 3 года назад

      @@abhilashabagal4154 सिनेमे पाहण्यापेक्षा अश्या मराठी कथा ऐकणे केव्हाही चांगले....

  • @pritam_f_sirsat8587
    @pritam_f_sirsat8587 2 года назад +1

    Dada mi hi story kamit kami 10 vela tari pahili aasel aani jitkya veles pahil titkyanda majh mn bharun aal
    Kharach dada khupcha chan....😍💖👑

  • @nestorrebello3146
    @nestorrebello3146 3 года назад

    सुंदर ...खूप सुंदर

  • @netrapashte4065
    @netrapashte4065 3 года назад +4

    खूप छान लेखन आणि सादरीकरण. 👌👌👌

  • @sanjayrodge3149
    @sanjayrodge3149 3 года назад

    खूप खूप खूप छान आहे सर

  • @tusharlondhe7074
    @tusharlondhe7074 3 года назад +28

    सर करावे लागेल सर्च आता माझ्या मैत्रिणीला धन्यवाद डोळ्यातील अश्रूंना जागे केल्या बद्द्ल.

  • @vidyamaskare6357
    @vidyamaskare6357 3 года назад

    खुपच सुंदर कथा,मनाला भावली

  • @sohanoswal9825
    @sohanoswal9825 3 года назад +1

    कथा नव्हतीच मुळी, सत्यकथाच असेल,
    मला ही माझ्या जी‌वन शिक्षण मंदिर खंडाळा,आणि VPS हायस्कूल लोणावळा,यांची खुप आठवण येते,
    आयुष्याच्या उतरणीला,बालपणीच्या आठवणी ही एक शिदोरीच आहे,माझ्यासाठी,
    🙏🙏🙏

  • @nevergiveup8289
    @nevergiveup8289 3 года назад

    १ टाईम खूप जीव लावणारी सर्व क्लास मेट्स होते आणि आज मात्र काही वर्षांनी काय???? सुंदर आणि हृदय स्पर्श करणारी खरी कथा,
    पण आम्ही तर २०१६ :::१७ ला ज्या सालेत १० पूर्ण केली तो आज बहुतेक वर्ग आज भेटतोय पण काही जण भेटून सुधा दुर्लक करतात ...काय समोरून सुधा जातात पण खाली वाकून जातात ,आणि आवाज दिला तर त्त्यांच्या कानावर जात नाही ......आणि आता काही बहुतेक जणांचे रेलेशांशिप आहे ...तरी सुधा बोलत नाही काही नाही ....जाऊदे दादा तुमची खरी सुंदर निस्वार्थ मत्त्री .......,,🙏🙏🙏🙏🙏👏👏👏👏👏👏पण जुनी आठवणी जागी झाली दादा ....

  • @nareshwalmiki2540
    @nareshwalmiki2540 3 года назад

    खुप छान आणि सुंदर स्टोरी 👌👌👌
    या बाबतीत आम्ही मित्र थोडे भाग्यवान आहोत
    आम्ही 89च्या Bach पुण्यामध्ये शिकत होतो आणि आज 32 वर्षा नंतर जवळ जवळ 33ते 34 मित्र what's up group वर एकत्र भेटलोय दररोज hi hello होत group वर खुप गंमत येते group वर
    खरच बालपण आम्ही पुन्हा जगतोय

  • @vilaspendharkar2823
    @vilaspendharkar2823 3 года назад

    अप्रतिम! खरच भाग्यवान ते मीत्र कि इतक्या वर्षानी शोधल्यावर भेटले .सगळ्यांचे नशिब असे नसते .

  • @sonal.2405
    @sonal.2405 3 года назад +5

    तूम्ही स्टोरी फार चांगले प्रकारे मांडता खुप छान

  • @sadanandkharpade3475
    @sadanandkharpade3475 3 года назад

    व्होरी नाईस !
    खुप खुप छान मिञा !

  • @jaydeepjadhav2130
    @jaydeepjadhav2130 3 года назад

    निशद्ध कथा खरच खुपच छान तीस वर्षा पुर्वीच्या आठवनी जग्या झाल्या

  • @rohinimane3572
    @rohinimane3572 3 года назад

    खुप सुंदर कथा.. काही नात्यांना नाव द्यायची नसतात. अशा चांगल्या कथा ऐकायला आवडेल 🙏

  • @ratnakarnachankar123
    @ratnakarnachankar123 3 года назад

    खूपच छान, लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या, कथा सांगण्याचे कौशल्य सुंदर आहे .

  • @rajubhalerao6758
    @rajubhalerao6758 3 года назад +11

    दादा खूप सुंदर खरच शाळेतल्या आठवणी जाग्या झाल्या आमच्या मैत्री असावी दादा फक्त तुमच्यासारखी.

  • @poojashree6130
    @poojashree6130 3 года назад +11

    अक्षरशः डोळ्यात पाणी दाटून आले 😥❤

  • @rajendrapatil7332
    @rajendrapatil7332 3 года назад

    खुप छान कथा ,हृदयाला भिडणारी

  • @ramakantparab9871
    @ramakantparab9871 3 года назад

    खूपच छान , अशा आणखीन घटना असू शकतील

  • @harishdeo5578
    @harishdeo5578 3 года назад +4

    सुंदर कथन, जिव्हाळ्याचा विषय 👌

  • @gracesimoes9363
    @gracesimoes9363 3 года назад +12

    I love your real story ,very touching and thanks a lot 👏👏

  • @srg1897
    @srg1897 3 года назад

    भावा तुझ्या कथेनंतर मी बालपणीच्या आठवणीत रमलो होतो...खरंच ती सध्या काय करते कुणास ठाऊक...ही कथा जर खरी असेल तर त्या दोघांचं काय झालं...समोरची कथा पूर्ण कर भावा..

  • @amuskitchen2434
    @amuskitchen2434 3 года назад

    अप्रतिम खूपच सुंदर 👌👌

  • @meenanimbalkar7610
    @meenanimbalkar7610 3 года назад

    Khupach sundar katha.

  • @santtoshgaikwad8041
    @santtoshgaikwad8041 3 года назад +4

    फार सुंदर, निखळ मैत्री 👌👌🙏🙏👌👌

  • @baburaowarade8602
    @baburaowarade8602 3 года назад +4

    आपले कथावाचन अप्रतिम आहे .त्याला दाद नाही.

  • @nishantsatle9030
    @nishantsatle9030 3 года назад

    खुप छन ऐकुण मस्त वाटलं

  • @sharvyogclass
    @sharvyogclass 3 года назад

    आपली कथा मनाला भावली खूप छान

  • @fitnesspals2886
    @fitnesspals2886 3 года назад

    तुमची कथा खूप आवडली

  • @archanaraut8878
    @archanaraut8878 3 года назад +1

    मस्त बोलणं मस्त वीडियो खूप खूप छान

  • @dshinde546
    @dshinde546 3 года назад

    Atishay Sundar. ..... te veglach asat no word. ..

  • @ashish5618
    @ashish5618 3 года назад +1

    Very nice , I listen your complete conversion , & I really can't stop my feeling with tears , salute frienf

  • @satishuthale3477
    @satishuthale3477 3 года назад +6

    खूप छान स्टोरी आहे ,,,👍
    डोळे भरून आले 😔

  • @sunilkhairnar8428
    @sunilkhairnar8428 3 года назад

    Khup cchhan bhau

  • @harshalisalvi5777
    @harshalisalvi5777 3 года назад +1

    खूप खूप chan

  • @vasantsalunkhe6746
    @vasantsalunkhe6746 3 года назад +3

    खूप सुंदर लेख आहे मनापासून आवडला
    माझी मैत्रीण मला वरचेवर भेटते she is शशिकला
    New English School pare (sangli)

  • @prasadmore7205
    @prasadmore7205 3 года назад +4

    Khas sahaj....sundar...kathakathan

  • @prakashgovindwar7004
    @prakashgovindwar7004 3 года назад +1

    Very nice
    Very beautiful
    Thanks a lot

  • @omkarpandit4368
    @omkarpandit4368 3 года назад

    खूपच छान story. शेवटी डोळ्यात पाणी आलेच.

  • @paragchikte3654
    @paragchikte3654 3 года назад

    खूपच सुंदर कथा 👌👍👍

  • @dattatrayachavan8458
    @dattatrayachavan8458 3 года назад

    फारच छान ..... खरंच .... संपूर्ण भूतकाळातच वावरत होतो.

  • @mosinbkhan8047
    @mosinbkhan8047 3 года назад

    सुदर कथा कथन.

  • @gajananmbalode5281
    @gajananmbalode5281 3 года назад

    अप्रतिम एकदम छान स्टोरी आहे आज पर्यंत अशी स्टोरी नाही आईकली मी खूपच छान डोळे भरून आले मला शाळेचे दिवस आठवले धन्यवाद भाऊ

  • @chandrakantpore9236
    @chandrakantpore9236 3 года назад +1

    अतिशय सुन्दर, आम्हीदेखील आमच्या शाळेच्या ग्रुपवरती ४० वर्षानंतर भेटलो आणी आता आम्ही ‌सगळेजण एकमेकाशी संपर्कात आहोत.

  • @checkmartshop881
    @checkmartshop881 3 года назад

    Khupch Chan,,,dolyat Pani aale,,aani junya aathvani tajya zhalya

  • @sonaohol1508
    @sonaohol1508 3 года назад

    Khup chhan watli tumchi story shaletle mitra maitrini bhetave ani tya junya gamti jamti athavani ek veglach anand asto God bless you its really very nice message for all 👍👍

  • @rakeshshahane6285
    @rakeshshahane6285 3 года назад

    Khupch Chan shabd rachnaa

  • @omkarkhandalkar6410
    @omkarkhandalkar6410 3 года назад

    हे कथा ऐकल्यावर मी खुप भावुक जालो आणि माजी लहाणपणाची शाळा आटवली आणि माझे मित्र मित्र-मैत्रिणी डोळ्यासमोर आले

  • @dr.kirtipatil593
    @dr.kirtipatil593 3 года назад

    खूप सुंदर ,अप्रतिम

  • @subhashkharche578
    @subhashkharche578 3 года назад

    सुंदर अतिसुंदर खूप छान सर मलाही कुणाची तरी आठवण आली .खरंच किती छान दिवस होते ते .आताही मला तिची खूप आठवण येते .👌👌👌👌🙏🙏🙏🙏

  • @pratibhabachhav115
    @pratibhabachhav115 3 года назад +2

    Khup chhan story hoti...

  • @asmitapawar3440
    @asmitapawar3440 3 года назад

    ✨❤️khup Chan dada goshta aahe 🙏🥰