Beed Loksabha वाढलेला टक्का, एक झालेला समाज यांमुळे बाजी पलटली ? Pankaja की Bajarang बप्पा चालणार?
HTML-код
- Опубликовано: 14 май 2024
- #BolBhidu #BeedLoksabha2024 #PankajaMunde
चौथ्या टप्प्यातलं मतदान होऊन त्याच विश्लेषणही झालं. पाचव्या टप्प्यातल्या सभा, प्रचार सगळ्याचा धुरळा पण उडायला लागलाय. पण चौथ्या टप्प्यात सगळ्यात हायव्होल्टेज झालेल्या बीडमधला राडा काही संपायचं नाव घेत नाहीये. मतदानाच्या दिवशी बीडमध्ये दिवसभरात ६५-६८ टक्के मतदान झालंय, असे आकडे ६ नंतर समोर येत होते. पण काल बीडमधली अपडेटेड फायनल आकडेवारी आली आणि ७० टक्क्यांसह महाराष्ट्रातील सगळ्यात जास्त मतदान झाल्याचा मान बीडने मिळवला. इकडे शरद पवार गटाच्या बजरंग आप्पांनी मात्र काही मतदान केंद्र ताब्यात घेऊन बोगस मतदान झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. त्यामुळे त्यांनी इनकॅमेरा फेरमतदान घ्यावं, अशी मागणी राज्याचे मुख्य निवडणूक निर्णय अधिकार्यांकडे केली.
थोडक्यात मराठा विरूद्ध वंजारी अशा थेट जातीय समिकरणांवर झालेल्या बीडच्या निवडणुकीत शेवटच्या काही दिवसांत घडलेल्या घडामोडी, एकवटलेला समाज आणि वाढलेली टक्केवारी यामुळे बीड पॅटर्नची चर्चा होतेय आणि आरोपही होतायंत. एकीकडे मविआवाले बीडमध्ये तुतारीच चालली, असा दावा करत असले तरी पंकजा मुंडे यांच्यासाठी बीडमध्ये एकवटलेल्या वंजारी समाजाने शांतीत क्रांती केली अशाही चर्चा चालू आहे. बीडमध्ये बॅकफूटला पडलेल्या पंकजा मुंडे अचानक फ्रंटफूटला कशा आल्या ? वाढलेली टक्केवारी कोणाच्या पथ्यावर पडली ? समजून घेऊयात या व्हिडिओमधून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/
आरे बाई वंजारी नको बोलू obc बोल नुसत्या वंजाऱ्याच्या मतांवर पंकजा आयुष्यभर लढली तरी निवडून येणार नाही
Ho barobar ahe obc bolayala pahije
6 Lakh VANJARI AHET..MAJORITY AHE MHANUN
राइट,, मूठभर वंजारी 😂
@@abhijitnagargoje363499 lakh vanjari aahet 😂😂😂
Ugach baki obc na ghevu naka
मी पण वंजारी आहे पण सर्व ओबीसी मतदार महणावे ही पत्रकारांना विनंती आत्ता कुट आमचा ओबीसी समाज एकवटला आहे त्यात फूट पडण्याचे प्रयत्न करू नये
अगदी बरोबर
👍
VJNT
मी वंजारी आहे पण ताई फक्त एका समाजाने निवडून येणार नव्हती आम्ही सगळे obc एक आहोत
अगदी बरोबर ताई एक obc म्हणून नक्की निवडून येणार
Exactly
Jindabad
Aho dada he channel wale ata obc obc madhe pn bandn lavu shkta aapn sgle ek ahot fakt kahi lokan mule jatiwad hotoy
❤
हो हे खरे आहे obc समाजाने पंकजा मुंडे ना भरपूर प्रमाणात मते दिली याची आठवण सदैव वंजारी समाज बांधव ठेवणार आहे नक्की ठेवतील आपण केलेल्या मतदाणा बद्दल आपले वंजारी समाजा कडून आभार व्यक्त करतो
ओबीसी आणि वंजारी वेगळे का करतात ओबीसी म्हणा
होय मता ओबीसी म्हणायचे होते
तुम्ही केलेलं विश्लेषण एकदम खर आहे आमच्या गावातील वंजारी समाज जो फक्त गावातल्या यात्रेला गावात पुणे मुंबई आणि इतर ठिकाणाहून यायचा त्यांचा आणि निवडणुकीचा फारसा संबंध नसायचा पण यावेळेस साहेबांच्या लेकीला पडू नाही द्यायचा या विचाराने गावाकड आला आणि मतदान केलं #शंतीत क्रांती
प्रत्येक वेळी वंजारी समाज ताईसाहेब सोबत असतो. आता मराठा एक झाल्यामुळे नक्कीच काहीतरी वेगळा निकाल लागु शकतो.
😂😂😂
शांतीत क्रांती 😀👍
@@Sandeepjagtap7030 maratha ek nhi hot , maratha cha khup motha varga sharad pawar chya rajkarnachya virodhat aahe, marathwadyat. He kahi satara, madha thodi na aahe.
@@Pkulkarni905435 टक्के मराठा समाज पण bjp la मतदान करतो बीड मधे
धनगर , वंजारी , माळी , ऑल ओबीसी ...🔥🔥🔥🔥🔥🔥
मा.ध.व.पॅटर्न
माळी समाजाला धनगर समाजाला वंजारी कधीही माफत नाहीत फक्त निवडणुकीत ओ,बि.सी.म्हणून वापर करून घेतात
@@SunilShinde-ct3cd मुळात राज्यात असलेलं आरक्षण तिन्ही बांधवांच वेगवेगळ आहे , OBC, NT-C , NT-D , कारण आमच्या समाज्याच्या नेत्यांमध्ये समाजाला वेगळी ओळख द्यायची धमक होती आणि आहे , पण काही कुत्र्यांना आता ते सहन होत नाही , आता येतात भुंकायला... हाथी चले बाजार कुत्ते भौके हजार......
@@SunilShinde-ct3cd लवड्या भाऊ भाऊ आहेत सर्व
@@SunilShinde-ct3cd तुम्ही काय दिल ते सांगा?
संपूर्ण धनगर समाजाचे ताईंना 100% मतदान झाले आहे ......💯💯
नाही बजरंग बाप्पा ❤❤
तुला कुणी सांगितलं
Mi vanjari ahe....sarv obc samaj pathishi ubha ahe aani rahanar 💯%
Jay bhagwan jay malhar
पूर्ण ओबीसी
वंजारी समाजा कडून शिकावं .....जतीवरच प्रेम काय असत ...मानल सर्वांना काय एकजूट आहे 🎉 ताई चां विजय नक्की आहे
Sarw OBC not Only wanjari
@@bbluklsre खर आहे
आम्ही जातीपेक्षा धर्माला महत्त्व देतो पण मराठा समाजाने आम्हाला हिणवलं आणि स्वाभिमानी मनुष्याला हे कधिही सहन होणार नाही .
सर्व ओबीसी दलित मुस्लिम जाहीर आभार अंकर मॅडम मी वंजारी पण obc म्हणा सर्वांनी ताईंना विजयी करण्यासाठी खूप मेहनत घेतलीय
धन्यवाद भाऊ
मुस्लिम pun ka bjp matadan karat ahe kai
आम्हाला वाटतय... बोल बजरग बली की जय
वंजारी समाज यांनी जानकर साहेब यांना एकगठ्ठा मतदान केले आणि बीड मध्ये धनगर समाजाने एकगठ्ठा मतदान पंकजाताईला ला केले,
आणि माळी धनगर वंजारी बंजारा समाजाने पण एकगठ्ठा आपल्या ओबीसी भाऊ बहिणीला मतदान केले,
बोला एका आवाजात जय ओबीसी,
भावी मुख्यमंत्री छगन भुजबळ साहेब 🔥
Bhaujbal sahebana mukhyamantri karnar nahit, pawar chi aulad wr ahe
मॅडम फक्त वंजारी मनू नका
संपूर्ण ओबीसी आणि दलीत समाजाने जरांगेच्या जातिवादा विरोधात एकत्र येऊन मतदान केलं आहे 🎉
धन्यवाद भाऊ
Bhava hya you tube walyanna fkt views phij....amhala mhitiye pankaja taincha vijay mhnj all obc cha vijay 💪💯
Jay Obc
फक्त ताई 🎉
वंजारी कडवट आहे.वंजारी समाज सोबत नेहमी धनगर माळी आणि आमचे सर्व ओबीसी समाज सोबत येतात.ओबीसी मध्ये किती ताकत आहे हे बीड मधून दिसून आले.असेच सोबत राहू.
सर्व obc बांधवाचे व ताईंना मतदान करणाऱ्यांचे मनःपुर्वक आभार ❤️❤️
ताई तुम्ही तुमच्या विश्लेषणाचे फक्त वंजारी समाजाचा उल्लेख करत आहात मी स्वतः वंजारी आहे परंतु या निवडणुकीमध्ये संपूर्ण ओबीसी समाजाने पंकजाताई यांना साथ दिलेली आहे
o b c समाजाने शांतित क्रांति केलि
Sharaduddin che jatiyvadi davpech pankaja, dhananjay munde, Ajitdada ni haanun paadale.. Tutari chi pipaani Keli.. aala motha vastad banayla 😅😂
सगळे जरी एक झाले ना तुम्ही तरी सुद्धा काहीच उपटू शकणार नाहीत रे..!!😂❤
बीडमध्ये एकटे मराठेच 7 लाख आहेत भाऊ... शेवटी आम्हीच ठरवणार कोण मंत्री आणि कोण खासदार तर...🤙🤙🔥🔥🚩🚩
@@Hindu-maratha002😂😂 barobar
मी मराठा आहे पण ताई ला मतदान केल..आता वाटत आहे उगाच केल 😮
@@Shivaji2maharajugach nahi barobar kela........ Pankaja Taine kadhi jatibhed nahi kele..... Tai central minister zalyavar Beed cha vikas hoil💯 Bajrang Sonavne kaay karin? Central madhe BJP aalyavar bajarang sonavne la kahi bhetnar pan nahi...... Sharad Pawar jatinmadhe bhandan lavat aahe BJP nahi
आष्टी तालुक्यात एक शिक्का माधव पॅटर्न आणि ओबीसी मते ताईंना जय श्रीराम
Sharaduddin che jatiyvadi davpech pankaja, dhananjay munde, Ajitdada ni haanun paadale.. Tutari chi pipaani Keli.. aala motha vastad banayla 😅😂
सगळे जरी एक झाले ना तुम्ही तरी सुद्धा काहीच उपटू शकणार नाहीत रे..!!😂❤
बीडमध्ये एकटे मराठेच 7 लाख आहेत भाऊ... शेवटी आम्हीच ठरवणार कोण मंत्री आणि कोण खासदार तर...🤙🤙🔥🔥🚩🚩
@@Hindu-maratha002 Tu upatev obc che
@@anilsanapofficial4040
तूझ्या माईला सांग😂😂❤
@@Hindu-maratha002ye 🍌 shistit Raha ghari Yeun mau karin
पंकजाताईच्या विजयाच धनगर समाजाचा सिंहाचा वाटा आहे आमच्या धनगर समाजानं रूपाया पण न घेता एकगठ्ठा ताईला मतदान केले आहे.
मी मतदान करण्यासाठी दुबईवरून आलो
बापरे बाप दुबईवरून आलात जय भगवान जय ओबीसी
पंकजा जिंकली झाली के बीड चा दुबई होनार आहे. तुम्हे आलेच आहत तर अता जाउ नाका दुबई ला 😁
@@Researchwell814aadhi sudha hoti...aadhi kaa nahi zaala Dubai??😂😂😂
Great work ❤❤
परत नका जाउ उसतोडी करा यंदा
ते काही म्हणा पण जरांगेने OBC एक केला….जयस्तु OBC 💪🏼
सोनवणे
सर्व ओबीसी एक झाला, विकासाला प्राधान्य देत मराठा समाजातील 10-20% मतदान ताईंना झालं.
तुतारी चा उमेदवार मार्च २४ पर्यंत लोकसभेच्या ०% तयारीत होता.
आयत्या आरक्षण चळवळीचा फायदा घेण्याचा, कोणत्याही मराठा आंदोलनात सहभागी नसताना जातिवाद करून मराठा मराठा मतदान तुतारी गटाकडे आणण्याचा प्रयत्न झाला.
हा प्रमुख मुद्दा तुमच्या पत्रकारितेत नाही. प्रामुख्याने सर्व ओबीसी पंकजाताईंच्या मागे उभे राहिले हेही तुमच्या पत्रकारितेत नाही.
फालतू पत्रकारिता
खरंच राव जरांगे ने आवाज मराठा समाजाला आवाज दिला पण ओबीसि एक झाला
OBC chi ekach awaaz BJP ❤
Jarange nako mhanu sharad pawar che kutra bol 😂😂😂
मी वंजारी आहे पण ताई सर्व इतर OBC जाती मुळे निवडून येणार ......!
धनगर माळी बंजारा सर्व ओबीसी बांधवांचे आभार.....!
बीड मधे ब्राम्हण, कोमटी, जैन, भावसार, व्यापारी वर्ग यांनी पंकजा मुंडे यांना मतदान केले...
जिल्ह्यात जातीवादी लोक व्यापरकडून खंडणी वसूल करतात.... खूप त्रास देतात
Bhavsar ❤
Only pankaja tai
फक्त वंजारी च नाही तर संपूर्ण obc ताई सोबत आहे
आहे होता राहील पण फक्त मतापुरता निवडून आले की परत जय भगवान जय गोपीनाथ मग काही कुणाचं देऊन घेन नाही
@@v.r.gaming9959बरोबर फक्त जय भगवान जय गोपीनाथ बाकीच्यांना मारा फाट्यावर 😂😂😂
@@v.r.gaming9959हेनी किती पण काही करू ध्या बजरंग सोनवणे येणार.
कधी पण वंजारी समाज कुणाचं ऊसन ठेवून घेत नाही परभणी मध्ये जेवढ्या ताकतीने धनगर समाज जानकर यांच्या मागे होता त्यापेक्षा जास्त प्रमाणात वंजारी समाजाने मतदान केलय जानकरांना अकोल्यात भलेही वंजारी समाज थोडा कमी असेल पण सदैव प्रकाश आंबेडकर साहेबांकडून राहिला आहे बंजारा समाजातील प्रदिप नाईक, तूषआर राठोड, मनोहर नाईक यांच्या मागे पण सदैव राहीला आहे . मराठा समाजाला पण बुलढाणा, लातूर, हिंगोली मध्ये मतदान करतो,पण मराठा समाज दुसर्या समाजाला कधीच मतदान करत नाही सगळीकडे हेच बाकी समाज फक्त यांचा माघ राहायचं का? त्यांना पण महत्वकांक्षा असतील की , का त्यांनी फक्त यांचा सतरंज्या उचलायचा
@@v.r.gaming9959 arr tuzi ka halat ahe amhi vanjari sglyana sobat gheun chlto
सर्व धनगर, माळी,साळी, कोळी, वंजारी, लिंगायत,कुंभार ,वडार, दलित , मुस्लिम, मराठा सर्व बहुजन समाजाने पंकजा ताईला मतदान केले आहे त्यामुळे ताई 100% निवडून येणार...✌👍👍
एकच वाक्य थोडक्यात मराठा समाज एक बाजूला एकवटला गेला, दुसऱ्या बाजूला वंजारी समाजाचा राजकीय अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होऊ शकतो 😅 डर जरुरी हे 🔥🔥
तुमच्या अस्तित्वाचं बघा... मग आमची बरोबरी करा
Sagalya OBC ne maratha jatichi kholun marali 😅
ये डर अच्छा है, collector मुंडे,sp मुंडे, पालकमंत्री खासदार पण मुंडे.
खूप झाल्या भावनिक गप्पा
बीड मधे फक्त बजरंग बप्पा
😂😂😂😂
Parli mdhe bslay bappa cha papa 😂
शेट च हर घाला त्याला😅
@@Rajeshpatil__187खिखीखी 🤣😝😜😂🙈
@@Rajeshpatil__187 😂😂😂😂😂😂😂
जातीवाद कोणी चालू केला हे सर्वांना माहीत आहे आता रडत आहे
शरद पवार
Pankaj marel gopinath sarkhi delhi la munde lok martat ntr tuhmi rada😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
Laj watu de jara@@Amvi267
@@Amvi267ho ka aamhi tit paryant pohchato tumhi tr rastyavr utrun bhik ch magat ahat ajun ani mhanale amhi patil ,bhikare sale
छगन भुजबळ नी ..
मी वंजारी आहे पण सगळ्या ओबीसी समाज ने एकत्र येऊन ताई साठी प्रयत्न केले आहेत काही कट्टर हिंदुत्ववादी मराठा बांधव यांनी ही मतदान केले आहे सगळ्यांचे मनापासून आभार जय श्री राम जय ओबीसी
आरे मित्रा १००%बजरग सोनावणे निवडणुकीत विजयी होणार कारण फडणवीस यांनी ताई साठी एक पन सभा घेतली नाही,,
Amchya ikde 5 gave marathani tai la vote kela ahe
@@ronaldoKing23145 धन्यवाद आपल्याला अखंड हिंदूराष्ट्र करायच आहे सहकार्य केल्या बदल मराठा बांधवाचे आभार
धनगर समाज खंबीर पणे वंजारी समाजाच्या व पूर्ण OBC समाजाच्या मागे उभा आहे 💛🔥
फ़क्त वंजारी नाही तर OBC भटके विमुक्त दलित मांग बारा बलुतेदार खूप जोर लावला पंकजा साठी ❤
पण त्यांना फायदा नाही ..फायदा फक्त वंजारी समाज ला त्यांच्या नेत्याचा
Unity 💪🏻❤
@@Swatijadhav767 ar tumchi ka jalali mg 😂🍌🍌
@@Swatijadhav767 amhi sglyana fayda deu tumhala sodun
Tai na sath denarya aamchya sarv obc bhatake ani vimukta samaj bandhunche manapasun aabhar
सर्व ओबीसी समाज ताई सोबत होता💛💛
जय शिवराय जय मल्हार जय सावता जय सेवालाल जय भगवान जय भीम
जय ओबीसी💛💛
Hinduvadi Maratha pn 🧡🌷🌷
सर्व ओबीसी एक झाला, विकासाला प्राधान्य देत मराठा समाजातील 10-20% मतदान ताईंना झालं.
तुतारी चा उमेदवार मार्च २४ पर्यंत लोकसभेच्या ०% तयारीत होता.
आयत्या आरक्षण चळवळीचा फायदा घेण्याचा, कोणत्याही मराठा आंदोलनात सहभागी नसताना जातिवाद करून मराठा मराठा मतदान तुतारी गटाकडे आणण्याचा प्रयत्न झाला.
हा प्रमुख मुद्दा तुमच्या पत्रकारितेत नाही. प्रामुख्याने सर्व ओबीसी पंकजाताईंच्या मागे उभे राहिले हेही तुमच्या पत्रकारितेत नाही.
फालतू पत्रकारिता
सर्व ओबीसी समाज पंकजाताई गोपीनाथरावजी मुंडे यांच्या पाठीशी उभा राहिला त्यां बद्दल मी सर्व बांधवांचे मनापासून आभार मानतो..
Jay shivray bolayla jibh jad zali hoti ka aapchya ithun pan kamal la voting zaley
im. RC 😂😂 🎉🎉😂😢😢. Mi
.
😢 😢 😢@@sagarparbhane8982
बदल पाहिजेच बीड खूपच मागास जिल्हा आहे याला जबाबदार घराणेशाही आहे...पूर्ण मराठवाडा च या घराणेशाही मध्ये अडकून पडला आहे...
परभणी चे काय 🤣🤣
हे अगदी खर आहे बदल पाहिजे बीड मधे...
@@balkrishnanagargoje9726आणि बारामती😂
माधव
माळी धनगर वंजारी ❤🎉
आमच्या आष्टी मध्ये गावच्या गाव एक शिक्का पंकजा ताई आहे
तू काय झोपित कॉमेंट करतोय का r
@@ashoksawant3210 तूझ्या आईं सोबत झोपून करतोय झाट्या
आमच्या गावत बजरंग बाप्पाला झ्याट 1पण मतदान झाले नाही
आमच्या गावात ताई झ्याट एक पण नाही😂😂😂
Tuzi gav bhi asel zyatbhar
@@Democratic12346tu pn 4 nantar zat disnar nahi 😂😂😂
पंकजाताईच्या विजया मागे जरांगे साहेबांचं खूप मोठं योगदान आहे पाटील म्हणाले होते यांच्या पाच पिढ्या उभा राहिला नाही पाहिजेत पुन्हा पुन्हा पाटलांचे धन्यवाद म्हणूनच काश्मीर पंजाब ऊन वंजारी बांधव व ओबीसी बांधव मतदान करण्यासाठी निघाले धन्यवाद जरांगे पाटील साहेब,❤
सर्व ओबीसी समाजाचे व मराठा बाधवांचे ताई चा माघे उभे राहण्या साठी खूप खूप आभार!!🙏
काही असो जरांगे मुळे Obc समाज एकवठला. आम्हाला हुशार केले बरे झाले😂🎉
Kharay 😂
Jarange पाटलांमूळ सर्व समाज एक झाले. ओबीसी एक झाले. मराठे एकवटले . बाकी मायक्रो ग्रुप सुधा एकवटले .ज्यांना त्यांना आपले हक्क समजायला लागले
छगन मुळे आम्ही एक झाले 😂
@@rahulpatil2388 भुजबळ साहेब अगोदर जातीवर बोललेच नव्हते
तरी पण बीजेपी तडीपार होणारच
वंजारी नाही ताई पूर्ण ओबीसी एकत्र आला त्याची संख्या 10 लाख आसेल
बरोबर पूर्ण ओबीसीनी ताईंना 100 % मतदान केलं आहे मनापासून धन्यवाद सर्व ओबीसी बांधवांचे 🙏🙏♥️
खर आहे भाऊ
चिक्की हरणार
Brobr Jay OBC Jay Sevalal
वंजारी समाज २लाखाच्या वर नाही
दलित समाज, धनगर आणि इतर सर्व ओबीसी, मुस्लिम आणि मराठा या सर्वानी बाप्पा ला यावेळी फूल सपोर्ट केला आहे.
आम्ही मुंबई वरून पंकजा ताई साठी गावी गेलो...कोणाचा साधा चहा पण पिलो नाही की गाडीची व्यवस्था..स्वखर्चाने स्वखुशीने जाऊन ताईला मतदान करून निवडून आणलेच.# आता केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश व्हावा.🔥
❤thank you🙏
Ladhai Astitvachi
Yala mantat vanjari...❤ Bhawano aapli yekich aapli takat ahe..!!
# यै बेक्कल,पागल मुंबई मध्ये केंद्र शासनाची नौकरी करतो. अधिकारी म्हणून ते पण महाराष्ट्रात मुंडे साहेबांमूळे. Merit वर.
@@rajurastogi18आणि तुला बाळा येथे अक्कल पाजळायची काहीच आवश्यकता नाही.तू तुझे बग. उगाच उंगली करत जाऊ नकोस.नाहीतर सांगितले नाही म्हणशील.
100% BAPPACH
Shatta kha OBC che
वंजारी आणि ओबीसी यक झाला ❤❤❤❤
Sharaduddin che jatiyvadi davpech pankaja, dhananjay munde, Ajitdada ni haanun paadale.. Tutari chi pipaani Keli.. aala motha vastad banayla 😅😂
मी वंजारी आहे मी सगळ्या धनगर बंजारा माळी कोळी कुंभार सुतार चांभार नाभिक तेली मातंग व तसेच पूर्ण 18 पगड जातीचे आभार मानतो..... आपलं सीट लागलं आहे ❤
😂
🤣😂
आमच्याकडे 100% बजरंग बप्पा मतदान झाले
Only pm
😅😅😅
@@user-gx6vf5kk6y🍌🍌🍌🍌bhetla ka...😂😂😂🤣 Padli re radki tai🤣🤣
खासदार..पंकजा ताई..🌷✌️✌️
मी वंजारी समाजाचा आहे पण खरं सांगतो निवडून येणार तर बजरंग सोनवणे कारण त्यांना सर्व समाजांनी मतदान केले आहे
वंजारी तर आहेतच पण... Obc तुन येणारे सर्व छोटे छोटे समाज यांनी जी सात ताईंना दिली ती महत्वाची आहे...... Obc एकता
बजरंग बप्पा
माजलगाव मधे तुतारी ला बोगस मतदान झाले … one side तुतारी …१२०००० लीड बाप्पला … तुतारी विजयी होईल अस वाटतंय
😂😂😂😂
शेवटच्या चार पाच दिवसात वातावरण मुंढे यांच्या बाजूने फिरले
वंजारी 100% एकवटला तसा मराठा 30% BJP कड वळला
पंकजा मुंडे 100% निवडून येणार असा परमेश्वर चरणी प्रार्थना करतो आम्ही सर्व
ताई विजयी भव ✌️✌️
आम्ही शांततेत क्रांती केलीय ..आमचा नाद करायचा नाही... आम्ही कमी असलो तरी खतरनाक आहोत.
तुम्ही कोण आहात काही कळले नाही
बघू रे .
तुम्ही कमी आहे म्हणता म्हणजे मतदान पण कमीच असणार हे खरं आहे
ONLY OBC
@@viveknalawade1983chutya lok ahet bhava he 🤣
बजरंग बाप्पा खासदार फिक्स 🔥
फक्त वंजारी म्हणून पत्रकाराने आमच्या एकवटलेल्या ओबीसी समाजात फुट पाडू नये.
सर्व धनगर, माळी,साळी, कोळी, वंजारी, लिंगायत,कुंभार ,वडार, दलित , मुस्लिम, मराठा सर्व बहुजन समाजाने पंकजा ताईला मतदान केले आहे त्यामुळे ताई 100% निवडून येणार.
लिहून घे 50000 हजार ने पडणार
🍌🍌😊
Correct 💯
सर्व ओबीसी एक झाला, विकासाला प्राधान्य देत मराठा समाजातील 10-20% मतदान ताईंना झालं.
तुतारी चा उमेदवार मार्च २४ पर्यंत लोकसभेच्या ०% तयारीत होता.
आयत्या आरक्षण चळवळीचा फायदा घेण्याचा, कोणत्याही मराठा आंदोलनात सहभागी नसताना जातिवाद करून मराठा मराठा मतदान तुतारी गटाकडे आणण्याचा प्रयत्न झाला.
हा प्रमुख मुद्दा तुमच्या पत्रकारितेत नाही. प्रामुख्याने सर्व ओबीसी पंकजाताईंच्या मागे उभे राहिले हेही तुमच्या पत्रकारितेत नाही.
फालतू पत्रकारिता
😂😂
मी वंजारी आहे पण फक्त वंजारी नका म्हणू पूर्ण obc म्हणा....एकच पर्व obc सर्व
जेवढे दिवस जातीच राजकारण बीड मध्ये होईल तेवढे दिवस ओबीसी वरचड ठरल.
10+ OBC मत आहेत बीड मध्ये हे विसरले शरद पवार
*एक OBC 54 कोटी ओबीसी*
10 लाख
🤣🤣🤣🤣🤣
आता फक्त वंजारी नाही . माळी , धनगर , बंजारा व सर्व ओबीसीनी ताईला मतदान केले .
I came from Chennai to beed to vote for Pankaja tai ❤❤❤
Chikki kha mag aata
Yevdya lamb gelta ustod karayla
Bappa ✌️
🍌🍌🍌🍌
Parali mdhe bslay bappa cha papa😂
@@Rajeshpatil__187😅😅😂😂
@@Rajeshpatil__187tyacha pappa Ajit pavar
@@user-sz1yu5fd6m Ani tyacha papa modi obc😂
तुला काही समजतं नाही वाटतं माजलगाव एकतर्फी बजरंग बप्पा ला
घंटा 😂😂😂😂
Ghanta 😂😂
Kela kha😂
परळी व ashti माजलगाव व गेवराई ची लीड मोडीत काढणार
आणि बिड चि
आम्ही सर्व वंजारी समाज इतर ओबीसी बांधवांचे मनापासून खूप खूप आभार मानतो आपल्या ताईला निवडून देण्यासाठी आपण दिलेली साथ आम्ही कधी विसरणार नाही .
फक्त वंजारी नाही बंजारा धनगर माळी सगळ्या ओबीसी नी ताई ना १००% मतदान केलं आहे
Correct 💯😊
Udvun ghya sagli
जरांगे मूळे बाराबलूतेदार एक झाले ताई
आन ओबीसी एकीमुळे मराठा 11 मासे, 12 मासे, पाटील मराठे, देशमुख मराठे, कुणबी मराठे, गढी वरील मराठे, वाडीतील मराठे एकत्र आले त्याचे काय यातिल आर्धे मराठे मुंडे साहेबांच्या मागे होते म्हणून महाराष्ट्रात मुंडे साहेबांना सगळे त्यात शरद पवार, विलासराव देशमुख यांसारखे मातब्बर मराठा नेते मुंडे साहेबांना टरकुन राहत होते म्हणूनच मुंडे साहेबांचा कुणी नाद करत नव्हते कवडीच्या भावाने साहेब कुणालाही आमदार, खासदार करत होते व कुणालाही राजकारणातुन हद्दपार करत होते महाराष्ट्रात त्यांच्या सारखा दुसरा कुणी होऊच शकत नाही आणि तु लागलाय सांगायला ओबीसी एक झाला माकडा तुला काय कळतंय रे
Right ❤❤
सगळे जरी एक झाले ना तुम्ही तरी सुद्धा काहीच उपटू शकणार नाहीत रे..!!😂❤
बीडमध्ये एकटे मराठेच 7 लाख आहेत भाऊ... शेवटी आम्हीच ठरवणार कोण मंत्री आणि कोण खासदार तर...🤙🤙🔥🔥🚩🚩
@@Hindu-maratha002 दिसल ४ तारखेला तुला. भाषा पाहा याची याच्या घरात पण हा असाच बोलत असेल याच्या आया बहिणीला... बापाचे संस्कार असणार याच्यावर असे... त्यामुळ हे बेन अशी भाषा use करतय.. असो
मी मराठा पंकजा ताई ला मत दिल...आता वाटत आहे उगाच केल 😢
खासदार तर वंजारीच होणार 💯
shudra ahat tumhi rss chya vicharsarnit😂
फक्त वंजारी नाही ओबीसी
@@sandeepk6833 खासदार तर ओरीजिनल obc
Bhau mi pn vanjari ahe.. Pn khasdar ha vanjari nahi tr OBC tai Honar ❤❤❤
ताई या ५ वर्षा मध्ये खूप विकास करतील बीडचा हा आमचा १००% विश्वास आहे
वंजारी म्हणतात आणि बाकी धनगर बंजारा समजला कोण आहे तिथे तो फक्त मतदान करण्यासाठी असतो का😂😂
Jankar saheb Dhangar Vanjari Banjara Mali Sarw OBC mul 100% niwadun yenar , Kinwat mdhun Rathod 100% widhansabhela janar 💪💪💪💪
बजरंग बप्पा खासदार होणार शंभर 100% होणार ❤
Kel
झालेत पण 3 जुन 2024 पर्यंत च असतील. 😂😂
4 जुन पासुन ताई असतील खासदार
tech kel 4 tarkhela tuza tondat ghalnar 😅😅😅@@santoshgarje2377
झोपेत असताना 😂😂
नकली माळी दिसतोय 😢
मी माजलगावचा आहे, काही गावात बुथ ताब्यात घेतले होते पुर्ण भाजप वाल्यांने.
मग तेव्हाच फोन का नाही लावला पोलीस कमिशनर साहेबांना आता काय सांगुन फायदा कोनाचे खरे आणी कोणाचें खोटे
हार दिसली की असच बोलणार आता
@@jalindargite521 Police Pan Tyanche hote Te pan Kahi Karat Navte
पण धनु भाऊने बरोबर फिड्लींग लावली होती परळी तालुक्यात.
Kiti jatuwad karnar mitra vanjarachi maharstrabhr vote chaltat marathana mg aik pratinidhi nko ka lahan samajacha to pan krtatvvan
ताई आम्ही मराठ्यांनी पण तेवढ्याच ताकतीने मतांचा टक्का कसा वाढेल याची काळजी घेतली आता फक्त इव्हीम घोटाळा नाही झाला तर बप्पा नक्की च विजयी होतील
Rad rad chomdya 😅
न्हावी समाज पण पंकजा ताई सोबत....
आम्ही न्हावी म्हटल्यावर राग येतो तुम्हा लोकांना
@@iqbalbaloch5524 कोण बोलले अस
तांईचा एक आवाज आम्ही सगळे गावात
ताईच येणार कारण आम्हाला ताईच्या खर्चाची नाही हाकेची गरज
फक्त ताई आणि भाऊ
Are marel re ti delhi la accident ne😂😂😂😂😂
बजरंग बाप्पा सोनवणेच येणार आहेत 🥰👍🏻
😅😅
Rastyavar
पंकी आता चिक्की खाणार
@@mandar9000 तुझी ताई पडणार 😂
अलका कुबल 😂😂😂😂
गावठी मिथून,ग्रामपंचायत सदस्य होऊ शकत नाही , त्याचं कोण ऐकणार,
आमचे मुंडे साहेब असते तर जादूची कांडी फिरवली असती........❤
पण आमच्या धनु भाऊंनी तशीच जादूची कांडी फिरवली मतदानाच्या दिवशी.....❤
बोगस मतदानाची का...???
😂
धनगर समाज पंकजा ताई बरोबरच 💯💯💯
फक्त तु असेल आम्ही तर बजरंग बप्पांना मतदान केले आहे
जय मल्हार
@@Obc354tujhya maghchya comments vachlya mi ! Pratek comment la tu caste change keli ahes 😂😂
@@ghulevishalsame like you
धन्यवाद भाऊ...मी परभणी मधील..
जानकर यांन साथ दिली
Obc बांधवांनचे बोलून उपकार फिटणार नाहीत.
Tai fix
वंजारी समाज कधी एकजूट नव्हता ते कायम जातीकड पाहूनच मतदान करतायेत. यावेळी मराठा मुस्लिम दलीत एकत्र आलीत त्यामुळे पंकजा चं अवघड आहे 💯
मराठा समाजानी बहुजन वर्ग ला स्वतःच्या जाती साठी वापरले. मराठा समाजाला कधीच दुसऱ्या जाती पुढे गेलेलं देखवत नाही.
4 तारखेला बगा तुतारी ची पिपाणी होणार😅 Only OBC ❤❤
BAJRANG 👑🔥
😂😂😂💭
आम्ही माळी समाजाचे पुर्ण मतदान ताईंना झालं
Jay malhar
Tai saheb
गाव कोणते,आम्ही पण एक शिक्का ४४० माळी मत दिले ताईला,...जय श्रीराम फिर एक बार मोदी सरकार
✌🏻💪🏻💪🏻
धन्यवाद
मनःपुर्वक धन्यवाद 🙏🚩 आभार 🙏🚩
मी वंजारी आहे, पण सर्व ओबीसी समाजाने एकी दाखविली त्यामुळे शक्य झाले.
Only Bappa
मुस्लिम समाज मतदान दिवशी बाहेर पडला आणि पूर्ण ताकतीने मतदान केलाय..... 💯 आणि तुम्ही म्हणता मुस्लिम समाज बाहेर पडला नाही.... 😂😂😂 सुधरा रे 😂
मुस्लिम समाजाने कुणाला जास्त मतदान केले
@@abhijeetshinde9318 2 no. ✌🏻
मुस्लिम-मुंडे मैत्री तुटली 🚩
@@abhijeetshinde9318तुतारी बजरंग सोनावाने
@@dabangkhan9315 👍🏻
ओन्ली पंकजाताई मुंडे 💪💪
सर्व ओबीसी समाजाने एकजूट दाखवली.धन्यवाद.
सगळे वंजारी एक झाले आणि आमचे मराठा हा उदयन राजे अजित पवार एकनाथ शिंधे इ. असे एक झाले वारे मराठा
अर् भावा बीड मधील min 15-20% मराठा समाजाने या चिक्की ताईला मतदान केलाय... मतदानाच्या आधल्या दिवशी चिक्कार पैसा वाटलय त्यांनी😮😮
Maratyanche na ajit pawar, na sindhe na aatache chhatrapati aahet hae sangle yanchi tijore bharnya sati kahihi kartel pan ata applyala apli ladai swata ladavi lagel yanchyar war kadpi vishwas tivu nai
छत्रपती तुमच्या जातींचे आहेत बहुजनाचे नाही.
@@truthseekermatuja maivr vanjari chdto😂
Udayan rajela tyzya may VR chadun getle ka @@saffronarmy1578
पंकजाताई 2 लाख पेक्षा जास्त मतांनी विजयी होणार 👍👍🙏🙏
आता काही चर्चाच करू नका पंकजाताई यांना जिल्ह्याला परळीची लीड तुटत नाही बाप्पा चर्चा बेचारी चट बंद करा माधव पॅटर्नचा आता बसून दास का आमदारकीला बघू आमचं तर पार पडलं आता नुसती बघा मजा प्रत्येक एरियात संपूर्ण महाराष्ट्र ओबीसीचा आमदारकीला आमदारकीला उमेदवार टाकणार शीट नया आला तरी तुम्हाला पाडणार जय श्रीराम
100% pankaja tai ch yenar
❤
💯बरोबर
येणार तर बजरंग बाप्पा ❤
godadhi aangavar gheun zopa bhau.. te pan Jarange la sobat gheun
4 Jun la bhetu
@@lakhan9268 नक्कीच
Ho road var
बोगस मतदान करून घेतलं त्यामुळं फक्त लीड तुटली पराभव होणार नाही
मनोज जरांगे सारख्या व्यक्तीमुळे आज महाराष्ट्र पोखरत आहे... अशा प्रवृत्तीना शासनाने व समाजाने वेळीच पायबंद घालायला हवा अन्यथा छत्रपतींच्या विचाराने समोर चालणाऱ्या महाराष्ट्राचा यूपी बिहार होण्यास अवकाश लागणार नाही ❤
मी मराठा पण माझे मत विकासाला म्हणजेच पंकजा ताई आणि मोदींना
Sharaduddin che jatiyvadi davpech pankaja, dhananjay munde, Ajitdada ni haanun paadale.. Tutari chi pipaani Keli.. aala motha vastad banayla 😅😂
Khup chhan
ओबीसी ni शांती त क्रांती करुन परभणी , बिड ,जालना मध्ये मतदान केले आहे 💪💪💪💪✌️✌️✌️
रामकृष्ण हरी येणार तुतारी
फक्त बजरंग बप्पा सोनवणे 💥🦁
😂😂
बजरंग बप्पा 💯 येणार
🍌🍌