Amravati | Devendra Bhuyar
HTML-код
- Опубликовано: 14 окт 2024
- Subscribe to our RUclips channel here: / abpmajhatv
For latest breaking news (#MarathiNews #ABPMajhaVideos #VideoNews) log on to: abpmajha.abpli...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhafeed
Google+ : plus.google.co...
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. Mirroring the aspirations and distinct socio-political characteristics of the region, ABP Majha (formerly STAR Majha) has captured the hearts of 12 million Indians weekly, in a short time. सात बाराच्या बातम्या (Saat Barachya Batmya) and माझा कट्टा (Majha Katta) are two of the many important programs on the channel. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
साहेब खरच हा शेतकर्याची एकजूट
व शेट्टी साहेबांचे आशिर्वाद आहे
अभिनंदन अभिनंदन अभिनंदन
खरंच छान वाटलं शेतकरी पुत्र आमदार झाला हादिंक शुभेच्छा
Ata sarvasamanya amdar honar, gharaneshahi band
* Jm
बजाव शिट्टी. ..राजू शेट्टी ✌✌✌
Raju shetti .. KINGMAKER..
एक आदर्श शेट्टी साहेब...
राजू शेटी साहेबांना विसरू नका
Ravi Inale होय बरोबर आहे
Ravi ubha ahe sala bajula
Yes
@@shivajipowar4218 kharach barobr aahe
Bhuyar saheb apala mana pasun abhinandan ani apan Eka asmarth krushi mantrayacha parabhav kela mhanun ankhi ekda abhinandan.
Pan apan jar swabhimani shetakari sanghtane kadun nivduan ala ahat tar. Raju Shetty la sang ki kadhi Tari vifarbhatalya shetakari bamdhvan Sathi pan morche kadha jase kolhapur la usachya ani dudhachya bhava Sathi kadhata. Vidharbatil janta apla paksh nakkich motha kartil. Karan vidharbhat soyabean, santra baga Sathi avaj uthvanara ek pan neta nahi. Jo sarakar samor tham pane amach garhan mandu shakel ithalya shetakari bamdhvan Sathi ladhu shakel. Bhuyar sahebanchya yogan ek swataha shetakari aslelala neta milala ahe fakt tyana amche prashn sodavnya Sathi tyancha pathishi bhakkam Raha hich apeksha.
Ankhi ekda bhuyar sahebancha ani swabhimani shetakari sanghtane cha abhinandan ani tumcha paksh vidharbhat sudha khup motha hovo ashi prathna karto.
ग्रेट सुपर विजय भाऊ तुमचा अभिनंदन....
हार्दिक अभिनंदन,कष्ट केलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे आणि नागरिकांचे अभिनंदन,सामान्य शेतकर्याने कृषी मंत्र्याला हरवून भाजपचा माज उतरवला आणि इतिहास घडवला.
याला म्हनतात खरा आमदार
शेतकर्यांच्या विजय
Are ha khup khotarda aahe
@@shivamindustries2895 ho yapeksha bondech changla ahe
✌️✌️✌️शेतकरी पुत्र गेलच पाहिजे vidhanshbet
अभिनंदन साहेब
Tumhi amdar padta amhi direct krishi mantri padto ... Ekch wada deva dada 🙏🤘👌✌✌✌🤟
Good
Great Devendra Bhuyare
भाऊ अभिनंदन
शेतकरी पुत्राला यश मिळाले त्याबद्दल त्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन!
अभिनंदन अकार्यक्षम कृषिमंत्र्याला पराभूत केल्याबद्दल
मी देवेंद्र भाऊंना चांगल्या प्रकारे ओळखतो कारण ते माझे जवळचे मित्र आहेत या माणसाचं आती चांगलं काम मोर्शी मतदार संघात शेतकऱ्यांच्या बाजूने आहे
हार्दिक अभिनंदन भाऊ
आता शेतकरी लोकांना खऱ्या अर्थाने न्याय मिळवून द्याल हीच अपेक्षा...
पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन...💐💐💐💐💐
Great..
Congratulations mla saheb
खरं तर या विधानसभा क्षेत्रातील सर्व मतदार बंधू भगिनींना मी धन्यवाद देतो ज्यांनी एका चांगल्या माणसाची निवड केली...कुणी diesel टाकलं , कुणी बैलगाडी ने आले , कुणी सायकल ने आले..यालाच पारख म्हणावी लागेल...👍👍👍👍पुनश्च अभिनंदन
फसव्या कर्जमाफीचा हा भाजपला झटका.आणि खोटी आश्वासने
Well done
भावी वाटचालीस शुभेच्छा
अभिनंदन दादा.. 👌👌
दूसरा कॉ. सुदामकाका देशमुख.. ✌️✌️
शेतकऱ्यांना राजू शेट्टी साहेबाना विसरू नका
ज्या दैवतांना तुम्हाला आज आमदार केलं त्यामानाने या दैवत राजू शेट्टी साहेबांना कधी विसरू नका जनसामान्यांना सत्तेपर्यंत नेण्याचा विडा फक्त स्वाभिमानीच उचलू शकते
खूप आनंद झाला
आई-वडिलांचा आनंद चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होता
अमरावती जिल्ह्यातील एक नवीन वाघ विधानसभेत गरजणार... शेतकरी पुत्र देवेंद्र दादा भुयार✌️✌️
Raju sheti🙏☺️
Jay ho
सलाम, सलाम, सलाम 👏👏👏
देवाभाऊ शुभेच्छा.....जे जे चळवळीमध्ये प्रामाणिकपणे काम केले त्याना शेट्टी साहेबांनी योग्य न्याय दीला भविष्यात त्यांचा विश्वासाला तडा जाऊ देऊ नका......तुमच्या हातुन शेतकरीहीताचे कार्य घडो...तुम्हाला शुभेच्छा
Motivational win well done devendra bhuyar sir
अभिनंदन मतदार, बाकी कडेही असा विचार व्हावा.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी हे कार्यकर्त्याना बळ देणारे आणि त्यांना चळवळीतून लोकप्रतिनिधी आमदार बनविणारे नेतृत्व आहेत.आमदार देवेंद्र भुयार यांच्या आमदार होण्यामुळे चळवळ टिकली पाहिजे हा संदेश तमाम शेतकरी आणि कष्टकरी लोकां पर्यत पोहोचला आहे.
Congratulation
shetty saheb we are always with you.
Congregation sir.
Great yaar..... We all must learn from him..... Congratulations
अद्दल घडवायला शेतकरीच लागतो 👌👌👌👌
दादा तू किती मोठा हो पण। राजू शेट्टी साहेबांना। सोडू। नको बाकी। काही। करू नको ते तू करशील फक्त शेट्टी साहेबांच्या। पाठीत खंजीर। खुपसु। नको। कारण। तो भाडं खाऊ सद्या खोत नि तेच केलं तसं। तू करू नको बस इतकं। च सांगायचं
👍
मनापासून अभिनंदन भाऊ तुमचे
या शेतकरी पुत्राच्या भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा....
Congratulations.
अभिनंदन आणि कोटी कोटी शुभेच्छा
क्रांतिकारी 🙏 जय भिम 🙏🇪🇺🙏🐘🙏🇪🇺🙏 देवेंद्र भाऊ 👌👌👌👌👌👌👌👌👌
congratulations devendra bhuyar sir
Congrats
Shetti saheb
Nice work
छान शेतकरी राजा असाच विजयी होवो
Nice
राजू शेट्टी साहेबांना पण हा विजय अपेक्षित नव्हता असे दिसतंय
अभिनंदन भाऊ आपल्याला आणि संपूर्ण टिमला ....जय महाराष्ट्र...
Devendra dada ki Jay ho
🙏
अभिनंदन भावाला
Bhau salam ahe tumcha work la manapasun
वरूड तालुका चा विजय खरा हा आहे तालुक्याचा आमदार झाला अभिमान आहे देवेंद्र दादा
अभिनंदन ,भोयरसाहेब
शेतकरी आमदार झाले पाहिजेत त्या मुळे शेतकरी जगेल
Khupach chan
अभिनंदन सर
Gret
अभिनंदन
Good........
Congratulations 🙏
ज्या तळमळीने शेतकऱ्यांनी निवडून दिलय तो विश्वास सार्थ व्हावा, शुभेच्छा।
Devendra tuze khup khup abhinandan, sarvanna abhiman watawa as tuze netrutv ahe , pudhchya watchalikarita Tula khup khup shubhechhya
All the best
विजयी झाल्यबद्दल आभिनंदन लोकांचा विश्वासघात करु नका .
Apna yar devendra bhuyar
अभिनंदन मनापासुन...
Raju sheti sahebana
सलाम....
🙏🙏🙏🙏🙏
Abhinandan ...
Aayushyabhar Aaplya Tatvanvar Tham Rahnyasathi....
अमरावती हाच एक विचारवंताचा जिल्हा आहे . कोणाची लायकी काय हे दाखवून द्यायचं काम या जिल्ह्यातील लोक फार छान प्रकारे करतात. त्याची प्रचिती म्हणजे बच्चूभाऊ कडू, रवी राणा, देवेंद्र भुयार यासारखे धडाडीचे नेते निवडून येतात.
Ho Tumi mntl 💯 barobt
Sir amala tumchay madte garj hahe
Hamara bagwan devendra
Shetti saheb ✌✌✌👊👊👊👊
अमरावती जिल्ह्या सारखे मतदार संपुर्ण महाराष्ट्रात निर्माण झाले पाहिजे अभिनंदन
हार्दीक अभिनंदन ..
Yeakch dada devendra dada
अभिनंदन🙏
congratulations
Jay Maharashtra 🇮🇳
Raju sheety is great
आमदार पदी निवड झाल्या बद्दल हार्दिक अभिनंदन......
I like raju sheety
देवेंद्र भाऊ खूप छान
👍👍👍👌
Nice devendra bhuyar.Eknisht raha.
😊👍👍👍👍
Great dada
खूप खुप अभिनदंन भाऊ
अभिनंदन भाऊ,थापाला चपराक
Dada khup Chan khup abhiman ahe amhla tumch
nice
Good news
Congratulation brother Jay Vidarbha
✌ खरा आमदार
छान
Very good