3" 4" 5" 6" 8"10"इंची पाइप लिकेज झालीच तर अश्या पध्दतीने लिकेज काढा ते पण फक्त 32 इंचात
HTML-код
- Опубликовано: 8 фев 2025
- #youtube #viralvideo #shortsvideo #shortsvideo #viralreels #maharashtra #viral #viralvideos #viral_video #youtubeindia #youtubers #youtubechannel
शेती करायची असेल तर सगळ्यात महत्त्वाचा विषय असतो तो म्हणजे पाणी व्यवस्थापन.आणि पाणी व्यवस्थापना साठी म्हहतवचा विषय पाईप लाइन . पाइप लाइन जर फुटली तर लीकेज काढायला जेवढी मोठी पाइप तेवढाच त्रास .. तोच त्रास कमी व्हावा हाच प्रयत्न आमचा वीडियो बनवण्या पाठी मागचा उद्देश आहे. एकदम कमी जागेत लिकेज कशी काढायची ह्याच संपूर्ण प्रात्याशिक या व्हिडिओ च्या माध्यमातून आम्ही मांडण्याचा प्रयत्न केलाय व्हिडीओ शेवट पर्यंत बघा आवड्ल्यास लाइक करा….
असेच चांगले विडेओ पाठवा
वा छान दादा 🥰👌👌
❤❤❤
Good.
Khup chan mahiti mitra
अतिशय सुंदर व्हिडिओ आहे 😊
थोडक्यात कसे पाईप बसवायचे माहिती मिळाली धन्यवाद
माहिती छान पण माप कसं घ्यायचं समजलं नाही
Very informative🎉🎉
कृपया कॅमेरा व्यवस्थित लावत नाही कृती पुर्णपणे दिसत नाही,समजत नाही
एक काॅलर वापरली असते तर चालले असते.
1 no mi pan jodli
Most usualy information sir
रबर रिंग साइड ने घालणारी पाईपचे पॉलिश पेपरने घासले तर रिंग शटकत नाही
🎉❤
आमच्या इथे कॉफ्लेर म्हणतात
मी पन हे काम करतो कीती पैशे गेतात तुम्हीं सटाना
Please tell hindi❤❤❤❤❤
Sarka socket
अगा कसं चढवलं ते दाखवलेच नाही
सरक साकिट