कुरकुरीत मुगडाळ भजी | Moong dal bhaji recipe | Mugbhaji | Moong Dal Pakode .
HTML-код
- Опубликовано: 12 сен 2024
- #moongdalbhajiya #मुगडाळभजी #mugdalbhaji #cookingticketmarathi
Cooking ticket marathi Special
Masale Order करण्यासाठी Whattaap करा
+917304712119
• स्पेशल मालवणी मसाला
• स्पेशल गोडा मसाला
• स्पेशल कोल्हापुरी कांदा लसूण मसाला
• सेलम ची शुद्ध हळद
🍳 कच्चा तांदळाची कुरकुरीत भजी
• 1 कप तांदळापासून बिना ...
🍳 भरपूर लेअर्स वाली कुरकुरीत अळूवडी
• कुरकुरीत अळूवडी | रोल ...
🍳 कुरकुरीत कोथिंबीर वडी
• 7/8 दिवस टिकणारी कुरकु...
🍳 खुसखुशीत पालक पुरी
• अवघ्या 10 मिनिटात खस्त...
🍳 कुरकुरीत बटाटा पुरी
• कुरकुरीत Batata Puri |...
🍳 कुरकुरीत बटाट्याची गोल भजी
• बिना सोडा कुरकुरीत बटा...
साहित्य/Ingrediants
• मुग डाळ / moongdal - 1 Cup - 200gm
• तांदुळाचे पीठ / Rice flour - ½ Cup - 50gm
• हिरव्या मिरच्या / Green chilli - 5/6
• आलं / Ginger - 1 inch
• लसूण पाकळ्या / Garlic petals - 5
• जिरे / Cumin seeds - ½ Spoon
• कोथिंबीर / Fresh Coreander - ½ Cup
• तेल / Cooking oil - acording
• मीठ / Salt - ½ Spoon
• पाणी / Water - acording
#pakoderecipe
#moongdaalbhaji
#मूगभजी
#मुगाचीभजी
#cookingticketmarathi
#pakodarecipe
#bhajiyarecipe
#mugachyadalichibhajirecipe #moongdaalbhajirecipe
#moongoderecipe
#crispymoongdaalbhajirecipe
#kandabhajirecipe
#मुगाच्याडाळीचीभजी
#मूगडाळभजी
#कुरकुरीतमूगडाळभजी #कुरकुरीतकांदाभजी
#moongdalbhajiya
#moongdalpakode
किती छान पद्धतीनं सांगता अगदीं आईने सांगितल्या सारखं फार छान आहे कुरकुरी भाजिया ❤❤
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊🌹🙏
बाहेर मस्त पाऊस पडतोय आणि कुरकुरीत मुग भजी आणि चहा क्या बात है ताई ग तोंडाला पाणी सुटलं 😂👌👌
नक्की करून पहा, मज्जा येईल 😊
तुमच्या घरचे किती नशीबवान आहेत, रोज चांगलं चांगलं खायला मिळतं खरंच सुगरण आहात तुम्ही कमी साहित्यात झक्कास पदार्थ 🥰
खुप खुप धन्यवाद 😊
करून बघा, Share करा 🙏
लयभारी झाली आहेत मुगाची भजी मॅम तुमचं कौतुक करावे तेवढे थोडेच अशाच आम्हाला रेसिपी दाखवत रहा मि 65 वर्षांची आहे मि पण अजून शिकत आहे म पुर्वी पुरणपोळी बनवायची दोन दोन तवे टाकून दिवसाला 300 पुरणपोळ्या करायची माझी पोळी कागदावर घेऊन तव्यावर टाकायची उलथन्याने उचलता यायची नाही कागद टु कागदाने बिझनेस होता आता नाही करत 15 वर्षे झाली बंद केले पण आता युट्यूबवर बघुन केक ब्रेड करायला शिकले आणि सगळ्यांना फ्री मध्ये देते माझी प्रॅक्टिस पण होते वेळ कसा घालवायचा दोन्ही मुले दुबईला असतात मुलांना आवडत नाही म्हणतात आराम कर मला बसायला आवडत नाही मि आज माझ्या बद्दल खुपचं बोलले माफ करा मॅम
Kaku chan ya age la pan tumhala aaram nahi karava vatat
@@gkgamingff7242 खरंच नाही वाटत
Hats off to you!
@@neetanikam2336 धन्यवाद मॅम
@@neetanikam2336 धन्यवाद सगळ्यांना
👌👌लय भारी 👌👌
खुप खुप धन्यवाद 😊
करून बघा, Share करा 🙏
खुपच भारी कुरकुरीत भजी झालेत मस्त 😋😋
खुप खुप धन्यवाद 😊
करून बघा, Share करा 🙏
खूप मस्त ताई ❤
खुप खुप धन्यवाद 😊
करून बघा, Share करा 🙏
Waaa
खुप खुप धन्यवाद 😊
करून बघा, Share करा 🙏
Yummy😢😋😋
Thank you 😊
साधी सोपी पद्धत खुप छान आवडली नक्कीच करून बघणार ताई 👍
खुप खुप धन्यवाद 😊
करून बघा, Share करा 🙏
SAKOLI Distt Bhandara (M.S.)
Waahhh ...
Agdi Chan🌹🙏
Thank you 😊🌹
Finally recipe aali ek number 😊
खुप खुप धन्यवाद 😊
करून बघा, Share करा 🙏
Chan ,Navi mumbai🎉🎉
Madam khup chan banavli moogachi bhaji . Tumcha aavaj pan chan aahe. Madam tumhi ji kadhai vaparli ti konti aahe ? Company chi aahe ? Plz reply me.
छानच झाली भजी. मी नाशिक वरून बघते
Waw khupach chan ❤
खुप खुप धन्यवाद 😊
करून बघा, Share करा 🙏
खूपच छान आणि सोपी रेसपी, मी पुणे हडपसर मधून, नक्की करून बघेन 😊
खुप खुप धन्यवाद 😊
करून बघा, Share करा 🙏
मी नेहमीच करत असते खूप छान होतात मुग डाळीचे भजी❤
कुरकुरीत आणि पौष्टिक पण आहे धन्यवाद ताई
खुप खुप धन्यवाद 😊
करून बघा, Share करा 🙏
खूप मस्त जाळी पडली आहे आतून, मस्त नक्की करणार 🎉❤
खुप खुप धन्यवाद 😊
करून बघा, Share करा 🙏
खूपच छान आणि जाळीदार झालीय ❤👌👌👍👍
खुप खुप धन्यवाद 😊
करून बघा, Share करा 🙏
Khupch Chan 👌👌😍🙏
खुप खुप धन्यवाद 😊
करून बघा, Share करा 🙏
Khupach chhan kurkurit bhaji 👌
खुप खुप धन्यवाद 😊
करून बघा, Share करा 🙏
1 कच नंबर भजी झालेत ❤❤
खुप खुप धन्यवाद 😊
करून बघा, Share करा 🙏
डाळीचे मिश्रण छान fetalyamule भजी कुरकुरीत होतात हे कळले धन्यवाद
नक्की करून पहा 😊
ताई खूप छान भजी दाखवली धन्यवाद ताई🙏🙏
खुप खुप धन्यवाद 😊
करून बघा, Share करा 🙏
खुप छान मँम
खुप खुप धन्यवाद 😊
करून बघा, Share करा 🙏
खुप छान
खुप खुप धन्यवाद 😊
करून बघा, Share करा 🙏
लय भारी 👌
I am from watching Dubai
मस्त मस्त
Khupch chan ❤ dobivli
खुप खुप धन्यवाद 😊
करून बघा, Share करा 🙏
Tai dailysathi chya bhajya dakhwana
Very Nice ❤Yummy
मला पुरनपोळीच्या वरच्या कवरचि माहीती सागा
आमच्या घरी सगळ्यांनाच तुमच्या रेसिपी खुप आवडतात स्पेशली माझी आई आणि माझी आजी ला तुमच् खुप कौतुक करतात त्या नमस्कार माऊली 😊🙏
आणि आम्ही मुंबई लालबाग मधून तूमचे व्हिडीओ पाहतो, आम्ही मसाला घेतला होता तुमच्याकडून आठवतंय ना ताई.
Khup chan ahe
सर्व प्रथम तुम्हा सर्वांचे मनापासुन खुप खुप आभार असच प्रेम करत रहा 😊🙏🌹
हो हो मला माहितीये तूम्ही सर्व माझी फॅमिली आहात जरी तुम्हाला पाहिलं नसेल तरी मी सगळयांना ओळखते 🙏
खुप खुप धन्यवाद 😊
करून बघा, Share करा 🙏
So yummy 😋❤
Thank you 😋
खूप छान 👌
खुप खुप धन्यवाद 😊
करून बघा, Share करा 🙏
Mast👌😋😋
खुप खुप धन्यवाद 😊
करून बघा, Share करा 🙏
Very very nice 🎉🎉❤
Khup chan tai
खुप खुप धन्यवाद 😊
करून बघा, Share करा 🙏
Mast 👌👍❤️
खुप खुप धन्यवाद 😊
करून बघा, Share करा 🙏
ताई तुम्ही पोस्ट टाकली होती २ नवीन मसाले लाँच होणार तर कधी होणार सांगा
3/4 दिवस लागतील नक्की कळऊ
Soda nahi takla?
पीठ चांगलं फेटून घ्या सोड्याची गरज नाही
आपण बनवलेला मालवणी मसाला कसा कीलो आहे 4:03 4:03
Discription मध्ये whatts aap number ahe massage Kara please
ताई इकडे खूप पाऊस पडत आहे आणि तुम्ही माझ्या आवडीची मुगडाळ भजी बनवीत आहात. तोंडाला खूप पाणी सुटले आहे. पाऊस, वाफाळलेला चहा आणि गरम, कुरकुरीत भजी आ हा हा...एक प्लेट भजी पाठवा ताई ❤😂
नक्की या घरी आपल्या भजीचं काय ओ जेवायला च या छान बेत करुया 😊🙏
@@Cookingticketmarathi धन्यवाद ताई 🙏 तुमचं मन खुप मोठं आहे. तुम्हीच या माझ्याकडे जेवायला. कधी कधी असे वाटते की कुणी तरी आपल्याला आयते जेवण द्यावे. माझ्याकडे कोणी आले तर मी त्यांना आयते जेवण ताट समोर ठेवते, मला आनंद वाटतो. मी तुमच्या रेसिपीज बघते आणि केव्हा तरी करते सुध्दा. उद्या सुट्टी आहे भजी करेन.
किती छान ओ ताई मनापासुन खुप खुप धन्यवाद 🥰🌹🙏