कोणाचे हे घर देह हा कुणाचा - बुवा - संतोष हरिश्चंद्र मुरुडकर (संतोष टेलर ) 9819997408/9769847299
HTML-код
- Опубликовано: 10 окт 2024
- दापोली तालुक्यातील इळणे गावचे सुपुत्र....
सन्माननिय बुवा संतोष हरिश्चंद्र मुरुडकर
आज राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या पुण्यतिथी निमित्त महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश कमिटी टिळक भवन परेल येथे आई साळबाई देवी प्रसादिक भजन मंडळाला भजन करण्याची संधी मिळाली.
मुंबई काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री.नाना पाटोळे साहेब यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात काँग्रेसचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी आम्हाला सन्माननिय समाजसेविका तजेला बगाडे ताई या माऊली यांनी या भजनाची संधी उपलब्ध करूनखुप चांगला प्लॅटफॉर्म मिळवुन दिल्याबद्दल त्यांचे मनपूर्वक धन्यवाद.
भजन सम्राट गुरुवर्य आंनत बुवा म्हात्रे यांचे पट्ट शिष्य.......
बुवा - संतोष हरिश्चंद्र मुरुडकर
पखवाज - संदीप सकपाळ माऊली
तबला - रुपेश हरिश्चंद्र मुरुडकर आणि
सन्माननिय कोरस मंडळी.
बुवा - संतोष हरिश्चंद्र मुरुडकर - 9769847299
रुपेश हरिश्चंद्र मुरुडकर - 9819997408
Hari vitthalla pandurangaa koti koti pranam Aap sabko Ji