SBI बँकेच्या मुख्य शाखेत मध्ये त्रिमुर्ती संदेश खालु बाजा !! मुंबई !! रुपेश मुरुडकर -9769847299

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 окт 2024

Комментарии • 19

  • @sureshsawardekar5912
    @sureshsawardekar5912 6 месяцев назад +1

    Wow great
    Nice show 👏👏👏

  • @kisanphulore6830
    @kisanphulore6830 6 месяцев назад +1

    वा फारच छान..👌 खालुबाजा आणि नृत्य कलाकार अतिशय सुंदर🎉🎉

    • @whistlerrupeshmurudkar259
      @whistlerrupeshmurudkar259  6 месяцев назад

      अगदी मनापासून आभार गीतकार आणि गायक किसन फुलोरे साहेब 🚗🌹

  • @anitakamble4492
    @anitakamble4492 6 месяцев назад +1

    लय च भारी रं...नाचलाव..मना लय आवरलान...भावानो भइनीनो..खालु वाल्यांनी पन मस्त ठैका दिलान..🎉🎉🎉🎉😊

  • @sureshsawardekar5912
    @sureshsawardekar5912 6 месяцев назад +1

    Wow great show
    Maharashtra’s talent from our own Konkan

  • @rajkumarkoltharkarvlogs7284
    @rajkumarkoltharkarvlogs7284 6 месяцев назад +1

    खूपच सुंदर... मुंबईच्या या माया नगरीमध्ये आपल्या पारंपारिक पद्धतीचा हा खालुबाजा... याचा नाद.. खुळा... माणसं किती प्रेमाने या धावपळीच्या जीवनात... आनंद घेताना क्षण पाहायला मिळाले....

    • @whistlerrupeshmurudkar259
      @whistlerrupeshmurudkar259  6 месяцев назад

      कोलथरकर साहेब आपले अगदी मनापासून आपले धन्यवाद. साहेब मायबाप रसिक प्रेक्षकांना वेगवेगळे दर्जेदार कार्यक्रम द्यायचे यासाठी आमचे मनोमन प्रयत्न चालू आहेत.

  • @kashinathdusar7183
    @kashinathdusar7183 6 месяцев назад +1

    कोळीवाड्यात अतिशय लोकप्रिय असलेला खालुबाजा म्हणजेच रुपेश मुरुडकर आणि संदेश मुरुडकर यांचा खालुबाजा लय भारी💐💐💐💐💐💐💐

    • @whistlerrupeshmurudkar259
      @whistlerrupeshmurudkar259  6 месяцев назад +1

      काशिनाथ दुसार साहेब आपले अगदी मनापासून धन्यवाद. साहेब आपल्या खालू बाजाची लोकप्रियता खऱ्या अर्थाने मुंबईतील अनेक कोळी कोळीवाड्यातून झालेली आहे. कोळी समाजाने आपल्या या खालु बाजावर प्रचंड प्रेम केले आहे. आपल्या खालु बाजाची सुरुवात वर्सोवा कोळी वाड्यातून झाली आहे. मायबाप रसिक प्रेक्षकांनी आमच्या कलेवर अगदी भरभरून प्रेम केलं आहे.
      पुनश्च दुसार साहेब आपले मनापासून धन्यवाद.

    • @kashinathdusar7183
      @kashinathdusar7183 6 месяцев назад

      🙏🙏

  • @sushiltambe7153
    @sushiltambe7153 6 месяцев назад

    खूप छान !! 🙏🚩

  • @vinodmalap749
    @vinodmalap749 19 дней назад

    He dhol kadak lagalay

  • @s.gaonkar6982
    @s.gaonkar6982 6 месяцев назад

    सुदंर 👌🏻

  • @vilasdevlekar7984
    @vilasdevlekar7984 6 месяцев назад

    व्वा फारच छान !! 😊

  • @asmitamangeshpandit4199
    @asmitamangeshpandit4199 6 месяцев назад

    Nice

  • @laxmiReddy19
    @laxmiReddy19 6 месяцев назад

    😍😍

  • @alpeshmhadlekar781
    @alpeshmhadlekar781 6 месяцев назад

    Nice❤